वर्षाताईंचा खेळ खूपच मस्त👌 मानसिक, शारिरीक दृष्ट्या खूप सक्षम, निक्की आणि त्यांच्यातील वादात काही दिवसातच निक्की फिक्की पडून मानसिक संतुलन बिघडून वेडी होईल 😀वर्षाताईंच्या वागण्या-बोलण्यात सहज विनोदनिर्मिती जाणवते❤❤
एकदम थर्ड क्लास ,वागणे आहे तीच उन्मत्त आहे ती निकी , अरबाज आणि निकी घालावा दोघांना, प्रेक्षकांची अजिबात ईच्छा नाही TRP साठी आपली संस्कृती पणाला लाऊ नका बिग बॉस वाले.
Hindi मधे पण तर aged acter actress होत्या की पूजा भट्ट साजिद खान ... त्यांच्या सीझन ला पण young लोकं होती त्यांचे विचार जरी जुळले नाही तरी देखील ते एका repectable पॉइंट ने त्यांचा view मांडत होते .....आणि ही निक्की थोडं पण respect karat nahi elders ची..... काय त्या निक्की ची भाषा....तू तडक करून बोलतेय वर्षा मॅडम ला.....माय बाप नी शिकवायला पाहजे होत तिला.....शेवटी काय संस्कार च हो...
अरे मग यायचं नाही ना..ती वर्षा उजगावकर आहे ही तिची चूक आहे का. ...तो game आहे आणि ती एक strong candidate आहे..निक्की काय तुमच्या सारखी वेडी नाही आहे .... 😂😂😂😂😂😂
Nikki la vattay ki ha Hindi biggboss ahe ithe insult krunch pudhe jata yet.. but she will cry so soon.. Mahesh sir aste tar tila.changlach dhada shikvla asta
खरंतर किशोरीजी..वर्षाजींच्या.. जोडीला तुमच्यासारखी कुणीतरी सेम वयाची मैत्रीण भेटायला हवी होती..👍 त्या कुठेतरी स्वत:ला एकटं अनुभवत आहेत कारण तिथे सगळ्या तरुण मुली आपल्याच तंद्रीत असल्यासारख्या वावरत आहेत..आपल्यात एक जेष्ठ अभिनेत्री आहे..जी नामांकित अभिनेत्री आहे..आणि ज्या अभिनेत्रीमुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले..त्याच अभिनेत्रीचा असा अपमान व्हावा हे योग्य वाटत नाही..🙄😑
मला वाटल होत आपल्या ज्या मराठी कलाकार तिथं गेल्या आहेत त्या वर्षा ताईला इज्जत देतील पण ती किल्लेदार खरचं त्या मुलीला वागायची अक्कल नाही ह्या लोकांचे खरे रूप इथेच दिसते दुसरी ती योगिता तिला तर काही देणं घेनच नाही दिसत नोमिनेट झाली पण कुठच दिसत नाही
या बिग बॉस मध्ये मराठी कलाकारांना पाहायला नक्की आवडले असते.. मराठी प्रेक्षक तुमच्या apperance ला इच्छुक आहे. किती छान अति उत्तम दर्जाचे मराठी कलाकार आहेत आपल्याकडे, उगचं काहीपण निक्की सारखी मंडळी अरबाज ज्याचा लग्न पण झाला आहे ..मराठी big boss family' बसुन बघतात. निक्की सारखी लोक पहायची इच्छा नहीये आम्हाला
जिंकण्या साठी जर तुम्ही एका अनुभवी महान कलाकाराचा अपमान करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र कधीच जिंकू देणार नाही आणि राहिला विषय रणनीती चा तर अपमान आम्ही मराठी सहन करणार नाही निषेध आहे निक्की आरबाज हक्क नाही तुम्हाला बिग बॉस मध्ये असण्याचा
मराठी माणूस मोठ्या मनाने अमराठी लोकांनाही स्वीकारतो, संधी देतो पण हे अमराठी लोकांची लायकी नाही, ह्यांच्याशी चांगलं वागायची कारण त्यांना उपकाराची जाणीव नसते, अत्यंत कृतघ्न असतात हे लोक! जरा बस्तान बसलं की ते बसू देणाऱ्याच्याच डोक्यावर बसतात, हे मराठी माणूस हल्ली अनुभवतो आहे. आता तरी मराठी माणसाने आपली मानसिकता प्रयत्नपूर्वक बदलायला हवी आणि बाहेरून आलेल्यांना सहकार्य करण्याऐवजी एकमेकांना मदत करायला हवी. अन्यथा येत्या काही वर्षातच पूर्ण महाराष्ट्राचा ताबा हे परप्रांतीय घेणार, हे नक्की! ह्यासाठीच, दुसऱ्या प्रांतातील आणि खास करून दक्षिणेकडील राज्यांनी उत्तरेकडील बेरोजगार आणि गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या राज्यात येऊ नयेत,म्हणून त्यांच्या राज्यात हिंदी भाषेवर बंदी घातली, जी घटनात्मक दृष्ट्या चुकीची असली तरी आपल्या राज्याच्या हितासाठी कुठलंही पाऊल उचलू शकतात. नाहीतर आपण, आपापसात भांडत बसतो आणि बाहेरच्यांना आपल्या राज्यात मुक्तद्वार देतो, जे भविष्यात आपल्याच अस्तित्वाला घातक आहे. 👎👊😡
Ho karave lagnarach na karan Bigg Boss fakt cooking kinva tumhi mothe personality ahee he dakhavayche asle tari tikde Task pn astat nominations madhe kase vachayche tya tasks na kase manapasun khelayche he pn mahatvache ahee. Mg te kunala nominations madhe save karnyasathi request karne he sagle kele pahije.
@@sudarshandeshpande7428 पण हया वेळेला निकी खूपच उध्दट वागते.खूप अपमान करते वर्षा ताईंचा.काल त्या जान्हवी ने मुद्दाम ताईंना वाटेत झोपायला लावले.अभि बोलला पण तू चुकीचे केले ताईंसोबत.महाराष्ट्र ने बघतोय हे की तुम्ही वाईट वागताय.
निक्की जाह्नवी खूप आगाऊ आहेत आणि त्या कोणाला काय बोलतात याचं त्यांना भान नसतं 😡 स्वतःला खूप जास्त शहाण्या समजतात आणि याला त्या एक्टिंग आणि खेळ म्हणत असतील त्या खूप चुकीच्या आहेत 😡 त्यांना बिग बॉस मधून बाहेर काढावं
Kishori madam ch apman end prent zal hot...kal jashi varsha mam sati stand lvkr ghetal gel.pn kishori mam sati tyaweli रडायला यायचं.❤किशोरी mam hat's of you.❤
आपल्या आईवडिलांच्या वयाच्या व्यक्तींना असं बोलु नाही,हे असे कसे संस्कार आहेत,गेम आहे म्हणून आपण आपल्या आईवडिलांना असं बोलतो का बिगबाॅस मधील स्पर्धकांनी लक्षात ठेवायला पाहिजे 😭😭😭
रितेश भाऊ नी निकीला तिचीच अक्कल ठिकाणावर आहे काय विचारायला हवं. आणि ती स्वतः सुसंस्कृत आहे का बघायला सांगायला हव ती ज्या भाषेत वर्षा ताई आणि इतरांशी बोलते ते हेच दाखवते की तिचे संस्कार काय आहेत
बिग बॉस मराठी मध्ये यायला सर्वांना अधिकार आहे असं नाहीये की मराठी नाही आहे म्हणून तो येऊ शकत नाही गेम आहे सर्व लोक आप आपल्या डोक्याने बरोबर खेळत आहेत 👍👍
वर्षाताईंचा खेळ खूपच मस्त👌 मानसिक, शारिरीक दृष्ट्या खूप सक्षम, निक्की आणि त्यांच्यातील वादात काही दिवसातच निक्की फिक्की पडून मानसिक संतुलन बिघडून वेडी होईल 😀वर्षाताईंच्या वागण्या-बोलण्यात सहज विनोदनिर्मिती जाणवते❤❤
अपमान दुसरे लोक सुद्धा करतील पण बोलायची भाषा आणि आवाज वेगळा असेल. निकी तांबोळी पायरी सोडून वागते. या गोष्टी आई - वडिलांनी शिकवायला हव्या होत्या
Ho he khar ahe
एकदम थर्ड क्लास ,वागणे आहे तीच उन्मत्त आहे ती निकी , अरबाज आणि निकी घालावा दोघांना, प्रेक्षकांची अजिबात ईच्छा नाही TRP साठी आपली संस्कृती पणाला लाऊ नका
बिग बॉस वाले.
आई वडीलाना दोष नाही .ही फिकी खुपच .....आहे ..
Thi ahe ch faltu khi nhi project thichakade working che fakata shorts kapade ghalun firate n faltu ahe
जान्हवीला आणि नक्की ला बोलायची अक्कल नाही 😡
Nikki la big boss madhun baher kadhave....like button ✅
प्रमोद तुझा छोटा आहे 😅
@@kapilughade164😂😂
Yes,she is bringing our culture down.
She should do bold movies instead....flauting artificial 'property'
निकी आणि अरबाज अती करतात निकीला कस कळत नाही वर्षाजी एवढी मोठी ॲक्टर आहे आणि वयाने मोठ्या आहेत तिला आधी दुसऱ्याचा रिस्पेक्ट करायला शिकवा
Bapuso patil I was 😢
Nikki Arbaz peksha Janhavi dokyat jatiy ata....khunshi age ek number chi ti
वर्षा छान handle करत आहे
एका दिग्गज अभिनेत्री चा असा अपमान करणं निकीला शोभत नाही
Hindi मधे पण तर aged acter actress होत्या की पूजा भट्ट साजिद खान ... त्यांच्या सीझन ला पण young लोकं होती त्यांचे विचार जरी जुळले नाही तरी देखील ते एका repectable पॉइंट ने त्यांचा view मांडत होते .....आणि ही निक्की थोडं पण respect karat nahi elders ची..... काय त्या निक्की ची भाषा....तू तडक करून बोलतेय वर्षा मॅडम ला.....माय बाप नी शिकवायला पाहजे होत तिला.....शेवटी काय संस्कार च हो...
Ti अजिबातच respect kart kalkar pan aahe n aplya peksha mothya लोकांशी कसा bolv he sudha kalat nhi
अरे मग यायचं नाही ना..ती वर्षा उजगावकर आहे ही तिची चूक आहे का. ...तो game आहे आणि ती एक strong candidate आहे..निक्की काय तुमच्या सारखी वेडी नाही आहे .... 😂😂😂😂😂😂
@@ganesh_69_69"तू तडक" म्हणजे ? ? ?
Nikki la vattay ki ha Hindi biggboss ahe ithe insult krunch pudhe jata yet.. but she will cry so soon.. Mahesh sir aste tar tila.changlach dhada shikvla asta
खरंतर किशोरीजी..वर्षाजींच्या.. जोडीला तुमच्यासारखी कुणीतरी सेम वयाची मैत्रीण भेटायला हवी होती..👍
त्या कुठेतरी स्वत:ला एकटं अनुभवत आहेत कारण तिथे सगळ्या तरुण मुली आपल्याच तंद्रीत असल्यासारख्या वावरत आहेत..आपल्यात एक जेष्ठ अभिनेत्री आहे..जी नामांकित अभिनेत्री आहे..आणि ज्या अभिनेत्रीमुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले..त्याच अभिनेत्रीचा असा अपमान व्हावा हे योग्य वाटत नाही..🙄😑
Correct
मला वाटल होत आपल्या ज्या मराठी कलाकार तिथं गेल्या आहेत त्या वर्षा ताईला इज्जत देतील पण ती किल्लेदार खरचं त्या मुलीला वागायची अक्कल नाही ह्या लोकांचे खरे रूप इथेच दिसते दुसरी ती योगिता तिला तर काही देणं घेनच नाही दिसत नोमिनेट झाली पण कुठच दिसत नाही
Exactly👍 मला पण अजिबात आवडत नाही.
Ho ajibat avdat nhi
@@dipaliraskar1624 बरोबर
Varsha mast आहे
वर्षा ताईंना मानल पाहिजे नीक्की किती बोलतेय तरीपण नॉर्मल हसत हसत उत्तर देतात
Nikki खूपच विचित्र वागते आहे
निक्की फालतूपणा जास्त करते जिंकण्यासाठी काहीही करणे आणि एका दिग्गज अभिनेत्रीला सर्वांना चाटणे वगैरे असभ्य भाषा बोलणे शोभत नाही...बाकी चालूद्या❤❤❤
नक्की होलसेल आहे. बीगबाॅसने निकीला लगेचच बाहेर काढावे.नाहीतर मराठी अभिनेत्रीला अपमान सहन करावा लागेल.
बुक्कित तींगुळ याला पण नाही समजलं आजुन पण तोच गाजविणार हा सीजन😅😅😅
या बिग बॉस मध्ये मराठी कलाकारांना पाहायला नक्की आवडले असते.. मराठी प्रेक्षक तुमच्या apperance ला इच्छुक आहे. किती छान अति उत्तम दर्जाचे मराठी कलाकार आहेत आपल्याकडे, उगचं काहीपण निक्की सारखी मंडळी अरबाज ज्याचा लग्न पण झाला आहे ..मराठी big boss family' बसुन बघतात. निक्की सारखी लोक पहायची इच्छा नहीये आम्हाला
पहील ते आरबाज निक्की बाहेर काढा
Ho barobar aahe
Ho khup attitude ahe tyana
हो बरोबर आहे खुपच शहाने समजतात ते दोघे अरबाज नीक्की
arbaj patel magachya veles chya jay dudhane sarakha bailbuddhi wala watto
Doghanpaiki rk jari baher gele na tr bara hoil
Yes.. आणि त्या निक्की चे गुण जन्व्हीला लागायला लागले.ती ही तसच वागते😡😡😡😡
जान्हवीला आणि नक्की ला बोलायची अक्कल नाही 😡
या वरून त्या निकी चे संस्कार कळतात आई ने तिला शिकवले नाही बाकी ती बोलून चुकली की तुम्ही परत माझ्या कडून अशा अनेक गोष्टी ऐकून घ्यावे लागेल
निकी अरबाज ला बाहेर काढा
बिग बॉस हा खरी व्यक्तिमत्व आणि संयम चा शो आहे... ❤️
वर्षा उसगावकर छान खेळा आमच्या शुभेच्छा आहेतच
Nikki la Ani aarbaz la kadlach pahije
Nikkii tthhuu🤤🤤varsha tai khup chan kheltat👍👍👍nikicya bolnyavarun kalte gharchi layki
निक्की आणी अरबाज ला बाहेर काढा
Ani janhavi la pn ti ugachch hyper hote
Tila vatta asa kelyane ti limelight madhe yeil.
बरोबर आहे वर्षा उसगावकर मोठ्या आणि एक कलाकार आहेत निक्की ला kadun टाका
मराठी आणि मराठी कलाकार याचा अपमान होण लाजिरवाण आहे... वर्षा मॅम एक उत्कृष्ट कलाकार आहेत
Channel la tag karun tweet kara
पहिला अरबाज ला बाहेर काढा मराठी माणसाला ला गया bb madhe
Yes I agree
Agadi barobar
Ho
To Marathi ch ahe na ?
@@surajjadhav7827 kon bola marathi aahe Muslim aahe toh
Season 1👁Resham VS Usha Tai
Season 2 👁Shivani VS Kishori Tai
Season 3👁Mira VS Trupti Tai
Season 5👁Nikki VS Varsha Tai
5 made situation ani level jara worst ahe
@@pawankumarpatil2728Ugich tya nikki cha nav kharb kru nkat...ti tichi strategy ahe...ti nantr sagte pn...
@@PK-nr8vj varsha tai chya jagevr sotachya aai la theun baga
@@pawankumarpatil2728 tumi avde panic hou nkat to game ahe...kishori tai ch boln aikl na...ti nikki top madhe ch asnr
@@PK-nr8vjनिकी च नाव खराब नाही करत....तीच नाव खराबच आहे😂😂😂
खरंच पहिले निक्कीला शो मधून बाहेर काढा, ती अतिशय संस्कारी मुलगी आहे ,
निकि वर्षाला एवढा त्रास देते. वर्षा चांगलीच खमकी आहे. दाखवेल तिला.
जिंकण्या साठी जर तुम्ही एका अनुभवी महान कलाकाराचा अपमान करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र कधीच जिंकू देणार नाही आणि राहिला विषय रणनीती चा तर अपमान आम्ही मराठी सहन करणार नाही निषेध आहे निक्की आरबाज हक्क नाही तुम्हाला बिग बॉस मध्ये असण्याचा
BIGG BOSS ha real personality or patience cha show aahe...
Varsha tai best❤
वर्षा ताई मस्त आहे 👌👍
मराठी बिगबॉस मध्ये हिंदी स्टार घेऊ नये आम्ही मराठी बिग बॉस ची आतुरतेने वाट पाहतो आणि तुम्ही असे लोक घेऊन मराठी संस्कृतीची वाट लावता
I think Varsha Usgaonkar will go a long way, as she is strong and possess great understanding as a human being.
मराठी माणूस मोठ्या मनाने अमराठी लोकांनाही स्वीकारतो, संधी देतो पण हे अमराठी लोकांची लायकी नाही, ह्यांच्याशी चांगलं वागायची कारण त्यांना उपकाराची जाणीव नसते, अत्यंत कृतघ्न असतात हे लोक!
जरा बस्तान बसलं की ते बसू देणाऱ्याच्याच डोक्यावर बसतात, हे मराठी माणूस हल्ली अनुभवतो आहे.
आता तरी मराठी माणसाने आपली मानसिकता प्रयत्नपूर्वक बदलायला हवी आणि बाहेरून आलेल्यांना सहकार्य करण्याऐवजी एकमेकांना मदत करायला हवी.
अन्यथा येत्या काही वर्षातच पूर्ण महाराष्ट्राचा ताबा हे परप्रांतीय घेणार, हे नक्की!
ह्यासाठीच, दुसऱ्या प्रांतातील आणि खास करून दक्षिणेकडील राज्यांनी उत्तरेकडील बेरोजगार आणि गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या राज्यात येऊ नयेत,म्हणून त्यांच्या राज्यात हिंदी भाषेवर बंदी घातली, जी घटनात्मक दृष्ट्या चुकीची असली तरी आपल्या राज्याच्या हितासाठी कुठलंही पाऊल उचलू शकतात.
नाहीतर आपण, आपापसात भांडत बसतो आणि बाहेरच्यांना आपल्या राज्यात मुक्तद्वार देतो, जे भविष्यात आपल्याच अस्तित्वाला घातक आहे. 👎👊😡
खरे आहे एवढया मोठ्या अभिनेत्री चा अपमान नाही करायला पाहिजे निकी तांबोळी ने संस्कार काय असतात हया मुलांना काही समजतच नाही🙅😊
किशोरी ताई पण तुम्ही नाॅमिनेशन च्या वेळेला खूप घाबरायचात.सगळयांना तुम्ही तेव्हा खूप request करायचात.
Ho karave lagnarach na karan Bigg Boss fakt cooking kinva tumhi mothe personality ahee he dakhavayche asle tari tikde Task pn astat nominations madhe kase vachayche tya tasks na kase manapasun khelayche he pn mahatvache ahee. Mg te kunala nominations madhe save karnyasathi request karne he sagle kele pahije.
@@sudarshandeshpande7428 अगदी बरोबर.
@@sudarshandeshpande7428 पण हया वेळेला निकी खूपच उध्दट वागते.खूप अपमान करते वर्षा ताईंचा.काल त्या जान्हवी ने मुद्दाम ताईंना वाटेत झोपायला लावले.अभि बोलला पण तू चुकीचे केले ताईंसोबत.महाराष्ट्र ने बघतोय हे की तुम्ही वाईट वागताय.
@@sudarshandeshpande7428 अगदी बरोबर
Are त्या निक्कीला कोणीतरी अंगभर कपडे द्या रे, किळस वाटते तीच दिसू नये असं अंग सार्वजनिक होतं तेव्हा
तुमच्या सीजन मध्ये नालायक लोक नव्हते .... आता आहेत... पण वर्षा मॅम ना खूप खूप अभिनंदन की त्या इतक्या स्ट्रॉंगली आणि शांतपणे परिस्थिती हाताळली ❤
मराठी माणूस म्हणून निकी सारख्या घानीला आपण बैन करायला हव..
Kishori tai khup chan swabhav ahe tumcha❤...varsha tai n cha pn tasach vatat ahe mala bhaguya Kay hoty te pudhe❤
निक्कीची भाषा खुपच घान आहे
तुझ्या शोमध्ये निक्कीसारखे ..........कोणीही नव्हते .
Vinni hoti
मीरा पण होती.. किशोरी ताई खुप छान खेळल्या तेंव्हा
Hello tumhi konta bigg boss baghitla hota ??@@prinspatil3969
Shivani Hoti na
शिवानी सुर्वे ने किती बोललेली किशोरी ताईना
Absolutely ma'am ❤
मला तर अरबाज निकीच लफड आहे आस वाटतय दोघाही जणांच्या वागणुकीवरण
किशोरी मस्त खेळायच्या असच खेळले पाहिजे, वर्षा उसगावकर करांना अजून गेम कळला नाही
Kishori mam khup intelligent aahe
बिग बॉस हा आपले खरे व्यक्तिमत्व आणि संयमा चा शो आहे... ❤️
हा बिग बॉस चा कार्यक्रम असला तरी बिग बॉस मधील बिग बॉस बिग बॉस मधील स्पर्ध स्पर्धकांनी पातळी सोडून बोलू नये
किशोरी mam तुम्ही खूप graceful lady आहात ❤
निक्की ला आणि आरबाज ला बाहेर काढा
Varsha Tai khup Chan handal kartat tya Nikki la.
खरोखर निक्की आणि अरबाज यांना.खेळातून काढून टाका. बिग बॉस बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही लवकरच हा खेळ थांबेल.
अरबाज ला टक्कर द्यायला कोणी दिसेना...निकी अरबाज जोडी होतेय
Kishori tai kharokhar khup संयमाने rahilya..
Nikki swatala oversmart samajte ani tiche don बैल arbaz ani vaibhav hyanchyamule ti strong vatate but in realty ti strong nahi tar उद्धट ahe
hats off varsha mam❤
Kishoree is sorted 👌 👍 🙌
Vaibhav Ani Janhavi la Marathi asalyachi laj vatali pahije
हा गेम आहे ज्याला अपमान सहन होत नाही त्यांनी सहभागी होऊ नये, हेच करण्यासाठीच तर bigboss आहे,
अरबाज बाहेर गेला तर निक्की सुद्धा नक्की ताळ्यावर येईल...😂
निक्कीला शांत करायला राखी सावंत यायला हवी मराठी बिग बॉस मधे😂🔥
Nikki शो खराब करतेय पहिले तिला बाहेर काढा
आज कळलं किती फ्री लोक आहेत असले शो बगन्या पेक्षा ऑलम्पिक बगाव 💯💯👍🏻
हल्लीच्या बऱ्याच आगाऊ टी व्ही स्टार्स सतत इंग्रजी बोलत राहण्याला forward असल्याचं समजतात, आणि फार attitude दाखवण्याला स्मार्ट समजतात. 😤
वर्षा मॅडम सर्वात स्ट्रॉंग पोप्युलर फेमस कंन्ट्रेस्टंट आहे, आहे ना टीव्ही नाटक
Nikki la kadhlach पाहिजे ..बोलण्याची तसेच आदर tevane जमत nhi he महाराष्ट्रात nhi chalt
निक्की जाह्नवी खूप आगाऊ आहेत आणि त्या कोणाला काय बोलतात याचं त्यांना भान नसतं 😡 स्वतःला खूप जास्त शहाण्या समजतात आणि याला त्या एक्टिंग आणि खेळ म्हणत असतील त्या खूप चुकीच्या आहेत 😡 त्यांना बिग बॉस मधून बाहेर काढावं
निकी राखी सावंतसारखी तिची काफी करते वागते
Kishori ji survived the game so well... Even Varsha ji is doing the same... Tya mast swatahcha andaaz ne nikki la udvun laavtaat...
Varsha tai che shabd khup chhan aahe
वर्षा फक्त बॉsing करते मी कोणीतरी फार मोठी अभिनेत्री असल्याच nikki 100%बरोबर पण बोलण्याचे भान ठेवावे वर्षा कुठेही समजुतदार पणे वागली नाही
तुम्हाला पण शिवानी सुर्वे आणी नेहा शितोळे यांनी खूप त्रास दिला होता. पण तुम्ही खूप शांतपणे त्यांना सामोरे गेलात. ❤
त्या दोघी तर third class होत्या
Varsha reaction make us laugh 🤣🤣
ती निकी मराठी अस्ती तर वर्षा ताई चा अपमान नसता केला बिग बॉस चा घरत बाकी सर्व मराठी आहेत निकी आणि तो अरबाज सोडून
निक्की आणि जान्हवीला आधी घराबाहेर काढता दोघीही जास्त आगाऊ आहेत
Varsha
Tai is best
Task khup mast khelalya Kishori tai.
Best in dil ke kareb
किशोरी नशीब तुमचं की तुमच्या season मध्ये निकी उर्फ चुळा बाई न्हवती ज्या पद्धतीने तिने वर्षाजींचा अपमान केला आहे तो न पटण्यासारखा आहे
बिग बॉस हा असा गेम आहे की सर्वांना आपल्या मनाची तयारी करुनच जावे लागते कारण तिथे वय कीवा तूमचे प्रोफेशन बघीतले जात नाही😊😊
निकी ला बाहेर काढा, वर्षा ताई चा अपमान सहन होत नाही.
निकी इवजी पुरषोत्तम माऊली सारखा एखादा कीर्तनकार बोलवा.
Kishori madam ch apman end prent zal hot...kal jashi varsha mam sati stand lvkr ghetal gel.pn kishori mam sati tyaweli रडायला यायचं.❤किशोरी mam hat's of you.❤
मुळात ही निक्की तांबोळी आहे कोण? हिचं नाव कधी ऐकलं नाही. पण बापरे काय horrible बोलते. वर्षा उसगावकरने कसं काय सहन केलं?
Nikki खूप छान खेळते वर्षा ni घरी बसावे बिग बॉस हा खेळ सगळ्यासाठी सारखा आहे
आपल्या आईवडिलांच्या वयाच्या व्यक्तींना असं बोलु नाही,हे असे कसे संस्कार आहेत,गेम आहे म्हणून आपण आपल्या आईवडिलांना असं बोलतो का बिगबाॅस मधील स्पर्धकांनी लक्षात ठेवायला पाहिजे 😭😭😭
Yes ...ha ek personality show asto pn he yanchya lakshat strategy fakt task sathi vaprtat baki veles tumhi person kase ahat hech dakhvayche aste ithe
Big boss निकीचा माज उतरवायला कुणीतरी पाठवा घरात नाय भेटली कुणी तर मलाच बोलवा 😂
रितेश भाऊ नी निकीला तिचीच अक्कल ठिकाणावर आहे काय विचारायला हवं. आणि ती स्वतः सुसंस्कृत आहे का बघायला सांगायला हव ती ज्या भाषेत वर्षा ताई आणि इतरांशी बोलते ते हेच दाखवते की तिचे संस्कार काय आहेत
अंबाजोगाई निकीला ताबडतोब निर्णय घेऊन बाहेर काढून टाकण्यात याव सर्व मराठीला पाहतात
निकि अति शहानी आहे. वषाऀ मॅडम कुठे. आणि निकि किती खालच्या लेवलची. त्या निकि ला कोन ओळख पण नाही.
Kishore shane 👍
Actually winner tumhi ch hota
You were the best contestant from that season u are a big celebrity and facing that much disrespect is a big thing
What kishori said is right it is a strategy used by Nikki but without Nikki show will be boaring.
In big boss house all are same no senior no junior.
निकी तांबोळी ही एक नंबर ची बेशिस्थ मुलगी आहे बिग बॉस 14 मधली 😂
varsha छान हॅण्डल करते आहे....nikki n full team la varsha शांतपने नचवतायेत
मुलाखत घेतेय तिला वाटतंय मी लयभारी दिसतेय पण तसं नाही भंगार दिसतेय
बिग बॉस मराठी मध्ये यायला सर्वांना अधिकार आहे असं नाहीये की मराठी नाही आहे म्हणून तो येऊ शकत नाही गेम आहे सर्व लोक आप आपल्या डोक्याने बरोबर खेळत आहेत 👍👍