औषधाविना उत्तम आरोग्य कसे राखावे? | Dr. H .V. Sardesai | EP 2 | Audio Special |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 486

  • @varshakhanolkar7199
    @varshakhanolkar7199 Год назад +3

    नमस्कार डॉक्टर, आपण साध्या सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने उत्कृष्ट मार्गदर्शन केलेत धन्यवाद.

  • @manjupansare5375
    @manjupansare5375 Год назад

    ऊत्तम आरोग्यासाठी खुपच ऊपयोगी सांगितले डॉक्टर

  • @ushakagale3880
    @ushakagale3880 Год назад

    डॉ सुंदर उपयुक्त विवेचन माझे पती श्री महावीर कागृले कोल्हापूर आपले १९८०-८१ दरम्यान आपले पेशंट होते कमला नेहरु पार्क जवळील दवाखान्यात आम्ही आपणास भेटत होतो बऱ्याच वर्षांनंतर आपला हसरा चेहरा पाहून. आनंद वाटला

    • @pranavbam4769
      @pranavbam4769 Год назад

      त्यांचे 3 वर्षापुर्वी 87 व्या वर्षी पुण्यात bmcc road वरील राहत्या घरी निधन झाले🙏

  • @prathameshjadhav4218
    @prathameshjadhav4218 Год назад +1

    कालची डॉक्टर अशा प्रकारची कोणतीही माहिती देत नाहीत उलट तो पेशंट पुन्हा पुन्हा दवाखान्यात कसा येईल हे डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती खूपच आवश्यक छान आहे अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा इतकी गरजेचे आहे

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 2 года назад +1

    हा विडिओ सर्वार्थाने परिपूर्ण वाटला, मुलाखत घेताना छान प्रश्न
    विचारले आहैत
    डॉ सरदेसाई ह्यांनी अगदी विस्तृतपणे शंका निरसन केले आहे,
    असेच विडिओ लोकांसमोर येऊ देत, धन्यवाद.

  • @rameshpol4055
    @rameshpol4055 Год назад +4

    खूपच सुंदर जीवन प्रवास यशस्वी होणेसाठी हे अवश्यक आहे माहिती संकलन करून ठेवावी लागेल अशी आहे dr sir यांना खूप धन्यवाद!

    • @vandanamohale8029
      @vandanamohale8029 Год назад

      खूप माहिती पूर्ण संवाद. धन्यवाद डॉ.

  • @Shailnikam18june
    @Shailnikam18june 2 года назад +10

    'आपले आरोग्य आपल्या हातात'.. __हे सरांचे पुस्तक आहे माझ्याकडे.
    अतिशय उपयुक्तत माहीती दिलेली आहे.

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 Год назад +3

    वा खूप उपयुक्त माहिती आहे. जीवनावश्यक
    अशी ही छान मुलाखत आहे.

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 года назад +15

    अतिशय उपयुक्त असा 'औषधाविना उत्तम आरोग्य' हा विषय आहे.
    सध्या आरोग्य हा सर्वांचा कळीचा मुद्दा ठरला आहे. म्हणून हे मार्गदर्शन अत्यंत मौलिक आहे.
    धन्यवाद...!!

  • @sandipshinde4377
    @sandipshinde4377 2 года назад

    आरोग्यम धनसंपदा धन्यवाद वैद्यराज

  • @prathameshjadhav4218
    @prathameshjadhav4218 Год назад

    मॅडम तुम्ही मुलाखत द खूप छान घेतली त्यामुळेच डॉक्टरांनी सुकुल अशी माहिती सांगितली दोघांचे खूप खूप धन्यवाद

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 Год назад +1

    So informative so well explained thankyou

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 2 года назад +2

    खूपच उपयुक्त माहिती सरांनी सांगीतली आहे आणि आपल्या जीवनशैली साठी अत्यन्त आवशक्य आहे

  • @madhavishah5578
    @madhavishah5578 2 года назад +11

    फारच साध्या, सोप्या शब्दांत खूप महत्त्वाची माहिती सांगितली.अनेक आवश्यक पण सहजपणे दुर्लक्षित गोष्टी अधोरेखित केल्या.हे सर्व इतके मनापासून ,शांतपणे ,संयमित पणे केलेत की आवडले, पटले. खूप छान .

  • @ramkishoresoukhiya3517
    @ramkishoresoukhiya3517 2 года назад +1

    अतिशय उत्तम उदाहरण आहे,उपाय मांडणे सहज पध्दत आहे हे महत्त्वाचे असते

  • @dipakbagdeesdesmerabarstam634
    @dipakbagdeesdesmerabarstam634 Год назад

    खूब खूब छान आहे sir तुमचे आरोग्य मार्गदर्शन

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад

    उत्तम आरोग्यासाठी चांगली माहिती बद्दल धन्यवाद

  • @manjumantri513
    @manjumantri513 2 года назад +1

    डाॕ. आपले मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. धन्यवाद!

  • @ranjanaekbote6229
    @ranjanaekbote6229 Год назад

    डॉक्टर तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आणि ताई तुम्ही सुद्धा आमच्या मनातील प्रश्न विचारलेत. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना.

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 2 года назад +2

    खूप महत्वाची आरोग्य विषयक निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्द्ल सरांचे मनपूर्वक आभार

  • @chandarpharate7895
    @chandarpharate7895 2 года назад +10

    सध्या उत्तम आरोग्य हा सामाजिक विषय झालेला आहे.सर याविषयी आग्रही आहेत.हा महत्वाचा विषय अगदी बालपणापासून पूर्ण समजणेसाठी शालेय शिक्षणात एकली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य करणे आवश्यक आहे.

    • @myprivatechannel4517
      @myprivatechannel4517 2 года назад +1

      Farach Sundar mulakhat ghetali Aahe ; Dr: ni dekhil ; Atishay ; chaan Samajun sangitale Aahe ;: Doghanahi Dhanyawad ;: mangaltai ; Dadar ;: ,

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 2 года назад +1

    Atishy Sundar mahiti Dr. dili Khoop Chan Vatle. Dhanýavad Dr. Saheb.

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 2 года назад +4

    डाॅक्टर आपण खूप खूप सुंदर,उपयुक्त,,अतीशय गरज असणारी,शास्त्रीय, आरोग्यदाइ बहुमुल्य माहीती सहज सुस्पष्ट सोप्या भाषेत सांगून आम्हा श्रोत्यांना निरामय निरोगी आरोग्य ठेवण्यात तेही औषधाशिवाय मदत केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व हा अतिशय उपयुक्त व्हीडीओ उपलब्ध केला यासाठी आपलेही मनःपूर्वक आभार ....... खरेच प्रत्यकाने ऐकावा असा उपयुक्त व्हीडीओ......

  • @archanasamant4187
    @archanasamant4187 Год назад

    Khup sundar audio aahe agadi sope upai Doctorani sangitale aahet. Khup khup Dhanyawad

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Год назад +6

    Thank you so much for sharing such valuable information.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद सर

  • @vaishalijankar6501
    @vaishalijankar6501 Год назад +2

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल डॉक्टर साहेब व आपल्या टीमचे मनःपूर्वक आभार

    • @dayanandbarad4234
      @dayanandbarad4234 Год назад

      डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितली आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 2 года назад

    डान्स.आपण अतिशय गोड सुंदर आणि ओघवत्या भाषेत सांगता.त्यामुळे ते ऐकताना छान वाटले. आणि महत्वाचे आहे. थॅन्क्स🙏

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Год назад

    अतिशय महत्त्वाची वदुर्मिळ माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @latikashinde8981
    @latikashinde8981 2 года назад +1

    खुप छान सुंदर माहिती दिली आहे योग्य व सोपी पद्धतीने सांगितले

  • @savitalute2580
    @savitalute2580 2 года назад +2

    डॉक्टर खूपच सुंदर माहिती दिली

  • @sudhirpawar4997
    @sudhirpawar4997 Год назад

    अशी माहिती कुठेच मिळणार नाहीं. खूप सुंदर!❤❤

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Год назад +5

    Thank you very much Doctor. Nice video.

  • @devendrakudalkar775
    @devendrakudalkar775 Год назад +1

    आत्यंत. आभारी आहे. धन्यवाद. 🙏

  • @nagnathgarthe417
    @nagnathgarthe417 Год назад +2

    Very useful information about Humanity

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 2 года назад

    ,,खुप। सुंदर।विचार।आ़म्हाला।दिला।धन्य।आहोत,

  • @aartijoshi2810
    @aartijoshi2810 2 года назад +3

    डॉक्टर नमस्कार. आपण केलेले मार्गदर्शन खूपच उपयुक्त आहे. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @jeewanlalgandhi1442
    @jeewanlalgandhi1442 Год назад +3

    शास्त्रीय, सुबोध, सर्वाना सहज उमजेल, समजेल असे सम्पूर्ण आरोग्य उद्भोदन.

  • @shobhapatil5144
    @shobhapatil5144 2 года назад

    नमस्ते डॉक्टर 🙏 आतापर्यंत मी भरपूर लोकांचे लेक्चर ऐकले पण तूम्ही एवढी सुंदर माहिती दिली अगदी सगळ्या आजारावर कसे कसे विलाज करावे ची खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 2 года назад

    धन्यवाद डॉ सर्वांना सहज समजेल अशा साध्या सरळ भाषेत छान माहिती दिली.

  • @sandeepkulkarni462
    @sandeepkulkarni462 2 года назад +2

    अतिशय उपयुक्त आणि आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती... सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐकावी

  • @HemantShete
    @HemantShete 2 года назад +1

    त्रिवार नमन सर इतक्या उगवत्या आणि सोप्या भाषेत तुम्ही इतक्या मोठ्या विषयाचा आवाका अत्यंत कमी वेळ सांगितला त्याबद्दल तुम्हाला शतशः नमन

  • @mangalmane188
    @mangalmane188 Год назад

    Thank you very much dr khup chhan mahiti milali

  • @vasantikadhid975
    @vasantikadhid975 2 года назад +14

    अतिशय सुंदर खुप छान शब्दात सर्व सामन्यांना समजेल असे Dr. नी शारिरीक ,मानसिक,सामाजिक व धार्मिक, अध्यात्मिक आरोग्य स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी खुप महत्वाचे आहे. खुप खुप धन्यवाद .

  • @amitbhat7488
    @amitbhat7488 2 года назад +3

    विविध स्वादांची अनुभवली,अस्सल सरमिसळ ।
    मालवणी मिसळीत, काळ्या वाटण्याची उसळ ।।
    😊😊

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 2 года назад +2

    खूप छान माहिती, धन्यवाद सर

  • @sulabhadas7065
    @sulabhadas7065 2 года назад +1

    साधे साधे सोपे इलाज आपण फारच छान व अत्यन्त उपयुक्त असे सहजपणे सांगितलेत हे सहजपणे पटले

  • @alkagarde7292
    @alkagarde7292 2 года назад +1

    Dr.🙏🏻 Chan माहिती दिलीत👍

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 2 года назад +18

    प्रत्येकानं वेळात वेळ काढून आवर्जून ऐकावं आणि अमलात आणावे असं सुंदर व्याख्यान धन्यवाद डॉक्टरसाहेब

    • @neelamoghe4143
      @neelamoghe4143 Год назад +2

      Ààà

    • @namratarawool8019
      @namratarawool8019 Год назад +1

      @@neelamoghe4143 ]

    • @prithvirajchavan7910
      @prithvirajchavan7910 Год назад

      ​@@neelamoghe4143 .

    • @shivajipatil8134
      @shivajipatil8134 Год назад

      आरोग्य कसे सांभाळावे याविषयी फारच उपयुक्त असी माहिती मिळाली धन्यवाद

    • @kundapevekar8790
      @kundapevekar8790 Год назад

      आरोग्य कसे राखावे या संदर्भात खुप छान माहिती दिलीत. त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏❤️

  • @rajeshreeghosale2483
    @rajeshreeghosale2483 Год назад

    Thanks doctor chan mahiti dilyabaddal dhanyavad

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 2 года назад +2

    सर आपण निरामय आरोग्यासाठी खुपचं उपयुक्त व सखोल माहिती दिली.या मार्गदर्शनासाठी विनम्रपणे खुप खुप धन्यवाद.🙏

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 2 года назад +1

    Khup upyukt aani knowledgeable video
    Thanku Sir

  • @jagadishdixit255
    @jagadishdixit255 Год назад

    most RELIABLE Tips.

  • @deokaka4306
    @deokaka4306 2 года назад +1

    फारच सुंदर आहेत

  • @sureshargade8128
    @sureshargade8128 Год назад +6

    Have attentively listened your discussion and will follow everything scrupulously. Thanks 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nitinyadav6562
    @nitinyadav6562 2 года назад +1

    Thanks for sharing....

  • @rushikeshpawar8260
    @rushikeshpawar8260 2 года назад

    DR.OMSHANTI Aapalyakadun mulyadhistita mahitee milali .

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 2 года назад

    खूप खूप छान माहिती सांगितली डॉक्टर मी तुमची खुप आभारी आहे कारण नागिन विषयी हे काही माहीतच नव्हतं पण ती माहिती तुम्ही आम्हाला सांगितली,,👃👃

  • @pratibhadable140
    @pratibhadable140 Год назад

    खूप छान भाग दर्शन

  • @rajanideshpand7415
    @rajanideshpand7415 2 года назад

    अमूल्य मार्ग दर्शन साठी खूप खूप धन्यवाद

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 2 года назад

    अतिशय उपयोगी माहिती दिली आहे. ऐकून ईतरांना पण जरूर पाठवा. सर्व सकल जनापर्यत पोहोचली पाहिजे हि अमुल्य माहिती. इतर काही अपायकारक माहिती पेक्षा हि माहिती खुपच उपयोगी आहे. सर्वासाठी. तरीही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा. डॉ. राना खुप खुप धन्यवाद.

    • @snehasawant5961
      @snehasawant5961 2 года назад +1

      खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.

  • @nilimakalawant9832
    @nilimakalawant9832 Год назад

    खूप छान् वाटले

  • @vasantdalvi9295
    @vasantdalvi9295 2 года назад +2

    Thanks Doctor,आपले आरोग्य हे आपल्या
    हातात असतं.हे समजण्यासाठी आपल्या सारखे
    मार्गदर्शन लहानपणापासून शाळेमधून
    दिलं जाव

  • @rajashrimorajkar
    @rajashrimorajkar Год назад

    Thanks for धन्यवाद खुपच म्हत्वाचीं माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 года назад

    खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Год назад

    खुपच छान माहीती सर.आपले आभारी आहोत

  • @sumitrajoshi5547
    @sumitrajoshi5547 Год назад

    खूप धन्यवाद, डाॅ. 🙏👍

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 2 года назад

    खूपच सोप्या शब्दात छान सांगितले. समजण्या सारखे

  • @shilpadeshpande7811
    @shilpadeshpande7811 2 года назад

    खुपच छान माहीती आहे .सर खुपखुप धन्यवाद .

  • @Vasantpatil-kw5vb
    @Vasantpatil-kw5vb 2 года назад +2

    Thank you sirji

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 года назад

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.💐

  • @rashmimistry4547
    @rashmimistry4547 2 года назад

    Atishy sundar mahiti
    Dr sirani dili. Thank you

  • @ayushgamear9460
    @ayushgamear9460 Год назад

    Sir chan mahiti sangitali apan .thank u..asich mahiti lokanparyant pochudet

  • @Pragatismarathirecipe
    @Pragatismarathirecipe 2 года назад

    Khup chan sir. Dhanyvad mahiti chan sangitli .sir tumcy shudd marathi bhashe mule mi khup prabhavit zhale.

  • @smitashelar7437
    @smitashelar7437 2 года назад

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @aanaadeshmukh8574
    @aanaadeshmukh8574 2 года назад +1

    Very very nice information Thank

  • @लहुबनसोडे
    @लहुबनसोडे Год назад

    अतिशय सुंदर माझं वय 64 वर्षे असताना आपल्या विचारणा एक गोळी नाही अजून

  • @nilimajoshi453
    @nilimajoshi453 Год назад

    " अप्रतिम "

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 2 года назад +1

    फारच छान सांगितले आहे .आभार मानावे तेवढे कमी आहेत. डॉक्टर साहेब, तुम्हाला सुआरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना !! 👌🙏👍 . Very important and useful and thoughtful Information.

    • @sheelap7158
      @sheelap7158 Год назад

      खूपच सहज सुंदर आणि उपयुक्त माहिती धन्यवाद!

  • @dattabhoi6594
    @dattabhoi6594 2 года назад +1

    खूपच छान माहीती मिळाली

  • @vishaupantapekhale4529
    @vishaupantapekhale4529 2 года назад +6

    अतिशय अनमोल विचार मांडले आहे मनभरून आभार मानतो असे सुंदर विचार कायम आपल्या कडे राहो ही सदिच्छा व्यक्त करतो जय हरी विठ्ठल माउली

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 года назад +2

    Dr. Tumhi kharch amchyadathi Dev ahat. Chan maargdarshan karta. Tumchyasarkhya dr. nchi kharch sarvana khup garaj ahe. Dhanyavad 🙏

  • @jyotikhot3013
    @jyotikhot3013 2 года назад

    khup surekh mahiti milali...tyapramane prayatn karu ..dhanyavaad Dr.Saheb

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад +6

    खूप खूप महत्वाची माहिती सांगितली ,धन्यवाद डाक्टर

  • @snbhalgat
    @snbhalgat 2 года назад +3

    आदरणीय डॉक्टरांनी दिलेली ही अतिशय महत्वाची माहिती आहे .अशा प्रकारे आपण पालन केल्यास मानवी जीवन खूप चांगले आणि निरोगी होईल ... खूप खूप धन्यवाद !! 🙏🙏

    • @dilipshinde883
      @dilipshinde883 2 года назад

      शरीराला खाज सुटते व मुंगी चावल्यासारखे चुण चुण होते. यावर उपाय काय आहे. ते सुचविणे.

  • @rajanigaikwad8350
    @rajanigaikwad8350 Год назад +1

    धन्यावाद

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 года назад

    फारच सुंदर सांगितलं आहेत doctor

  • @Anandachedohi-v4p
    @Anandachedohi-v4p 2 года назад +1

    खुपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @suvarnamalpani7071
    @suvarnamalpani7071 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती सांगितली . प्रत्येकाने ऐकावी

  • @divyaagarkar7328
    @divyaagarkar7328 Год назад +1

    Thank you very much !🙏

  • @prakashhirlekar7761
    @prakashhirlekar7761 2 года назад

    धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @sanjaygonjare6418
    @sanjaygonjare6418 2 года назад

    Radhe Radhe

  • @vidhulapitre8423
    @vidhulapitre8423 2 года назад +1

    Very useful info.thx dr.

  • @jayshreegole8503
    @jayshreegole8503 2 года назад

    डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन खुपच छान खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार

    • @shwetasondkar7847
      @shwetasondkar7847 2 года назад

      डाॅक्टर साहेब फार छान मार्गदर्शन दीले आहे धन्यवाद साहेब.

  • @pranalinikate602
    @pranalinikate602 Год назад

    Khup chan mahiti

  • @sunitapanse6259
    @sunitapanse6259 2 года назад +6

    खूप आत्मीयतेने आणि तळमळीने मार्गदर्शन केले आहे डॉक्टरांनी , खूप धन्यवाद

    • @sureshkulkarni4386
      @sureshkulkarni4386 2 года назад

      उपयुक्त माहिती, धन्यवाद, डाक्टर सर, 🙏

  • @ajitkarnik8272
    @ajitkarnik8272 Год назад +5

    Thank you Doctor for explaining such an important and vast subject crisp and clear in simple language.

  • @ashadesai456
    @ashadesai456 2 года назад

    सर्वंकष मूल्यमापन केले🙏

  • @clementinerebello4974
    @clementinerebello4974 2 года назад

    खूप छान. Thanks Dr.

  • @gopalparab5887
    @gopalparab5887 2 года назад

    डाॅ.सुंदर मार्गदर्शन माहीती!