Great ahes bhava tu kiti mahiti milte tuzya mule thanks,,amhi mumbai la rahto job karto mhnun ha nad karta yet nahi pn fakt tuzyamule amhala amchi echha purn karta yete
रामभाव पाटील शेणेकर यांचा महाराष्ट्र हिंदकेसरी वाघऱ्या 1995 ते 2001 रेकॉर्ड ब्रेक 370 प्रथम क्रमांक सलग तीन वर्षे पुषेगव हिंदकेसरी मयदान 1 नं सलग तीन वर्षे कोरेगांव महाराष्ट्र केसरी 1 नं व अन् किन खूप सारी बक्षिसे
तानाजी आप्पा जिंतीचा सोन्या👑💥❤
आवारवाडीचे संजय मदने यांचा बाहुल्या हा top 5 मध्ये पाहिजे होता.
या सर्व बैलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
तानाजी आप्पांचा सोन्या हा 1 नंबर होता ❤❤
आवारवाडी चा बाहुल्या शिवाय तुमची मुलाख़त अपूरी वाटते..बाहुल्या👑
एकदम बरोबर
आवारवाडीचा बाहुल्या हा जावेदभैयया तांबवे करानी घडवला होता
सध्या दिसायला देखणा आणि धिप्पाड बैल एकच नवीन काळात - संभा आबा कालेंचा ❤️ राजा ठाकूर ❤️
कोणालाही गर्व नव्हता आज मालकांना लगेच गर्व येतो
एका दिवसात 2 मैदानवर 1 नंबर करनारा जिंती चा sonya ❤🎉
Right ❤
काळे आण्णा यांचा प्रधान❤❤
बाज्या. सुंदर. सोन्या. पिस्तुल. प्रधान❤❤
खिल्लार चा गौरवशाली इतिहास❤
मस्त माहिती सांगितली दादा दादांना आदराचे सलाम
सगळ्यात जास्त काळ पळाला होता बाज्या त्याच्या सारखा बैल नाही झाला❤
संभा आबा काले कर यांचा शाहीर 😍
Khup Sundar
Apla bailgada sharyaticha khup changla Chand Ani abhyas.nadbharich.
झरेकरांचा थैमाल , पर्शा
Dhanyawad dada ya bailanachi amachya sarakhya navya pidhila olakh karun dilit 🙏🙏
समीर दादा मोड गांव यांचा तूफान रहिला
गौतम भैय्या काकडे निंबूत यांचा तुफान वेगाचा नंद्या या लिस्टमध्ये पाहिजे होता
Great ahes bhava tu kiti mahiti milte tuzya mule thanks,,amhi mumbai la rahto job karto mhnun ha nad karta yet nahi pn fakt tuzyamule amhala amchi echha purn karta yete
Ekdam barobr bolla bhava
महादया ड्रायव्हर पंढरी शेठ फडके आहे बघा साइडला
सोन्या चा नाद खुळा🎉❤😊
Jinticha Sonya ani babya ❤
kokna madhey amhala kadhi bailgada sharyat pahayla nahi milali pan Sharja Raja chi zodi khillari ha Dhada amhla hota... Teech amchi pahili mahiti.... Aaz tumchya mule hi dusryanda mahiti milali.. Khup chaan tumche vyak khyan.....
उत्तमशेट गवळी आणि किरण आप्पा यांचा हिंदकेसरी भारत बद्दल पण माहिती दया की राव बाकी व्हिडिओ एक नंबर आहे❤
Ha dya ki rao bail andarat challay
डोर्लेवाडीचा गलास नाद होता तोभी कोनाला कमी नव्हता.❤❤❤
❤सुंदर❤
Manya bhai😭
रामभाव पाटील शेणेकर यांचा महाराष्ट्र हिंदकेसरी वाघऱ्या 1995 ते 2001 रेकॉर्ड ब्रेक 370 प्रथम क्रमांक सलग तीन वर्षे पुषेगव हिंदकेसरी मयदान 1 नं सलग तीन वर्षे कोरेगांव महाराष्ट्र केसरी 1 नं व अन् किन खूप सारी बक्षिसे
जावेद भाई तांबवे यांचा मोठा सर्जा ची ओळख कोणी सांगायची गरज नाही कारण त्याला अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्याचे रेकॉर्ड जुन्या जाणत्या लोकांना विचारा
आगदी बरोबर
Jinticha Sonya....top ❤
सगळ्या महाराष्ट्राचा लाडका माळशिरस करांचा एके काळच वादळ ओरीजनल हिंदकेसरी काळे आनांचा प्रधान
Ho Pradhan ch naw pahijech 🥺❤️🌎🔥
पुसेगाव चा वाघ सूंदर👑👑👑
आवार वाडी चा बाहुल्या तुम्ही जर पाहिला आसता पळतानी तर पहिल्या पाच बैल मध्ये आसता.....
धन्यवाद भाऊ
ज्यांनी बैलगाडा शर्यती ला गट सेमी फायनल असे स्वरूप दिलं त्या जे. पी. पाटील भाऊ यांच्या बब्या ची व्हिडिओ बनवा
शेवाळे आबांचा राजा ❤
Avarvadicha bahulya ❤
कळंबीचा हिंदकेसरीसोन्या हा टॉप 5 मधी पाहिजे होता
विव साठी काही पण करता
ससा बाहुल्या हेच खरं होत
ढोंगरेच्यापाडा चा पापलेट. २००२/२०११ मुंबई किंग पुसेगाव २००३/२००४ पुसेगाव हिंद केसरी
Bajaa kup chhan
औंधकरांचा सुंदर आणि सोन्या.....2001 तो 2011
सुंदर
एक नंबर 👌👌👌
150 च्या जास्त 2 व्हिलर, 70 बुलेट, कित्येक ट्रॅक्टर, jcb , बोलेरो, ट्रॉफी , रोख 1 करोड पुढ कमविले पण सोडून गेला
Tumhi changlya topic vr vishy bhari sangtyay ❤
भाऊ तेजया रनवीर है पन नंबर एक होती राव
अंबरनाथचा राजा सलग पाच वर्षे घाट गाजणार आहे
कै.महेश देवकर आगाशिवनगर यांचा पक्षा.
आवारवाडी चा बाहुल्या
Khupach sundar 👍👍👍👍💓💓💓✨️✨️✨️✨️
शंकर धोंदवड सोनगाव ची पाखऱ्या आणि पक्षा ही जोडी टॉप 5 मध्ये होती
Rajushet jawlekar yanchy many vr video kra 🙏🙏🙏
फाळके माहिती घ्या पक्ष्याची
फक्त आमचा मन्या भाई
जिंदीचा सोन्या पुसेगावचा सुंदर यळगावचा बाजा रमोशिवादीचा महाद्या काळेचा प्रदान गलास बाहुल्या चंपीयन
शेवाळे आबांचा . राजा . सर्जा . आणि बलमा
भाऊ तुमी बैलाचा परिचय देत्या कधी तरी आपला पण परिचय द्या की आमाल....
जिंतीचा सोन्या अस्सल सोन
सप्तहिन्दकेसरी मन्या चा व्हिडिओ बनवा 😢
s k पाटलांचा पक्ष्या या यादीत पाहिजे होता फाळके विचारा महाराष्ट्राला
दादा एकदा इचलकरंजीच्या गब्बर कमांडर वर एकदा व्हिडिओ कर भावा 🙏🏻🙏🏻
Sir tumhala mahiti ahe ka Shankar patacha badashaha tikali bail hindkesari
माळशिरस ची बैल आहेत पिस्तूल प्रधान रायबान
Dorlewadicha pakhrya 1 number bail hota....
टिटवी आणि वश्या मुंबई किंग कणेरी भिवंडी जिल्हा ठाणे
आप्पा शिंगण कराड यांना चा पावर
येरवळे कराचा राजाची माहिती सागाकी
संजय मदने आवारवाडी चा बाहुल्या माहिती व्हिडिओ बनवा
बाज्या मूळ शर्यतीचा नाद लागला
राजू शेठ बरेच दिवस गाठ भेट नाही
❤
Amcha wai cha nalhrya bail jinticha sonya barobarcha bail hota tyane pan khup nav kamawal hot tewa
महेश लावंड दरुज करांचा champion आहे भाऊ त्यांची मूलाखत घ्या एकदा
अवारवाडीचा बाहूल्या आण्णा काळेंचा प्रधान
❤❤❤❤bakasur cha video banawa
बाबा मदने बिदाल यांचा रामा हा.top 5मधे पाहिजे होता
Somnath jadhav jalgaon koregaon satara yanch hindakesari, Maharashtra kesari ladkya che pan nav ghya dada
येवलेवाडी करायचं सज्जा आणि राजा
2000 cya kalat wing karancya Rajani pn khup dhumakhul gatli
Manyabhai 😢
Suryputar Karn yanaca video banva na
भाऊ सर्ज्या आणि राहुल भाई चा मथूर वरती व्हिडिओ बनवा
ताडाली चा कन्हैया बैल मुलाकात घ्या
संजय आनंदराव बर्गे कोरेगाव यांचा संज्या बैल ....पुसेगाव मध्ये कडन 1 नंबर केलेला....आणि राजू शे्ट गिरी गोसावी यांचा थैमान ....ही गाडी कुणालाच घावली नाही1
भाटवडे कराचा रामज्या जरशी बैल
महेश देवकर आगाशिवनगर आणि गंगाराम शेठ माळी भोपर यांचा पक्षा काल 2000 ते 2022
सोन्या बरोबर सर्वात जास्त पळालेला daruj करांचा daka चंदू शेठ यांचा बैल
Nanded express kishanrao patlancha Patangya 1980 te1995 pabliak chya manavar adhirajey gajavnara aani kadhi n visrnara bail......? Bhau aamala ya bailachi mulakat u tub var dyachi aahe po.pimparkhed tq.hadgao dist .Nanded💫💯👌🙏
Nice
सातेवाडी चा नंदया चा पण उल्लेख करा
सोनारपाडा चा कन्हैया बैलाची मुलाखत घ्या
राजुशेठ वसंतराव जवळेकर खेड पुणे
Mala maze bhage ahe ki jinti cha sonya and yalgavcha Baja he amcha bhagatle bail ahet pahile nahi pn bhagya ahe ki te amchya bhagat ale
Bajya sonya nishan
90 ते 2000 सैलटला वीडियो bannva
Satara Shivaji nagarch shahir
रफिक मुलाणी वडगांव यांचा महिब्या सुद्धा टाॅप मध्ये पळत होता
खर्शीकर यांचा नांद्य
Mumbai King Manohar sheth Khanavkar yanchya baddal Mahiti dya Binjod addyacha Badahah ❤❤
Tyanchi 100 Pekshya Jast 1 No . Chi bail houn geli aashya Mansanchi Mahiti dya.. Sangram sundar Wayar babya pistul Sangram Banshya Chandya Balhuya asshi 100 peksya jast Bail Houn geli