बायकोने बनवले मातीच्या भांड्यात मटण 😍 | Mutton Recipe In Clay | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- बायकोने बनवले मातीच्या भांड्यात मटण 😍 | Mutton Recipe In Clay | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #MuttonRecipe #MuttonMasalaCurry #MuttonCurry #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
Kes var gundalun ghe jevan kartana
मातीचा भांड्याचा काय उपयोग मटन शिजवला कुकर वर।।।।
Matan shijayla khup vel lagto bhava... Mhanun adhi cooker मध्ये थोड shijun ghyav lagat
स्टाईल आहे बाबा!
नमस्कार दादा..तुमचा व्हिडिओ छान असतो...पण आजची वर्षाची मटण रस्सा बनवण्याची रेसिपी आम्हाला नाही आवडली..🙏🙏
Varsha tu maticha bhadya jorat chamacha apato nakos nahitar tada janar baki matan mast kelas👌👌👌
तुमचे विडीओ खरच छान असतात...पण आता काहीतरी नवीन content बनवा अशी नम्र विनंती आहे....घरगुती रेसिपी,पाहुणे,हाॅटेल मधील जेवण हे तेच तेच बघाव लागत आहे...
Kona konala Satish Dada che video avadta😍😍
Bhau khup divsani tumchyakde matan banvle
Aami pratek sunday la aanto matan
कांदा जरा लाल करा
Kukarmadhye ka shijavata
वा सतीश बाळा खूप छान प्रकारे मटनाची मस्त रेसिपी वर्षाने बनवली आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो
बाबा मटणाला मुहूर्त भेटला नाहीतर चिकन चिकन
तुम्ही विडिओ खुप छान बनवता...❤
Varsha mutton khate ka?
Kya baat hai 😍
Sir आपली Recipe बघून बघता क्षणी तोंडात पाणी सुटतो🍗😋👌🏻
😀😀🥰🙏
Khupach chhaan 👍👌
Pivale mutton lal ka nahi
मातीच्या भांड्यात मटण करायचे असेल तर माती च्या भांड्यातच पूर्ण शिजवून घ्यावे तरच छान लागते नाही तर नाही
वर्षाने मटण खायला सुरुवात केली का
खूप खूप दिवसांनी विडीओ पाहिला.छान.वाटले. खूप.छान.मटण.रेसिपी
.....
गावचे व्हिडिओज कुणा कुणाला पाहायचे आहे 💕🙌
Khupchan vahini tasty recipe nice YUMMY mouth watering THANKS ekadam jhakas🙏👍👌
Hi Satish I'm ur new subscriber, will you deliver ur masala to Naigaon east??
Thank you❤️ jarur पाठवू तिकडे आम्ही
मातीच्या भांड्यात मटण पूर्ण शिजवा अजून टेस्टी लागेल
रेसिपी एकदम भारी आहे ब्लॉग १ नंबर आहे दादा ❤️😊👍🏻
Are yaar matichya bhandyatil mattun atishay lajvab chavdar. Ragavu nakos pun amchya tondala Pani sutale.far chhan. tuza sadha swabhav atishay bhavato.
दादा आम्हाला गावाकडचे व्हिडिओ पाहायचे आहेत तुम्ही होडी ला कधी जाणार गावाला
Hoy जाणार
Kanda lasun masala 1 kg kittla deta
Nice, pnActually Ha mutton cha recipe video pranju pradnu & mummy takyla paij Satish dada hich namravvinnti
Dada gavi kadhi janar aahe
Lavjar
Lavjar mahnje ky dada
Dadala lavkar mhanayche asel
Satish mutton recipe in clay pot tempting & yummy. Varsha, Pradnu loves ice cream. Pranjudidi is shy & polite. Keep it up
Tumhi lasun ala ghatla nahi???
Add केले आम्ही
Mala subsciber kara mi tumche vidio bagte pllase dada panvel येवू का
Dada please try.. Champaran mutton receipe from bihar
गावरान मटण देसी मातीच्या भांड्यात पाहून तोंडाला पाणी सुटले, एकदम मस्त आणि छान आहे.. खूब दिवसा बाघितला मातीचा भांड्यात गावरान मटण १ नंबर..... very nice video
आई असताना मटण आणायचे होते.
आई नाहीखात मटण
Dada lok kahihi vicharatat .. naka uttar deu...asha ne ajun prashn ubhe rahatil🙏
Gondal mandila mast aahe mastti khor zala aahe
Dada gavi ny ka karnar polya matan shimgyacha san 🤩👍🏻
Hoy pakka karanar
Very nice vlog , mutton recipe in clay plot , yummy , delicious
गावि कधि जाणार आहे
एकदम झकास मटन झालतं
Masala dabb मस्त v swacha ahe.vaini👍💐🙏
मस्त
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌रेसिपी खूप छान 👌👌👌👌
खूप छान,येतो आम्ही जेवायला.
खुप छान विडिओ छान मटन बघुन तोंडाला पाणी सुटत लय भारी
Recipe 1 number dada yaveli mithatli kairi manje kharatla amba kasa store karaycha te dakhava na please
Khup chan muttan banwalat
Tumcha no dya
Eakdum bhari zalele distay.. mast mutton.😋😋👌👍
1 नंबर झाला आहे मटणाचा रस्सा 👌👌👌😋
Ha
व्हिडिओ 👌 मी तुम्हाला भेट दिली आहे मला रिटर्न भेट द्यावी 🙏
मटणाचा रस्सा भाजी रेसिपी एकदम भारी आहे अफलातून व्हिडिओ
Khup chaan mutton
Mla nahi aavadl😞😔
मस्त दादा
Very nice
Hi
Khup bhari receipe 👍👌
🙏 तुमचे व्हिडीओ खूप छान आहेत आम्हाला खूप आवडतात . आम्हाला तुमचा मसाला पाहिले 👍😊💐💐💐
मी संपदा चाळके मला तुमचे विडिओ आवडतात मी रोज बघते गावचे चांगले असतात
dada tumchya menuche sagle padarth chhan astat khas karun gaawache video
Chan
Mast Recipe 👌👌👍👍
खूपच जबरदस्त मटण मातीच्या भांड्यामदले एकदम मस्त recipe दादा 👌❤️🙏
दादा एकच नंबर वर्षा वहिनी खूप छान स्वयंपाक करते मला तुमची फॅमिली खूप आवडते जय सद्गुरू दादा
कधी कधी व्हेज पण दाखवत जा
Gbu
Ek number recipe 👍👍
Khup chhan
Khup divsani vi ala
Wah nice
Ek no mutton mutton curry❤❤
Khup chan recipe vahini... 👌👍 ekach number
1num bhao video
Gavakdche video kunala avdtat like kranu nkki sanga ____ matan recipe Chan hoti
Khup bhari👌👍
खूप छान दादा विडिओ ❤❤❤
Nice mutton recipe👍
गरम मसाला कसा किलो आहे
Thumhi gaon la kadhi janar ahe
व्हिडिओ छान होता
Khup Chan recipes dada yummy
👍👌👌
{i ❤️it }video My favorite Chicken Bro.😋 yumm Recipe.(srvch video good,Nic All Family.)👌👍.
गावी कधी जाणार आहे तुम्ही
गावि कधि जाणार आहे
लवकरच गावाचे व्हिडिओ येतील
छान रेसिपी
Good👌👌👍
👌👌😋🤗
Jakkas Apratim Mutton Curry
Lai Bhari 👌👌😋😋😋😋😋
👌👌👌👌👌😋😋😋😋
गावचे व्हिडिओ टाका लवकर
👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
Chala shimgyala gavala ...
Yammi ❤
Aai chya recipe unique mast hotya tumche vedio popular zale fifty percent credit Aai la ahe
Khup mst dada 👌👌
Ha
Excellent ❤️
Satish dada, tujhya 2 divs video aalya nahit, maagche 2 divs khup vaat baghitli. Tuzya videos chi
❤️🙏 sorry २ divas कामात व्यस्त असल्यामुळे नाही जमले येतील आता
Pradnyu pn recipe baghto awadine
डेली वीडियो का येत नाहीत
येतील सध्या कामात व्यस्त आहोत
Super dada super
Yummy 😋