Devendra Fadnavis यांच्यावर टीका, Manoj Jarange यांच्यावर गुन्हा दाखल करा; अरुण मुंडेंची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #ManojJarangePatil #DevendraFadnavis #ArunMunde #BJP
    अहिल्यानगरच्या शेवगाव येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तसे निवेदन दिले आहे. समाज माध्यमांवर बेकायदेशीररित्या चिथावणी खोर वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याविषयी एकेरी भाषेत बोलून त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केल्याने, अरुण मुंडे आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी अरुण मुंडे यांनी केलीये.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 373

  • @dilipsanap2022
    @dilipsanap2022 12 часов назад +169

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणे साहेब काही बोलले तेव्हा त्यांना अटक केली तोच न्याय जरांगेच्या बाबतीत वापरला पाहिजे .

    • @bhausahebdhongade2613
      @bhausahebdhongade2613 12 часов назад +5

      Yes..

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 11 часов назад +1

      केळ्या बाप आहे पाटील तूमचा आणि बापाला कधी अटक होत नसती

    • @SahdevMunde-m5d
      @SahdevMunde-m5d 10 часов назад

      आरे हाजरागे म्हणजे काय राष्ट्र पती लागून गेलाकी काय तो देवेंद्र फडण विसयाना आई माईवर ऊघड ऊघड शिव्यांची लाखो ली वाहतो तरीही त्याला कोणी अटक करत नाही महाराष्ट्र चे ग़ह मनतरी इतके भेकड आहे त का.... उचला त्याला टाका जेला त

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 10 часов назад +3

      बरोबर

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 12 часов назад +109

    एकदम बरोबर लवकरात लवकर आत

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 12 часов назад +123

    जरांगे अन्न खात नाही त्यामुळे खालच्या नीच भाषेत देवाभाऊला बोलतो.

    • @SahdevMunde-m5d
      @SahdevMunde-m5d 10 часов назад

      काय खातो तो गोधडी आडून... काय खाथो वाळू वमुरुम तर लय खाल्ले आहेत....

  • @rushikeshjoshi003
    @rushikeshjoshi003 12 часов назад +61

    संपत चाललेल्याला मोठे करु नका. आणखी एका उपोषणानंतर आपोआप संपणार आहे.

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 9 часов назад +1

      @@rushikeshjoshi003 मला वाटले जोशी कुलकर्णी देशपांडे ओबीसी तून आरक्षणाला सपोर्ट करतील.. ओपन ची competition कमी होईल...पण आपल्याला जातीवाद ही करायचंय आणि आरक्षणाच्या नावाने बोंबा मारायचेत...

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 13 часов назад +95

    जरांगे धमक्या काही आज देत नाही मागच्या दोन वर्षापासून देतो..हे न्यायालयाला दिसत नाही का ...ताशेरे का नाही ओढत न्यायालय त्याच्यावर

    • @SahdevMunde-m5d
      @SahdevMunde-m5d 10 часов назад

      महाराष्ट्र चे ग़हमनतरी भेकड आहेत जरानगेला फार भितात हे खर आहे

  • @Patil-221
    @Patil-221 12 часов назад +36

    संतोष देशमुख हत्या झाली त्या वेळेस कोणत्या बिळात होता

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 13 часов назад +37

    एक नंबर

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 12 часов назад +45

    असे तर कोणी ही ऊठेल आणि समाजाच्या नावाखाली शिविगाळ करेल, जरांगे ला जागा दाखवून द्या

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 11 часов назад +2

      आधी कृषी मंत्र्यांना अटक झाली पाहिजे...

    • @sudhirkatkade9775
      @sudhirkatkade9775 11 часов назад

      @user-xk9qt9fk5y का?

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 12 часов назад +87

    अटक झाली पाहिजे

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 10 часов назад

      😂😂😂

    • @m.k.7404
      @m.k.7404 6 часов назад +2

      करा अट्टक तुमचं बाप करू शकत ❤❤❤

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh 12 часов назад +73

    भाजप सर्व आमदार यांनी याची दखल घ्यावी

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 10 часов назад +13

    Patil❤

  • @Vitthalraskar-dy4re
    @Vitthalraskar-dy4re 13 часов назад +109

    आटक करावी

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 12 часов назад +14

      जरांगे हा लबाड माणूस आहे...

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 12 часов назад +8

      जरागे पाटील हे काय खंडणीखोर आहे का

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 12 часов назад +4

      करून बघा

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 10 часов назад

      😂😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 10 часов назад +4

      ​@@rajendratarhal9011तुझी काहीच चुकी नाही तुझे आदर्श कोण आहे यावरूनच लक्षात येते.

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 12 часов назад +79

    प्रत्येक जिल्ह्यात गुन्हा नोंद करावा

  • @suryakantkulkarni8029
    @suryakantkulkarni8029 12 часов назад +41

    एकदम बरोबर आहे👌👌 लवकर अटक करण्यात यावी.

  • @ambadassangale3301
    @ambadassangale3301 11 часов назад +41

    आटक झालीच पाहिजे

  • @Krwabad
    @Krwabad 11 часов назад +6

    शिव्या देने आणि एकेरी उल्लेख करने बरोबर आहे काय ?.

  • @ajitkate2444
    @ajitkate2444 11 часов назад +16

    पाटील 🚩🚩🚩

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 13 часов назад +59

    संविधानीक पदावरील व्यक्तीला असे बोलणे योग्य नाही

    • @arjunnarwade5716
      @arjunnarwade5716 12 часов назад +6

      संविधानिक पदा जे आहेत ते त्या पदाची मर्यादा ठेवत आहेत ते चेक कर बाळा

    • @mh7412
      @mh7412 12 часов назад

      बाबु ते कधी तुमच्याकडे आले​@@arjunnarwade5716

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 10 часов назад

      ​@@arjunnarwade5716बाळा काय होतय तुला तु आज j1 नाही केले का,का दारू पिऊन तु बोलत आहेस,बाळा आता तरी सुधरा आणि या बेवड्याच्या नादाला लागून समाजाला अजून अंधारात ढकलू नका 😂😂😂

    • @Patil-221
      @Patil-221 10 часов назад +4

      संविधानिक पदावरील व्यक्तीने फक्त पक्ष फोडले तर चालतात आमदार, खासदार पळवले तर चालतात

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 11 часов назад +16

    अरे बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा समाजाने भरपूर मताने निवडून दिलं मराठा समाजाचा योद्धा म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे

  • @gautamankush6060
    @gautamankush6060 12 часов назад +32

    त्याचा बोलविता धनी आधी शोधा!

  • @Onkar-s5i
    @Onkar-s5i 11 часов назад +8

    लवकरात लवकर अटक करण्यात यावे

  • @VijaykumarShinde-g2u
    @VijaykumarShinde-g2u 10 часов назад +17

    मराठा माणूस बोलला की जल जल होनरच एक मराठा लाख मराठा

  • @maulib5965
    @maulib5965 12 часов назад +13

    कृष्णा आंधळे बद्दल बोला काहीतरी 2 महिने झाले सापडला नाही ग्रह मंत्री कोण आहेत तेवढे बगा

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 11 часов назад +11

    देवेंद्र फडणवीस यांची आई बहीणीवर पाच वर्षे वंजारी समाज शिव्या घालत होता.‌ मराठा समाज आडीच वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालत आहे.‌‌आचानक‌ एवडा बद्दल कसा झाला

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 9 часов назад +1

      राष्ट्रवादी काँग्रेसचे होते शिवाव्या देणारे भाजप चे नव्हते

  • @SanjayPawar-nb8rw
    @SanjayPawar-nb8rw 12 часов назад +44

    अरे उचला याला लय डोक्याच्या वर गेला

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 12 часов назад +35

    कारवाई झालीच पाहिजे....कायदा सर्वांना समान...

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 12 часов назад +44

    जरांगे ची जागा फत्त तिहार जेलच आहे तरच हा सुधारेल हा अगोदर नक्षली होता

  • @sidheshwarpujari797
    @sidheshwarpujari797 11 часов назад +6

    एकदम बरोबर

  • @bhujangdahiphale100
    @bhujangdahiphale100 13 часов назад +36

    घुणे दाखल चालू झाले

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 12 часов назад +26

    मनोज दादा जरागे पाटील नंबर वन

  • @nikhilshitole5760
    @nikhilshitole5760 12 часов назад +24

    सदैव मनोज दादा जंरागे पाटील यांच्या बरोबर ❤

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 9 часов назад

      सदैव तू चडीत हग

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 11 часов назад +19

    पाटील ❤

  • @Sushil64400
    @Sushil64400 12 часов назад +22

    आका च्या टोळीतील लभार्थी दिसतोय गुन्हा नोंद करणारा.😅

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 12 часов назад +30

    मराठ्यांचा वाघ 🐯 मनोज दादा जरांगे पाटील 👑

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 11 часов назад +11

      Aare yedzvya to wagha nahi palputa kutra aahe he Tula mahit aahe ka

    • @tulshidaskakde991
      @tulshidaskakde991 9 часов назад

      तुमचा सगळ्यांचा बाप आहे.जरांगे पाटील❤​@@sarjeraoyadav2912

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 5 часов назад +1

      टी. बी. झालेला वाघ 😂😂😂

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 12 часов назад +16

    पाटील 🎉

  • @R.k.maha1
    @R.k.maha1 10 часов назад +6

    पाटील

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 8 часов назад +9

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤

    • @User93579
      @User93579 6 часов назад +1

      Sadaiv masnatch janar anpadchi fauj...😂

    • @m.k.7404
      @m.k.7404 6 часов назад +1

      मी जारंगे ❤️❤️

    • @kshirsagar4321
      @kshirsagar4321 Час назад

      @@m.k.7404 गप्प रे माकडा मैल्या बिकाऊ वड़ापाव चोट्या

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 11 часов назад +13

    आम्ही कायम मनोज दादांच्या सोबत आहोत👈🔥💪🚩

  • @HauseraoDeshmukh
    @HauseraoDeshmukh 11 часов назад +9

    Patil

  • @P-v9n
    @P-v9n 12 часов назад +6

    हे‌ कैलेच‌ पाहिजे‌ सर्व‌ तालूक्यात‌

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 12 часов назад +9

    ऊग नव माय पाटील मनतात ❤😂

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 9 часов назад +17

    तुझा बाप आहे मनोज दादा पाटील ❤❤❤

    • @dattarajghadge9414
      @dattarajghadge9414 9 часов назад +2

      😂😂😂😂😂😂😂 वाळु चोर

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 3 часа назад

      बाप नाही आम्ही त्या मण्याला फिरासतं कुत्रे मानतो

  • @vilastage1714
    @vilastage1714 12 часов назад +18

    जरांगे पाटील आता वेळ आली आहे तुम्ही फक्त मराठा समाजाला आवाज द्या एका दिवसात महाराष्ट्र बंद पाडू त्याशिवाय या सरकारला जाग येनार नाही.

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 12 часов назад

      झट्टा तुमच्या मयच नवारा आहे cm आत्ता गंड सुजवली जाईल

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 10 часов назад +5

    अरे दोन वर्षे झाली दोन वर्ष🤔🤔 तुम्हाला आत्ताच जाग आली तरी खूप चांगलं झालं 👍👍 फडणवीस यांना बोलत होता म्हणून कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.👎 दुसऱ्या कुठल्या नेत्याला बोलला असता तर कोणी ऐकून घेतलं असतं का 😮

  • @SambhajiBhosle-eu7dt
    @SambhajiBhosle-eu7dt 12 часов назад +17

    ओन्ली पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील

  • @kailaspatil2157.
    @kailaspatil2157. 9 часов назад +6

    🔥 भल्या भल्यांना पुरून उरणार 🔥
    🚩 # ONLY 👑 मनोज जरांगे पाटील 🚩

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 12 часов назад +7

    भुंका पाटलावर

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 10 часов назад +7

    संविधानिक पदावर असून निलेश राणें किती सुंदर भाषेचा वापर करतो.

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 12 часов назад +22

    लोकनेते देवेंद्र जी ❤❤

  • @vilastage1714
    @vilastage1714 12 часов назад +24

    आटक करून दाखव की मग कळेल मराठा समाजाला कोण कस आहे ते

    • @Rock-star143
      @Rock-star143 12 часов назад +8

      बघितलं विधानसभेला 😂

    • @babasaste
      @babasaste 12 часов назад

      गून्हा दाखल करुन बघा,?
      मराठा काय गप्प बसल ,का,?
      भ्रष्टाचारावर पोसलेल असैच असयातीत

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 11 часов назад

      Don Varse kay Zate uptun bhare bandh le

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 11 часов назад

      Vidhan sabhe la gandit seput ghalun palala

  • @gangadharrakhonde8538
    @gangadharrakhonde8538 12 часов назад +10

    पाटील ✌️🚩🔥

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 11 часов назад +10

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    कायम पाटला सोबत
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 7 часов назад +1

    बरोबर जारंगे जर वाइट बोल ला तर त्याच्या वर 5 कोटि चा मानहानिचा गुन्हा दाखल करा

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 10 часов назад +2

    फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळावा. जनतेने खुर्चीवर बसवलेले आहे. याची जिरव त्याची जिरव त्याच्यासाठी गृहमंत्री पद नाही आहे. अंध भक्तानी तेवढी फडणवीस यांना विनंती करावी. शब्द पाळा. 🙏🚩

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 12 часов назад +17

    पाटील साहेब ❤❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 8 часов назад +2

    आमच कालीज आदरणीय मनोज जरागे पाटील ❤

  • @vinoddongre8035
    @vinoddongre8035 8 часов назад +1

    पॅकेट आले वाटतंय याला

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 12 часов назад +14

    बर झाला टाका जरांगे ना 5 वर्षासाठी जेल मध्ये ,आरे तुमी आमदार कार्यकर्ता BJP चे कोहिनुर असलेले देवाभाऊ यांना एकेरी भाषेत जरांगे बोलतो काय तुमी बागडी टाकून आहात का.आरे आमच्या सारखे लहान कार्यकर्ताना बेकर वाटतो.

  • @1978abhi
    @1978abhi 7 часов назад +2

    संपलाय त्यो सोडा त्याला महाराष्ट्र विकास कडे लक्ष द्या ❤

  • @ParmeshwarSakhare-e6v
    @ParmeshwarSakhare-e6v 9 часов назад +7

    पाटील पाटीलच नाद करायचा नाही .

  • @SBclasses710
    @SBclasses710 10 часов назад +5

    Only patil❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranbhagat995
    @kiranbhagat995 12 часов назад +5

    तुमच्या पक्षाचे राणे पुत्र यांच्यावर कधी गुन्हा दाखल करणार ते सांगा मुंडे साहेब

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 11 часов назад +12

    मुंडे समर्थक आहे.काही शेट्ट फरक पडणार नाही जरांगेच्या मागे एकनाथ शिंदेंची मोठी ताकद आहे.😊

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 8 часов назад +1

      शिंदे बग कुठे कोपऱ्यात बसले आता फक्त कसे देवा भाऊ म्हणतील तसे

    • @msjogle
      @msjogle 7 часов назад

      Jarange chi😅😅gaad marale janar

  • @Krwabad
    @Krwabad 11 часов назад +3

    बरोबर.

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 12 часов назад +10

    अरुण मुंढे नेमकी कोणत्या पक्षात आहे ते आधी ठरवा

  • @maulib5965
    @maulib5965 12 часов назад +7

    अक्काची टोळी सक्रिय झाली वाटतं

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 10 часов назад +8

    बारामती काकांच माकड 😂😂

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 10 часов назад +9

    यांचा बापच आहे वाटत देवेंद्र 😂😂😂

  • @ChandrakantInamke
    @ChandrakantInamke 12 часов назад +6

    मुख्यमंत्र्यांना एकरी भाषेत उल्लेख करतो गुन्हा दाखल झालाच पाहिजे

  • @venomgaming9846
    @venomgaming9846 9 часов назад +1

    Hath tari laun dakhva. Patil ahet patil . Asle cm pm dm sarkhe kirkol loka kay karnar 😂 dam asel tr hath lavun dakhva 🚩

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 12 часов назад +7

    जरांगे पाटलांनी दहशतवाद्याच्या बुडाला आग लावली,
    KING OF MARATHA ❤️ Only जरांगे पाटील
    जय शिवराय

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 12 часов назад

      शेट उपट वाळू चोर तुझ जार नंगे

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 12 часов назад +5

    नीतू राणे उद्दव ह्यांना पडळकर सदा खोत हा शरद पवार ह्यांना किती खालच्या पातळीवर बोलतो तेव्हा तू झोपला होतास का

    • @Aditya-rd6yz
      @Aditya-rd6yz 12 часов назад +1

      शरद पवार काय मुख्यमंत्री काय😂😂😂

    • @Investing-power
      @Investing-power 11 часов назад +1

      शरद पवार कोन आहे ?? कोणत्या संविधानिक पदावर आहेत?

  • @sagarjadhav4945
    @sagarjadhav4945 11 часов назад +6

    Only patil❤

  • @balajikhichade710
    @balajikhichade710 11 часов назад +2

    100% अटक करायला पाहिजे

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 10 часов назад +1

    जारंगे दररोज फडणवीस साहेबांना शिव्या देऊन गु खातो यावर भाजप आमदार का नाही बोलत

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 12 часов назад +4

    अरे संतोष देशमुख हत्या, मधील आरोपी आंधळे मोकाट आहे,हे गृहमंत्री ला विचारा, मराठा विरोधी होऊ नका

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 часов назад +4

    एकदम बरोबर बोलत आहेत मुंडे साहेब

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 11 часов назад +1

    मनोज तुझी भाषा काय तु कुठला तीसमारखा, तुला तुझ्या जातीने डोक्यावर काय घेतले तर स्वताला तीसमारखा समजु नका, शेवटी तु वाळु माफीया आहेस आणी तुझ्या बद्दल बोलून मी माझी वाणी कशाला खराब करू

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 10 часов назад +2

    मुख्यमंत्र्याला कायम शिव्या देतात, मोकोका लावून महाराष्ट्रातून तडीपार करण्यात यावे असेच वाटतेय

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 10 часов назад +1

    याच्या या बोलण्या मुळे आज फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ओ बी सी मुळे भा ज पा , शिंदे गट ,अजित पवार गट सत्तेत आहे.

  • @bhausahebpawar-c2v
    @bhausahebpawar-c2v 10 часов назад +1

    1 Maratha kotie Maratha,tu bas gap

  • @PB_EDITZ_2.0
    @PB_EDITZ_2.0 11 часов назад +3

    आता टाका याला devabhau बस की आता

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 10 часов назад +1

    देवेंद्र फडणवीस यांची ताकद किती आज करू दे...करून दाखव अटक..😂😂

    • @TeamCskm
      @TeamCskm 10 часов назад

      जरांग्या च्या आईला घोडा लावू शकतो पण तो नाही कारण त्याला गटार दगड फेकणे त्याला आवडत नाही 😂😂

  • @JayshriRam-v1t
    @JayshriRam-v1t 10 часов назад +2

    प्रत्येक तालुक्यात जरांगेवर कारवाई करन्यात यावी ही सर्व भाजप कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या मुख्य मंञी साहेब यांना एक गावठी मिथुन आरेतुरे कसे बोलतो

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 10 часов назад +4

    त्याला लवकरात लवकर जेल मध्ये टाका म्हणजे माज कमी होईल बरोबर

  • @uttareshwarpawar6822
    @uttareshwarpawar6822 11 часов назад +3

    आम्ही मराठा...... समाज....... याच....... वेळेची....... वाट पाहत आहे....... तुम्ही.....असे...... कराल..... अशी...... मला..... खात्री आहे........

  • @Patil556
    @Patil556 9 часов назад +1

    देवा भाऊ कोणाचा कोणाचा बाप आहे 😂😂😂😂😂😂

  • @Zumbargalande
    @Zumbargalande 8 часов назад +1

    अगदी बरोबर प्रत्येक जिल्ह्यात अशी तक्रार करण्यात यावी..

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 12 часов назад +3

    तू कर ना गुन्हा दाखल, नुसता निवेदन काय देतो

  • @rameshwardaspute7895
    @rameshwardaspute7895 10 часов назад +1

    विधानसभेला पक्षाच्या विरोधात काम केल कसली पक्षनिष्ठा बोलतोस

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    याच सगळ्या मिडिया valyani TRP sathi त्याला मोठे केलेत नेता बनवलं आम्ही नाही

  • @PMantri6194
    @PMantri6194 19 минут назад

    आता एक एक jcp, एक एक फॉरचुनार, एक एक फुलाचा हिसाब होणार, दिलेल्या एक एक शिवी चा हिसाब होणार... मेव्हणे मेव्हणे 90 किंग चे पावणे 😀

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 11 часов назад +1

    बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या मग कळलं असतं तुम्ही काय आहात ते जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sopan-pr
    @sopan-pr 9 часов назад

    डोन्ट वरी.... फडवणीस साहेबच यांचा सुरेश अण्णा ला हाताला धरून गेम करत्यात.... थोडं शांत रहा

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 9 часов назад

    आता ह्यो कोणता पिस्तुल्या आणला नवीन मार्केटमधी😂😂

  • @BaluPatil-i6m
    @BaluPatil-i6m 12 часов назад +7

    तू आणि देवेंद्र फडणवीस मिळून आमच्या जरांगे पाटलाचे शेट उपडा

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 10 часов назад

    सरकारच हुकुमशाही आहे. असे होणारच.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 11 часов назад +2

    कायदा कायद्याचं काम करतो

  • @annasahebtathe2173
    @annasahebtathe2173 11 часов назад +1

    tumhi kitihi valval kara...kahich honar nahi..
    Garajvant Maratha samja Jarange sobat aahe 🤞

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 12 часов назад +1

    चंदन तस्कर जंगलात लपून होता पण आजचा बाळू माफिया मराठा आंदोलक म्हणून नावारूपाला येतो. त्या नोटामुळे तर ती धमक येत असेल का?