सतीश किती छान मस्त सुरेख दिवस हा!सगळे जण एकत्र येऊन सण साजरे केले जातात आणि खूप आनंदमय सुखमय वातावरण पसरले आहे...मस्तच सर्व जणी मोठया उत्साहाने सहभागी झाल्या आहेत..सर्वजणी अगदी सुगरणी आहेत.आज तेजल आलीय खूप छान वाटतेय रे!!वर्षा सर्व आनंदाने करत आहे ... बहिणी पण चांगल्या स्वयंपाकात तरबेज आहे. मस्तच भाऊबीज!!👌👌👍☺️🪔🪔🎆🎇🤗छान देसाता आहेत बहिणी . मस्तच रे सर्वांना.हॅपी दिवाली
बिर्याणी मंस्तच बनवली आणि चिकन चिंली भाऊबीज छान झाली सर्वांना बघुन खुप आनंद झाला असा भाऊ भेटायला खुप नशिब लागत मला माझ्या भावाची आठवन आली दादा तुला भाऊबीजेच्या शुभेच्या
वा खुप छान सतिशबाळा तुुझ्या दोन्ही बहीणी सुंदर सुशील व सुगरण मेहनती आहेत व वर्षाची बहीण सुध्दा सुंदर सुशील सुगरण व मेहनती आहे सर्वांनी मिळून एकदम मस्त रूचकर चविष्ट दम बिर्याणी बनवली व चिली स्टार्डस सुध्दा लय भारी बनवलं व थेटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचा कार्यक्रम मस्त केला व भाऊबीज एकदम झकास झाली कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येऊन सण साजरा केला किती छान वाटते घर पूर्ण भरून गेले होते खुप आवडला तुझा हा विडिओ हे बहीण भावांचे प्रेम बघून मन कसं भरून आले असेच मजेत आनंदी व सुखी रहा एक मात्र यावेळी तुझी आई असायला हवी होती ती सुध्दा याचा आनंद घेऊ शकली असती असो देव बरे करो
खूप मस्त दम बिर्याणी बनवण्याची पद्धत मला आवडली आणि बिर्याणी ही आवडली .अशीच फॅमिली एकत्र आली की खूप मज्जा येते .आम्हाला पण खूप आनंद झाला हा व्हिडिओ बघून .पण एक गोष्ट आहे की माणसाकडे पैसा असल्या शिवाय माणूस सण साजरे करू शकत नाही .कारण पैसा हा जीवनात पाहिजे .तरच आपण आपली कोणतीही हौस पूर्ण करू शकतो .पैसा असेल तरच आपल्याला आपली नातेवायिक विचारतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
@@marthakasbe2825 मित्रा सगळेच नाते वाईट नसतात .ह्यांचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला .पण आपल्याला गरज असेल तेव्हा बहिणी किंवा भाऊ हे आपल्या साठी काही थोडेच. मदतीला येतात काही पाठ दाखवतात माझा स्वतःचा अनुभव आहे .आणि एक गोष्ट की पैसा आपल्याला आपली हौस पूर्ण करायला लागतोच .कारण त्यामुळे आपण काही खरेदी करू शकत नाही .आपल्या गरजा पूर्ण करायला पैसा हा कमवायला लागतोच.
सतिश सुंदर अप्रतीम दिलखुलास परिपुर्ण कुटुंब आम्ही पण जाणार . हर हर महादेव आमची दिवाळी सुरुवात नाही शेतीच्या कामामुळे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे ॐ साई राम🚩🙏🏻
तुमच्या मसाल्याची बिर्याणी खुपच छान होते दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या चिकन मसाला घालावा लागत नाही इतकी सुंदर व चविष्ट बिर्याणी तयार होते व लागते मला त्याची चव माहिती आहे👌👌👌☺️☺️☺️👍👍👍मला परत मागवायचे आहे पण मला माझ्या एरिया मुळे लवकर मिळत नाही पण मी तो दुसऱ्या पत्त्यावर मागविणार आहे म्हणजे लवकरच मिळेल माझ्या साठी चिकन मटणाच्या साठी एकच मसाला 👍रटाटे 👌👌🤗🤗😚😚🥳🥳🥳 मसाला 🙋🙋🙋
Kal me tumhala picture baghnache suggection dile hote Tumhi tya pramane picture pahila Dhanywad Amha family member cha suggestion chi dakhal gheta te pahun bare vatle
Varsha tai chi sister aali pan tila kaa nahi nel picture baghayla.dada tu thod kami pana karto he aamhi tuzya video madhe pahto haa.pan tuje vlog chaan aahet superb 🌹🌹 lovely
Varsha whatsaap la replay det nahi......video madhe sarvanshi chhan bolata pn whatsaap la diwali baday wish gadiche abhinandan yacha sadha thanks pn nahi.....satish ek no manus ahe vad nahi baykola shikava whatsaap kase vaparayche
आपला ‘रटाटे बंधू‘ स्पेशल कोकणी मसाला ऑर्डर करण्यासाठी 8097266294 यावर what's app करा 🙏🌸
बिर्याणी छान रेसिपी आहे भावंडे सणाला एकत्र येऊन छान वाटते लहानपणी दिवस आठवतात
मसाला मलवणी कसा किलो आहे
मला तुमचा तिखट मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर हवी आहे
दोन्ही 1/2 किलो .
Please garam masala chi recipe dakhawah.
वर्षाची बहीण आली तर काय झाले तीला मुंबईत यांच्या शिवाय कोण आहे किती काम करते असे कॉमेंट्स करु नका She is simple and sweet really hats off her
तेजाला कोण्ही काही वाईट नाही सांगितलं, कदाचित काही गैरसमज असेल 😇
वाईट कमेन्ट कोणीच नाही केलेत
वर्षा तुझी बहिण खरच खूप चांगली आहे. साधी आणि हसरा चेहरा आहे. बेस्ट तुझी बहिण.
तुम्हा भावा बहिणींच प्रेमाचं नात असच घट्ट राहू देत . असेच एकत्र video बघायला आवडतील 👍
सतीश किती छान मस्त सुरेख दिवस हा!सगळे जण एकत्र येऊन सण साजरे केले जातात आणि खूप आनंदमय सुखमय वातावरण पसरले आहे...मस्तच सर्व जणी मोठया उत्साहाने सहभागी झाल्या आहेत..सर्वजणी अगदी सुगरणी आहेत.आज तेजल आलीय खूप छान वाटतेय रे!!वर्षा सर्व आनंदाने करत आहे ... बहिणी पण चांगल्या स्वयंपाकात तरबेज आहे. मस्तच भाऊबीज!!👌👌👍☺️🪔🪔🎆🎇🤗छान देसाता आहेत बहिणी . मस्तच रे सर्वांना.हॅपी दिवाली
बिर्याणी मंस्तच बनवली आणि चिकन चिंली भाऊबीज छान झाली सर्वांना बघुन खुप आनंद झाला असा भाऊ भेटायला खुप नशिब लागत मला माझ्या भावाची आठवन आली दादा तुला भाऊबीजेच्या शुभेच्या
वा खुप छान सतिशबाळा तुुझ्या दोन्ही बहीणी सुंदर सुशील व सुगरण मेहनती आहेत व वर्षाची बहीण सुध्दा सुंदर सुशील सुगरण व मेहनती आहे सर्वांनी मिळून एकदम मस्त रूचकर चविष्ट दम बिर्याणी बनवली व चिली स्टार्डस सुध्दा लय भारी बनवलं व थेटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचा कार्यक्रम मस्त केला व भाऊबीज एकदम झकास झाली कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येऊन सण साजरा केला किती छान वाटते घर पूर्ण भरून गेले होते खुप आवडला तुझा हा विडिओ हे बहीण भावांचे प्रेम बघून मन कसं भरून आले असेच मजेत आनंदी व सुखी रहा एक मात्र यावेळी तुझी आई असायला हवी होती ती सुध्दा याचा आनंद घेऊ शकली असती असो देव बरे करो
🙏🌸🌸🙏
Farach chhan watale video baghun. Tumchya donhi Bahini farach premal, manmilau ahet. Aduchi aai mala faar awadate khup sundar disate ti...sadhi saral. Amhi he sarv khup miss krto baherdeshat. Aaj junya athawaninna ujwala milala. Thanku ☺️
मस्तच असेच नाते जपा रकताची नाती ती नाती तुझ्या बायकोला सलाम हसरी आहे
खुप छान कौटुंबिक सेलिब्रेशन तुमच्या बहिणी पण खूप छान आहेत
खूप मस्त दम बिर्याणी बनवण्याची पद्धत मला आवडली आणि बिर्याणी ही आवडली .अशीच फॅमिली एकत्र आली की खूप मज्जा येते .आम्हाला पण खूप आनंद झाला हा व्हिडिओ बघून .पण एक गोष्ट आहे की माणसाकडे पैसा असल्या शिवाय माणूस सण साजरे करू शकत नाही .कारण पैसा हा जीवनात पाहिजे .तरच आपण आपली कोणतीही हौस पूर्ण करू शकतो .पैसा असेल तरच आपल्याला आपली नातेवायिक विचारतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
Thank you🌸🙏
Sakhaya bahinisobat kashcha sorth nasto ase paisavar prem kele.tar jagat bahin bhavache nate konihi japnar nahi.
@@marthakasbe2825 मित्रा सगळेच नाते वाईट नसतात .ह्यांचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला .पण आपल्याला गरज असेल तेव्हा बहिणी किंवा भाऊ हे आपल्या साठी काही थोडेच. मदतीला येतात काही पाठ दाखवतात माझा स्वतःचा अनुभव आहे .आणि एक गोष्ट की पैसा आपल्याला आपली हौस पूर्ण करायला लागतोच .कारण त्यामुळे आपण काही खरेदी करू शकत नाही .आपल्या गरजा पूर्ण करायला पैसा हा कमवायला लागतोच.
पैसा पाहिजे, पण मनात प्रेम आणि चांगला उद्देश असला तर, कमी मध्ये पण सोनं होतं 😇
सतिश सुंदर अप्रतीम दिलखुलास
परिपुर्ण कुटुंब
आम्ही पण जाणार . हर हर महादेव
आमची दिवाळी सुरुवात नाही शेतीच्या कामामुळे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे
ॐ साई राम🚩🙏🏻
भाऊबीज छान साजरी केली एकत्र मिळून 👌🏻👍🏻बिर्याणी मस्त बनवली ताई ने चिली चिकन पण मस्त 👌🏻👌🏻
Excellent vlog......tumheech bhaavanda,Varsha food-business suru karaa👍👌🙌
तुमच्या मसाल्याची बिर्याणी खुपच छान होते दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या चिकन मसाला घालावा लागत नाही इतकी सुंदर व चविष्ट बिर्याणी तयार होते व लागते मला त्याची चव माहिती आहे👌👌👌☺️☺️☺️👍👍👍मला परत मागवायचे आहे पण मला माझ्या एरिया मुळे लवकर मिळत नाही पण मी तो दुसऱ्या पत्त्यावर मागविणार आहे म्हणजे लवकरच मिळेल माझ्या साठी चिकन मटणाच्या साठी एकच मसाला 👍रटाटे 👌👌🤗🤗😚😚🥳🥳🥳 मसाला 🙋🙋🙋
Thank you jarur deu
खुप छान भाऊबिज केलीत सगळया बहिणी आल्या खुप बर वाटलं
Konta brand cha Rice ghetla tumhi, biriyani sathi...
Ani konta brand cha biriyani masala hota
सतीश दादा तुमची मोठी बहीण खूप च छान आणी शांत आहे.
दादा बिर्याणी साठी इतक चिकन शिजवायचं नसत
वाफेवर होत
Khup Chan video.. biryani bhari ,mi pn nehami ashich banvte
विडिओ खुप छान आहे छान चिकन चिली व बिर्याणी दाखवलीत भाऊबीज प्रेम सगळ काही मस्त मिसेस दिक्षीत
🌸
One of the best vlog, mast व्हिडिओ पाहण्यासाठी धामाल आली.
Satish dada tumchi vadala la rahte sister khud chan diste mala tai khup aawadte hasara face aahe ekdum Ani Sundar pan aahet tai...
satish tumachya mothya bahinichya sari🥻🥻 khup bari asatat.
When ur cutting onion keep salt in one plate n see the result not a single drop of tears wont come out definitely try it
Thnx
मी तुमची चार कमीत कमी विडिओ बघते विडिओ छान असतात
नमस्कार सतिश दादा वर्षा ताई तुम्हाला सगळ्यांना पहिला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दम चिकन बिर्याणी एकदम मस्त नणंद भावजय सुगरण आहेत जबरदस्त बनवल दम बिर्याणी
Kiti chhan. Tumhala sarvana akatra pahun khup Anand zala. Jivnatali hich khari maja aahe. God bless you.
Khupch bhari. Dada..mst video,,,varsha tai tumi pranju chya hair style khup mst mst krta,,kdi hair style krtanacha video banva plz..sadya simple lvker smjte tumch mnun ekda hair style dakhva
Kal me tumhala picture baghnache suggection dile hote
Tumhi tya pramane picture pahila Dhanywad
Amha family member cha suggestion chi dakhal gheta te pahun bare vatle
🙏😍
मस्त बिर्याणी.
खुप सुंदर रेसिपी आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
आई पाहिजे होती..
जय सद्गुरू
Khup chan sarvi family jayaveles yekatrh yete ti ananadh vegalach asato mast block ☺️ dada 👌👍😍🙏♥️
Satish such a wonderful family. God bless you all.
Masta video chaan celebration maja aali baghyala asech anandat raha
Masat zali bhaubij sagaleyani milun Chan chiken biryani banvali Happy Diwali
अस एकत्र कुटुंब बघून खूप भारी वाटलं छान असेच रहा
Very nice family, always be happy and healthy. Love to all the kids.
Very nice vlog , happy family wala vlog, nice to see family altogether, nice celebration, mast chicken , mast👍👌
खूप छान फॅमिली आहे तुमची बिर्याणी भारी बनवली चिल्ली पण लाय भारी बनवली 👌🏻
Chicken biryani madhye Shan biryani masala ghala tar Biryani khoob chhan bante
Dada tumcha baheni khup mast aahe yammy recipes lai bhari
Bahin bawache asech Prem rahu de happy diwali
Very nice family chan bhaubij zali 💕
दादा बिर्याणी खुपच छान झाली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या ना
खूप खूप छान विडिओ
Very nice family because of you all are respect full for each other I'm very happy messing mummy
Sooo sweet to see all siblings together.
बिर्याणी छान रेसिपी आहे
खूप छान वाटलं. असच एकत्र रहायचं.
Tumacha masala 1kach number Lai bhari 👌👌👌👌
Thank you
Chicken chili recipe share Kara na
Happy Diwali to all n sweet family 👍👌 Biryani 👌
Khup chan family.. Mast video aahe aajacha.
Nice biryani recipe and get-together with sisters
Method of dum biryani was verynice
👌🌹👍
Khoop chan asech sagle eaktra raha🙏🙏🙏♥️♥️
मस्त बनवली आहे बीर्याणी very nice
Happy Diwali to all ……. guys
Varsha tai chi sister aali pan tila kaa nahi nel picture baghayla.dada tu thod kami pana karto he aamhi tuzya video madhe pahto haa.pan tuje vlog chaan aahet superb 🌹🌹 lovely
छान👏✊👍 फॅमिली मस्त
Chhan video,mazya aali
Me pn bgitla khup Chan movie ahe
Happy Diwali
I liked video.
खूपच छान व्हिडियो
Gravy khup ch पातळ केली
Satishda.very.very.sweet.family..so.get.tugedar.is.best..god.bless.all.of.you
Happy to see with sister's and celebrating the festival so caring brother are you keep it up 💕💕
Mast celebration🎉🎊🎊
Bhava Tula salary kiti ahe?
Mast ek no 👍
Apartim Bhari 👌👌👌👌👌😀😀😀😀😀
Dada तुमची खुप छान famaly आहे 👍👍👍
❤️❤️ family time 💐💐❤️
khup chan biryani. sagalya bahinina bagun khup bari vatal.
Mast .Celebration ekdum chan .Both your sisters are beautiful. Gbu you and your family.
Biryani 1 no.👌👌
Jai sadguru khup chan video
Chili recipe video dhakava
Nice recipe 😋 Tai 😋👌👌❤️👍🏻
Chan watl video bagun dada
खूप छान बिर्यानी आमच्या कडे पण बिरयानी बनवली
I am happy both side sisters coming together and enjoying food and life as well
Pranju cha dress sundar aahe.and she looks very cute.and i am glad ki tumhi marathi movie baghtay.
Khup sundar sagle family ekatr pahun chan watat
Nice family
Super ,varsha looking awesome mouth watering biryani and chilli chicken
खुप छान famaly आहे दादा तुमची
So sweet family get together....🙏🙏🙏🙏
Nice satyaa
Satish tumcha svabhav khupach cchhan aahe eshwar tumha sarvana sukhat thevo hi mazi prarthana
Happy diwali s for satish family
Varsha whatsaap la replay det nahi......video madhe sarvanshi chhan bolata pn whatsaap la diwali baday wish gadiche abhinandan yacha sadha thanks pn nahi.....satish ek no manus ahe vad nahi baykola shikava whatsaap kase vaparayche
Biryani masala konta use kela
आम्हाला मालवणी मसाला हवाय कॉन्टॅक्ट कसं करायचं
Mast celebrate bhaubij.
God bless u All ❤
Virry nice happy bhaubij
Nice