Mastch misal..तुझ्या सगळ्याच रेसिपी छान असतात तुझ्या रेसिपी बनवून मला सुगरण च आहेस शाबासकी मिळते.नुकतेच लग्नाला दोन वर्षे झालीत सासरची माणसे खुश असतात.thanx
आज मी तुमच्या paddhatine pan mala 25 माणसांसाठी करायची होती तर मी dupatt प्रमाण घेतले सगळे ani goda masala aivaji khada masala वाटून टाकला . माझ्या Mr nchya Companyt द्यायची होती सगळे खूप खुश झाले भरभरून कौतुक केले धन्यवाद एक अप्रतिम recipe साठी ani हो तुमची samajavanyachi पद्धत पण खूप छान aahe
सरिता बेटा तु सांगितल्याप्रमाणे मी ४० माणसांची मिसळ बनवली. इतकी छान झाली होती, लोकांनी खूपच कौतुक केले.पण खरे तर कौतुक माझे नाही तुझे कौतुक ते. प्रत्येक रेसिपी तुझी अफलातून चविची असते.आणि किती माणसांना पुरेल हे जे सांगतेस ते फार महत्त्वाचे आहे.त्यामुळे आमचे काम खूप सोपे होते. बेटा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मी फक्त कृती सांगितली.. त्याप्रमाणे जमवून आणणे सुद्धा खूप महत्त्वाचे... आणि माझा असलेला अनुभव तुमच्या सर्वांसोबत share करते... एवढच. छान वाटले कॉमेन्ट वाचून. अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏
खूपच छान असतात आपल्या प्रत्येकी recipes. आणि आज मी मटकीची उसळ बनवण्याचे बेत केले आहे. तर आपल्या ह्या recipe नुसार बनवतेय. Tysm आपल्या प्रत्येकी recipes करिता...🌹❤️🙏
नेहमीप्रमाणेच खूप छान झाली आज बनवली होती तुमच्या रेसिपी खरंच खूप छान असतात सहजतेने बनवता येतात आणि खूप स्वादिष्ट बनतात, सरिता मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद 😊
तुम्ही दाखवलेल्या १०-१२ लोकांच्या मिसळी प्रमाणात दुप्पट करून मी २० लोकांच्या साठी मिसळीची ऑर्डर पुर्ण केली मी पहिल्यांदा मिसळ बनवली सगळ्यांना खुप आवडली इतकी छान मिसळ दाखवल्या बद्दल आपले खुप खुप आभार
Khup chan recipe me try keli misal tumchi recipe pahun chan zali..asech chan chan video dakhvt chala..breakfastche jra dakhva mulana roj ky vegla nasta dycha smjt nhi
Hii Tai.. Mza kl b day hota.. Ya recipi nusar mi misal banvli hoti khup tasty zli hoti.. Tumcha misline mza chosha b day party chi Shaan vadhvli.. Thank you so much..
Khup khup abhinandan tumche karan tumcha video madhe ch fakt tumhi kiti lokansathichi misal karat aahat te praman sangitle youtube chya baki videos madhe hach mahtvacha point konich sangat nahi. Tumcha ha video pahun bakicha misal vsr video karnaryana samaj yeil
Wah masttttt......madam Mazi ek request आहे जर तुम्ही कोकणातल्या असाल किंवा kokanashi काही relation asel tar ikde कोकणात काही भागात अत्यंत प्रसिध्द असलेली 'garam मसाला aamti' करा आजपर्यंत कोणत्याही youtuber ने ही recipe दाखवली नाहीये🌹
आज माझ्या पद्धती ऐवजीं तुमच्या या पद्धतीने मिसळ बनवली, अफलातून झाली. सर्व श्रेय तुम्हाला आहे. धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे च आहेत.
Thank you so much ❤️❤️
🙏
Tarry misal ekdum kadak v testy mi aatach karayla ghetala aahe
@@saritaskitchen tai mataki yevji vatana ghatla tr चालेल का
@@saritaskitchen 1
It's really tasty
Mastch misal..तुझ्या सगळ्याच रेसिपी छान असतात तुझ्या रेसिपी बनवून मला सुगरण च आहेस शाबासकी मिळते.नुकतेच लग्नाला दोन वर्षे झालीत सासरची माणसे खुश असतात.thanx
आज मी तुमच्या paddhatine pan mala 25 माणसांसाठी करायची होती तर मी dupatt प्रमाण घेतले सगळे ani goda masala aivaji khada masala वाटून टाकला .
माझ्या Mr nchya Companyt द्यायची होती सगळे खूप खुश झाले भरभरून कौतुक केले
धन्यवाद एक अप्रतिम recipe साठी ani हो तुमची samajavanyachi पद्धत पण खूप छान aahe
मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.
माझ्या भिशी साठी तुमच्या प्रमाणे मिसळ बनवली
सगळ्यांना खूप आवडली, खूप छान.
सरिता बेटा तु सांगितल्याप्रमाणे मी ४० माणसांची मिसळ बनवली. इतकी छान झाली होती, लोकांनी खूपच कौतुक केले.पण खरे तर कौतुक माझे नाही तुझे कौतुक ते. प्रत्येक रेसिपी तुझी अफलातून चविची असते.आणि किती माणसांना पुरेल हे जे सांगतेस ते फार महत्त्वाचे आहे.त्यामुळे आमचे काम खूप सोपे होते. बेटा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मी फक्त कृती सांगितली.. त्याप्रमाणे जमवून आणणे सुद्धा खूप महत्त्वाचे...
आणि माझा असलेला अनुभव तुमच्या सर्वांसोबत share करते... एवढच.
छान वाटले कॉमेन्ट वाचून.
अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏
सर्व रेसिपी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेल्या त्यात बेसन लाडू, पावभाजी, मिसळ हे पदार्थ छान झाले.परफेक्ट झाले तुम्हाला धन्यवाद सरिता ताई
खूपच छान असतात आपल्या प्रत्येकी recipes. आणि आज मी मटकीची उसळ बनवण्याचे बेत केले आहे. तर आपल्या ह्या recipe नुसार बनवतेय. Tysm आपल्या प्रत्येकी recipes करिता...🌹❤️🙏
वाह मस्त गरम तरी मिसळ .खूप छान.. तोंडाला पाणी सुटलं.. धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुमच्या पद्धती ने आज मिसळ बनवली खुप म्हणजे काय खूपच छान झालीए खुप उत्तम चव आली आहे ❤️
आज मी तू सांगिल्याप्रमाणे मिसळ बनवली भन्नाट झाली मिस्टर व मुळे तुटून पडले थँक्यू सो मच सरिता 👌👍❤️
खुपपप सुंदर आणी अचुक प्रमाण सांगता धन्यवाद सरिता ताई
जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻😋😋
हे सरिता मी तु दाखवल्या प्रमाणे चिकन कोल्हापूरी
केलं खुपच छान झालेलं खरच खुप खुप धन्यवाद 🙏🏻अशाच रेसिपी टाकत रहा आम्हाला तुझ्या रेसिपी खुप आवडतात 👍
खूप छान ताई तुमच्या सर्व रेसेपी मला खूप आवडतात
एकदम कडक ..लई भारी...तुमच्या रेसिपीज परफेक्ट च असतात... खुच छान झाली सर्वांना खूप आवडली... तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात ताई...Hats off....🎊
आज सर्व तुमच्या पद्धतीने बनविले ....छान झाली होती मिसळ....thank u thank u thank u....☺️👍
तुम्ही रहायला कुठे आहात, खुपचं छान पद्धतीने सगळ्या रेसीपी समजावून सांगता, म्हणजे आम्हाला लगेचच समजते, Thank you Tai
लई भारी कोल्हापुरी मिसळ झाली आहे 😋👌👌
नेहमीप्रमाणेच खूप छान झाली आज बनवली होती तुमच्या रेसिपी खरंच खूप छान असतात सहजतेने बनवता येतात आणि खूप स्वादिष्ट बनतात, सरिता मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद 😊
Mi aaj same tumchyasarakhi misal banavali hoti, ghari saglyanna khup khup avadali, sagle receipee vicharat hote😊😊. Mala khup bhari vatale. Hyach sarv Shrey tumhalach❤
आज मी मिसळ केली खुप छान मस्त झाली धन्यवाद सरीता
ताई तुमची रेसिपी खूप छान असतात. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पाव भाजी बनवलं अतिशय व्यवस्थित झाले. धनयवाद.
पाव भाजी नाही ही मिसळ पाव आहे
सरिता तुझ्या पद्धतीने मिसळ करून पाहिली अप्रतिम झाली आहे🙏👌😋😋
Hi
Aaj atta karun pahili. Sarvanni tuza tond bharun kautuk kelay. Lajawab zali aahe. Same tula follow kelay. 👍👌
Thanks dear.
Everybody should try guys. ☺
खूपच छान रेसिपी असतात.बघूनच किती छान असेल हे कळते all the best
ताई खूपच छान झाली रेसिपी...धन्यवाद
खूप छान आणि उपयुक्त माहिती नेहीप्रमाणेच..
लिस्ट खूप आहे अजून. इडली सांबार, कुर्मा पुरी, दाबेली.. आणि बरच काही
मला रेसेपी खूप आवडतात मला खूप मदत होते तुमच्या रेसेपी ची
खुप छान ताई तुमच्या रेसिपी परफेक्ट आहेत thanks
Thank u so much tumhala tumchya recipe khup sopya aani chavisht astat kartana hi majja yete aani khatanahi anand hoto sagle khush hotat
Thanks
⛳खुप छान ताई मिसळीचा प्रयत्न अशीच मराठी स्त्री शक्ती व पुरुष शक्ती यशस्वी होओ जय महाराष्ट्र 🙏😇
तुम्ही दाखवलेल्या १०-१२ लोकांच्या मिसळी प्रमाणात दुप्पट करून मी २० लोकांच्या साठी मिसळीची ऑर्डर पुर्ण केली मी पहिल्यांदा मिसळ बनवली सगळ्यांना खुप आवडली
इतकी छान मिसळ दाखवल्या बद्दल आपले खुप खुप आभार
Price kas thewl order sathi
खूपच छान माहिती मिळाली ही रेसिपी नक्की करून बघेन
धन्यवाद ताई. मी मिसळ दाखविणयास सांगणारच होतो.👍
Aje me tumchi misal receipe banavali...khup ch chan jaleli..thank you Sarita tai...
खुपचं छान आणि टेस्टी मिसळ ...मी करुन पाहिली मस्त झालेली ... thanks Tai
Wow sunder i will try
ताई मिसळ बनवली खुप भारी झाली धन्यवाद ताई 😊
Perfect measurement and tips superb recipe ❤
काय छान असतात तुझ्या सर्वच रेसीपी
Description box mdhli mahiti ... khup ch chan
खूपच छान नक्कीच ह्या पद्धतीने बनवीन
Tai khup mast tujhya mule jast pramanat bhaji banvta yete
Khup chan recipe me try keli misal tumchi recipe pahun chan zali..asech chan chan video dakhvt chala..breakfastche jra dakhva mulana roj ky vegla nasta dycha smjt nhi
खूप छान रेसिपी आहे.बनवून बघतो.
Misal khup chan jali tai thank you🙏🙏🙏 khandeshi masala khichadi daksva na tai👌👌👌
😋Didi tumchya resipe khup masat aastat khup khup cha mala tumchya saglyacha resipe aavadtat 😋😋😋😋😋
Aata parynt tumhi ji recipe sagitali ani te mi banvali aandachi gosht mhanje success pn jhali.... Thank you tai
खुपच सुंदर झाली मिसळ पाव 👌👌👌🙏
खुपच सुंदर 👌👌
खूपच सुंदर मिसळ.
छान वाटली मिसळ रेसिपी
१ ch no. sarita tai gbu dear😘 tuzi hi food series khupch useful ahe . recipe khupch mast ahe.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Tumchya saglya receips mastch astat....tumcha aawaj khoop god aahe❤️
Hii Tai.. Mza kl b day hota.. Ya recipi nusar mi misal banvli hoti khup tasty zli hoti.. Tumcha misline mza chosha b day party chi Shaan vadhvli.. Thank you so much..
Tumchya ya receips mule khup ladies la help honar buisness sathi khup chan sarita tai
Hi sarita..u receipe r teasty and amazing...i tried akkha masoor...today and it outstanding..thanks..and kids are like masoor...thanxs
खुप च छान खूप सुंदर अप्रतिम मिसळ.पाव!❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !❤!
Khuppppppp sunder . perfect mezserment.hey khuppppppp important hotey.thanks sarita.asech chan recipe post kar.
I will try this recipe & it's really amazing....खूप छान ताई..
लई छान बनवता ताई तुम्ही रेसिपी
खुपच मस्त आहे रेसिपी amazing so yummy ❤👍👌👏✌❤
परफेक्ट मिसळ पाव 🙏👌👍
WOW !❤! खुप च छान खूप सुंदर रेसीपी.!❤!
!❤❤!❤! WOW ! खुप च झक्कास. रेसीपी.❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
Khupach mast misal distey tai majyakade aj pahune yenar ahet tar mi tumchi recipe vaprun misal banavte tai
Tumche sagle video khup Chan asttat 👍
खूप सुंदर 👍😋😋तरीऀबाज स्पेशल मिसळ , खूप छान पध्दतीने सांगितली आहे ,
Khup chan
Khup khup abhinandan tumche karan tumcha video madhe ch fakt tumhi kiti lokansathichi misal karat aahat te praman sangitle youtube chya baki videos madhe hach mahtvacha point konich sangat nahi. Tumcha ha video pahun bakicha misal vsr video karnaryana samaj yeil
Very nice recipe. Every time we prefer your recipes for guidance. And our menu is perfect.
Khup chaan zali hoti tai misal mi aaj banvali hoti❤️❤️
Perfect zali hoti misal...thanks Sarita 👍
पाण्यात तोंड सॉरी तोंडात पाणी आले.
😎👌
Me misal keli. Apratim jhali. Thank you Sarita tai.
मी मिसळपाव करताना नेहमी तुमची रेसिपी बघते👌👌
वा मिसळ खुप छान बनवलीत!!
खुप छान झाली मी बनली होती
Mast ch tai,.. Kharach khup helpful video astat.. Asach guide karat raha...gbu...
अफलातून झाली वा 😋😋😋😋😋
खुप छान आहे👌👌☔🌧️🌧️☔ गुड नाईट माय फ्रेंड शुभ रात्री 🥘🍲🍱🙏🙏
Khup mast 👌
Me aaj banvli hoti tumchi recipe follow karun khup Chan zale hoti 😄
मस्त वा खूपच छान 👌👌👍👍
Tai recipe ekdam mast
Me aajch try keli mast zali
Mast misal. I made it ,was lipsmacking.Thankyou Madam. Jai Maharashtra
Mummy kupch chan Tai🙏🙏👌👌👌👌👌👌
Parcel Kasey pack karayche aani tyachya sathi konte sahitya pahije please share kara .Tumche vedio khub informative astat .Thanks🙏
Sarita tumche videos mala khup avadat..in detail information deta tumhi
Khup mast 1st like😊
Mast recipe Aahe tuzi😋😋
Excellent work Sarita....God bless you dear 😘
I like Recipe kolhapur misal
Khup chhan video ahe Sarita.. Sunday menu fix zala 😀
Thanks ताई मी मागच्या व्हीडिओ मधे request केली होती आणि ती तुम्ही पुर्ण केलीत
1no. Misal😋
Wah masttttt......madam Mazi ek request आहे जर तुम्ही कोकणातल्या असाल किंवा kokanashi काही relation asel tar ikde कोकणात काही भागात अत्यंत प्रसिध्द असलेली 'garam मसाला aamti' करा आजपर्यंत कोणत्याही youtuber ने ही recipe दाखवली नाहीये🌹
सरिता खुप छान रेसिपी सांगते
Thank u mam...tumchi hi series khupach useful ahe ..
Nice respe 👌👌👌👌
Mast!!! Baghunach tondala paani sutle. 😋tumche sangne mala far aavadte. Mi tumchi fan aahe😘
Bohat achi hai
खूप छान रेसिपी
ताई छान आहे रेसिपी
धन्यवाद
Avaj chan she God bless u
Mast recipe Garam masala cha naav sanga please 🙏🏻
लईभारी.