@@mhatresania1 tu girl ahe ka ..mala vatal fake I'd ahe ..marhur fan ..saniya .😁😁 OK pratek adyala live bagat aste tu n com astat ..# naad akch bailgada sharyat .
खूप छान वाटलं मुलाखत बघून, मयुरीची जिद्द, धाडस आणि आत्मविश्वासाला सलाम 🙏🏻त्याही पेक्षा जास्त कौतुक वाटतं की, स्वतः :ची जमीन नसतानाही 4 मुलांना संभाळून बैलगाड्याचा नाद करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं मयुरी & तिचे आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन!💐💐अशीच चिकाटीनं मेहनत करत रहा, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!👍🏻
मुलाखत काय असते आणि घ्यायची असते, आणि टप्प्यांत आणुन व्यवस्थित आणि पध्दतशीर कार्यक्रम कसा करायचा याच एकमेव उदाहरण म्हणजे युट्युबर संघनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय,sandy N Yadav भाऊ ❤❤
Sandy भाऊ नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत घेतलीत. खुप प्रेरक असा मयुरी ताईचा प्रवास आहे. त्यांना पुढील वाटचालीस शभेच्छा 💐 Sandy भाऊ आपणांस देखील हार्दिक शुभेच्छा 💐 आणि धन्यवाद 🙏🏻
महाराजांना अभिप्रेत असनारा महाराष्ट्र आज घडतोय आणि या महाराष्ट्र मध्ये अशी मुलगी घडतेय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पुढील वाटचालीस शुभ्भैच्छा....बाळा तुला
प्रथमतः घरच्या सर्व लोकांचे अभिनंदन तुम्ही तुमच्या मुलीला पाठिंबा देत आहात त्यामुळं तर कुठं आज मयुरी सुट्टीमेकर असो ड्रायव्हर म्हणून असो नाहीतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मयुरीने समालोचक होण्यावर भर द्यावा. मयुरी ला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
सँडी भाऊ पुढच्या कोणत्या तरी मैदानात मोठा लक्षा आणि छोटा लक्षा च स्वागत समारंभ ठेवा जेणेकरून ही जोडी आम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटलं हीच विनंती आहे ❤🙏🙏
@@sagarjagtap7777 बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मोठा महत्वाचा घटक.... ज्या शिवाय मैदान पूर्ण होणे शक्य नाही... मैदानाचे जे अलाऊन्सिंग करतात त्यांना समालोचक म्हणतात.
या युवती ने दाखवून दिले की बैलगाडा क्षेत्र हे मुली पण चालवू शकतात..खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला ..sandy दादा खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून खरच तुमचे खूप खूप आभार
समालोचक होण्याचा विचार आवडला आणि त्यावर भर दिला तर आर्थिक विकास पण होईल आणि नाद पण पूर्ण करता येईल यात काही वाद नाही . पुढाकार घ्या भाऊ आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिली महिला समालोचक मिळू द्या
ताईसाहेब आपला नंबर पाठविणेस विनंती आहे. आमचे पुणे जिल्ह्यात सर्व यात्रेत बैलगाडा मोठ्या शर्यती असतात. शेतकरीकन्या व महाराष्ट्र ची वाघीण म्हणुन सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे.
🎉 महाराष्ट्राची रणरागिनी शेतकऱ्याची ही पोरं फक्त शेतकऱ्याकडे सलाम सलाम तुला भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्याकडून जयकर कदम माजी सरपंच नेरले तालुका वाळवा जिल्हा जिल्हा सांगली
प्रत्येक महिलेला inspire करणारी story आहे मयुरी ची,धाडस,जिद्द,चिकाटी या सगळ्याची जोडी सोबत शिक्षणाला ही प्राधान्य दिले. तिच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा ,एक वेगळं क्षेत्र आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा माणसांकडून खूप काही करून घेते
मुलगी त्या लेव्हल ची असली मयुरी सारखी घरच्यांचा मान ठेवणारी कुठलाही वाईट नाद नसणारी तर कोणीही आपल्या मुलीला चांगल्या क्षेत्रात पाठवतो जर मुलगीच हाताबाहेर ची असली तर त्यावर पाणीच
हा व्हिडिओ आपल्या घरातील महिलांना,मुलींना दाखवा...आणि कृपया सर्वत्र शेअर करून. सपोर्ट करा
Ho Dada ..💖😍
सलाम या जिद्दीला त्या दिदीला प्रत्येक घरात अशी एक वाघीण तयार झाली पाहिजे
Pan mla tar comment madhe shivya detat😮😮😮
@@mhatresania1 tu girl ahe ka ..mala vatal fake I'd ahe ..marhur fan ..saniya .😁😁 OK pratek adyala live bagat aste tu n com astat ..# naad akch bailgada sharyat .
😂
सलाम आहे माझ्या जिजाऊ च्या लेकीला जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान वाटलं मुलाखत बघून, मयुरीची जिद्द, धाडस आणि आत्मविश्वासाला सलाम 🙏🏻त्याही पेक्षा जास्त कौतुक वाटतं की, स्वतः :ची जमीन नसतानाही 4 मुलांना संभाळून बैलगाड्याचा नाद करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं मयुरी & तिचे आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन!💐💐अशीच चिकाटीनं मेहनत करत रहा, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!👍🏻
करायचाय ना डेरींग पाहीजे एक नंबर डायलॉग मस्त 👍👍👍👍👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️✌️✌️
मुलाखत काय असते आणि घ्यायची असते, आणि टप्प्यांत आणुन व्यवस्थित आणि पध्दतशीर कार्यक्रम कसा करायचा
याच एकमेव उदाहरण म्हणजे
युट्युबर संघनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय,sandy N Yadav भाऊ ❤❤
Sandy भाऊ नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत घेतलीत. खुप प्रेरक असा मयुरी ताईचा प्रवास आहे. त्यांना पुढील वाटचालीस शभेच्छा 💐
Sandy भाऊ आपणांस देखील हार्दिक शुभेच्छा 💐 आणि धन्यवाद 🙏🏻
खूप छान मयुरी,
पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
💐👑🎉🎊🔥👏
एक no मुलखात सगळ्यात भावलेली मुलाखत ❤
महाराजांना अभिप्रेत असनारा महाराष्ट्र आज घडतोय आणि या महाराष्ट्र मध्ये अशी मुलगी घडतेय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पुढील वाटचालीस शुभ्भैच्छा....बाळा तुला
आतापर्यंत सगळ्यात मनाला भावणारी मुलाखत❤❤❤
ऐक नंबर मयुरी ताई रणदिवे तूला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 🎉🎉🎉🎉🎉
प्रथमतः घरच्या सर्व लोकांचे अभिनंदन तुम्ही तुमच्या मुलीला पाठिंबा देत आहात त्यामुळं तर कुठं आज मयुरी सुट्टीमेकर असो ड्रायव्हर म्हणून असो नाहीतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मयुरीने समालोचक होण्यावर भर द्यावा. मयुरी ला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जबरदस्त मुलाखत
सॕन्डी भाऊ जबरदस्त
मयूरीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
सँडी भाऊ पुढच्या कोणत्या तरी मैदानात मोठा लक्षा आणि छोटा लक्षा च स्वागत समारंभ ठेवा जेणेकरून ही जोडी आम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटलं हीच विनंती आहे ❤🙏🙏
ताई तू समालोचक हो.... खुप छान तुला हा नाद आहे... भविष्यासाठी शुभेच्या... लवकरच तुझ्या रूपाने एक नवीन समालोचक या क्षेत्राला मिळेल...
Samalochak manje kay aste
@@sagarjagtap7777 बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मोठा महत्वाचा घटक.... ज्या शिवाय मैदान पूर्ण होणे शक्य नाही... मैदानाचे जे अलाऊन्सिंग करतात त्यांना समालोचक म्हणतात.
Maidana madhe Mike ghevun fukarnare astat te astata samalochak🎉
मयूर ताई खूप चांगलं काम करत आहेत, बैलगाडी क्षेत्रात येणाऱ्या मुलीसाठी आदर्श आहेत, पुढील वाटचलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.💐💐💐
कडक मुलाखत झाली मयुरा ताईस पुढील हार्दिक शुभेच्छा तसेच सॅडी यादव चे मनःपूर्वक काव्य
खूप छान ताई महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतील मैदानातील नवीन युगाची झाशीची राणी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा
या युवती ने दाखवून दिले की बैलगाडा क्षेत्र हे मुली पण चालवू शकतात..खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला ..sandy दादा खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून खरच तुमचे खूप खूप आभार
लोकं काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय आवडतं,आपल्याला आनंद कशातून मिळतो ते जास्त महत्वाचं असतं.मयुरीला तिच्या कारकीर्दीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा💐💐💐
समालोचक होण्याचा विचार आवडला आणि त्यावर भर दिला तर आर्थिक विकास पण होईल आणि नाद पण पूर्ण करता येईल यात काही वाद नाही . पुढाकार घ्या भाऊ आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिली महिला समालोचक मिळू द्या
धन्यवाद संदीप भाऊ, तुम्ही माझी मागणी पूर्ण केली. मी सांगितले होते मयुरीची मुलाखत घ्या म्हणून.ती तुम्ही पूर्ण केली🙏
भावा खरच माझी पण हिच मागणी होती ❤❤
खूप छान मयुरी ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक नंबर मुलाखत घेतली दादा .
खूप छान 👌👌
तुझ्या धाडसी निर्णयाला सलाम 💐💐
ज्याला मोठा लक्ष्या कळला , त्याला बैलगाडा शर्यत कळली🔥
छान मुलाखत घेतली. मयुरी ताई एकदम धाडसी आहेत.
मयुरी ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर मुलाखत घेतली आहे
ताईसाहेब आपला नंबर पाठविणेस विनंती आहे. आमचे पुणे जिल्ह्यात सर्व यात्रेत बैलगाडा मोठ्या शर्यती असतात. शेतकरीकन्या व महाराष्ट्र ची वाघीण म्हणुन सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे.
🎉 महाराष्ट्राची रणरागिनी शेतकऱ्याची ही पोरं फक्त शेतकऱ्याकडे सलाम सलाम तुला भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्याकडून जयकर कदम माजी सरपंच नेरले तालुका वाळवा जिल्हा जिल्हा सांगली
खुपच छान असा आत्मविश्वास व धाडस पाहून खुप छान वाटले ताई तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
प्रत्येक महिलेला inspire करणारी story आहे मयुरी ची,धाडस,जिद्द,चिकाटी या सगळ्याची जोडी सोबत शिक्षणाला ही प्राधान्य दिले. तिच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा ,एक वेगळं क्षेत्र आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा माणसांकडून खूप काही करून घेते
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑💞
मयुरी ताई तुमचं प्राण्यांबद्दल प्रेम पाहून आम्हाला खूप अभिमान वाटला प्राणी मित्र कडून आपणास पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा
यमाईचा आवतार स्वतः माय माऊली यमाई 🙏🚩
आत्ता शर्यत म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही salute ताई
मुलाखती चा बादशा ओनली one sandy bhau💪🏻💪🏻🥰🧡
मुलाखत कोणतीही असो मोठा लक्ष्या हे नाव कायम सर्वांच्या मुखात असते ❤️💯
खूप छान माहिती दिली आहे पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा
महाराष्ट्राची वाघीण मयुरीताई ✌️✨👑💖
एक नंबर ताई,,, खूप छान वाटली मुलाखत,,, jamkhed जिल्हा अहमदनगर
एक नंबर मुलाखत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
खूपच सुंदर मयुरी ताई❤
मराठी मुली वाघिणी आहेत. फुल्ल सपोर्ट 💪🏻💪🏻💪🏻
दादा तुमच्या सारखी मुलाखत कोंन च घेत नाही एक number ❤❤
मस्त ताई एक नंबर 🔝 ताई तू ऑलराऊंडर आहेस लय भारी 💥👍👌👌
अप्रतिम मयुरी ताई पुढचं वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 👑👑👑🔥🔥🔥
Mayu didi cha confidence high level ahe...god gives you more success in your life didi
खुप छान मयुरी ताई ,
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤🎉🎉
अप्रतिम मुलाखत 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼
एक नंबर मुलाखत, अभिनंदन मयुरी.
खूप छान मुलाखत घेतली
खुप छान आहे मयुरी रनदिवे तुमचा मुलाखत 🎉
🙏🌹खूप मस्त ताईसाहेब 🌹🙏
Sandy dada तुमचे मनापासून आभारी आहे तुम्ही वेळ काढून मयुरीताई रणदिवे याची मुलाखत घेतली ❤
आता पर्यंत ची सर्वात छान मुलाखत sandy bhai
जबरदस्त मयूरी
मुलगी त्या लेव्हल ची असली मयुरी सारखी घरच्यांचा मान ठेवणारी कुठलाही वाईट नाद नसणारी तर कोणीही आपल्या मुलीला चांगल्या क्षेत्रात पाठवतो जर मुलगीच हाताबाहेर ची असली तर त्यावर पाणीच
Sandy bhau khup छान काम करता तुम्ही एक गरीब कुठंबातील चेहरा समोर आणला एक मुलगी काय करू शकते त्याच एक उत्तम उदाहरण
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉😊
खुपच bhari dada ya Tai na प्रमोट kelya baddal, 🙏🎉🎉🎉👍
खुप खुप शुभेच्छा मयुरी 👌 ज्याला लक्ष्या कळतो म्हणजे आठवतो बैलगाडी शर्यत मध्यें तो खुप आनुभवी समजाव 🙏 हे मत माझ 👍
Tai🎉 Great👍👏😊
Great work sandy saheb🙏🙏
रणदिवे ताई तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. काही दिवसातच नावारूपाला येईल ...,.,.........,जय भीम✌️✌️✌️✌️✌️✌️
किंग मोठा लक्षा ❤
Sandy Bhau Mulakat Chan Ghetle....🥰😘😘
Nad ek ch Bailgada sharyet ❤
खरचं ताई तु वाघाच्या पोटची वाघीन आहेस सलाम ताई तुला
एक नंबर मुलाखत आहे❤🎉🎉❤
Sandy dada ghara gharat garibanchi mulakhat gheun khup Chan pratisad detay ❤💯👍
Great work Sandy bhaiiii 👌
खुप् छान मयुरी ताई
ऐक नंबर मुलाखत
मयुरी ताई तुझा खूप अभिमान आहे आम्हाला ,🙏 खूप मोठ नाव कर आई वडिलांचं
सुंदर मुलाखत
छान मयुरी ताई 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
Very nice video mauri
Congratulations
Great work sandy bhau
Great work social work... 👏👏💯💯💯
Thank you 🙌
मयुरी आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐
खुप छान मुलाखत 🎉🎉❤❤
Sandy sir ur great human being....
खूप छान mayuri ताई तुम्हाला khup khup shubechya
खूपच छान मयुरी ताई
नाद हा रक्तातच लागतोय...🤞❤️
1 नंबर ताई साहेब 🎉नाद पाहीजे फक्त 🎉
Mast nice 👍🏻
खरंच, मयुरी ताई म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व
Congratulations tai..... Future khup bright ahe....💐💐💐
खूप छान मुलाखत
Dada tumch kaam khuppp great garib lokana pudh nayach kaam krty
भारी मुलाखत सर
येणाऱ्या काळात मुली,स्त्रिया सुद्धा मैदानात दिसतील.आणि तो दिवस अभिमानाचा असेल, महाराष्ट्रासाठी आणि बैलगाडा क्षेत्रासाठी.
सलाम ताई तुझा deyringla 👍👍🙏
Khup chhan🎉
Aaj paryantcha one of thebest video .aai vadilanch pn great support nice..
आई वडिल याना खूप नाद आहे....dog race मुळे त्यांची ओळख अगोदरच महाराष्ट्रl मध्ये खूप आहे.
ताई तुझ्या कार्य ला सलाम🎉
Khup chan all rounder ahe hi tai
एक नंबर ताई साहेब 🙏🙏
Khup chan🎉🎉🎉🎉
चित्रपट ला अभिनद छान❤❤