सुर्वणा ताई खुप मेहनत केली त्याचे फळ गणपती बप्पा नी खुप छान दिले मी तुमचे अगदी सुरवात केली तेव्हा पासून पाहता आले आहे एवढे कष्ट करून तरी चेहरा सुद्धा आनंदी असतो राहूल आणि मिस्टर यांची साथ यामुळे तुम्ही सर्व काही करता आहे खुप छान 👌🏻👌🏻💐💐
अहो ताई खरच एवढे पेमेंट मिळाले असते जर माझ्या व्हिडिओ लां कॉपीराइट आला नसता तर....त्या ताईने फक्त ह्या महिन्याचा पेमेंट काढल ...त्यामुळे तुम्हाला सर्वांना ते खर वाटत..pn as नाहीये मी लवकरच त्यावर बोलेल आणि माझं खर पेमेंट सांगेल...
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.... सारखे बघावेसे वाटतात... मनच भरत नाही.... तुम्हाला भेटायची इच्छा आहे.... खुप जवळ रहाते मी तुमच्या..... नाशिक रोड.... शिवाजी महाराज पुतळ्याजवळ.... पुजाच्या लग्नाचे व्हिडिओ पण खूप छान होते.... ❤❤🎉🎉
कोणालाही वाईट वाटत नाही.त्याची मेहनत असली तरी आपणं बघतो म्हणूनच त्यांना त्याचा फायदा होतो ना जर कोणी पाहीलेच नाही तर काय उपयोग आहे त्याचा म्हणून विनयशील असव माणसानी कोणी काही बोललं की बाजु घेणारे च पहीले बडबडतात .ह्याना कोणी दीला अधीकार आम्हाला बोलण्याचा .
Mavshi tumche vlog khupch chhan astat mla khup aavdtat....mla majhi mavshi bolli tumche vidio bgayla... Tr mi tila bolli mla vlog bgayla nahi aavdt.. Pn tumche yek vlog bgitla aani khup aavdla ani ata vlog bgitlyashivay krmtch नाही mi fkt tumche vlog bgte baki konache nai bgt.. Tumhi khrch khup chhan aahat... Ani poojala नक्की dakhva udya mi kal poojala junya vidio mdhech bghun ghetl🥰🥰🥰
काकू तुमचे व्हिडिओ बगिटले खूप टेन्शन फ्री वाटत आमच्या सारखया नवं शिक्या मुलींना तुमचे व्हिडिओ खूप कमी येतात जस रेसिपी, घर नीटनेटके, ठेवणे अजून बऱ्याच गोष्टी माझी आई तुमचे व्हिडिओ बघते तीच माहेर नाशिक ओझर .... त्यामुळे नाशिक आणि नाशिक लोक माझी एक वेगळी नाळ .... आता मी तुम्हाला मावशी बोलेन काकू नाही बोलणर .... अजून नवीन नवीन व्हिडिओ करत रह प्रत्यक दिवशी तुमचे नवीन व्हिडिओ वाट बघत असते मी❤
Tai all video chhan,me ek suggestion deu echite ki,methi chya bhaji lakdi chamcha astat jase ki dosa uttapa ulte karnya sathi che te methi chya bhaii la use kara
ताई तुमचे volg खुप छान आहेत. तुमची फॅमिली खुप सुदंर आहे . पुजाच्या लग्नाचे volg सर्व आवडले ... मी नवी मुंबई ची आहे. .. .तुम्ही आमच्या घरी या .. मी घोटी सिन्नर मार्ग शिर्डी ला नेहमी जाते .. तिकडे आले का नक्कीच तुमची भेंट घेईन...❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kaku mast video ahe kadu pan khup Chan banvle tumhi kaku tumhi pujya laa dahvkhval nahi mi khup miss😢 kartey ahe puja laa tumhi Puja dakhaval nahi video madhe lagn jal Tashi Puja Diwali nahi kadi video ata bari ahe ka Puja chi tabeyt chagli na ata kaku tummchi kaka chi pan happy raha tumhi kaku mala tumchyshi bolyach ahe maj nav Vishakha shipmi tumcha no da kaku tumhyla bhetylach ahe mala tumhyla khup mast video ashta tumche tumhi Nashik laa ashta na kaku mala tumhyla betywch ahe mi eynar nashik lagnlyla majya mavshicha mulach lagn ahe kaku tumhi aaya lagnlya nakki yaa mala tumcha sobot video karacha kraycha ahe kaku😊 tumhi pan majya Bahu cha lagnyla tumhi no bar set kara mi khup mast ahe kaku tumcha shbhav khup Chan rspiek astey mi roj video bagtey roj 😊
तयाचा विचार नाही करायचा कोण काय कमेंट करेल तुमचं डेली रुटीन दाखवत जा तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे मी कालच तुम्हाला कमेंट केली मी खूप छान तुमच्या पासून रेसिपी शिकली बाकी पूजा कशी आहे तिला कधीतरी व्हिडिओमध्ये घेत जा❤❤❤
तुमचे किचन खूपच जास्त छान आहे भरपूर उजेड असलेले आणि टापटीप
सुर्वणा ताई खुप मेहनत केली त्याचे फळ गणपती बप्पा नी खुप छान दिले मी तुमचे अगदी सुरवात केली तेव्हा पासून पाहता आले आहे एवढे कष्ट करून तरी चेहरा सुद्धा आनंदी असतो राहूल आणि मिस्टर यांची साथ यामुळे तुम्ही सर्व काही करता आहे खुप छान 👌🏻👌🏻💐💐
सुवर्णा ताई मोठे मोठे व्हिडिओ बनवत जा आमचे मन भरतच नाही कितीही व्हिडिओ पाहले तरी 😊
Sunita mane....you are simply great...sadhi gruhini asun itaki achievement karane sope nahi...aajkalchya pidini tumachya kadun shikanya sarkhe aahe...
खरच खूपच छान आणि टाप टिप असत मस्त घर
खुप छान आहे मावशी खुप मेहनत करून घेते तु कष्टाच फळ तुला मिळते अफाट मेहनत आहे तुझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे की तुला खुप सुखी ठेवो परमेश्वर🎉🎉🎉🎉
Thanku 🥰
ताई तुम्ही घराची क्लिनिंग खरंच खूप छान केली.🎉🎉🎉
ताई तुमची स्वच्छता खुप छान मला आवडते ❤❤
खरंच पूजा नसल्यामुळे घर खूप सुन सुन वाटतं पण ताई तू खरच खूप ग्रेट आहेस आणि अशीच राहा मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात 👌
Khup chan kitchen cleaning 😊
श्री स्वामी समर्थ मावशी😊 कष्टा चे फळ नक्की मिळते😊 छान व्हिडिओ
तू साक्षात गृहलक्ष्मी आहेस सुवर्णा ताई❤❤
तुमच्याकडून कामाचे खूपच प्रोत्साहन मिळते ताई तुम्ही खूप कर्तबगार आहात.
Thank you छान छान व्हिडिओ आम्हाला दाखवल्या बद्दल 😊
Thanku 🥰
Khup chan kitchen cleaning 🧹❤🎉... Ladoo 😋👌👍
Khup khup mast cleaning keli n ladu n masale pan mastach
खरंच ताई तुम्ही खूप strong ahet khup काही छान माहिती पण deta ek गृहिणी साठी खरच खुप छान आपले घर स्वचे राहील😊 हे पण तुमचा कडून शिकावे ताई 😊
हाय सुवर्णा खूप छान व्हिडिओ आहे आज तुमच पेमेन्ट भरपूर आहे कष्टाचे फळ आहे ते खूप कष्ट करता तेव्हाच इतकहोत खूप छान❤❤🎉🎉
Khup chan vlog ❤. Shri Swami Samarth 🌹🙏
स्वच्छ केल खूप छान
Nice vidio kharch khup energy ahe tai tumchyamadhe
महिन्याला् १लाख ९५हजार कमवतात ताई म्हणून तर ताईंनी मुलींचं लग्न थाटात मनानुसार केले ❤❤
त्यांची मेहनत खूप म्हणजे खूपच आहे म्हणून एवढं कमवतात❤❤
Tai Tumi pan tyancha sarkhi mehnat kara tumcha mulanch pan thatat lagn kara
Evdha nhi a 😅 wrong information
खरे आहे wrong इन्फॉर्मशन असू शकते
हाय सुवर्णा ताई खुप छान किचनची साफसफाई केली ताई तुम्ही तुमचा किचन छान डेकोरेट करतात लाडू पण एकच नंबर 🎉❤😊
सुवर्णा खरच एवढे पेमेंट मिळते का
Video mast safsfai pen khupch mast keli🎉🎉❤
मस्तच❤❤ ताई
Good morning tai, tumche all video khup chhan astat, bolne vaigare sarv chhan,
Tai puja chi पहिली संक्रांत आहे खूप छान करा❤
ताई सोशल ब्लेड वर तेच पेमेंट दिसतय तुमचं
आणि views पण खूप छान आहेत तुमचे. 👍
अहो ताई खरच एवढे पेमेंट मिळाले असते जर माझ्या व्हिडिओ लां कॉपीराइट आला नसता तर....त्या ताईने फक्त ह्या महिन्याचा पेमेंट काढल ...त्यामुळे तुम्हाला सर्वांना ते खर वाटत..pn as नाहीये मी लवकरच त्यावर बोलेल आणि माझं खर पेमेंट सांगेल...
खरंच ताई तुमचे व्हिडिओ बघाय सारखे असतात खूप काही शिकायला भेटते तुमच्यापासून खूप कष्टाळू आहेत ताई तुम्ही ऋतुनी रेसिपी केलेली शेअर करा
जय श्रीराम,सुवर्णा,छान झाली साफ सफाई!
Khup khup dhanyawad 😊 16 video 40 subscribers❤
सुवर्णाताई खूप छान किचन क्लीनिंग काचेच्या बरण्या खूप सुंदर दिसत होत्या❤❤
Khup chhan banvile tiliche ladu
खूप छान ताई Video mast लाडू पण सुपर... खरंच सुवर्णाताई मेहनतीचे फळ आहे... राहुल आणि दादा पण खूप सपोर्ट करतात....mast family ❤❤❤👌🏻👌🏻
Khup Chan cleaning maz pn saddhya he ch kam chaluye gharat cleaning cha Sankranti sathi
Khup chan vlog tai😊
Kitchen pan mast clean distya❤
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.... सारखे बघावेसे वाटतात... मनच भरत नाही.... तुम्हाला भेटायची इच्छा आहे.... खुप जवळ रहाते मी तुमच्या..... नाशिक रोड.... शिवाजी महाराज पुतळ्याजवळ.... पुजाच्या लग्नाचे व्हिडिओ पण खूप छान होते.... ❤❤🎉🎉
Thanku 🥰
Kitchen cleaning 🧹 bhari zali 😊 mast hota vlog 👌👍🥰
Khup chan kichan clinig keli video chan hota
Best kitchen vlog❤❤❤
कोणालाही वाईट वाटत नाही.त्याची मेहनत असली तरी आपणं बघतो म्हणूनच त्यांना त्याचा फायदा होतो ना जर कोणी पाहीलेच नाही तर काय उपयोग आहे त्याचा म्हणून विनयशील असव माणसानी कोणी काही बोललं की बाजु घेणारे च पहीले बडबडतात .ह्याना कोणी दीला अधीकार आम्हाला बोलण्याचा .
Thank you for nice knowledgable vedio. God bless you Suvarnatai.
Thanku 🥰
मला पाहीजेत ड्रायफ्रूट लाडू❤ व्हिडिओ मस्त ❤
7666140877 यावर msg करा सर्व माहिती आहे
Mavshi tumche vlog khupch chhan astat mla khup aavdtat....mla majhi mavshi bolli tumche vidio bgayla... Tr mi tila bolli mla vlog bgayla nahi aavdt.. Pn tumche yek vlog bgitla aani khup aavdla ani ata vlog bgitlyashivay krmtch नाही mi fkt tumche vlog bgte baki konache nai bgt.. Tumhi khrch khup chhan aahat... Ani poojala नक्की dakhva udya mi kal poojala junya vidio mdhech bghun ghetl🥰🥰🥰
Ho tai mi mtl hila suvarna tai che video khup chhan astat tevha pasun hi bgayala lagli.ek pn divs video bgaycha sodt nai ho
@BharatiTayade thanku 🥰❤️ ताई
Khup Chan video 👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान विडिओ ताई ❤
Bhut mehnati ho aap
Mamm,,,,, nice👍 gm. खुप खुप शुभकामना
ताई नवऱ्याने इज्जत देली तर खूप ताकद येते काम करायला दादा खूप छान आहेत
Khupch Chan Gharachi safsafai keli tai
Tai भोगी ची भाजी पण दाखवा ❤❤
ताई you tube channel कसे सुरू करावे यावर व्हिडिओ बनवा एखादा pls
खुप छान साफसफाई केली किचनची तुम्हाला काम करतांना बघुन आम्हाला पण काम करायची एनर्जी मिळते तुम्ही खुप मेहनती आहे याच्या मागे तुमचे कष्ट खुप आहे
ताई किचनची साफसफाई खूप छान केली लाडू तर खूपच भारी झाली तुमचं कामा बघितले की आम्हाला पण एनर्जी येते खूपच छान व्हिडिओ होता 👌👌♥️
Mast kelet ladu. Tai tumhi खूप कष्टाळू आहे. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
Tai tumche jawai khup chan ahe bhala manus ahe .Pooja khup nashibvan ahe .ase sasarchi e milale.
Thanku 🥰
तुम्ही सगळ्यांना साड्या खरेदीला घेऊन गेलात त्यांच्या पसंतीच्या.पण प्रियांका कडे फक्त मामीच होत्या तुम्ही तर जवळच रहाता ना.
Tai mla he vlog khup aavdtat❤
खुप छान............
ताई मेथी लाडू डिंक लाडू रेसीपी सांगा ना 😊😊 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🎊
Suvarnas किचन चॅनल वर बघा आहे
Ok ताई धन्यवाद tai 😊😊
आम्ही आता ओझर ला जातोय मावशी ..
आम्ही पण साड्या बघणार आहोत तिथे
काकू तुमचे व्हिडिओ बगिटले खूप टेन्शन फ्री वाटत आमच्या सारखया नवं शिक्या मुलींना तुमचे व्हिडिओ खूप कमी येतात जस रेसिपी, घर नीटनेटके, ठेवणे अजून बऱ्याच गोष्टी माझी आई तुमचे व्हिडिओ बघते तीच माहेर नाशिक ओझर .... त्यामुळे नाशिक आणि नाशिक लोक माझी एक वेगळी नाळ .... आता मी तुम्हाला मावशी बोलेन काकू नाही बोलणर .... अजून नवीन नवीन व्हिडिओ करत रह प्रत्यक दिवशी तुमचे नवीन व्हिडिओ वाट बघत असते मी❤
Nice
Khup chan Tai ❤❤
Tai all video chhan,me ek suggestion deu echite ki,methi chya bhaji lakdi chamcha astat jase ki dosa uttapa ulte karnya sathi che te methi chya bhaii la use kara
Nice vedio tai
Good morning Tai 😊 jawyanche education kay zhalele ahe tai
Mast Video Tai ♥️♥️♥️
ताई तुमचे volg खुप छान आहेत. तुमची फॅमिली खुप सुदंर आहे . पुजाच्या लग्नाचे volg सर्व आवडले ... मी नवी मुंबई ची आहे. .. .तुम्ही आमच्या घरी या .. मी घोटी सिन्नर मार्ग शिर्डी ला नेहमी जाते .. तिकडे आले का नक्कीच तुमची भेंट घेईन...❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kaku mast video ahe kadu pan khup Chan banvle tumhi kaku tumhi pujya laa dahvkhval nahi mi khup miss😢 kartey ahe puja laa tumhi Puja dakhaval nahi video madhe lagn jal Tashi Puja Diwali nahi kadi video ata bari ahe ka Puja chi tabeyt chagli na ata kaku tummchi kaka chi pan happy raha tumhi kaku mala tumchyshi bolyach ahe maj nav Vishakha shipmi tumcha no da kaku tumhyla bhetylach ahe mala tumhyla khup mast video ashta tumche tumhi Nashik laa ashta na kaku mala tumhyla betywch ahe mi eynar nashik lagnlyla majya mavshicha mulach lagn ahe kaku tumhi aaya lagnlya nakki yaa mala tumcha sobot video karacha kraycha ahe kaku😊 tumhi pan majya Bahu cha lagnyla tumhi no bar set kara mi khup mast ahe kaku tumcha shbhav khup Chan rspiek astey mi roj video bagtey roj 😊
Tai khup chan video aahe ❤
Nice Clean kitchen cleaning
खुप छान व्हिडीओ मावशी
Tai dryfruit ladu kase kg ahe sanga na plz
छान लाडू बनवले ताई भाजी पण
Tai tumi gharachi safsafai chhan keli mala tumche kitchen khub aavdte ladu chhan banvale tai sengdana chiki aani murmure laduchi recipe dakhava
War cleaning karatana konitari gharat asatana karawe tai. Aani sawkash karawe
ताई काल १ व्हिडिओ पाहीला त्यात तुमचं पेमेंट समजलं खरंच तुम्हाला युट्युबकडून ऐवढे पेमेंट मिळते बाप रे 🤭😳
Ho mala pn hech vicharaych hot
Ho mi pn pahil
कुठे पाहीला आम्हाला पण सांगा.
किती aahy tai ch payment 🎉
Ho mi pan pahila
Nice video Tai 👌👌👌
Tai पाव वडे ची डिटेल रेसिपी शेअर करा
तयाचा विचार नाही करायचा कोण काय कमेंट करेल तुमचं डेली रुटीन दाखवत जा तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे मी कालच तुम्हाला कमेंट केली मी खूप छान तुमच्या पासून रेसिपी शिकली बाकी पूजा कशी आहे तिला कधीतरी व्हिडिओमध्ये घेत जा❤❤❤
Tai maz pun you tube channel ahe tar mala tripod chi link dya na asel tar baki video mast
Tumi kesana konti mehndi lavta
ताई खूप धगधग करू नका तुम्ही महिन्याला जवळजवळ दोन लाख रुपये कमवता एखादी कामवाली बाई ठेवा
First comment 👍👌👌👌
Tai valvniche padarth vikt deta ka
Laddu cha bhav kay ahe
Sahyadri che sagle.products nasik chya as pass bhetil karan tithe factory ahe sahyadri products
Pooja didi vlog madhe disat nahi tr vlog apurna vatto 😢 aathvan yetey tichi vlog bghtana😞
Tai til dhuvun ghyaychi ka ladu karnya adhi
Very nice 🎉
मी पण आज मेथीची भाजी आणि भाकरी बनवली
ताई तुम्ही घरची साफसफाई करतात तेव्हा व्हिडिओ बघायला खूप आवडतो मला
खूप छान विडिओ होता ताई माझा बहिणीच नाव पण सुवर्णा आहे🎉❤
नमस्कार, विचारायला नको पण विचारतेच तुमच वय काय?
Masale milaye chan aahy kal orader aali
Tai kichan clining mast 👌 zali avdli mala kunachya bolnya kde laksh.nko devu tu bs chal pudhe ❤❤❤
सुवर्णा धावपळ कमी कर लग्ना तर खुप धावपळ झाली आहे विडीओ छान 👌🏻👌🏻🥰
तुमचे व्हिडीओने खूप मोठी व्हेशन मिळते मोठीव्हेशन
Very nice view😊❤
Tumi dryfrut laadut methi ani olee gavheche pit takta ka