येथे कर माझे जुळती. 🙏🙏🙏🙏 किती सुश्राव्य कीर्तन... अनेक दुर्मीळ संदर्भ...शब्दालंकार... गोड आवाज... जे जे आपल्या कडे प्राप्त ते ते श्रोत्यांना द्यावे ही आर्तता.... धन्य धन्य ताई ... आयोजकांना व सर्व जणांना माझा दंडवत..
अतीशय स्तुत्य उपक्रम. ऐकायला खूपच मधुर वाटल. येणार्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. रोहिणी ताईंचा आवाज आणि उत्तम साथीदार ह्यामुळे कार्यक्रम अतिशय छान झाला.सगळ्यांचे खूप धन्यवाद.🌹👋👋🌹
मातृरुपेण संस्थिता* ह्याच्ये आजच्या काळातील संदर्भ घेऊन नवरात्रातील नऊ दिवसांचे महत्त्व त्याच प्रमाणे शक्ती ची उपासना,तिचा आदर कसा करावा आणि मला वाटते तेच खरे अंबा मातेला अपेक्षित असावे असे अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन ताईंनी केले आहे अश्या पद्धतीने सगण्याची आज काळाची गरज आहे आणि हे सुंदर विवेचन सर्वांनी जरूर एकावे अशी आपली तळमळ पाहून आयोजकांना खूप खुप धन्यवाद देतो
अतिशय सुंदर अप्रतिम श्रवणीय किर्तन या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता नमतस्यै नमतस्यै नमो नमः राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
रोहीणीताई आपल्या मुखात साक्षात माता सरस्वती वसते आपणास साष्टांग दंडवत प्रणाम
Yyyy
Vijay
Vijay Dike Amravati
येथे कर माझे जुळती. 🙏🙏🙏🙏 किती सुश्राव्य कीर्तन... अनेक दुर्मीळ संदर्भ...शब्दालंकार... गोड आवाज... जे जे आपल्या कडे प्राप्त ते ते श्रोत्यांना द्यावे ही आर्तता.... धन्य धन्य ताई ... आयोजकांना व सर्व जणांना माझा दंडवत..
हब
👏👏👏 या देवी सर्व भूतेषू मातृरूपेण संस्थिता, नमतस्यै, नमतस्यै, नमतस्यै नमो नमः👏👏👏
अप्रतिम निरुपम केलत ताई कान आणि मन अगदी तृप्त zale ❤❤🙏🙏
जगदंब जगदंब जगदंब ताई काय स्तुती करावी मती खुंटीत झाली शब्दच सुचत नाहीत साष्टांग दंडवत जय भवानी जय शिवाजी
न,भूतो,न,भविष्यती, असे व्यक्तिमत्व लाभले आहे.आदरयुक्त, प्रणाम.
आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री 12:15 ते एक 25 पर्यंत आपले निरूपण ऐकले कान एकदम तृप्त झाले धन्य आपली वाणी धन्य आपुली माता अतिशय सुंदर निरूपण❤❤❤❤❤
जय गजानन ताई.. सुंदर प्रबोधन करता प्रत्येक कीर्तनात...खूप उत्सुकता आहे आपल्या बाळा बाबत..किती सुंदर संस्कार असतील त्याच्यावर..
🙏🙏🙏🙏
छान अप्रतिम 2भाग ऐकायला आवडेल
ताई तुमच्यावर देवीच वारदहस्त आहे खूप छान आवज आहे मी तुमचेयुट्युब वरचे सर्व कीर्तन नेहमी ऐकतो
आपणही एक आदर्श स्त्री आहातच. सुंदर किर्तन अप्रतिमच साथ. नतमस्तक 👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹
अतिसुंदर, अप्रतिम, श्रवणीय, अभ्यासपूर्ण प्रस्तुती. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता❤🙏🙏🙏
तुमचे किर्तन प्रवचन ऐकतच राहावे असे वाटते खुप छान आवाज आहे ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
प्रचंड प्रगाढ ज्ञान.वक्ता, दशसहस्ञेशु अशा, आपल्याला साष्टांग नमस्कार.
अप्रतिम प्रबोधन रोहिणीताई. नमस्कार ताई
खूप सुंदर आवाज श्रवणीय आहे ,
अप्रतिम माऊली
खूपच छान आवाज, आणि सादरीकरण सुंदर, कितीही ऐक त रहावे असे वाटते. 💐💐🙏🙏
🌹🙏अनेक मातृरूपांमधून नवदुर्गा भेटल्या.🌹🙏
खूप छान रोहिणीताई !👌👌 साथसंगत करणारे उत्तम!👌
अतिशय सुंदर भजन सादर केले आहे मला खूप आवडले आहे
रोहिणी ताई खूप सुंदर .....या देवी सर्व भूतेषु मातृरूपेन संस्थिता...... अप्रतिम देवीचं मातृरूप सुंदर पद्धतीने प्रस्तुत केलं.धन्यवाद अन् नमस्कार ताई 👍🙏💐
रोहीणीताई खूपचसुंदर। किर्तन आणि आवाजही।साथीदारांची साथही ऊत्तम।धन्यवाद। नमस्कार। 👌👌👌🙏🙏🌷🌷
अतिशय सुंदर श्रवणीय मातेची थोरवी सांगणारं किर्तन
या देवी सर्व भूतेशू मात््रूपेन संस्थीता
खूप खूप सुंदर झाले कीर्तन
या देवी सर्व भुतेषु मातृरुपेण संस्थिता
येथे कर माझे जुळती माऊली.
ताई खुप खुप खुप छान आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🌹
॥ या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिंता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ 🙏💐🙏
नमस्तस्यै, नमस्तयै, नमस्तस्यै नमो नम:❤🙏🙏🙏
❤❤❤ Kupach Chan Sundar vaishali Radhe Radhe Tai👍👌🙏🌹🙏🪷🪷🪷🪷🪷
अप्रतिम, खरोखरच सुत्य उपक्रम.साष्टांग दंडवत.
🌹🙏🌹🙏
अप्रतिम सादरीकरण, एकदम लाजवाब. त्रिवार वंदन रोहिणी ताई तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
Koopach aprtim Rohini Didi👌👌
अत्यंत श्रवणीय
अत्यंत प्रतिभावान
त्रिवार वंदन. खूपच छान. अतिशय उत्तम.❤
खुप छान कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा
या देवी सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थिता 🙏🙏🙏🙏🙏🙏 अतिशय सुदर देवीच मातृरुप खुप छान दाखवले
रोहिणी ताई
Very nice video🙏👌 Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏 🌷🙏🌺🌹🙏🌻🙏🥀🙏🌸🚩
वा रोहीणीताई खुपच मार्मीक.
Khupc sunder ❤️🙏🏼🙏🏼
खुप छान ताई तुमचे कीर्तन
खुप सुंदर भावना प्रधान प्रस्तुती.🌹🙏🏼
सौ. रोहिणीताई,
आपल्या प्रवचनात देवी च्या सर्व रूपाच साक्षात्कार घडवलात तया बदल धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमच्या आवाजात खुप माधुर्य आहे ऐकतच रहावे असे वाटते.
Aprateem ..Aiktana....anthkaran bharun yete..Bahot khub..
माऊली. अप्रतिम. बतावणी
आदरणीय रोहिणी ताई सादर नमन❤🙏🙏🙏
RAM Krishna hari mauli
खूप सुंदर, अप्रतिम!! आवाज आणि सादर करायची पद्धत खूप छान
Khupach sundar katha saglech prasang dolyasamor sakshyat ubhe kele tai apratim ,sarvang sundar 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज. किर्तन सादरीकरण खुप छान आहे.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः 🙏
अतीशय स्तुत्य उपक्रम.
ऐकायला खूपच मधुर वाटल.
येणार्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
रोहिणी ताईंचा आवाज आणि उत्तम साथीदार ह्यामुळे कार्यक्रम अतिशय छान झाला.सगळ्यांचे खूप धन्यवाद.🌹👋👋🌹
ताई ऐकतच रहावस वाटत.खुप छान 🙏🙏
मातृरुपेण संस्थिता* ह्याच्ये आजच्या काळातील संदर्भ घेऊन नवरात्रातील नऊ दिवसांचे महत्त्व त्याच प्रमाणे शक्ती ची उपासना,तिचा आदर कसा करावा आणि मला वाटते तेच खरे अंबा मातेला अपेक्षित असावे असे अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन ताईंनी केले आहे अश्या पद्धतीने सगण्याची आज काळाची गरज आहे आणि हे सुंदर विवेचन सर्वांनी जरूर एकावे अशी आपली तळमळ पाहून आयोजकांना खूप खुप धन्यवाद देतो
खूप खूप छान आपण माहिती दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत 🌷🌷🥀🥀🌹🌹🌻🌺🌸
सुश्राव्य , अभ्यासपूर्ण किर्तन करतात . गाण्याची तयारी जबरदस्त आहे
कौतुक करायला शब्द अपुरे!निःशब्द!❤असे कीर्तन, व्याख्यान या पूर्वी कधी ऐकले नव्हते!अप्रतिम!
सरस्वतीच्या मुखातून वाणी निघतेय असा भास होतो, मात्र एकाग्रतेंन ऐकायला पाहिजे. माऊली त्रिवार वंदन.
साष्टांग दंडवत..🙏
very beautiful
फारच छान
Ati sunder Tai 🙏
अप्रतिम सुंदर निरूपण ताई राधे राधे
या देवी सर्व भुतेशु 🌹🙏
राम कृष्ण हरी
Good good ❤❤❤❤❤❤
Sunder vivechan. SHRI SWAMI SAMARTH
Jai Jagdamba Mata.khup sunder.
Tai tumchya jibhevar Saraswati ahe.khup apratim kirtan ahe.
आपल्या वाणीतून साक्षात वाकदेवीचा आविष्कार होतो असे वाटते. सश्रद्ध नमस्कार!🙏🏽🙏🏽🙏🏽
माऊली त्रिवार वंदन
ताई खुप छान नवनवीन कीर्तन श्रवण करण्यासाठी मी उस्तुक आहे
अप़तिम प़बोधन ताई नमस्कार
Tai 1 month pasun kirtan aaikte khup chan avaj apratim shree Swami Samarth tai 🙏🏻🌹🙇🏻♂️
अतिशय गोड आवाज मनाला स्फूर्ती देणारे कीर्तन ऐकायला मिळाले अहो भाग्यवान ताई
khupach chan padhatine sangitla matecha swaroop.namaskar
खुपच छान ताई धन्यवाद 🙏🙏
Rhinitis khup chan.🙏🙏
अप्रतिम सुंदर कथा निरूपण ताई...👍🌹🙏
Farach chan
खूपच सुंदर निरूपण
छान ताई 🙏🙏🙏🕉️
खुपछान.किर्तन
Ram krushna hari🙏 🌼
Khup surekh
अप्रतिम 🙏🙏
छान छान मनाला भावले🙏🙏🙏
खुप छान आवाज आणि तितकिच माधुर्यता खूप छान कथा साष्टांग प्रणिपात ताईसाहेब
Very Pleasing! Thank u...
Kharokar tai aati sunder
खूप खूप छू
खुपच छान गायन व माते वरील विवेचन अप्रतिम
अप्रतिम निरूपण
Mn teuptta zale khup chan sakshat sarasvati aai aaplya jivhevar vas karate🎉🎉🎉
Hariom khoop sunder
Tai apan far sundar samaj prabhodhan karti aahat tasech Marathi bhashevar far mothe prabhutav aahe aayushaya man bhav
खूप छान ताई जय बाबाजी
ताई तुमचा आवाज. खूप छान आहे ऐकतच.राहावं वाटत तुम्हा.पाहिलं की देवीच रूपच आहेत
खुप छान ताईसाहेब
Bhut Sundar Jai Ho devi namsakar