मांजरीने फोडली सगळी मातीची भांडी || पाठदुखीवर उपाय |सोलापुरी चटणी || सिलेंडर वाचवण्याच्या 5 टिप्स .
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- मांजरीने फोडली सगळी मातीची भांडी || आहोंच्या आवडती सोलापुरी चटणी || सिलेंडर वाचवण्याच्या 5 टिप्स …..
#villagelife
#marathivedio
#farmhous
#home
#सख्ख्याबहिणीसख्ख्याजावा
#solapurichatan
#shegadanachatani
#gassenderbachattips
#westofbest
#stylecleantips
#food
#jangalvillarecipi
तुम्ही दोघीही गोड आहात. संस्कारी आहात. पण ह्याच श्रेय मी तुमच्या आई वडलांना देते 2:42 सुना असाव्यात तर तुमच्या सारख्या. सासर च्या लोकांशी पण तुम्ही प्रेमानी वागता सर्व घर बांधून ठेवलंय प्रेमानी. खूप खूप आशीर्वाद.
तुमच्या दोघींचे लग्नाचे फोटो दाखवा
Mla pn bghayche lagnache fhoto
, छान असतात व्हिडिओ मला खूप आवडतात
Me pan he bolnar hote 3-4 divas adhi pan parat visrun gele😂
Ho dakhvva tai lgnache photo
Ok
शेंगदाणा चटणी छान झाली. मी नेहमी बनवते, तीळ, खोबरे, शेंगदाणे चटणी पण आज नविन ट्रिक कळली पुन्हा तेल टाकून खरपूस भाजणे. धन्यवाद भारती 🙏🏼 video कोणत्याही एका विषयावर नसता अनेक छान छान गोष्टीं कळतात तुमच्या व्हिडिओतून. छान video 👌🏼
डोसे बनवताना तेलाचा वापर कमी करायचा डोसा चिटकू नये म्हणून मिठाच्या पाण्याचा वापर करायचा आणि तव्याला कांद्याने तेल लावायचे
❤❤❤ nice video khoob Sara mahiti Sangeet play
खूप छान संपूर्ण व्हिडियो
खूप छान माहिती दिली ताई
Very nice view 😊😊
खुप छान माहिती दिली
खूप छान आहे विडिओ आणि चटणी पण ❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई. ताई शेंगदाणा चटणी मध्ये बेडगी मिरची पावडर टाक कलर खूप छान येतो चटणीला. बाकी व्हिडिओ मस्तच❤❤
Nice vilog 😊
Khup chan information dili taiii... Thanks ❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ होता खुप छान माहिती मिळाली🎉🎉🎉
Shree Swami Samarth 🙏
Khup mst sangitl aaj
Nice vlog
Khup chchan video beta ❤❤
खूप छान डेकोरेशन केले ताई
Dosya barobar chole pn mste lagta
Khup Chan pentting
Khup chan mahiti shegdana chatni chan banvli tai and most important cylinder bacht karaysathi tips thank you tai❤❤
Painting khup chan keli must
भारती आणि स्वाती खूपच छान शेंगदाणा चटणी, तुम्ही दोघीही सुगरण आहात
ताई तुम्ही दोघी खूप नशीबवान आहात तुम्हांला एवढं छान सासर मिळालं आहे तुमच्या दोघीकडं बघून खूप छान वाटतंय ताई मला माझ्या सासरची चांगली लोकं नाहीत आणि माहेरचीपण नाहीत
Shengdana chatni 1 no tai😋😋
Khup chan video😊😊
Khup chan keli pentting tai 👌❤❤
खूप छान 👍👍👍👍👌👌👌👌
Shri Swami Samarth tai
खूप छान
Khup chaan Keli Tai painting 🖌️🎨
खूप छान ❤
तुम्ही खूप गोड आहे तुम्ही फॅमिली खूप छान संभाळता शेंगदाणा चटणी खूप छान
You both are very simple, natural, honest and adorable! Keep your hard work up!
U r right lady doctor is guiding us to take calcium vitamin if tired mood changes pain feeling lost happiness. I been through n now I am taking vitamins and calcium and feeling fine.
खूप छान ताई
Khup chan tai ❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ.👌👍
दोघीही खूप हुशार आहात ❤
सख्ये नाव सार्थकी लावलं हो दोघींनी
अशाच आनंदी व हसतमुख रहा.
मातीच्या भांड्यात जेवण करा.आरोग्यालाही चांगलं
धन्यवाद दोघींनाही 🙏🙏🌹❤️❤️🌹
Khuapach chan video
Nice video
Very nice 🌹🌹❤❤
Cheers to both of you!
खुप छान माहिती दता, तुमचे विडिओ खुप छान असतात, ❤
❤❤मीपण तारीख लिहून ठेवते. दोन्ही फौजीला सलाम..
Chutney khup chan keli bharati ani swati....god bless you..meera..
Khup chan
Khup mast ch chatani .....tai khup Sundar
😂
Tumhi दोघी खुप छान आहेत❤nice video
Nice video 💯
Very nice
ताई मनापासून सांगते जेवढे आज पर्यंत youtube video पाहिले त्या पेक्षा सगळ्यात जास्त मला तुमचे vidio आवडतात..कारण तुमची खूप मेहनत दिसते.खूप मोठी famili सांभाळून तुम्ही व्हिडिओ बनवता.कित्ती तरी pet animal आहे तुमचे त्यांना पण सांभाळावं लागत जीव लावता.खर तर ८०% youtuber आहेत ते नवरा बायको आणि १ मुलगा किंवा २ असेच आहे..पण तुम्ही संपूर्ण फॅमिली सांभाळता..love you ❤😊
🙏🙏🙏❤️❤️
बरोबर आहे अगदी तुमचे ❤❤❤
@@kaverikale1172 ❤️🙏
Bharti tai kup Chan bolte
मी पण अशी चटणी करुन बघते🎉🎉
Yar kharch tumhi doghi khup great ahet khup chan vatat tumche video pahun ani motivate hote ❤❤👌👌👌
Hi. Nice breakfast. Use onion to apply oil for pan n use nonstick spoon for non stick pan. Tasty chutney.
चटणी छान केलीय मीपण एक दिवस करून पाहतेहो स्वाती ताई बरोबर सागती तु आमच्या गावात पण माहेरी कुंभार येतात व धान्य घेतात आणि काही काही लोक पैसे देतात बरोबर मला आठवलं ताई म्हणल्यावर छान पेंटिंग मटक्यावरच.छान वाटला विडिओ बाय
Tai painting must keli❤
Kuch chan❤
Mi pn tray krnar aahe aashi चटणी...
Nice
खूप मस्त झाला. व्हिडीओ
Nice vlog .me solapur che ch aahe tai chatni khup chan testy lagte.
Nice❤
Dhuruv khup chan hii bolto
किती g गुणी अहात तुम्ही दोघी सर्वच कला आहे तुमच्या अंगात व्हिडियो एक नंबर तुमच्यासारखी गुणी सून मलाही मिळावी म्हणून प्रार्थना करा ग पॉरींनो स्वामींना
👌👌
Hii me pn ashich chatni kartye kharch khup Chan lagtye
Nice Tai
Mast vlog❤❤
Tai doghi khup khup chan ahat
फौजी ला अशाच बायको ची गरजअसते परिवार ला सांभाळून घेणारी
Kara kali Chan sajli
👌👌👌👌👌
❤❤
Very nice video 😂❤❤😊😊😊
Chatni mast❤❤
Tai weight loss chya recipe nd cake series cha wait krtoy
Hii tai.mi tumcha ek juna video bghitla tymdhe tumhi dakhvl aahe ki ghyas chi flam jar barik jhali asel tr ti saf krun mothi kshi karaychi. Mi to video pahila ani mi tasach same kel.mla khup chan vatal thank u tai doghinapn.thank u so much❤❤
स्वाती आणि भारती लाडक्या मुली फारच संसारिक आहेतअसेच आनंदात रहा
Lal tikht taknyapeksga lal mircha takaycha mst hote
Khup chhan mahiti dili ❤❤
❤❤❤Tai agdhi khara boltes yearly body checkup kela pahije
Hii namshkar tai and tai
Hiii tai good morning ❤
Ho aamhi daily tech karato thod red harapik takal tari khup Chan nighate fharasi
ताई तूमच घर खूप छान आहे ताई मी चंद्रपुरवरुन तुमचे रोज विंडोज पहते
Celebration kdhi karnar aahot tai chatni khup mast dakhvli
Hi tai wait vadhanyasathi upay sanga
हाय ताई मी सोलापूरची आहे .. शेंगाच्या चटणीला हे शेंगा वापरायचे नाही... मोठे / जाड वाले शेंगदाणे मिळतात ना ते वापरा तेल घालायची गरज पडत नाही त्याला आपोआप तेल सुटतं छोटा मिक्सरच्या भांड्यात घालून हळूहळू फिरवायचं.. म्हणजे चटणी खूप सुंदर होते वापरायचे..👍🏼 तुमचे ब्लॉग मी रोज बघते पण कधी कमेंट केलेली नव्हती आज चटणी बघून केले धन्यवाद.... तुमचे ब्लॉग खूप छान असतात तुमचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं खूप छान 🙏🏼from... Deepa.. at solapur
ताई मी सोलापूरची आहे सोलापूरी चटणी मध्ये थोडासा लसून आणि बेडगी मिर्ची टाकल्या वर खूप छान टेस्ट लागते
Hiiii tai😊
❤❤❤
Same ladi amcha bunglow la ahe
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Hii Tai ❤❤
मी पण शेंगदाणा चटणी बनुन ठेवत असते
❤
शेगदान्याचे साल काढन्यासाठी एका पातळ हातकुमाल नाही तर पातळ कॅाटनचा कपडा घेऊन त्यात शेगदाने टाकुन त्याची हाताने पोटली सारखे पकडुन किचन ओट्यावर आपटुन आणि नंतर कपड्या सह हाताने रोल करत चोळायचे . करुन बघा सगळे शेगंदान्याचे साल दोन ते तीन मिनिटात निघतात
❤hi tai
Khup Chan. Doghi kitty Chan coordinate karata.
Kitchen chimney chi faar garaj nahi jar window open asel tar.