Pankaja Munde | 'गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष होईल'
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
टीव्हीवर चर्चा फक्त मुंडे नावाची होती सहा महिन्यापासून... ताकत ❤
चांगल्या नावाची नाही ,इज्जत गेली सगळ्या राज्यात तुमच्या मुंडे नेत्यांची , सगळे शिव्या घालत आहे ,परळी चे 2-४ वंजारी सोडले तर कोणी नाही मानत तुमच्या नेत्यांना
@@Tractor605diकाही जातीयता धरून बसलेले जातीवादी सोडले तर माणुसकी आणि त्यांनी ज्यांच्यावर उपकार केलेत ते कोणीही मुंडेना विसरू शकत नाहीत सर्वच जाती धर्माच्या पलीकडे ते सर्वांचे नेते होते
तोंडाला येईल ते बोलायचं राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या लीड ने येणारे नेते आहेतं इथ हे पण माहीत असावं@@Tractor605di
@@ganeshnagare9922 अहो आमचा गोपीनाथ मुंडे ना कायम आदर आहे ,पण ह्या बहीण भावानी जो खेळ मांडला आहे ना परळी मध्ये त्यामुळे विरोध आहे ,अहो जरांगे च शांतते मध्ये आंदोलन होत ना चालू ,तुमच्या ताई न मध्ये येऊन बोलायची गरज नव्हती , अहो ताई ला आम्ही पण मतदान करायचो ,आमच्या विरोधात कोयाता घासून ठेवायला सांगत होत्या ,जाती वाद कोणी चालू केला परळी च्या शेम्बड्या पोराला पण माहिती आहे . जेव्हा स्वतः वर वेळ येते ना तेव्हा समजते ,अहो तुम्ही एक वंजारी दाखवा जो संतोष देशमुख यांच्या साठी न्याय मागायला उभा आहे ,पण तुम्हाला एक पण मराठ नाही मिळणार जो महादेव मुंडे यांना न्याय् देयच्या विरोधात आहे . किती नालायक लोक आहेत धन्या न वाल्या चे अख्या राज्याला माहिती आहे ..
@Tractor605di tumhala kon mante 😂😂comment star 😂😂
ताई साहेब जिंदाबाद आहे राहाणर
ताई साहेब
मुंडे साहेब जिंदाबाद
ते पण बघायच करून होतोय का पक्ष तयार, म्हणजे जनतेला पण कळेल
गोपीनाथ राव मुंडे साहेब जाती धर्माच्या पलीकडे माणुसकी जपणारे नेते होते गोपीनाथ राव मुंडे बाळासाहेब ठाकरे विलासराव देशमुख आर आर पाटील यांच्या सारखे माणस आज राजकारणात नाहीत आज प्रेम देणारे नाही तर वाद वाढवून स्वहित करू पाहणारे नेते आहेत
अश्या वक्तव्यामुळे ताई विरोधकांना संधी मिळते
पार्टी कडा आणि चिन्ह कोयता🗡️🗡️ ठेवा 😂😂
मागच्या दाराने आमदार मग मंत्री जरा बोलताना विचार करा तुमच्या वर प्रेम करणारे लोक तयार करा हवेतून जामिनीवर या बरं वाटल लोकांना बड्या बाड्या बाता ढुंगण खातय लाथा यांची ही परिस्थिती
😂😂
देवेंद्र फडणवीस साहेबांनवर दबाव अनन्याचा प्रयत्न दिसतोय देवेंद्र फडणवीस साहेब सावद भुमिका घेतील देवेंद्र फडणवीस साहेब धस साहेबांच्या मतदार संघात का गेले त्याचा हि या बाईच्या मनात राग अशु शकतो आशा बोलण्याने आपलाला खात किती नंबरच मिळालं विचार करा नाही तर बाईंचा एकनाथ खडसे होया ऊशिर लागनार नाही
गोपीनाथ मुंडेंनी जनतेचा महासागर उभा केला.
कुठवर जळणार रे मित्रानो
करा एकदा होऊ दे😂
मुंडेसाहेबाच्या पुण्याईवर कितीदिवस, आपलेही कर्तृत्व दाखवा
ताई करच आससच करा
ओबीसी पक्ष नाही.. वंजारी पक्ष काढा..
Chikki😂
बरोबर आहे साहेब
अहो काय नाही दुसरा पक्ष काढला साहेबांच्या नावावर पूर्ण 18 पगड जाती
मीजनतेच्या मनातील मुख्यमंत्री या विधानावरून आपण 5 वर्ष वनवासात होता... या विधानावरून काय होईल सांगता येणार नाही...
😂 perfect
Kahich hot nahi @@Director.SuryakantRathod
ताईसाहेब
Labad bai
Pankaja mundey sahi boley
साहेब खुप आठवण येते तुम्हची
Chagan thuji layki nahi munde saheb tujakade yetil 😂😂😂😂
काड कळेल कोण कती प्रेम करतय
बरोबर आहे ताईसाहेब
अभिनंदन ताईसाहेब🎉🎉
Taisaheb Great 🎉🎉
👍✌️❤️
सगळे छोर आहेत 😂
मुंडे साहेब भुजबळ यांच्या कडे आले वां
खर पक्ष काढा
करून दाखव 😂
खरा हक्क मुख्यमंत्री होण्याचा होता तो पंकजा ताई मुंडे यांचा त्यांनाच बाजूला केले होत
उगी राजकारण करू नका
भाजप पक्ष मुंडे साहेबानी वाढवला
त्यांच्यावर वर होत प्रेम , तुमच्यावर् नाही पण ,मागच्या दाराने आलात न मोठे बोलायचं दया सोडून .
मग गोपीनाथ मुंडे यांना का मारलं
Gopinath mundevar na pankaja munede var koni krt nahit prem parli purta ch ahet.
BJP ni ya Chikki tai la hakalun dayava 🙏🙏, hi nehmi BJP virodhi bolate Deva bhau virodhi bolate Modiji nachya virodhat bolate yila hakalun daya 🙏🙏
दोन वेळेला पराभव झाला
Adi bolache mag palti marachi kada na parti
Baher jaun bagha nathBhau vhyala vel lagnar nahi
बोलायचं कश्याला आधी...
OBC Sathi Saperate Pakasha kadhawa
Gopinathraona pan bjpni paresan kele hote visrlat ka pan gopinathravani vilasrav sarkhe saccha mitracha salla Ghetla hota
बोलबच्चन
फालतु
Speak less, listen more
काढा ना मग...😂😂 2 टक्के पण येणार नाहीत लोक...😂😂😂
आरक्षण च बघ पहिले आम्हाला मुंढे नी स्वतःच पक्ष नसतानी आरक्षण दिले तुमचे पक्ष आसून आरक्षण नाही
@Misktw ते तर आहे ना ..आमची लोक नालायक आहेत...
2 veya padun zal tari bjp ni khup jahi dil ,dusryala ha niyam lawala nahi ,mundechi nulagi manun he dil aahe ,mag kashala bhangadi t padaycha dusara pakshachya.
वेळी नाही तु तुला ईटी लावली जाईल 😊
विधानभवनात माघाच्या दराने, हवेतउडू नको, जमिनी वर पडशील
आमदार की भिक म्हणून मिळाली आहे
आम्ही lavdya var kolto aslya लोकांना .😂😂😂
पार्टी काढ आणि कोयतेवत