Mumbait rahnari tujya saglya goshti agree kelya ajun kay hav lucky guys hope 1 lakh madhe 1 mulgi jini accept as kel can't imagine best of luck for future bless u
Roshan ha video 1 number hota Aaila pan avdhala Heartily congratulations both of you 🎉🥳🥳🥳 Aata next video udyach yeude Tuze video's mhanje fakt videos nastat it just an emotions 🙏🏻👌🏻
रोहन तुम्हां दोघां (होणाऱ्या )अभयतांचे अभिनंदन आणि वहिनी साहेबांचा चेहरा दाखवल्या बद्दल धन्यवाद 💐💐कारण काही आहेत youtuber ज्यांना सगळ्या गोष्टीत सस्पेन्स ठेवायला आवडतो .....म्हणून तू वेगळा आहेस सगळ्यां पेक्षा 👍👌छान ब्लॉग😊
अभिनंदन भाई❤❤. तुला शुभेच्छा. तसेच आपल्या गावी राहणाऱ्या तमाम मित्रांना विनंती की तुम्ही पण सरकारी नोकरी साठी प्रयत्न करीत रहा.. किंवा गावी एखादा व्यवसाय करा.. लग्नाचे खुप कठीण होत चालले आहे सध्या.. stable असू तर मुंबई ची मुलगी पण मिळते. हे आपल्या भावाने या ठिकाणी सिद्ध केले आहे.🎉🎉
अभिनंदन रोशन आणि आदिती तुला खूप खूप शुभेच्छा तुझा गावी राहण्याचा निर्णय खूपच चांगला आहे हाच मुलगा तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल खूप खूप शुभेच्छा💐💐💐
खूप खूप अभिनंदन रोशन दादू.. खरच खूप छान मुंबईची मुलगी गावी राहायला ready आहे aani Vahini ek dum beautiful aahe🥰🥳 .....🎉🎉 Finally tuja wedding che video yetil... once again congratulations 👏
Hii Yes Maharaja....अभिनंदन रोशन दादा आणि आदिती वहिनी💐❤️🎉छान झाला कांदेपोहे चा कार्यक्रम.दादा & वहिनी तुमच्या नवीन आयुष्याचे पहिले पान तर सुरू झाले, तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🤗😍👍❤️
मुंबई मध्ये राहणारी पोरगी ती तुझ्यासाठी गावाला राहायला तयार झाली खूप नशिबवान आहेस रोशन दादा 🎉 पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या 🎉
सध्या mubaicya मुळीच गावी रहातात गावच्या na mubaicya हवा असतो
@@AmitYadav-mj9vxहे लाखात एक बोलला भावा😂
He matr agdi barobar bollas dada
मी खूप दिवसांनी तुझे व्हिडिओ बघितले आत्याला बघून थोड शॉक झालं 😢 खूप शांत झाली आहे आत्या अस मला वाटलं...तुला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
💯
मुंबई वरून मुलगी गावी जाते मुली चे आई वडील हे खूप मोठे मनाचे आहेत संस्कार आणी चांगले विचार क्रेडिट for आई बाबा ❤
अरे वा मुंबई ची मुलगी गावी आणि खर सांगू गावच जीवन खूप चांगल फक्त उदरनिर्वाह साधन असल तर गावच खूप चांगल खूप खूप शुभेच्छा छान खूप गोड आहे
रोशन दादा तुला आणि वहिनीला नवीन आयुष्याच्या कोटी कोटी 😊शुभेच्छा
रोशन अभिनंदन व तुला नवीन आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा🎉🎉
अगोदरच आत्याने लग्न फिक्स केलेले होते हे लक्षात आले आणि तुमचेही दोघाचे बोलण झाले आहे 🎉🎉🎉🎉
होय, महाराजा ! अखेर तो आनंदाचा दिवस आज ठरला.अभिनंदन
मस्त दादा
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
अभिनंदन एस महाराज 🎉
रोशन मुलगी खुप छान आहे.दोघांचेही खुप खुप अभिनंदन आणि भरभरून प्रेम आशिर्वाद शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप आनंदाचा क्षण आहे तुम्हां दोघांचे मनःपूर्वक शुभेच्छा.पुन्हा एकदा अभिनंदन रोशन💐💝🎉🎊
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
अभिनंदन रोशन खूप छान मुलगी आहे बघूनच खूप चांगली आणि संस्कारी वाटली तुझे पुढचे करेक्रम् बघायला मजा येईल all the best
KHUP KHUP.. ABHINDAN.. ROSHAN.. ADITEE.. KHUP CHAAN.. GOD BLESS U... LAGNALA NKKI BOLAV.. LOVE FROM PIMPRI CHINCWAD PUNE
🎉 अभिनंदन रोषण भाग्यवान आहे आदिती तिला तुझ्यासारखा मनमिळाऊ लाईफ पार्टनर मिळाला 🎉
तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होओ
हिच साईबाबा चरणी प्रार्थना🎉🎉
आम्ही शिर्डीकर ❤❤
रोशन अभिनंदन नविन आयुष्याच्या सुरवातीला तुला व तुझ्या जोडीदार खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन रोशन आणि अदिती 💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐 आदितीचे बाबा कुठे दिसले नाहीत व्हिडीओमधे..
खूपच छान.ब-याच दिवसांनी व्हिडीओ बघितला व ही आनंदाची बातमी ऐकायला मिळाली.खूप खूप अभिनंदन दोघांचे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
❤🎉अभिनंदन भावा तुझा पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शर्वरी ने व्हिडीओ चा END खूपच छान केला 🎉❤
दोघांचेही खूप अभिनंदन..💐💐
अभिनंदन रोशन आदिती
Mumbait rahnari tujya saglya goshti agree kelya ajun kay hav lucky guys hope 1 lakh madhe 1 mulgi jini accept as kel can't imagine best of luck for future bless u
Congratulations on your new journey together...🙏
Abhinandan😍
खूप खूप अभिनंदन रोशन भाऊ नवीन संसारासाठी लाख लाख शुभेच्छा🎉
अरे किती मचमच करशील
कांदे पोहे कांदे पोहे 😊
झाली एकदाची चहापाणी, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मुंबईची मुलगी गावी राहणार म्हणून अभिनंदन 💐🎂🍫 चव्हाण वाटूळचे का.
खूप छान👏✊👍 अभिनंदन🎉🎊🎉🎉🎉🎉 राेशन, चांगली बातमी🎉🎉
तुला आम्ही ४ वर्षांपासून या चॅनेल द्वारे बघतोय रोशन दादा तुझा या जीवनाच्या टप्प्यावर तुला हार्दिक शुभेच्छा ✨
👍🏻👍🏻
Roshan pratham tuze abhinandan 🎉🎉ashi tuzi premal aatya sarvanna labho kharach khup premal ahe aatya roshanchi🎉🎉
💐 हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐रोशन भाऊ जोशात, गेले नवरीच्या दारात आणि येऊंदे वरात लवकरात लवकर गावातल्या घरात😊😮
❤ अभिनंदन रोशन ❤
दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤नांदा सौख्यभरे ❤
अभिनंदन रोशन 💐🎉 आयुक्ष्याच्या पुढील वाटचाली करता खूप शुभेच्या 💐
💐💐भाऊ तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !💐💐
रोशनजी आपले खुप अभिनंदन .मुंबईची मुलगी गावी येण्यास तयार झाली. त्यातच सर्व काही आले. परत एकदा अभिनंदन.
अभिनंदन रोशन 🎉 A3 Aaru Anu & Aadu 😊
Smart ahe अदिती ...रोशन congratulations....tumchya पुढील वैवाहिक जीवनास अनेक आशिर्वाद.. शुभम Bhavtu...
Congratulations both of you 🎉
Khup chan jodi👌
छान आहे मुलगी
अभिनंदन रोशन 🎉
Roshan dada jam khush aahe ❤
दोघांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
अदिती खुप छान आहे
Congratulations ❤❤❤Roshan and aaditi
रोशन तुम्हाला पुढील आयुष्याच्या भर भरुन शुभेच्छा
Congratulations roshan dada and vahini 🎉😍
Roshan ha video 1 number hota
Aaila pan avdhala
Heartily congratulations both of you 🎉🥳🥳🥳
Aata next video udyach yeude
Tuze video's mhanje fakt videos nastat it just an emotions 🙏🏻👌🏻
Jodi no1 ❤
तूला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. देव तुमचं भलं करो.. 💐💐
Congratulations Roshan once again, Beautiful pair👩❤️👨💞Be Happy and keep smiling always and forever.
रोशन दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
मास्तर लय भारी. आता लग्नाचा बार कधी उडवणार 🎉
तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा 💐
Lovkrch
रोहन तुम्हां दोघां (होणाऱ्या )अभयतांचे अभिनंदन आणि वहिनी साहेबांचा चेहरा दाखवल्या बद्दल धन्यवाद 💐💐कारण काही आहेत youtuber ज्यांना सगळ्या गोष्टीत सस्पेन्स ठेवायला आवडतो .....म्हणून तू वेगळा आहेस सगळ्यां पेक्षा 👍👌छान ब्लॉग😊
अभिनंदन भाई❤❤. तुला शुभेच्छा.
तसेच आपल्या गावी राहणाऱ्या तमाम मित्रांना विनंती की तुम्ही पण सरकारी नोकरी साठी प्रयत्न करीत रहा.. किंवा गावी एखादा व्यवसाय करा.. लग्नाचे खुप कठीण होत चालले आहे सध्या.. stable असू तर मुंबई ची मुलगी पण मिळते. हे आपल्या भावाने या ठिकाणी सिद्ध केले आहे.🎉🎉
अभिनंदन रोशन आणि आदिती तुला खूप खूप शुभेच्छा तुझा गावी राहण्याचा निर्णय खूपच चांगला आहे हाच मुलगा तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल खूप खूप शुभेच्छा💐💐💐
लाइफ च्या नवीन इनिंग साठी लाख लाख भरून शुभेछा 🎉🎉
Congratulations❤🎉Roshan and Aditi
Yanda kartavya aahe Bhavacha...
Congratulations dear your wife is beautiful
congratulations both of you ❤❤🎉🎉
Congratulations❤️❤️❤️👌👌👌
Khup khup abhinandan Roshan dada jodi khup sundar ahe janu Laxminarayana cha joda.....✨✨🎉🎉🎉🎉
अभिनंदन🎉रोशन सुंदर जोडीदार मिळाली. मनमिळाऊ आहे तुझी लाईफ पार्टनर मित्रा🎉❤
खूप खूप अभिनंदन रोशन दादू.. खरच खूप छान मुंबईची मुलगी गावी राहायला ready आहे aani Vahini ek dum beautiful aahe🥰🥳 .....🎉🎉 Finally tuja wedding che video yetil... once again congratulations 👏
Congratulations both of u.. सुंदर कांदेपोहे गॅसवरच्या कढईतले।।।.........
❤️❤️❤️
Congratulations roshan 🎉
Stay happy and healthy ❤
अभिनंदन रोशन आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!...
Congratulations 🎉 Brother
Stay happy and healthy ❤
Congratulations Brother ❤
Congratulations 🎉🎉🎉
Khup Chan ahe jodi
अभिनंदन भावा वैहिनी खुप छान आहे 🙏🏻👍🏻👌🏻
Congratulations Roshan and Aditi 💐😊
Congratulations
खूपच छान सुंदर जोडी शोभते अभिनंदन
Fakta vahini alya mhanun vlog kami nko karu 😂😂😂
Congratulations dada 👌👌❤❤🤗🤗 वहीनी खुप सुंदर आहे दादा लगनाला बोलव आमाला पन 😊😊
Congratulations💐😊रोशन. तुझी आत्या खुप मस्त 🥰
अभिनंदन रोशन दादा 🎉🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वहिनींच्या तुझ्या आयष्यात येण्याने तुझे subscriber 200k होहोत हीच गणेशा चरणी प्रर्थना
Roshan Ani Aditi tumhala doghana khup khup shubhechha🎉🎉🎉
अभिनंदन दादा
खूप खूप अभिनंदन तुझं रोशन best off luck both off you in future life Congress both off you
Aaj paryantacha sarvaat sundar blog ❤
Always stay happy 😊
Khup khup abhinandan Roshan
And your family
अभिनंदन रोशन🎉 रब ने बना दी जोडी
अभिनंदन भावा खूपच छान आहे आमची वहिनी तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉😊😊😊🤗🤗🤗😍😍
Congregation 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Congratulations Roshan Bhawa🎉
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
तुम्हाला दोघांनाही खूप खूप आशीर्वाद !!! 🙌
💐💐💐
अभिनंदन रोशन पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
1 No Jodi Congratulations
दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा.
अभिनंदन रोशन भावा
💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन,👍👍
खूप खूप अभिनंदन व लग्न आयुषच्या शुभेच्छा 💐
Congratulations to both of you..🎉❤
Congratulations Rashan dada❤Aaditi vahini
Hii Yes Maharaja....अभिनंदन रोशन दादा आणि आदिती वहिनी💐❤️🎉छान झाला कांदेपोहे चा कार्यक्रम.दादा & वहिनी तुमच्या नवीन आयुष्याचे पहिले पान तर सुरू झाले, तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🤗😍👍❤️
रोशन भाऊ अभिनंदन 💐 आणि वहिनी खुप सुंदर आहेत आणि कांदे पोहेचा कार्यक्रम खुप सुंदर झाला खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup khup abhinandan bhava ....
Congratulations !!!!!!
Congratulations roshan🎉🎉🎉👍
अभिनंदन दादा both of you 🎉🎉
हार्दिक अभिनंदन भावा
छान मस्त खूप खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना