मा.रोहिणीताई!कीर्तनातून आजच्या काळात किती सुंदर प्रबोधन करताहात. तुमची बुद्धीमत्ता, अस्खलित बोलणं, अतिशय गोड आवाज!कीर्तन ऐकतच रहावसं वाटतं. तुमच्यातल्या सरस्वती देवीला साष्टांग नमस्कार.❤
काय बोलावे किर्तनाबद्दल अंगावर शहारे येतात हो, काय ती प्रगल्भ बुद्धिमत्ता साक्षात सरस्वतीचे दर्शन घेतल्यासारखे वाटते.ताई या काळात तुमच्या सारख्या भगिनीची नितांत गरज आहे.🎉🎉
❤😮या संस्कार शिल कन्या माने ताई yacha साठी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी माने माता पित्याने हि माय कन्या ।। ताई ने krushnai कन्ये स जन्म दिला त्या गूढ माऊली dnyanai krungi आत्ता आपण आपल्या देशात पाहाल😮🧐🥰😎🤝🙏🤞 धन्य वाद❤ माने रोहिणी ताई Subhashis उदंड aushya लाभो 🙏🙏🙏
🙏कीर्तन संपूच नये असे वाटते जिजामाता शिवाजीची katha साक्षात नजरेसमोर साकारते प्रगल्भ budhimatta सरस्वतीचे vardan तुमचे कीर्तन शाळा collage नवरात्री उत्सवात व्हावे हे मुलांवर संस्कार hone kalachi गरज आहे मोठे पुण्यकर्म करता आहात Jagdambechy रुपात you ट्यूब चा माध्यमाने योग आला रोज तुमचे एक कीर्तन Eaikate
हभप रोहिणी ताई नमस्कार आपले कीर्तन भक्ती ज्ञान आणि वैराग्य या गुणांनी परिपूर्ण असत आता मात्र मुली वरचढ झाल्या आहेत विवाह हि सामाजिक समस्या निर्माण झाली आहे उपाय झाला पाहिजे
❤😮गजर हरी नामा cha जाहिराती आपण आपल्या देशात लोक् बिघडू nayet yachi दक्षता घेतली तर् भारत महान् honyas मदत करण्यासाठी या bibhast picture जाहिराती न देवो त😮❤ Apeksha 😍🙏🙏🙏
अप्रतिम कथन रोहिणीताई नमस्कार
राम कुष्ण हरी ❤❤❤
मा.रोहिणीताई!कीर्तनातून आजच्या काळात किती सुंदर प्रबोधन करताहात. तुमची बुद्धीमत्ता, अस्खलित बोलणं, अतिशय गोड आवाज!कीर्तन ऐकतच रहावसं वाटतं.
तुमच्यातल्या सरस्वती देवीला साष्टांग नमस्कार.❤
खूपच गोड आवाज.निरूपण अतिशय सुंदर.शतश : नमस्कार.
राम कृष्ण हरी ताई धन्यमातापितातयाचिया
काय बोलावे किर्तनाबद्दल अंगावर शहारे येतात हो, काय ती प्रगल्भ बुद्धिमत्ता साक्षात सरस्वतीचे दर्शन घेतल्यासारखे वाटते.ताई या काळात तुमच्या सारख्या भगिनीची नितांत गरज आहे.🎉🎉
❤😮या संस्कार शिल कन्या माने ताई yacha साठी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी माने माता पित्याने हि माय कन्या ।।
ताई ने krushnai कन्ये स जन्म दिला त्या गूढ माऊली dnyanai krungi आत्ता आपण आपल्या देशात पाहाल😮🧐🥰😎🤝🙏🤞
धन्य वाद❤ माने रोहिणी ताई
Subhashis
उदंड aushya लाभो 🙏🙏🙏
मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि वैचारिक प्रगल्भता छान आहे
N खूप सुंदर वर्णन करतात z🎉
अप्रतिम कथन 🎉🎉🎉🎉
खूप सुंदर निरूपण,कथन 🙏😊
Khoop chan
सुंदर 🙏🙏
Ram. Krishan Hari
नमस्कार ताई.
अप्रतिम सुंदर सेवा
आपल्या अमोघ व मधुर
वाणीतून माता ऐकताना
आई किती श्रेष्ठ आहे म्हणूनआम्ही परमभाग्य
समजतो .
समजतो
0 खूप छान कीर्तने आजच्या काळात अशाच विचारांची गरज ये ताई तुम्हाला नमस्कार
Tumche kirtan khup chan aste akatach rahave ase vatat🎉🎉👏👌👌👌🙏🙏🙏👍👍💐💐🎁
🌹खुप छान चींतन माऊली राम कृष्ण हरी 🙏🌹
रोहिणी ताई खुप खुप धन्यवाद आपल्या अप्रतिम सादरीकरण केले कोटी कोटी वंदन प्रणाम ❤
खुपच छान माहिती देतायधन्यवाद ताई 🙏🙏
नमस्कार ताई, अप्रतिम सेवा आपल्या वाणी द्वारे होत आहे आणि आम्ही ऐकता मंत्रमुग्ध होतो
रोहीणीताई आवाज, शब्द फेक अप्रतिम
खूपच छान विचार.
Tai..dhany..tumachi...Vani..sat..sat
Pranam
❤❤❤❤
अप्रतिम कीर्तन, धन्य माता पिता,ताई, दत्त गुरु चरणीं प्रार्थना दीर्घ आयुष्य लाभो
जय श्री हरी माऊली तुम्हाला कोटी कोटी नमन माता माऊली🙌👏🙏🙇
या देवी सर्व भुतेशु मातृरुपेन संशीता
खुपच सुंदर ऐकतच रहावे इतके सुंदर 👌👌🙏🙏
ताई yadevi sarva bhuteshu matrurupen sansitha namastasse namasttasse namo namha.
ताई, खूपच सुंदर कथन,शतशः धन्यवाद
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 माऊली
राम कृष्ण हरी ताई
जय हारी ताई
खूप छान आणि सत्य आणि प्रेरणा देणारे बोल
❤❤🎉🎉ताई,आता अशा प्रकारच्या चिंतनाची गरज आहे,,खूपच छान,दुर्मिळ असे मार्मिक भाष्य केले आहे,❤❤
Nice khup Kirtana Mangala tai🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर वक्तृत्व व ओघवती शैली
राम कृष्ण हरी ताई किती गोड निरूपण करतात खूप छान धन्यवाद ताईंना ❤❤❤❤
अतिशय सुंदर किर्तन🎉🎉 धन्यवाद मॅडम 🎉🎉
रोहिणी ताई तुमचा आवाज,,👌
सुंदर
💞💞💐🙏🙏Mazya ya ladkya maharstrache lokpriya ladke kirtankar 🙏🙏Nawratrichya Hardik Hardik shubhkamnaye 🙏🙏💐💞💞
Vijay Dlke Amravati
Abhinandan Mauliche.
खूप छान बोध... सोप्या भाषेत विस्लेशन... राम कृष्ण हरि
गजर माऊलीचा अतिशय सुंदर छान कीर्तन ताई राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
एक नंबर किर्तन ऐकतच रहावे.
अतिशय गोड किर्तन रोहिणी ताई
रामकृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan tai
😊 khupch chan avaj koti koti pranam rohini tai sundr nirupn
श्री जगदंबा माता की जय सत्चिदानंद नमस्कार
आई जगदंबेच रूप आहे किती ज्ञान हे शब्द अपुरे पडतात
Khup chan Tai❤
अतिशय गोड आवाज आणि निरूपन
जगदंब
ताई तुमचे मुखातून सरस्वतीमा ता च बोलतोय असा भास होतोय 🌹😄🙏👍🚩🚩🚩
Apratim nirupan 🎉🎉
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारी वाणी
आज ह्या विचारांची जगाला गरज आहे
नमस्कार नेहमीप्रमाणे खूपच छान विवेचन
जगदंब उदयोस्तु
राम कृष्ण हरी खुप सुंदर आवाज गोड किर्तन अप्रतिम राम कृष्ण हरी
👌🙏🙏🙏🙏🚩
जयहरी
राम कृष्ण हरि माऊली 🎉🎉
रोहिणी ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद हे सागंणे खुप गरजेचे आहे
Khup chan kirtan sangata tai❤
Khupch chan.. mazya aavdtya kirtankar ❤
Jay shree maha Bhawani Mata
🌹🙏
🙏🙏
Aai Bhawani cha udo udo
Chan
Apratim !!!!! mate, !!!
Rohini Tai Namaskar .
Very Nice kirtan.
नमस्कार ताई, खूप खूप सुंदर निरूपण करता, मंत्रमुग्ध करणारी तुमची वाणी व सामाजिक प्रबोधनाचे कार्य ची प्रेरणा दायी असे किर्तन आहे, शब्द अपुरे आहेत
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर तुमचं निरूपण असतं खूप खूप धन्यवाद माऊली ऐकल्यानंतर खूप समाधान वाटतं
Happy Navratri
हि न्याय व्यवस्था आत्ता असायला हवी.
खूप छान नमस्कार ताई
आचरण्याची गरज आहे
Mulgi tumchasarkhi havi 15:12
Tumchi kirtane aani pravachane ekun khup chhan vatate. Hindu sanatan dharmasathi Maan khup dukhhi hote.karan Hinduna durma vishayi tevadi aastha vatat nahi khup vait vatate.
ताई तुम्ही इतक्या तळमळतेने आणि अगदी अंतःकरणापासून बोलता ते ऐकतच रहावं असं वाटतं खूप छान आवाज शब्दशैली सुरेख
🙏
Super
kup.chan.kirtan.Rohini.tai.koti.koti.pranam.Ram.krishan.hari.
😮😊😊
अप्रतिम ,नमस्कार ताई
❤❤
खूप छान, डोळ्या चे पाणी थांबणा
Tai kup Can
खूप छान ताई येईकात राहूया असं वाटत, ठाणे ला आपण कधी येणार ताई वाटत बगतो
ऐकताना अंगावर शहारे येतायेत.
🙏कीर्तन संपूच नये असे वाटते
जिजामाता शिवाजीची katha साक्षात नजरेसमोर साकारते
प्रगल्भ budhimatta सरस्वतीचे vardan
तुमचे कीर्तन शाळा collage नवरात्री उत्सवात
व्हावे हे मुलांवर संस्कार hone kalachi गरज आहे
मोठे पुण्यकर्म करता आहात
Jagdambechy रुपात you ट्यूब चा माध्यमाने योग आला
रोज तुमचे एक कीर्तन Eaikate
अगदी बरोबर स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबर स्पर्धा नव्हे. अगदी ह्या लाखातला एक वाक्य बोललात.
Tai time bhagvant v bhagvthiche darshann karun dile
हभप रोहिणी ताई नमस्कार आपले कीर्तन भक्ती ज्ञान आणि वैराग्य या गुणांनी परिपूर्ण असत आता मात्र मुली वरचढ झाल्या आहेत विवाह हि सामाजिक समस्या निर्माण झाली आहे उपाय झाला पाहिजे
❤😮गजर हरी नामा cha
जाहिराती आपण आपल्या देशात लोक् बिघडू nayet yachi दक्षता घेतली तर् भारत महान् honyas मदत करण्यासाठी या bibhast picture जाहिराती न देवो त😮❤
Apeksha
😍🙏🙏🙏
36:14 36:30 sant krtankar yana Gondal labak jamli nahi
🙏🏻🙏🏻
🙏