तुफान पाऊस जिकडे तिकडे पाणीच पाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    मित्रांनो पावसाळ्यातील व्हिडिओ आपण पाहिलेच आहेत परंतु आमच्या गावी बऱ्याच ठिकाणी पाणी भरतं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गावातील कुठे कुठे पाणी भरला आहे ते समुद्रावरचे परिस्थिती आणि आषाढी एकादशीची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत...
    मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलच्या बाजूस सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
    स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
    श्री पराग नामदेव कुबल
    मु. पो. आचरा - पिरावाडी,
    ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
    पिन कोड - 416614
    Insta Handle www.instagram....
    Facebook Page
    www.facebook.c...
    पावसाळ्यातील कोकण
    पाऊस आणि कोकण
    आचरा बीच
    पावसाळ्यातील आचरा समुद्रकिनारा
    rainy days beaches
    rainy day and beach
    tufan
    storm video in Konkan
    Thanks For Watching.......

Комментарии • 14

  • @SidHirlekar
    @SidHirlekar Месяц назад +1

    Bhari👌👌❤

  • @mak940
    @mak940 Месяц назад +1

    मस्त घरी बसल्या गावचा फेरफटका मारता आला❤

  • @annasabkadam2453
    @annasabkadam2453 Месяц назад +1

    घरबसल्या कोकणाचे सौंदर्य पहावयास मिळाले पराग तुला खूप खूप धन्यवाद तुझेच लाडके कदम सर

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  Месяц назад

      धन्यवाद सर 😍😍😍 एकदा येवा पावसात

  • @gireeshtalwadkar3366
    @gireeshtalwadkar3366 Месяц назад +3

    धन्यवाद पराग.....तुझा व्हिडिओ मुळे घराची परिस्थिती समजली.... खूप खूप धन्यवाद....

  • @omdhekane1607
    @omdhekane1607 Месяц назад +1

    Kankavali madhna baghty😅

  • @aartimayekar6265
    @aartimayekar6265 Месяц назад +2

    शिवापूर चो बांध दाखवा

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs Месяц назад +1

    Dodamarg Madhun Ghar Basalya Achra Baghaayala bhetlaa

  • @tusharparadkar-b4d
    @tusharparadkar-b4d Месяц назад +1

    Hi Parag myself Tushar Paradkar from Pirawadi always love to watch your video's from DUBAI God bless and keep posting the beauty of our Achara village Dhanyavad mitra

  • @prajaktakhot2605
    @prajaktakhot2605 Месяц назад +1

    आज प्रथमच मी तुमचे व्हिडिओ पाहिले. आषाढी एकादशी चा ही कार्यक्रम पाहिला आधी माहित अस ते तर नक्की आलो असतोअसतो. आम्ही आचरा टेंबली वर राहतो. तुम्हाला भेटायला खूप आवडेल.
    आम्ही रुपेश साठम व

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  Месяц назад

      धन्यवाद 😍😍😍
      नक्कीच भेटू

  • @prabhajoshi3101
    @prabhajoshi3101 Месяц назад +1

    अप्रतिम आणि सुंदर विशेषतः भरलेल्या रांजी मस्तच,पण रांजितले बेडूक दाखविले नाहीस😂😂