Комментарии •

  • @mangeshkawade5323
    @mangeshkawade5323 5 лет назад +23

    चेहरा सांगतोय की काकोडकर किती जपून बोलतायत...hats off! अखंड तेज आहे!!

  • @indianindian977
    @indianindian977 6 лет назад +33

    अशा दिग्जज व्यक्तीना बोलवाल्याने नकीच फायदा होईल!👌

  • @avinashveerpatil
    @avinashveerpatil 6 лет назад +42

    "महान" या शब्दाचा अर्थ काय ?...सोप्या भाषेत सांगायच तर अनिल काकोडकर.....

  • @The78654123
    @The78654123 5 лет назад +6

    अजि सोनियाचा दिनु
    अनिल सर मानाचा मुजरा (राजीव चांगला अभ्यास करा)

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 5 лет назад +8

    Thanks ABP Majha for showing this Gentleman Rev. Scientist..
    धन्यवाद माझा कट्टा

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 5 лет назад +7

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||

  • @pranavkulkarni4471
    @pranavkulkarni4471 6 лет назад +4

    Great person

  • @rohitpanhale3309
    @rohitpanhale3309 5 лет назад +3

    very simple man...great cool persnalty...he can not open sum confidatial things or information...as we know..but...great person.!!

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 6 лет назад +4

    good work abp mazha

  • @mayurumbare4921
    @mayurumbare4921 5 лет назад +8

    मी पहिल्यांदा असा शास्त्रज्ञ पहिला. आयुष्य धन्य झालं....

  • @sanjayjoshi490
    @sanjayjoshi490 Год назад

    ANIL KAKODKAR. CAN IT SPEAK FREELY. HE WAS UNDER PRESSURE.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 5 лет назад +2

    Nice choice

  • @abhi2208
    @abhi2208 6 лет назад +28

    आज खांडेकर प्रश्नच विचारत नव्हते उगीच चाचपडत होते. थोडा अभ्यास करून यायचा की.

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 6 лет назад

      काकोडकर काहीतरी नाट्यमय सांगतील- म्हणजे "मध्यरात्री अटलजींचा फोन आला..ताबडतोब या, तिकडे आर्मी प्रमुख,राष्ट्रपती आधीच जमले होते..." अशी काही तरी मुलाखतकारांना अपेक्षा होती...
      त्यामुळे मुलाखत रंगली नाही.
      स्पष्ट सांगायचे तर १९७४ आणि १९९८ ,अणुस्फोटात काही फरक नव्हता.. तेव्हा शास्त्रज्ञानी "आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे' असे सांगितले होते.. पण नंतर तसे काही नसल्याचे दिसून आले.

    • @patilmohan2785
      @patilmohan2785 5 лет назад

      Abhishek Ambekar छान

  • @prathameshshelar4642
    @prathameshshelar4642 3 года назад +2

    BJP is great to honor all scientist to success nuclear test in Pokhran time of Atalji

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 6 лет назад +2

    Nice

  • @natashatendulkar
    @natashatendulkar 6 лет назад +8

    Tumchya media chya lokanchya lakshat aal ki nahi mahit nahi hahahahhaahhaha

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 лет назад +5

    यांच्या शासकीय गाडीच्या जागेवर बसण्याच भाग्य मला मिळाले.
    हे एक साधी राहणीमान असणारे थोर व्यक्ती व व्यक्तीमत्व आहे.

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 5 лет назад

    सलाम वन्दे मातरम 🇮🇳🇮🇳

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 4 года назад +1

    Japun shabd

  • @shashikantkhutale1744
    @shashikantkhutale1744 6 лет назад +4

    anil sir vichar krun boltay vatty aani kahi goshato sagt pn nahi te chagl aahe

  • @g.v.s612
    @g.v.s612 5 лет назад +10

    खांडेकर साहेब तुम्ही थोडातरी अभ्यास करायला पाहीजे होता कारण एका जेष्ठ अणुशास्रद्णाला प्रश्न विचारायला अभ्यास असला पाहीजे... बालीश प्रश्न विचारायला लाज नाही का वाटत..?

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 года назад

      असं काही नाही हे....खांडेकर साहेबांची मुलाखत घ्यायची पध्दता अनोखी आहे...उगीच किरकोळ गोष्टी वरुन नामोहरण करु नये

  • @abhijitmore3729
    @abhijitmore3729 5 лет назад +2

    kahi tari background study karun ale aste sagle.... kahi pan questions virchrta....

  • @natashatendulkar
    @natashatendulkar 6 лет назад +25

    abhyas n karata ghetaleli mulakhat math lok

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 6 лет назад

      काकोडकर काहीतरी नाट्यमय सांगतील- म्हणजे "मध्यरात्री अटलजींचा फोन आला..ताबडतोब या, तिकडे आर्मी प्रमुख,राष्ट्रपती आधीच जमले होते..." अशी काही तरी मुलाखतकारांना अपेक्षा होती...
      त्यामुळे मुलाखत रंगली नाही.
      स्पष्ट सांगायचे तर १९७४ आणि १९९८ ,अणुस्फोटात काही फरक नव्हता.. तेव्हा शास्त्रज्ञानी "आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे' असे सांगितले होते.. पण नंतर तसे काही नसल्याचे दिसून आले.

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 5 лет назад

      reporter la scientist yevdha abhyas nahi karta yet , techincal goshti astat tya reporters na nahi jamnar so tyanni nehmiche prashn vicharle

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 года назад

      अशा वेळेस काहिही माहीती नसते.ते फक्त शास्रज्ञांनाच माहीती असते.हे लक्षात घेणे गरजेजे.उगीच टीका करणे उचित नाही...

  • @koumei1709
    @koumei1709 5 лет назад +1

    barc ani npcil madhe american cia aple 100 hun adhik scintist martey tyacha ky

  • @anandraut6770
    @anandraut6770 6 лет назад +2

    Zopun ale ka re sagle

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 3 года назад +1

    Unprepared interview.... Do some study before... This is heighly secrecy moment.

  • @ShubhamPatil-gp1eu
    @ShubhamPatil-gp1eu 5 лет назад +3

    काकोडकर सरांचा phone no . मिळेल का ? त्यांच्याशी एक idea बद्दल चर्चा करायची होती . कृपया no send करा .

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 6 лет назад +6

    काकोडकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सांगतात की त्या ठिकाणी कातळ आहे म्हणून तर माझे त्यांना काही प्रश्न आहेत ,१) त्यांनी जैतापूर प्रकल्प स्थळाला भेट दिली आहे काय ? २) २४ मीटर उंच कड्यावर हा प्रकल्प राबविता येईल काय ? 3) भूकंप प्रवण क्षेत्रात असे प्रकल्प राबविता येतात काय ? ४) जर अरेवा कंपनी हा प्रकल्प बांधणार नसेल तर दुसऱ्या कंपनीशी परस्पर व्यवहार करणे कायदेशीर आहे काय ?

  • @abhijitkandekar213
    @abhijitkandekar213 5 лет назад

    madhaw chitle yanna bolwa kattyawar

  • @digvijayronge316
    @digvijayronge316 5 лет назад +3

    तो interview घेणारा जो कोणी असेल त्याला please बदला. त्याची एकूणच वागणूक arrogant आणि समोरच्याच ऐकुन न घेणारी आहे. कोणीतरी नम्र असा ठेवावा.

  • @bluesky4unow
    @bluesky4unow 5 лет назад +1

    अगदी फाजील प्रश्न विचारलेत ..

  • @ShubhamPatil-gp1eu
    @ShubhamPatil-gp1eu 5 лет назад

    काकोडकर सरांचा phone no . मिळेल का ? त्यांच्याशी एक idea बद्दल चर्चा करायची होती . कृपया no send करा .