आज प्रथमच मी तुमचे व्हिडिओ पाहिले. आषाढी एकादशी चा ही कार्यक्रम पाहिला आधी माहित अस ते तर नक्की आलो असतोअसतो. आम्ही आचरा टेंबली वर राहतो. तुम्हाला भेटायला खूप आवडेल. आम्ही रुपेश साठम व
Hi Parag myself Tushar Paradkar from Pirawadi always love to watch your video's from DUBAI God bless and keep posting the beauty of our Achara village Dhanyavad mitra
मस्त घरी बसल्या गावचा फेरफटका मारता आला❤
घरबसल्या कोकणाचे सौंदर्य पहावयास मिळाले पराग तुला खूप खूप धन्यवाद तुझेच लाडके कदम सर
धन्यवाद सर 😍😍😍 एकदा येवा पावसात
Bhari👌👌❤
धन्यवाद पराग.....तुझा व्हिडिओ मुळे घराची परिस्थिती समजली.... खूप खूप धन्यवाद....
बस काय भावा 😍😍😍😍
Kankavali madhna baghty😅
आज प्रथमच मी तुमचे व्हिडिओ पाहिले. आषाढी एकादशी चा ही कार्यक्रम पाहिला आधी माहित अस ते तर नक्की आलो असतोअसतो. आम्ही आचरा टेंबली वर राहतो. तुम्हाला भेटायला खूप आवडेल.
आम्ही रुपेश साठम व
धन्यवाद 😍😍😍
नक्कीच भेटू
Hi Parag myself Tushar Paradkar from Pirawadi always love to watch your video's from DUBAI God bless and keep posting the beauty of our Achara village Dhanyavad mitra
धन्यवाद दादा 😍😍😍
शिवापूर चो बांध दाखवा
Dodamarg Madhun Ghar Basalya Achra Baghaayala bhetlaa
अप्रतिम आणि सुंदर विशेषतः भरलेल्या रांजी मस्तच,पण रांजितले बेडूक दाखविले नाहीस😂😂