Pankaja Munde, jitendra Awhad हे टार्गेटवर, Suresh Dhas यांची पत्रकार परिषद | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Комментарии • 101

  • @anilgojare901
    @anilgojare901 10 часов назад +36

    धस साहेब तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र माणतोय तुम्ही फक्त बदलू नका

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle 11 часов назад +27

    आम्ही जरागे पाटील सोबत आहेत

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 10 часов назад +17

    अरे हा कसला देव माणूस, इतकही अंधभक्त बनू नका. याला जरांगे पाटलांचे मराठा समाजातील महत्व कमी करण्यासाठी फडणवीसने पुढं केलं आहे. कोण तरी महत्वाचं पद मिळवण्यासाठी ही धडपड चालु आहे

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v 10 часов назад +14

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त

  • @shivrajjadhav2286
    @shivrajjadhav2286 12 часов назад +24

    धस साहेब थोडा तरी doubt येतोय आता तुमच्यावर
    फडणवीस ची पाठराखण सोडा

    • @sudhir1873
      @sudhir1873 12 часов назад +1

      जितेंद्र च ऐकुन डाऊट...?

  • @SawdePatil-j2k
    @SawdePatil-j2k 11 часов назад +15

    देव माणूस धस साहेब आम्ही चंद्रपूर कर 👍👍👍👍❤️❤️❤️❤️

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle 11 часов назад +17

    आम्ही आण्णा सोबत आहेत

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 11 часов назад +4

    दस साहेब तुम्ही सगळे राजकारणी सारखे या राजकारणी लोकांनवर विश्वास नाही राहिला

  • @asefpathan6593
    @asefpathan6593 8 часов назад +1

    आण्णा १ नंबर

  • @GajananDarade-ir7ke
    @GajananDarade-ir7ke 10 часов назад +4

    गिरगिट

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 10 часов назад +3

    धस सोमनाथ ची आई शिव्या का देत आहे भेट घेऊन काय उपयोग पोलिसानी अन्याय केलाय302 लावा माफ करायला काय सांगता

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 11 часов назад +9

    सुरेश धस एक कामं करा वाल्मीक कराड यांना पण मोठ्या मनाने माफ करा

  • @RambhauKharat-m3o
    @RambhauKharat-m3o 7 часов назад

    गुन्हेगारा ला माफ करा हे विधान तुमचे दलित समाजसोबत असलेले विचार दिसत आहे. मारेकरी अधिकाऱ्याला माफ करा डिपार्टमेंट ने त्यांना समजूत दिले आहे असे मानलात साहेब तुम्ही.

  • @sonujare4297
    @sonujare4297 7 часов назад +1

    अण्णा किंग मेकर

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 39 минут назад

    आसा भेध भाऊ कसा आहे धस

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 10 часов назад +3

    धस साहेब मराठा समाजाकडून बोलण्याने तुम्हाला समाजाने डोक्यावर घेतले आहे.जर फडणवीसांचा आशिर्वाद मिळवण्याच्या भानगडीत समाजाला न्याय मिळत नसेल तर डोक्यावरुन खाली टाकून देऊ.

  • @ramraodeshmukh4090
    @ramraodeshmukh4090 8 часов назад

    Best Anna

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 12 часов назад +8

    हे सगळं cm ला सांगा भ्रष्ट मंत्र्यांना कशाला मंत्रिमंडळात ठेवलं?

    • @sudhir1873
      @sudhir1873 12 часов назад +1

      पण आण्णाचे अधिकार सिमित आहेत ते फक्त आमदार आहेत

    • @AnilBWagh
      @AnilBWagh 9 часов назад

      ​@@sudhir1873पण टरबूज चे right hand आहे 👍👍

  • @sandeshphasale9503
    @sandeshphasale9503 8 часов назад +2

    आण्णा राजा माणूस ❤

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle 11 часов назад +5

    आण्णा सोबत आहेत

  • @kailashmandve3260
    @kailashmandve3260 8 часов назад +1

    धस आम्ही बीडचे आहोत आणि तुम्हाला चांगले5ओळखतो तुम्ही लई गप्पा मारू नका

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 10 часов назад +1

    अण्णा तुम्ही मागे वळून बघण्याची गरज नाही हजार लोक तुम्हाला काय बोलतील हा विषय नाही तुम्ही संतोष देशमुख च्या बाबतीत जे पाठ राखण करीत आहात त्याला तोड नाही . पण हे प्रकरण तुम्ही सोडू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या विषयावर मी ठाम आहात एवढीच तुम्हाला विनंती

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 8 часов назад +1

    बंडी मुन्नी च काही कळल नाही

  • @jalindarandhale8570
    @jalindarandhale8570 8 часов назад

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा याचा बरोबर गेम केला

  • @sandipjaybhaye5369
    @sandipjaybhaye5369 9 часов назад +2

    मराठवाड्यात एक म्हण आहे "माकडाच्या हातात कोलीत देने" बाकी समजून घ्या

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 9 часов назад +1

    आण्णा तुम्ही लढतात पण मुख्यमंत्री विश्वासाचा नाही

  • @maharudradoiphode2616
    @maharudradoiphode2616 9 часов назад

    आमदार महोदय जे बोलतात ते मनातून आणि पोटातून बोलतात पण प्रॉब्लेम एकच आहे की त्यांची शॉर्ट मेमरी आहे

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 9 часов назад +1

    आ. सुरेश धस खोटं खोटं बोलताय!

  • @kailashmandve3260
    @kailashmandve3260 8 часов назад

    धस पांचेट पणा सोडा😊

  • @UdebhanDhawale-g9r
    @UdebhanDhawale-g9r 7 часов назад

    Bjp v Police Bhari Aahet Suresh Dhas Lapkale.

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 8 часов назад

    Only anna

  • @Harmony989
    @Harmony989 9 часов назад +1

    अण्णा,फोकस हळूच हालतोय..फोकस फक्त संतोष देशमुख वर ठेवा..मुंडे,आव्हाड विषय मधीच घेवू नका,विषय वेगळे आहेत..भेसळ होत आहे..

  • @ramdassanap5391
    @ramdassanap5391 8 часов назад

    किती पक्ष् बदलले....तुम्ही...

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 9 часов назад

    धस साहेब समाजा पेक्षा कोनच मोठा नाही ना CM ना pm . Dm नाहीतर दोन्ही कडून आंदर(घर का ना घाट हा) होचाल समाजा सोबत राहा सगळया ला कोलू

  • @maniklade6408
    @maniklade6408 9 часов назад

    जात पाहून न्याय बदलता येत नाही

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 10 часов назад

    फडणवीस अण्णा ला बोलू देत नाही नाहीतर अण्णा बडी मुन्नी पर्यंत पोहोचले होते अजितदादा क्या हुवा तेरा वादा खालच्या स्तरावरील व्यक्ती किंवा नेत्यांना दबाव आणून शांत बसविण्यात येण्याची परंपरा सर्व क्षेत्रात आहे

  • @DattatrayGhode-n2z
    @DattatrayGhode-n2z 9 часов назад

    ❤ देव मानुस

  • @balajishinde8956
    @balajishinde8956 7 часов назад

    आणा तुमीच भावी मुख्यमंत्री

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 9 часов назад

    आया बहीण वर अत्याचार करण्याऱ्या ची कौतुक कोणी करत असतील. तर हे लाच्छानस्पद आहे.

  • @Daya44
    @Daya44 8 часов назад

    भविष्यात दादांचा मराठा आरक्षण लढा दाबायला तुझा उपयोग होणार

  • @indinlovers1236
    @indinlovers1236 10 часов назад +2

    तू काय ठेका घेतला काय महाराष्ट्राचा... जिथे तिथे मध्यस्ती करत फिरत आहेस

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 11 часов назад +5

    Thoda dheer धरावा समाजाने

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 11 часов назад +6

    यांना बिस्कीट टाकले...

    • @shriharichavan9866
      @shriharichavan9866 11 часов назад

      पटरी वरुन खाली उतरले आणणा आता

  • @Mauli-t8y
    @Mauli-t8y 7 часов назад

    तुम्ही रात्रि २.३० वाजता लोकांच्या घरी जाऊन दिखावा करु नका अत्ती शहाने होऊ नका लोकांना नाटकबाजी समजते

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 11 часов назад +2

    खर आहे 👍 आणा

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 9 часов назад +1

    धस साहेब जातपात करत नाही ते खरे बोलत आहेत.

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh 9 часов назад

    तो जरांगे साहेबांचे काय हाल केले ते सांग ना एकदा

  • @gahininathshirsath35
    @gahininathshirsath35 11 часов назад +5

    पत्रकाराला लाज वाटली पाहिजे ह्याला लबाड पत्रकार परिषद घ्यायला

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 9 часов назад

    सोमनाथ चीं आई सत्य बोलतेय का आपण सत्य बोलताय.

  • @ravishep768
    @ravishep768 8 часов назад

    Fadanvis che pyade. Somvanshi la vegla nyay ka. Are dhas ajun kiti aka chi chatnar😂😂

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 8 часов назад

    फडणवीस यांची बाजू धरुन फायदा नाही

  • @manikaghav7781
    @manikaghav7781 10 часов назад +1

    Jati vadi Suresh Anna Tula etar jatiche disnat ka

  • @nandkishorpatil9180
    @nandkishorpatil9180 11 часов назад +3

    Lachar bana neta

  • @pabglover7453
    @pabglover7453 11 часов назад

    He padar 💯.

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 9 часов назад

    तुम्ही चुकीची गोष्ट केली आहें. आत्ता स्टेटमेंट बदलू नका.

  • @PandurangChinchkar-j4l
    @PandurangChinchkar-j4l 7 часов назад

    Anna tumhala beed chya jantetun ekch prsn ahe tumhi hyacha ani hicha Rajinama ka magat nahit

  • @suhasmetesmsmete1938
    @suhasmetesmsmete1938 8 часов назад

    भाजपचे र
    प्रवक्ते करा आण्णा नां

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 10 часов назад

    Ha jantela vede samajto

  • @vasantasonune9432
    @vasantasonune9432 8 часов назад

    भावी मुख्यमंत्री धस साहेब 💐💐

  • @jagdishpatil9155
    @jagdishpatil9155 9 часов назад

    Dhas saheb you are great man

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 9 часов назад

    एकदम 100% खोटे बोल पण रेटून बोल.

  • @Pravin-z2s
    @Pravin-z2s 8 часов назад

    The great anaa ✌👍🙏🚩

  • @indinlovers1236
    @indinlovers1236 10 часов назад +1

    फडवणीस साहेबान याला बोलका पोपट करून ठेवलं... अती भामटा माणूस आहे हे.. काम पडले की लगेच कुणाच्या पण पाय धरतो काम झालं की तेच पाय वर करतो... हलकट आहे हे धसकट

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 10 часов назад

    Kulprit of somanath should be prosecuted

  • @prashantkhandre3314
    @prashantkhandre3314 11 часов назад +1

    Ata Navin valu mafiya badal bola
    Je tadipar jhalet

  • @nandkishorpatil9180
    @nandkishorpatil9180 11 часов назад +4

    Nountaki band kara

  • @RishikeshGawade-k4y
    @RishikeshGawade-k4y 9 часов назад

    सुरेश अण्णा सोबत

  • @PandurangChinchkar-j4l
    @PandurangChinchkar-j4l 7 часов назад

    Hi sudha bhawala wachwit ahe

  • @govindphad744
    @govindphad744 9 часов назад +1

    आता अंग्लट अलय,
    म्हणून तुझे सुर बदल्लेत सुरेश आगलावे।

  • @RajendraKatkar-ge9dw
    @RajendraKatkar-ge9dw 10 часов назад

    Midiyale suresh days yana fasyou naka

  • @prashantkhandre3314
    @prashantkhandre3314 11 часов назад

    Ata he patrakar Navin valu mafiya baddal prashn ka vicharat nahit
    Tadipar valu mafiya

  • @RajendraKatkar-ge9dw
    @RajendraKatkar-ge9dw 10 часов назад

    Midiyale sarv khre riprting dakva kat chat karu naka

  • @RajendraKatkar-ge9dw
    @RajendraKatkar-ge9dw 10 часов назад

    Midiyale mundechi baju ka khet at mani kamyou naka

  • @RajendraKatkar-ge9dw
    @RajendraKatkar-ge9dw 10 часов назад

    Midiyale video adios kat chat karu naka hi vinnti Dhasa yanche riporternig mani kamyou naka

  • @VishwambharTidke-f8l
    @VishwambharTidke-f8l 11 часов назад

    WaluChor

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 10 часов назад

    महाराष्ट्रातील सर्व जनता सुरेश धस साहेबां बरोबर ठांम सोबत आहे