गाय फायद्याची की म्हैस फायद्याची ?
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
कारण मी दोन्ही पण अनुभवले आहेत माझ्यापाशी म्हशी पण आहेत गाई पण आहेत 100% गाई फायद्याच्या राहतील कारण गाई पूर्ण वेत दूध देतात आणि म्हशी खूप झालं तर तीन-चार महिने दूध देतात चांगलं आणि पुन्हा त्यांचा खर्च निघत नाही
साहेब म्हशी पेक्षा 100% काय फायद्याचे राहील
Janavrachie avd evdie ahieana freemdie mahiete dyaa
प्रत्येकाला तलाव भेटत नाही मुद्द्याचे बोला
आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे ज्या माहिती ची वाट पाहत होतो तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन जो घेईल तो यशस्वी झाला
Pandarpuri buffalo
जर्शी गाय चांगली आहे
मुरहा जातीची रेडी कशी तयार करावी
सर हा व्हिडिओ कुटला आहे
सर तुम्ही खुप चांगली माहिती देता अगदी अप्रतिम माझी पण मुर्हा म्हैस आहे पहिल्या व वेताला तिने 11 लीटर दूध दिले आहे
एका वेळी किती लिटर दूध देते सांगा.
❤
Tume gokulch Kam kartay
Dada,मला म्हशीची काळवड पाहिज्या होत्या 1 वर्ष्याच्या आणी मैसाण जातीच्या पाहिज्या होत्या.plzzzz दादा reply द्या
नमस्कार सर तुमचे व्हिडिओ पाहून मी पण एक हरियाणा मुरा म्हैस घेतली आहे ती दररोज 10 लिटर दूध देते
Bhav ky bhetato sir
1 time ki 2 time?
Konachi masie ahae konachi kasa kalate konala
साहेब त्यांच्या घरी भुस्कट भरलेला आहे ते पण दाखवा म्हणजे आपल्याकडे पेटवून देणार नाहीत
Hᴀ ᴘᴀᴛʟᴀ ʙʜᴜ 🙏
खरंच सर तुमचं ही तळमळ पाहून अक्षरशः उर भरून आला..खरंच या महाराष्ट्रातल्या लोकांनी तुमचे विचार मनात घेतले आणि दुग्ध व्यवसायात जोमाने सुरुवात केली तर कोणत्याही शेतकर्याला आत्महत्या करायची वेळ येणारच नाही..🙏🙏🙏🙏
एक नंबर व्हिडिओ आहे तुमच्या व्हिडिओ .मुळे प्रेरणा मिळते🙏🙏
खुप मनापासुन धन्यवाद सर
सर आम्ही लक्ष दिल आहे ..नंबर 1 अशी माझी वगार आहे दिसायला सूंदूर पण शिंग पण गोल आकार ..
Gir vs murha vs hf best kon hain
खुपच अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे हे सर्व पाहुन पुर्ण वेळ दुग्ध व्यवसाय साठी द्यावा व अशा म्हशी तयार कराव्यात असे वाटते
हा व्हिडिओ कोणत्या ठिकाण चा आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद
सर तुम्हें खूब भारी माहिती देता सर मला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे पन आमचा कड़े हिरव्या वायरनी साठी उन्हाळ्या पानी राहत नाहीसर मार्गदर्शन करा
Murghas try kara
Murghas kelela high
भाऊ माझा कड पण हिरव ny pn माझाकड वालेला चारा आहे पण मी सक्सेस अहो कारण मशी निवड ताना तू तुझा जवळ पासचा मसी निवड कारण तूला थोड दूध कमी देतील पण तू जसा जसा त्यात काम करशील तशी तशी तुला अनुभव येईल आणि हो उन्हाळा साठी तू जास्तीत जास्त हरबरा कुटार जमा करून ठेव तू सक्सेस राहशील
भाऊ मला गाई मध्ये काम करायच आहे
मुरघास हा उत्तम पर्याय आहे भावा तुला .....
Hf gayi marathvadyat set hotil k
सर मी गाईंच्या एचएफ कालवडी व व म्हशींच्या कालवडी पालन व्यवसाय करण्याचा विचार करत आहे मार्गदर्शन द्या
Bhau adhi farm la bhet dya yekhadyachya.
Niyojan paha kase ahe te
आपल्या शासनाला शेतकर्याला मदत करायला वेळ नाही❓❓❓
जनावरांना असा व्यायाम पाहीजे आमच्या ईथ गोट्यातन बाहेर काठु दित नाहीत ....द्रुष्टावतयं....
प्राण्याला फिरण्याची मजा मिळाली पाहिजे तर ती जास्त दूध देईल
Tumhi khup chan mahiti deta mala tyachi khup madat hote. Weldon sir
सर गाईच्या दुधाचा भाव कमी व म्हशीं चा का कमी आहे
खूप छान वाटत तूम्ही जि माहिती दिली आहे ती
एक नंबर माहिती सर
खुप छान आहे
सारा सरी रेड्या काय रेट ni मिळतात sir.....आनि ते सांभाळून तयार होतील का आपल्याकडे
Khup Chan mahiti Dili Dada mashi panyat baslyane 1 li. Dudh sakal Sandhyakal gyarntine vadhavtat Ashi mala Khatri aahe🙏
आमच्या कोकणातील वातावरणात मुरामशीटिकतीलका
मस्त व्हिडिओ आहे गाई आणि मैस दोन्ही पण चांगली आहे पालनासाठी
खूप छान नजारा दिसतो आहे सर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा अशी प्रगती केली पाहिजे👌👌👌👍👍🙏
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद .....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada lamfiskeen aala aahey ka kholapur made
Mi 80r gieto
हा विडिओ हरयाणातील कुठला आहे ते सांगा सर
Khup mast redya aheth
सर हरियाणा राज्यात तलाव कोनत्या गावचा आहे
धन्यवाद धन्यवाद
Jar donhi chan astat tar gay chan ki Mahesh ase heading ka dile aahe utube var paisekamavnaysathi na khup ulu banavnarevideo he utubvarti aahet
Amchya Hite dhodala 40 te 45 dar ahe
Jarsi gaila kont siman bharwaw
शेतकरयानी खरच असा वेवसाय केला पाहिजे सर ....सरकार शेतमालाला भाव देत नाही 🙏
आमची पण सुरुवात एकाच म्हशी पासून आहे हळूहळू आणखी वाढेल 🙏🙏
वाढली का भाऊ
सर हरियाणातल्या तुमच्याएखाद्या मित्रासोबत चाराव्यावस्थापणा चा video बनवा plz 🙏
Dada amcha gayi lai lojmosan krayilat mahiti dya
20 म्हशिला किती एकर शेतात चारा करायचा
सर विडिओ हरियाणातील कोणत्या गावातील आहे
कोकणात कोणती जातीची म्हैस किंवा गाय योग्य आहे पशुपालन साठी?
गव्हाचे भुस्कट म्हशीला खायला जमते का सर माहिती सांगा 🙏🙏🙏🙏🙏
सर ताजी खाली झालेली म्हैस भेटेल का 10 12 लिटर दुध देणारी पहिल्या किंवा दुसऱ्या वेतची
गावरानी गायचं काय तेल काढायचं आहे hf पण जरशी सांगत आहे
7 litre ki Main Ishq Tera battle
महशी खूप जबरदस्त आहेत, सर!
😯😯😯😯😲😲😲😲😲
रेडी चि किंमत किती आहे एक
आपल्या भागाची शान पंढरपुरी गौळाऊ म्हशी यांना कुठेही कमी पडत नाहीत , आणि दिसायलाही डौलदार आणी रुबाबदार 👍 जगात भारी पंढरपुरी
त्यांच्या किमती एका म्हशी मधे मूराह म्हशी दोन येतात..🙏🙏
@@sachinjadhav8167😂आम्ही पंढरपुरी म्हैस एक लाख ला आणली आहे,आणि मुऱ्हा म्हैस एक लाख साठ हजार रुपये ला आणली आहे, मुऱ्हा म्हैस सर्वात जास्त किंमतीची आहे.पंढरपुरी दोन येतील
दूध खूप कमी देते पंढरपुरी म्हैस. मुऱ्हा म्हशीच्या तुलनेत.
Superb vdo patil sir 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Shitkre hushar ahie
कुठची म्हैस कोणाची ओळखणार कसं😳🤣
सर हे ठिकाण कुटे आहे
म्हैस वाफेला आल्यास AI करावे की रेडा मिळवावा या विषयी माहिती द्या
Mast
सर म्हैस मुक्त पालन गोठा करता येईल का
ज्वारी चा मुरघास तयार होतो का
धन्यवाद
Mura redi milel ka
👌👌🙏
सर कोणतेही गोष्ट असो मेनटनेस खूप महत्वाचा आहे.तसेच ह्या मुरहा म्हशी आहेत ज्या शेतकर्याचा मेनटनेस सांभाळतात .
तुम्ही हरियाणा मध्ये गेला का सर
खूप सुंदर
Sir gay pani na pinyach Karn Kay hyachya var 1 video banva
Sar aple thikan kutha ahay
पाटील साहेब म्हशी आपण विक्री चालू करा
नको बाबा
@@YTPatilDairyFarmArvindPatil मुक्त गोठा बद्दल माहिती पाहिजे होती
@@YTPatilDairyFarmArvindPatil kharac kra sir
गावाच नाव काय सर
एक नंबर व्हिडिओ एक नंबर ब्रीड
फार छान हो पाटील 👍👌
Gawran gaay paruadti ka
गाय विक्री आहे का आपल्याकडे व्हिडिओ मधून सांगा
Online classes kevha suru karnar sir
अजून असे व्हिडिओ टाका सर
Great sir
Super video
हा व्यवसाय टाकायचा म्हटलं तर खरचे नाही म्हणता त्यांना ते म्हणता की तुम्ही शेण पाणी कराल का तर त्यांना कसं समझवू शकतो आपण
Sir mla gai ghyaycha aahet krupaya aaplya javal astil tr sanga
Khup chan 👌👌
Eak number sir ✨✨🔥
Gujrat me aao kabhi top quality bhes milti hai
Sir gir gay che pn mahite sanga
Nice sir
काय त्या म्हशी, काय तो तलाव,,, ओके सर सगळ,,,,,,,,,, लंपी आजवर विडीयो बनवा सरजी
😍😍👌👌☺️