मित्रा मी तुझे सर्व ब्लॉक बघतो आणि तुझे ब्लॉग बघून मला खूप आनंद वाटते.आणि मला तुझ्या ब्लॉक वरून मला असं कळलं की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदवीधर प्रमाणे एकही शाळा नाही आहे कारण तू सुद्धा डिप्लोमा साठी सांगली जिल्ह्यात गेला होता आणि तुझ्या ब्लॉक मधला सर्वात फेवरेट चिंटूकली हा सुद्धा शिकण्यासाठी असंच कोणत्यातरी जिल्ह्यात गेला आहे. तुझ्या ब्लॉग मधले असे तुम्ही दोन उदाहरणे आहेत असे अनेक असतील
रोशन आंबा घाट मार्गे आला असता तर अजून लवकर आला असता कोल्हापूरला जायची गरज नव्हती.डायरेक्ट हातकणंगले मध्ये आला आसता.naxt time येशील तेव्हा आमच्या घरी येऊन जा आणि वहिनीला ही सोबत घेऊन ये
Ur vlogs r nice.....pan bayko kade pan dhyan de.....navin navri pan no make up ...... Aditi cchhan rahat ja.....be happy.....aaplya sathi khush raha.....baki Maharaja aahech 😊
रोशन दादा आपण सांगलीला येऊन गेला का सांगली पासून आपलं राजापूर किती लांब आहे आम्ही सांगली जिल्ह्यातच राहतो तुमचे ब्लॉक नेहमी बघत आहोत आम्हाला कोकणात यायचं आहे सांगली पासून किती आपले गाव किती दूर आहे
जरा सांगलीला आला आहेस तर थोडं आमच्या विटा मायणी जत दहीवडी या साईटला ये म्हणजे उष्णता काय आहे हे समजल आहो हिमाचलचं देखील पाणी होईल एवढी उष्णता आहे 😂😂😂😂😂
येवून तरी पहा म्हणजे समजेल......... तुमच्या कोकणात पावसाळ्यात भरपूर पाऊस हिरवं कोकण तसं आमच्या विट्यात भरपूर प्रमाणात ऊण.......ऊण एवढं की १० वाजले की माणसं सोडा पण पक्षी देखील हिरवीगार झाडी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोडत नाहीत
आरोही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Mast video bhau ❤❤ Sangalikar 👍👍
Kolhapur mdhe swogat ahe tumche ❤❤❤
सांगली आमची चांगली❤
Nice volg with family.😊❤
👌👌खुपच सुंदर अप्रतिम विडिओ 👍
Love for sangli 💜
मी तुमचे प्लॅन आहे दादा कोंडके कॉमेडी मी रत्नागिरी
उलटी येते तेव्हा avomine गोळीचा असर चांगला आहे.मी मेडिकल मध्ये काम करतो माहीत आहे.प्रवास मधला निसर्ग छान होता.रूम छान आहे.
Next time 👍❤️
गुडी पाडवा घ्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Khup Chan 👌❤
Amchya gavatun gelat tumi yelvan raypatan pachal..... ❤
रायपाटण ला आमचे पाहुणे आहेत . पळसुलेदेसाई.
खुप छान
भावा तुम्ही फार फिरून गेलात कोल्हापूर ला जायची गरज नव्हती.
दिलदार मनाचा आमचा रोशन भाऊ
Khup chhan vedio 👌👌👍👍
Sangali❤
Khuo chan ❤❤🎉🎉❤
Nice❤
मित्रा मी तुझे सर्व ब्लॉक बघतो आणि तुझे ब्लॉग बघून मला खूप आनंद वाटते.आणि मला तुझ्या ब्लॉक वरून मला असं कळलं की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदवीधर प्रमाणे एकही शाळा नाही आहे कारण तू सुद्धा डिप्लोमा साठी सांगली जिल्ह्यात गेला होता आणि तुझ्या ब्लॉक मधला सर्वात फेवरेट चिंटूकली हा सुद्धा शिकण्यासाठी असंच कोणत्यातरी जिल्ह्यात गेला आहे. तुझ्या ब्लॉग मधले असे तुम्ही दोन उदाहरणे आहेत असे अनेक असतील
आहेत...
शाळा, कॉलेज वैगरे....
सुप्रेश ने गाडी मस्त👏✊👍 चालवली🎉❤❤❤❤ आराेही गाेड, अदिती मस्त👏✊👍
खूप छान👏✊👍
Amchcha gharajawl ahe.from sangli .
छान
मस्त
रोशन आंबा घाट मार्गे आला असता तर अजून लवकर आला असता कोल्हापूरला जायची गरज नव्हती.डायरेक्ट हातकणंगले मध्ये आला आसता.naxt time येशील तेव्हा आमच्या घरी येऊन जा आणि वहिनीला ही सोबत घेऊन ये
हो 👍❤️
माझ्या घरापासून 1किलोमीटर ahe यशवंत नगर, मी देखील कोकणतला ahe दाभोळे, साखरपा
Krishna नदी च्या पाया pada
उपाशी मित्र मंडळ चॅनेल वर विडिओ कधी येणार
अरे भावा मी आष्टात राहतो
Tuji skki aatya ka kiti chan❤❤
Sakki nahi, chulat...
very nice
मी कोल्हापूरात राहतो
Nice video ❤
Mast zala video
आम्ही ओटीत नारळ साडी गजरा देतो
Bambavade madhun Gela ka Kolhapur la
Nice
Upashi mitra mandal var video kevha yennar
Nice vlog bro 😍❤️
खूप छान, मस्त
Upashi mitra mandal vr video kadhi yeil
येईल लवकरच
रोशन सांगली जवळ आम्ही राहतो .तुम्ही येणार हे सांगितले असतात आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो
Next time 👍❤️
रोशन दादा सेम मला पण अस होतंय प्रवासात जे तू सगळं सांगितलस तस
आज तो कोंबडी वडे नकीच
Roshan dada ata kuthe ahes
Papana thoda camera introduce kar bhava.❤
आम्ही सांगलीकर ❤
Try vomikind 4 mg. Better than avomine for motion sickness
👍❤️
👌👌
Aditi simple chan vatatetuzya sis tyzych ghari raheet ka sasri nahi jat ka
सासरीच राहते...
Javal aahe ghar
Pravas karaycha asel tar jaychya aadhi potbhar jevan karaych aani mag tablet gheun nighaych . Ulti honar nahi. Ha majha anubhav aahe.😊
👍👌
@@YesMaharaja mi ek sister aahe mhanun sangat aahe 😊
❤️💫
Mi pn sangli ch aahe yaar bhetalo asto na..
🙏🌺🌹👌👍
माझ्या मुलाचा मित्र आहे राजेश अभिनंदन
Nice vlog
Pachal maza gava aha
❤❤❤
Are bhai aamhi sanglichya saidla ch ahe
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Ur vlogs r nice.....pan bayko kade pan dhyan de.....navin navri pan no make up ...... Aditi cchhan rahat ja.....be happy.....aaplya sathi khush raha.....baki Maharaja aahech 😊
next vlog kadhi yenar aahe khup divas jhale aala nahi aahe vlog ❤
आलाय आता.. 👍
Bhava video kadhi yenar
आज दुपारी येईल...
दादा कोठे आहे
दादा यशवंत नगरला येणार आहे सांगायला पाहिजे होते माझे तिथेच कॉलेज आहे iti चे कारखाना जवळ आहे पण तुला भेटायला आलो असतो
दादा तुने Diploma कोणत्या trade मधून केलाय
Mechanical ka electronic
Civil engineering
Computer Engineering
Vlog kadhi yenar
Yeil lovkrch
रोशन दादा आपण सांगलीला येऊन गेला का सांगली पासून आपलं राजापूर किती लांब आहे आम्ही सांगली जिल्ह्यातच राहतो तुमचे ब्लॉक नेहमी बघत आहोत आम्हाला कोकणात यायचं आहे सांगली पासून किती आपले गाव किती दूर आहे
160/170km
Video का येत नाही
एक दिवस आड तरी टाका दादा
Try करू.. 👍❤️
सुप्रेशची गाडी आहे का ती ??
Panku chi
सुप्रेश ची बस आहे राजापूर ते मुंबई 🚎
Hi bro
Bava tula ek vicaryc aahe
❤❤❤😂
सुप्रेश भावा तुला राजापूर ला सिलेंडर घेताना हाक मारत होतो लक्ष नव्हत तुझ भावा
Next टाइम पकडा त्याला 😅
Gadi konachi aahe
Panku
Bhava let ka video yetat
Time nahi milat....
dada konta diploma kla tumhi
Tumhi jatana chipalun varun ghelat ka
नाही
Aaru कोण आहे tujhi
भाची...
Are yar roshan dada kiti javl ala hotas amchyakde sangli kupvad mi kupvadcha maj gav koknat ahe kahi kmamule vlog bgu shklo nahi
Next time 👍❤️
Ondem goli gha bhai
Ondam
,. Re dadya
Baykola sarkh ye ye ky bolto respect de lokanmde
Mala replay de dada
गावी
किती वेळ लागला राजापुर ते सांगली
155km
ऋतिका आणि सानिका तुला 2 बहिणी आहेत का
Rutika aani Rasika
Sorry' मी रसिका ला सानिका बोलली ऋतिका कुठे असते ती गावी जास्त दिसत नाही मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात खास करून लग्नाचे खूप आवडले
धन्यवाद...
गावीच असते..
सांगली त आहे का तु
Nahi
Alo asto na bhetayla
Next time 👍❤️
Roshan tu Sanglila yetoy kalavla pan nahi yar atlest bhetlo tari asto na apan
Pachal...😍
जरा सांगलीला आला आहेस तर थोडं आमच्या विटा मायणी जत दहीवडी या साईटला ये म्हणजे उष्णता काय आहे हे समजल आहो हिमाचलचं देखील पाणी होईल एवढी उष्णता आहे 😂😂😂😂😂
एवढी गर्मी😮
येवून तरी पहा म्हणजे समजेल.........
तुमच्या कोकणात पावसाळ्यात भरपूर पाऊस हिरवं कोकण तसं आमच्या विट्यात भरपूर प्रमाणात ऊण.......ऊण एवढं की १० वाजले की माणसं सोडा पण पक्षी देखील हिरवीगार झाडी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोडत नाहीत
रंगपंचमी चा व्हिडिओ कधी येईल.
नाही केलेला
Bad
उलटी येऊ ने म्हणून Avomine गोळी घे 100% रिज़ल्ट येतो मला उलटी येते एकदा खाऊन प्रवास कर मग बघ
👍❤️
Vomikind 4 mg is better than avomine. Avomine मुळे खुप झोप लागते.
Bad tu visalas
Tu badalas
खुप छान
Nice volg
❤❤❤❤❤