नैसर्गिक सुरक्षित धबधबा कोकण | चिंदर पडेकाप |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    कोकणात पावसाळा सुरू झाला की सगळ्या ठिकाणी जे धबधबे प्रवाहित होतात काही ठिकाणी जास्त पाऊस झाला तर जास्त पाण्याने कोकणातील धबधबे प्रवाहित होतात..
    आपल्या कोकणात सुद्धा बरेचसे धबधबे असे आहेत की जे लोकांपासून किंवा पर्यटकांपासून प्रसिद्धीच्या झोतातून लांब आहे आज आपण अशाच कोकणातील चिंदर गावातील पडेगाव या ठिकाणचा धबधबा एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत..
    आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिंदर गावातील पडेगाव येथील धबधब्यावर केलेली धमाल मस्ती आणि एकंदरीत धबधब्यावरची परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत..
    मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील...
    ❤️ सिंधुदुर्गातील धबधबे ❤️
    चांदेर धबधबा,मसुरे मालवण ( Hidden Waterfall )
    सावडाव धबधबा,सावडव कणकवली
    शिवडव धबधबा,शिवडाव,कणकवली
    कुंबवडे धबधबा,कुंभवडे,कणकवली
    ओझर धबधबा,भिरवंडे, कणकवली ( Hidden Waterfall )
    ओवलीये धबधबा,ओवलीये,मालवण ( Hidden Waterfall )
    खैदा धबधबा,खैदा,मालवण
    आचरा धबधबा,आचरा,मालवण ( Hidden Waterfall )
    गावराई धबधबा,गावराई,मालवण ( Hidden Waterfall )
    बांबर धबधबा,चेंदवन,कुडाळ ( Hidden Waterfall )
    पांग्रड धबधबा,पांग्रड ,कुडाळ ( Hidden Waterfall )
    आंबोली धबधबा,आंबोली,सावंतवाडी
    बाबा धबधबा,चौकुळ,सावंतवाडी
    असनिये धबधबा,असनिये,सावंतवाडी ( Hidden Waterfall )
    घारपी धबधबा,घारपी,सावंतवाडी ( Hidden Waterfall )
    भाब धबधबा,चाफेली कुडाळ ( Hidden Waterfall )
    कुपवडे धबधबा,कुपवडे,कुडाळ Hidden Waterfall )
    वझर धबधबा,आकेरी,सावंतवाडी ( Hidden Waterfall )
    ओझर धबधबा,किनळोस कुडाळ Hidden Waterfall )
    वझर धबधबा, कडावल,कुडाळ Hidden Waterfall )
    शेवाळे धबधबा,घोडगे,कुडाळ ( Hidden Waterfall )
    कुपवडे धबधबा,कुपवडे,कुडाळ ( Hidden Waterfall )
    वेद धबधबा,आंबोली,सावंतवाडी ( Hidden Waterfall )
    मणचे धबधबा,देवगड
    न्हावनकोंड धबधबा,देवगड
    पोंभुरले धबधबा,देवगड
    कोकणातील धबधबा
    धबधबा कसा बनवायचा
    धबधबा समानार्थी शब्द
    धबधबा महाराष्ट्र
    धबधबा चित्र
    धबधबा डेकोरेशन
    धबधबा दाखवा
    धबधबा कविता
    धबधबा drawing
    धबधबा निसर्ग चित्र
    waterfall location
    rishikesh waterfall location
    bahubali movie waterfall location name
    solan waterfall location
    jawhar waterfall location
    rishikesh secret waterfall location
    dudhsagar waterfall location
    kalmandavi waterfall location
    machakandana waterfall location
    kumbhe waterfall location
    fallout 76 waterfall location
    Thanks For Watching...

Комментарии • 27

  • @ashokkolge6068
    @ashokkolge6068 3 месяца назад +1

    फारच सुंदर

  • @sureshbobhate320
    @sureshbobhate320 3 месяца назад +1

    भेट ध्ययला नक्कीच आवडेल 👌🏻👌🏻👌🏻

  • @snehanaik3991
    @snehanaik3991 3 месяца назад +1

    Nice

  • @travel_kokan_
    @travel_kokan_ 3 месяца назад +1

    खूप सुंदर

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 3 месяца назад +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य भेट द्यायला नक्कीच आवडेल

  • @divyakandalgaonkar3928
    @divyakandalgaonkar3928 3 месяца назад +1

    खुप छान

  • @XxXdreak
    @XxXdreak 3 месяца назад +3

    Kshitij Op ❤❤❤

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 3 месяца назад +1

    परागदादा फार सुंदर
    चिंदरात आपल्या टीमचे स्वागत।
    लहानपणी गुरे चारायला येथे खूप मजा
    करायचो तुमच्यामुळे आज तोआनंद मिळाला
    आता मी 76चा आहे सुधीर पडवळ
    नागोची वाडी।

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  3 месяца назад

      धन्यवाद 😍😍😍
      तुमच्यासारख्यांची एक कमेंट आम्हाला नक्कीच स्फूर्ती देईल..

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 месяца назад +1

    पराग भाऊ तुमच्या व्हिडीओमुळे पडेकाप दिसला. पण पाऊस पडल्यावर पटकन पाण्याचा फ्लो येतो ते लक्षात पण येत नाही. त्यामुळे सुरक्षित असला तरी सावध राहिले पाहिजे. मी नदीच्या पलीकडे आहे त्यामुळे पडेकाप आमच्या पोयऱ्याच्या शाळे जवळून दिसते. छान्यवाद

  • @XxXdreak
    @XxXdreak 3 месяца назад +3

    Dada Kshitij sobat prat video banava

  • @UdayPatle-qy4dc
    @UdayPatle-qy4dc 3 месяца назад +3

    Dada kshitij sobat video banavaane pleaseeeeeeee❤❤❤❤❤❤

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  3 месяца назад

      धन्यवाद 😍😍😍
      नक्कीच

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 3 месяца назад +1

    केव्हा येतास सगळ्यांनी सांगा ए सी गाडी करूया आणि गटारी पण करूया

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 3 месяца назад +1

    खुप छान धबधबा आहे पण तिथे येणाऱ्यांना हे सौदर्य पाहून अशा प्रकारे कचरा टाकायला लाज वाटली पाहिजे

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  3 месяца назад

      अशा ठिकाणी स्थानिक लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे...

  • @nehakamtekar3853
    @nehakamtekar3853 3 месяца назад +1

    Aacharya varun kase jayache te sang mitra...

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  3 месяца назад

      आजचा कणकवली रोड
      लेफ्ट साईडला कुडोपी फाटा
      थोडसं पुढे गेल्यावर ती राईट मारायचा पडे कप म्हणून आहे...

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 месяца назад +1

    Mastay gavatlya gavat 👍👍👍👍