डोक्यावर पडलेल्या बाईला उत्तर ???|| चंदन कुठे सापडला || आंब्याचा बार पडण्यावर रामबाण घरगुती उपाय ….

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 555

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 часа назад +44

    चंदन सापडला हे खरच खुप छान झालं 😊 छान केल अश्या लोकांना उत्तर दिलंच पाहिजे आम्हाला एक दिवस व्हिडिओ आला नाही तर करमत नाही काळजी वाटते का आला नसेल मी माझ्या मुलाला मोबाईल देत नाही पण यांचा व्हिडिओ आवरजुन पाहायला लावते माणूस म्हणून कस जगावं हे शिकायला मिळते मुलांना प्राण्यांना आक्का बाबांना दोन्ही फौजी सगळ्याचं पाहून शिकायला मिळते प्लीज अशी कमेंट करून दुखवू नका

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 2 часа назад +73

    ...........😂😂😂😂😂😂 ह्या आहेत आहिल्यानगरच्या वाघीनी ❤❤❤❤❤

    • @krutikachordhekar5886
      @krutikachordhekar5886 2 часа назад +1

      खुप छान अहिल्या नगरच्या वाघिनी

    • @GauriPawar-narode
      @GauriPawar-narode Час назад

      @@madhuribhambare904 आपल्या आहिल्या नगरच्या बायका आहेतच खूप डेंजर कोणी नादाला लागला की त्याला तिथंच फोडला विषय संपला 😎

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 часа назад +36

    आर्यन ला परिक्षेसाठी खुप शुभेच्छा 🎊🎉. चंदन सापडला हे छान झाले. दोघीजणी एक नंबर 😂 अशाच एकत्र रहा.

    • @jayshreerewaskar1527
      @jayshreerewaskar1527 14 минут назад

      😊😊 स्वाती - भारती
      तुमचे दोघींचे यूट्यूब चॅनेल ही गोष्ट दुय्यम परंतु आर्यनची 15 फेब्रुवारी 2025 पासूनची एक्झाम ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तेव्हा जास्त हायपर होवू नका आणि घर शांत ठेवा !
      😊😊 दोन्ही स्विटी भांडणांत काही वस्तू फोडेल की एकमेकींना दुखापत करेल अशी भीती वाटते

  • @SujataBabar-jc4gk
    @SujataBabar-jc4gk 10 минут назад

    स्वाती भारती तुमची भाषा एक नंबर आहे

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 31 минуту назад +2

    Aaryan la best of luck 😊, स्वाती,भारती ताई 👍🏻👍🏻

  • @jyotibhandwalkar764
    @jyotibhandwalkar764 3 часа назад +86

    स्वाती ताई rock comment vali बाई shock झाली असेल. दुसरा नवरा 😂😂😂😂😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 Час назад +1

      3/4 नवरे असतील नक्की

    • @KomalKavachat
      @KomalKavachat 47 минут назад

      स्वाती ताई लईच भारी उत्तर दिलं ......करती का दुसरा नवरा..........😂😊

    • @UrmilaKamble-ym8uo
      @UrmilaKamble-ym8uo 4 минуты назад

      पहिल्या नवऱ्यान जीव देऊ वाटेल बघितल्यावर विडिओ

    • @UrmilaKamble-ym8uo
      @UrmilaKamble-ym8uo 4 минуты назад

      पहिल्या नवऱ्यान जीव देऊ वाटेल बघितल्यावर विडिओ

  • @sandhyatole2940
    @sandhyatole2940 20 минут назад

    , चंदन सापडला खूप छान खूप छान वाटले

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 3 часа назад +48

    आर्यन बाळाला बेस्ट ऑफ लक 👍ताई वाढलेले पोट कमी कसे करायचे प्लीज रिप्लाय घ्या 🙏

  • @vandanazambare3184
    @vandanazambare3184 23 минуты назад +1

    ताई तुम्ही दोघी किती छान आहेत मला खूप आवडतात

  • @Rasha1956
    @Rasha1956 33 минуты назад +1

    मुलींनों मला तुमचा खुप अभिमान आहे. सर्व गुणसंपन्न आहातच. अशा बिनडोक माणसांकडे दुर्लक्ष करा. आपल्या आसपास अशी माणसं असतात.
    चंदन मिळाला. बरं वाटलं. हुरहूर लागून राहिली होती.
    आर्यनला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा.🎉

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 2 часа назад +14

    अशा लोकांना सडेतोड उत्तर द्यायलाच पाहिजे.. बरोबर आहे ताई तुमच

  • @maaulis.kitchen22
    @maaulis.kitchen22 Час назад +11

    जबरदस्त ताई उत्तर ❤ आणि प्रत्येकाला आपल्या बोली भाषेवर अभिमान असलाच पाहिजे 👍👍👍

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 2 часа назад +11

    स्वाती भारती तूम्ही माझ्या मुलींसारख्या आहात. पण खरं सांगू काय मला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तुम्ही तुमची झाडं, त्यावरची फळं, तुमचे घरातले सगळे प्राणिमित्र बघून असं वाटतं धावत यावं तुमच्याकडे.. मला पण खूप झाडं, फुलं, पक्षी प्राणी सर्वांची आवड आहे. त्यामुळे मला तुमचा खूप हेवा वाटतो 👍

  • @VaishaliDhengale-g4u
    @VaishaliDhengale-g4u Час назад +5

    स्वाती ताई लय भारी उत्तर दिले आता तरी अक्कल येईल तिला जशास तसे उत्तर दिले बाकी चंदन सापडला खूप आनंद झाला आणि आर्यन ला परीक्षे साठी बेस्ट ऑफ लक

  • @RadhaGarje-x4s
    @RadhaGarje-x4s 3 часа назад +14

    खूप छान उत्तर दिलं मज्जा आली मला तर

  • @vrushaligawde7781
    @vrushaligawde7781 42 минуты назад +4

    😂😂😂dhilya menduchi...😂😂😂swati tai ekch no..

  • @sonalichaudhari1854
    @sonalichaudhari1854 3 часа назад +41

    स्वातीताई एक नंबर उत्तर देते तू त्या बाईला😅😅😅😅😅😅😅 माझा हसून हसून पोट दुखायला लागलं

    • @jayshrijadhao390
      @jayshrijadhao390 3 часа назад

      माझं पण हसून हसून पोट दुखत आहे...😂😂😂😂

    • @manishadusane6705
      @manishadusane6705 2 часа назад

      खरंच मी पण हसून हसून जाम झाली

    • @manjiribandbe1242
      @manjiribandbe1242 2 часа назад

      Ho na kharch tai

    • @nutandivekar2557
      @nutandivekar2557 2 часа назад

      भारती ताई लवकर लावून दाखव गं बाई वैताग आलाय पांढऱ्या केसांचा माझं वय तर 32वर्ष आहे पण केस खूप पांढरे झालेत g

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 2 часа назад

      हो ना मी पण खुप हसले😊 पण ती बाई तिला हिचं भाषा समजत असेल 😂

  • @SwapnaliShinde-mz2xw
    @SwapnaliShinde-mz2xw Час назад +15

    त्यांनी निगेटिव्ह डोक्यावर पडलेल्या बाईला मनात झोपून घे ब्लॉक नको बघत जाऊ आमची नगर ची भाषा एक नंबर आहे आम्ही नगरी आहोत❤❤❤

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 2 часа назад +21

    कधीतरी आशा कमेंट पण यायला पाहिजे ताई खूप छान प्रकारे तुम्ही त्यांना उत्तर देतात आणि हा कॉमेडी ब्लॉग असा वाटतो गावरान भाषा मध्ये तब्येतीला उत्तर दिले आहे मला खूप आवडले😂😂😂 टॉयलेट मॅनेजर😂😂 असं वाटतं तुम्ही आमच्या पैकीच एक आहात आम्हाला अभिमान आहे तुमचा आमच्या प्रकारे तुम्ही पण असे उत्तर देतात आज मी खूप हसले😂😂 कोण म्हणतं तुमच्या बोलण्याचा मला राग येईल अजिबात आम्हाला तुमचा राग येत नाही खूप हसली मी तर😂😂

  • @JayaTonge
    @JayaTonge 19 минут назад

    खुप छान उत्तर दिल ताई आम्ही लई हासलो👌👌

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em Час назад +7

    खुपच छान बोलल्या तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे 👌👌👌👍👍👍 भारती स्वाती नादखुळा 👍👍👍👍👍

  • @purvapathak7880
    @purvapathak7880 25 минут назад

    हाय ताई, चंदन सापडला खूप आनंद झाला आणि आर्यनला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक खूप छान उत्तर दिल ताई तुम्ही

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 26 минут назад

    स्वाती 1च नंबर. ❤❤❤❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Час назад +3

    स्वाती ताईंना खूप भारी रिप्लाय दिला त्या बाईला मी तर एकटीच खूप पोट धरून हसले खूप हसायला आलं मला श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m 4 минуты назад +1

    उत्तर मस्त 😂😂😂

  • @rohit9860
    @rohit9860 2 часа назад +6

    बापरे! काय जबरदस्त उत्तर दिलं त्या बाईला खूप हसले मी

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Час назад +2

    आर्यनला best of luck परिक्षेसाठी चंदन सापडला हे ऐकून खूप बरे वाटले

  • @funwitswara9216
    @funwitswara9216 46 минут назад

    खूप छान बरोबर उत्तर दिलं 👍

  • @vandanakokate4606
    @vandanakokate4606 2 часа назад +8

    आर्यन ला best luck ✨
    चंदन सापडला छान वाटले 🤩
    डोक्यावर पडलेल्या बाईला छान उत्तर दिलं खरंच किती मूर्ख बाई आहे ती मी तर आता कंमेंट्स बघितल्या, तुमचा दोघींचा पण स्वभाव खुप छान आहे..
    माझा मुलगा पण दहावीत आहे.

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 2 часа назад +8

    ताई तुमचा व्हिडिओ बघितल्यावर खूप भारी वाटत ताई मी खरं सांगू का लोकांना चांगलं झालेलं देखवत नाही श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @sangitasahane6865
    @sangitasahane6865 50 минут назад +3

    स्वाती खूप छान उत्तर दिले❤ आर्यन बाळा बेस्ट ऑफ लक खूप हसेल मी स्वाती ढील्या डोक्याची😅😅 असच उत्तर दिल पाहिजे जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना कारण सोशल मिडीया वर वावरण मजाक नाही हे त्याला पण हिंमत लागते ❤❤

  • @ranjanadalvi8850
    @ranjanadalvi8850 Час назад +2

    मजा आली खरचं छान उत्तर दिल😊

  • @kushipatil993
    @kushipatil993 58 минут назад +1

    नाद खुळा उत्तर स्वाती आणि भारती ताई👍👍👍👍एकच नंबर 🤣🤣🤣

  • @Anuradha-f7c
    @Anuradha-f7c 19 минут назад

    Hii Tai tumche video khup chan astat mi roj tumche video bgte 🥰🥰

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 15 минут назад

    आर्य यण ला खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉🎉

  • @vaishaliwani5096
    @vaishaliwani5096 Час назад +7

    अतिशय रोख ठोक उत्तर दिले स्वाती 😂😂

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 30 минут назад

    ती 100% नॉन महाराष्ट्रीयन असणार आणि माकडे जर तू नॉन महाराष्ट्रीयन असशील तर गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा आणि मला माझ्या भाषेचा जर काही लोकांना आमच्या भाषेचा त्रास होतो तर त्यांनी खुशाल आमचा महाराष्ट्र सोडून जावा पोट भरायला आलात ना तर पोट भरल्यासारखे राहा

  • @dilipabhale4459
    @dilipabhale4459 Час назад +2

    आजचा व्हिडिओ एकच नंबर भारती आणि स्वाती 24 कॅरेट चा सोनं आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका परमेश्वर आणि आमचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे गॉड ब्लेस यू बेटा आर्यन ला बेस्ट ऑफ लक❤❤❤❤❤❤

  • @popatjadhav273
    @popatjadhav273 2 часа назад +14

    खरंच खुप हसलो, दुसरा नवरा 😂😂

  • @PriyaMisal-Barkul
    @PriyaMisal-Barkul 2 часа назад +11

    मला सख्खी बहीण नाही भारतीताई आणि स्वाती ताईच माझ्या सख्ख्या आहे ❤❤❤ ताई खूप खूप हसले आधीच माझं डोकं दुखत होतं परत माझा मूड छान झाला 😂😂😂

  • @kalpanagadakh3938
    @kalpanagadakh3938 37 минут назад

    श्री स्वामी समर्थ ताई एक नंबर उत्तर दिले असेच वागायचे जशास तसे❤❤

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 Час назад +1

    तुमची भाषा तुमचे स्वभाव खुप खुप छान आहेत ताई शब्दच नाहित 👌❤️

  • @samarth...529
    @samarth...529 3 часа назад +9

    चंदन सापडला खूप छान वाटले 😊 खूप छान उत्तर दिले डोक्यावर पडलेल्या बाईला आपली नगरी भाषेमध्ये😅😅 स्वातीची कॉमेडी ते एक नंबर असते ❤

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 30 минут назад

    खूप छान उत्तर दिले तुम्ही ती पुन्हा कमेंट करणार नाही चंदन सापडला बर झाल आर्यनला परिक्षेसाठी बेस्ट ऑफ लक

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 2 часа назад +10

    रुद्रची तब्येत कशी आहे? चंदन सापडला बरे वाटले. काळजी लागून राहिली होती. राजहंसाचा जोडीदार गेला तर दुसरा झुरुन झुरून मरतो म्हणे. आता लवकर अंडी द्यावी कस्तुरीने. स्विटी माऊला आणि भुभू la भांडताना बघून मजा वाटली. मोठी ताईने आर्यन la time table शिकवले होते.तुझे खूप कौतुक. धाकटी 2 मुले पण हुशार आहेत.ती पण आर्यन सारखा अभ्यास करतील.माझा आशीर्वाद आहे.

  • @krishnamulgir8298
    @krishnamulgir8298 33 минуты назад

    ताई तुम्हीं छान उत्तर दिलं

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Час назад +1

    चंदन सापडले.खूप बरं वाटलं.आर्यनला परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.आर्यन मुलगा खूप चांगला आहे.आई बाबांचं व घराण्याचं नाव उज्ज्वल करेल.तुम्ही व तुमचं कुटुंब खूप आनंदी व समाधानी आहे.अशीच रहा❤🎉
    तुम्ही दोघींनी त्या बाईला छान उत्तर दिलं.
    एक नंबर 👍👍

  • @surekhasrecipe1882
    @surekhasrecipe1882 2 часа назад +4

    ताई खुप छान reply दिला त्या बाई ला तुम्ही दोघी खुप हुशार आणि मेहनती आहात youtube वरती video बनवायच एवंढ सोप नाही ते परतेकाला नाही येत त्या मुळे जळतात आणी negetive comment करतात ताई तुम्ही दोघी खुप मोठया यशस्वी व्हा ताई ❤

  • @nandapatil1422
    @nandapatil1422 21 минуту назад

    Nice video

  • @kantaborade7916
    @kantaborade7916 17 минут назад

    Best of luck Aaryan 💐

  • @shailadeshmukh6174
    @shailadeshmukh6174 36 минут назад +1

    😂😂 खरं ताई अशा बाया डोक्यावरच पडलेल्या असतात

  • @anitasune4273
    @anitasune4273 43 минуты назад +1

    मस्त व्हिडीओ उत्तम छान दिले त्या बाईला😂😂

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 Час назад +2

    स्वातीताई एकच नंबर असच रफ बोलत जा अश्या लोकांना उत्तर देत जा

  • @vijaykadam1275
    @vijaykadam1275 30 минут назад

    बरोबर 😂 आहे

  • @poonamsuryawanshi8780
    @poonamsuryawanshi8780 29 минут назад +1

    😅😅😅

  • @instantkitchen1019
    @instantkitchen1019 2 часа назад +12

    अरे व्वा, ग्रेट स्वाती, भारती , खूपच भारी उत्तम, जे स्वतः काही काम करत नाहीत त्यांना काय कळणार तुमच्या दोघींची मेहनत, फौजी कुटुंबातील लोकांना असा त्रास देने अजिबात शोभत नाही...........

  • @nandapatil1422
    @nandapatil1422 17 минут назад

    Answer chan dilat

  • @sushmaGarje-f4i
    @sushmaGarje-f4i 3 часа назад +4

    हाय स्वातीताई भारतीताई आजचा व्हिडिओ खूपच सुंदर निगेटिव्ह कमिटीला छान उत्तर दिले मला पण खूप हसायला येत होते😊❤❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 минут назад

    Shri swami samarth.

  • @punamdhangar2033
    @punamdhangar2033 Минуту назад

    Khup hasle aaj😃😃

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 8 минут назад

    खूप छान विडीओ ♥️♥️♥️

  • @SavitaPatil-ui6os
    @SavitaPatil-ui6os Час назад

    किती छान उत्तर दिले ताई

  • @bhartiy4266
    @bhartiy4266 2 часа назад +4

    आम्ही नगरकर ..तालुका कर्जत मुळगाव फ्रॉम अहील्यानगर अभिमान आहे ...आता बारामतीकर. तुम्ही ग्रेट आहात दोघी❤

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 2 часа назад +3

    मी विडिओ रोज बघते पण कॉमेंट्स कधी तरीच करते पण आज मी खूप कॉमेंट्स केल्या स्वाती ताई तू खूप खूप हसवलं बाई 😂😂🥰

  • @kingmaker8283
    @kingmaker8283 2 часа назад

    ताई मुलाला बेस्ट ऑफ लक आई माझा पण मुलगा दहावीचा आहे मी पण तुमचे व्हिडिओ सारखे पाहते पण कधी विचारलं नाही मुलांचे शिक्षणाचं पण आज खूप मन भरून आलं मुलांचं कशाला मध्ये आणायचं म्हटलं पण आज का काय माहित खूपच छान वाटलं मनातलं घडून आल्यावर झालं ताई खूपच खूपच छान वाटलं बहिणींचा ऐकून तर खूप खूप छान वाटलं आम्ही पण पाच बहिणी आहोत पण एकमेकांचे विचार समजून घेतो खूपच छान वाटलं ताई

  • @swapnilkadam3437
    @swapnilkadam3437 2 часа назад +1

    Tai mi surekha kadam mala khup positive feel hot tumche video baghun thank you so much

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 3 часа назад +4

    Hi Good morning ताई चंदन सापडला बरं वाटलं आणि आर्यनला शुभेच्छा

  • @meenahiree
    @meenahiree Час назад +1

    Best of luck आर्यन उत्तर खूप छान दिले

  • @VarshaKewate-p1t
    @VarshaKewate-p1t 53 минуты назад

    Khup chan video

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 3 часа назад +2

    खरंच तुम्ही निसर्गात rahtay. So lucky keep it up 👍👍

  • @madhurijadhav3505
    @madhurijadhav3505 59 минут назад +1

    🔥🔥 नाद नाय करायचा नगर करांचा

  • @JayJadhav-fx3tl
    @JayJadhav-fx3tl 59 минут назад +1

    कॉमेंट का एक नंबर उत्तर दिलं खरचं काही लोक दुसरं बुध्दी असतात 😂😂😂 आमच्या स्वाती ने सांगितलं आता कर दुसरा नवरा 😂😂😂😂

  • @bhavanagavhane1565
    @bhavanagavhane1565 2 часа назад +1

    खूप छान उत्तर दिले तुम्ही दोघीनी

  • @sakshii6242
    @sakshii6242 54 минуты назад

    झकास उत्तर एक नंबर

  • @amrutapatil8014
    @amrutapatil8014 Час назад +1

    ताई छान उत्तर दिला

  • @mrunalnalawade9tha114
    @mrunalnalawade9tha114 32 минуты назад

    Chandan sapadla he khup chan zale. ❤ Jaudya tai faltu gosshtivar laksha deu naka.

  • @mangalkharat9628
    @mangalkharat9628 Час назад +2

    रात्र रात्रभर चंदनच आठवत होता आरयन ला शुभेच्छांच्या ❤हासायचा व्हिडीयो होता आज ❤जाऊंद्याना कशाला मनावर धरता❤

  • @SaritaBagul-zr8it
    @SaritaBagul-zr8it 56 минут назад +1

    तिला सांगा आमची नगरी भाषा खूप ग्रेट आहे

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 2 минуты назад

    👌👌🌹🌹

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw 2 часа назад +1

    स्वाती भारती🥰 माझ्याकडे एक आंब्याचे झाड आहे. खुपच छान 🥰 आंब्याचा तौर पण गळत आहे.यावर छान उपाय सांगितले ☺☺पांढऱ्या केसांवर पाय खुपच छान भारी👌👌

  • @rohinisathe3001
    @rohinisathe3001 Час назад

    खूप छान आहे व्हिडीओ

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 32 минуты назад

    Nice viedo tai lajavab utter dilay

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 41 минуту назад

    स्वाती भारती तुमची भाषा तर खुप छान आहे मला खुप आवडते

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 2 часа назад +3

    Bharati Swati tumhi doghi tumachya swatachya bhashetach bola khup mast aahe tumache bolane negative comments kade laksh deu naka tumhi doghi lai bhari

  • @VaishaliTidke-zq7jv
    @VaishaliTidke-zq7jv Час назад

    चंदन सापडला हे खुप छान आनंद झाला .😊 श्री स्वामी समर्थ❤

  • @Sigma__king3618
    @Sigma__king3618 2 часа назад +4

    ताई खूप खूप आनंद झाला चंदन सापडला बरे वाटले नसता मला खूप काळजी वाटत होती

  • @Asmita938
    @Asmita938 2 часа назад +2

    Khup chhan answer dili tai tumhi khup hasle me aaj😂😂😂😂

  • @JayshriKathle
    @JayshriKathle 55 минут назад +1

    Ekch no answer tai great😂😂

  • @gaurimurge9146
    @gaurimurge9146 33 минуты назад +1

    Bharti Tai ani swati Tai❤❤❤❤❤

  • @Anilwarpe1234
    @Anilwarpe1234 Час назад +2

    स्वाती ताई एक नंबर ❤❤ ताई मी तुमचे व्हिडीओ सहा महिने झालं बघते सगळे व्हिडीओ पाहते ताई ही माझी पहिली कमेंट स आहे माझ्या मिस्टर मध्ये आणि माझ्या मध्ये खुप चिड चीड होत होती पण तुमचे व्हिडीओ पाहिल्या पासून माज मन खुप शांत झालं आहे खरचं ताई तुम्ही खुप ग्रेट आहेत love 💕 you Tai pilij रिप्लाय द्या ताई माझी पहिली कमेंट स आहे

  • @PranaliSuryawanshi-g9q
    @PranaliSuryawanshi-g9q Час назад +1

    ❤ बरोबर आहे ताई आसय लोकांना आसच उत्तर दिल पाहिजे ❤

  • @umeshmadhavi2873
    @umeshmadhavi2873 2 часа назад +1

    खूपच छान ताई उत्तर दिलं

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Час назад

    Aaryanla Examsathi khup khup subhechya aamche koti koti aashirvad aahet tujhya pathi man launabhyas ker Best Of Luck ❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 часа назад +3

    स्वाती बेटा आगे bdho हम आपके साथ है सुनीता मावशी jalnyahun

  • @S_M_Channel_2020
    @S_M_Channel_2020 3 часа назад +7

    माझा मुलगा पण दहावीला आहे आर्यनला बेस्ट ऑफ लक

  • @deepikadevkate4852
    @deepikadevkate4852 2 часа назад +3

    Khup chan video astat

  • @maryappajadhav1218
    @maryappajadhav1218 2 часа назад +6

    उत्तर भारी दिला त्या बाईला 😂

  • @ashwiniMoholkar-k2r
    @ashwiniMoholkar-k2r 2 часа назад +2

    ताई मी ऑर्डर केलेली नैना साडी आता जस्ट आली खूप सुंदर फॅब्रिक आहे. आणि दिसते पण खूप छान.

  • @ashwinishete2249
    @ashwinishete2249 3 часа назад +2

    Khup chaan vatle chandan sapdla he aaikun

  • @kavitaardekar1931
    @kavitaardekar1931 Час назад

    Bharich uttar dila g tumhi, khup Hasle me,
    Tumhi doghi kharach idol aahat, khup hushar aahat , ignore negative comments ❤❤