Laxman Hake Hunger Strike | आम्ही चुल पेटवलेली नाही, हाकेंचे आई-वडील भावूक, कुटुंब चिंतेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии •

  • @harh4735
    @harh4735 5 месяцев назад +138

    सलाम माता पित्यांना
    प्रा.लक्ष्मण हाके साहेबांना जाहीर पाठिंबा
    जय ओबिसी

  • @shivajishinde-vw9bl
    @shivajishinde-vw9bl 5 месяцев назад +101

    प्रा लक्ष्मण हाकेला यांना पाठिंबा जय ओ बी सी

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 5 месяцев назад +20

    तुम्ही प्रा लक्ष्मण हाके साहेबचेच आई बाप नाही तर पूर्ण OBC समाजाचे आई बाप आहात, सलाम तुम्हाला
    ज्या प्रमाणे यशवंतराव होळकरांनी भिल्ल, पेंढारी समाजाला सोबत घेऊन लढाई करून शिंदे पेशव्यांनी गिळंकृत केलेली होळकर शाही परत मिळवली त्याच प्रमाणे प्रा हाके सर OBC आरक्षण वाचवतील जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 5 месяцев назад +20

    जय मल्हार खुप मोठा त्याग आई बापाचा परीस आहे लक्षीमन हाके कोटी कोटी नमन

  • @PrajwalWankhede-vs1nw
    @PrajwalWankhede-vs1nw 5 месяцев назад +7

    गर्व वाटतो आपल्या समाजात असा योध्या आहे.
    शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात OBCसमाजावर अन्याय होत आहे.
    खूप वाईट वाटत आई च्या डोळ्यात अश्रू बघून🙏

  • @chandrakantrandhavan43
    @chandrakantrandhavan43 5 месяцев назад +7

    सलाम हाके सर आपणास आणि आपल्या कुटुंबाला आपली एवढी हलाखीची परिस्थिती असताना आपण सर्व ओबीसी प्रवर्गातील जनतेसाठी लढा उभारला आहे धन्य धन्य सर आपले कार्य सर्व ओबीसी समाजानी दखल घ्यावी

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 5 месяцев назад +18

    प्रा लक्ष्मण हाके सरांच्या रुपाने, महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब,वंचीत ,शोशीत ओबीसी समाजाला.लढवैय्या यौद्धा भेटला.पन या यौध्याला साथ देन, सर्व ओबीसी बांधवांचे कर्तव्य आहे.सलाम त्या माउली च्या चरनी,ज्या माउलीच्या उदरातुन लक्ष्मण हाके सरांनसारख रत्न जन्माला आल.🎉

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 5 месяцев назад +66

    हाके साहेब जिंदाबाद त्यांच्या आई-वडिलांना आमचा सलाम हाके साहेबा सारखा रत्न जन्माला दिल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांना सलाम

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 5 месяцев назад +41

    संपूर्ण समाजासाठी लढतोय वाघ 350 जाती साठी मुजरा भावाला

  • @मनाखान्देश
    @मनाखान्देश 5 месяцев назад +26

    याला म्हणतात खरी हाके साहेब सलाम तुमच्या आईवडील गरीबांना

  • @sanjayshirgire5860
    @sanjayshirgire5860 5 месяцев назад +15

    हटके सरांच्या आई-वडिलांना माझा मनाचा मुजरा कारण त्यांनी ओबीसी समाजाला हे कसा हिरा रत्न दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 5 месяцев назад +40

    संघर्ष योद्धा श्री लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @MahendraPatil-g5d
    @MahendraPatil-g5d 5 месяцев назад +10

    हाके साहेब सलाम समाजासाठी तुम्ही एवढे करताय आमचा पाठिंबा आहे

  • @audumbarsutar5468
    @audumbarsutar5468 5 месяцев назад +24

    संघर्ष योध्दा प्रा.लक्ष्मण हाके साहेबांना तमाम ओबीसी बांधवांचा जाहिर पाठींबा......

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 5 месяцев назад +72

    हाके साहेब यांच्या कार्याला सलाम!"

  • @Jaiho9358
    @Jaiho9358 5 месяцев назад +45

    छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत सर्वात मोठा वाटा देणारा धनगर समाज आजही आम्हा मायक्रो ओबीसी साठी आदर्श आहेत.

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 месяцев назад +50

    खरच डोळ्यात पाणी आले हाके साहेब सलाम तुमच्या आई वडील यांना

  • @shankarghuge5697
    @shankarghuge5697 5 месяцев назад +35

    सलाम भाऊ , संघर्ष योद्धा लक्ष्मण भाऊ

  • @prakashfatangale2725
    @prakashfatangale2725 5 месяцев назад +8

    सलाम या मातापिताना लक्ष्मण हाके साहेब सलाम तुम्हाला

  • @avinashsutar528
    @avinashsutar528 5 месяцев назад +27

    हाके सर तुमच्या कार्याला सलाम...

  • @bharatmali8127
    @bharatmali8127 5 месяцев назад +25

    नशीब वान आई वडील प्रा. हाके सर यांचे मुलाच्या उपोसन यश प्राप्त होऊ हीच अपेक्षा

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 5 месяцев назад +55

    आईसाहेब आपलं पूर्ण ओबीसी आपल्या समाज सोबत आहे

  • @Bs16161
    @Bs16161 5 месяцев назад +12

    सलाम आई बाबा ❤❤

  • @AnantGade-j6o
    @AnantGade-j6o 5 месяцев назад +37

    हाके सरांच्या आईवडील यांना सादर प्रणाम 😢😢

  • @satishpawar8353
    @satishpawar8353 5 месяцев назад +7

    हाके साहेबांना माझा जाहीर पाठींबा

  • @appakute6084
    @appakute6084 5 месяцев назад +7

    सलाम आईसाहेब व वडीलांना आसा हिरा दिला ओबीसींना एकच पर्व ओबीसी सर्व

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 месяцев назад +26

    सलाम या आई बाबाला

  • @RamchandraParkhe-h8k
    @RamchandraParkhe-h8k 5 месяцев назад +33

    या गोष्टीची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे

  • @ramjawan1332
    @ramjawan1332 5 месяцев назад +17

    लक्ष्मण हाक्के सर यांना जाहीर पाठिंबा

  • @MachindraDamale
    @MachindraDamale 5 месяцев назад +13

    सलाम आई बाबा तुम्हाला

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 5 месяцев назад +17

    हाके साहेब जिंदाबाद आई वडिलांना सलाम

  • @Publicservice-m7x
    @Publicservice-m7x 5 месяцев назад +16

    आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत....
    टेन्शन घेऊ नका
    ह्या सरकारचे आणि जरांग्याच आम्ही बघून घेतो आम्ही

  • @audumbarsutar5468
    @audumbarsutar5468 5 месяцев назад +15

    संघर्ष योध्द्याच्या मातापितांना सलाम!❤

  • @bapusherekar9378
    @bapusherekar9378 5 месяцев назад +56

    हाके साहेब जिंदाबाद आईवडीलांना सलाम

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 5 месяцев назад +28

    हाके सरांना दगा फटका जर झाला तर आख्खा महाराष्ट्र जाळपोळ होनार

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 4 месяца назад +1

      बर हाय करा पण जळणार तुम्हीं नाहीत
      हे बघा😅😂

  • @indianness2128
    @indianness2128 5 месяцев назад +25

    एक लक्षमन राम राज्यासाठी लढतोय. 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 5 месяцев назад +6

    सलाम आईबाबांना. आमचा जाहीर पाठिंबा ❤❤❤❤

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 5 месяцев назад +163

    सलाम आई बाबा तुम्हाला असा समाजाच्या साठी लढणारा मुलाला जन्म दिल्याबद्दल

    • @deepu-s7m
      @deepu-s7m 5 месяцев назад +8

      Ho na Vada pav khaun chalal ahe .. mi bagital ahe tithe Kay chalu ahe te

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 5 месяцев назад

      ​@@deepu-s7m तूझ्या gandit का किडा वळवळ करतोय तुझ बघ ना तुझा नेता मटण खाऊन दारू पिऊन उपोषण करतो त्यावर बोल

    • @vijaykolhe1334
      @vijaykolhe1334 5 месяцев назад +5

      ​@@deepu-s7mदूध भाकर खाल्ली तर चालते का अर्ध्या रात्री?

    • @marutidodtale5613
      @marutidodtale5613 5 месяцев назад

      ​@@deepu-s7m😊😊😊😊

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k 5 месяцев назад

      @@deepu-s7m तुझा नेता गोदडीत मटन हानतोय ते जमत का 😂😂 उद्धट अशिक्षीत आडानी नेता नसावा.

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 5 месяцев назад +35

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 5 месяцев назад +13

    आम्ही आपल्या पाठीशी कायम आहोत.
    एक ओबीसी, सर्व ओबीसी जाती पाठीशी.

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 месяцев назад +23

    खरा ओबीसी छा रत्न

  • @sunilbhivate9707
    @sunilbhivate9707 5 месяцев назад +48

    सलाम आई बाबांना ओबीसी बांधव कडून

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 4 месяца назад +4

    Kiti God manse❤❤🧡💛

  • @shitaljagtap2901
    @shitaljagtap2901 5 месяцев назад +3

    हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @namdevsalunke-dt6zm
    @namdevsalunke-dt6zm 5 месяцев назад +23

    ही आमची ओळख साधी सरळ भोळी मनात कुठलही पाप नाही.हा ओबीसी समाज.

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 5 месяцев назад +7

    नमस्कार हया माउलीला

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 5 месяцев назад +6

    सलाम आजी आणि आजोबा लक्ष्मण नावाचे अनमोल रत्न तुमच्या पोटी जन्मल्या बद्दल तुम्हाला मानाचा मुजरा जय मल्हार जय ओबीसी

  • @ganeshdhage1390
    @ganeshdhage1390 5 месяцев назад +21

    आई बाबा आत्या ने जे बोलले ते खरंच खूप भावनिक आहे त्यातूनही त्यानी जे बोलले ते माराठा समाजासाठी पण लागू होते

  • @deepasontakke6036
    @deepasontakke6036 5 месяцев назад +7

    हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @yogeshkorde7830
    @yogeshkorde7830 5 месяцев назад +4

    Great parents of the great man❤

  • @vinodsutar2370
    @vinodsutar2370 5 месяцев назад +54

    वस्तुस्थिती बरोबर आहे या मातेची 🙏🙏

  • @arunamali1407
    @arunamali1407 5 месяцев назад +2

    हाके साहेब ...great..we support

  • @govindkoli5096
    @govindkoli5096 4 месяца назад +2

    हाके सरांना जत तालुक्यातील सर्व कोळी समाज कडून जाहीर पाठिंबा

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 месяцев назад +8

    आई बाबा ना सलाम

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 5 месяцев назад +4

    प्रा. लक्ष्मण हाके यांना जाहिर पाठिंबा

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 5 месяцев назад +23

    माणूस खूप चांगला आहे. हाके साहेब

  • @ShivrajGighe
    @ShivrajGighe 5 месяцев назад +3

    Dhanya Dhanya Te Mata Pita

  • @dinanathsangle7385
    @dinanathsangle7385 5 месяцев назад +8

    हाके सारखा यौध्दा होने नाही हाके साहेबांच्या आई वडीलांना जेय ओ बी सी जेय मल्हार

  • @Trigger9009
    @Trigger9009 5 месяцев назад +3

    Love You Saheb❤

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 5 месяцев назад +8

    माई तुमचा हिरा ३५० समाजासाठी लढतोय ..१का समाजासाठी नाही ..तो उपेक्षित,वंचित , पोटावर जगणाऱ्या लोकांच्या फक्त १क आरक्षणावर लढतोय ..तो ३५० जातींचा मोहरक्या झालाय ..

  • @hanumanpisal5948
    @hanumanpisal5948 5 месяцев назад +5

    हाके साहेब आगे बढो

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 5 месяцев назад +9

    ओ.बी.सी.साठी चांगला नेता मिळाला आहे ओबीसी एक व्हा विनंती आहे

  • @komaldamodhar9306
    @komaldamodhar9306 5 месяцев назад +14

    आई आम्ही दादाच्या सोबत आहोत तुमी काळजी घ्या आपन लढू सर्व 🎉🎉😢

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 5 месяцев назад +13

    ओबीसी समाज तुम्हा कुटुंबियांचे उपकार कधीही विसरू शकत नाही...🙏

  • @vishalsuryawanshi1347
    @vishalsuryawanshi1347 5 месяцев назад +4

    आईवडील दोघांनाही सलाम

  • @kavishwarsambare6088
    @kavishwarsambare6088 5 месяцев назад +5

    आई बाबांना नमस्कार

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 месяцев назад +24

    हाके साहेब खरच तुम्हाला सलाम बघा बलाढ्य समजणे किती साधी बोली मांस त्यांच्या पोटी हा रतन जन्माला आला

  • @mukeshzanje598
    @mukeshzanje598 5 месяцев назад +37

    एकच पर्व ओबीसी सर्व आमचा पाठिंबा हके सरांना

  • @shrirammundhe2432
    @shrirammundhe2432 5 месяцев назад +5

    प्राचार्य लक्ष्मण

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 5 месяцев назад +90

    कुठे हे गरिब मेंढपाळ व कुठे आरेरावी दादागिरी करणाराचं बिनडोक कुटुंब. हाके साहेब संस्कारी कुटुंब 👍🏾👍🏾

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 5 месяцев назад +8

      धनगर समाजा सारखा ..भोळा समाज् नाही..खूप भारी असतात हे लोक

    • @jagdishpatil7866
      @jagdishpatil7866 5 месяцев назад

      😂😂😂​@@prashantshinde4477

    • @jagdishpatil7866
      @jagdishpatil7866 5 месяцев назад

      😂😂😂

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 5 месяцев назад +20

    हाके साहेब जिंदाबाद सलाम तुमच्या कार्य ला

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 5 месяцев назад +17

    ओ।बि।सि।एकजटीचा।विजय।असो

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 месяцев назад +39

    याला म्हणतात मागासलेला समाज

  • @ramprabhuhegadkar3340
    @ramprabhuhegadkar3340 5 месяцев назад +5

    सरकारने आमच्या हाके साहेबाची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व ओ बी सी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू जय मल्हार पिवळं वादळं

  • @nmt8999
    @nmt8999 5 месяцев назад +4

    Laxman hake warrior... Full support hake Sir

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 5 месяцев назад +11

    जय मल्हार जय भगवान जय बजरंग जय सेवा लाल जय सावता जय संताजी जय महावीर जय भीम जय अण्णा भाऊ साठे जय गोरा कुंभार फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्यात दादागिरी चालणार नाही जरांगे पाटील यांनी अवाजवी मागणी करुन महाराष्ट्र राज्यातील वातावरण गढुळ करू नये आरक्षण शंभर टक्के घ्या स्वतंत्र कोट्यातून घ्या नाहीतर निवडणूक 288आमदार निवडून आणुन कायदा करावा शरद पवारांच्या नादाला लागुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करु नये

  • @mohandalvi7720
    @mohandalvi7720 5 месяцев назад +7

    हाके साहेब यांना जर काही झालं तर हा महाराष्ट्र निट राहणार नाही च

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 5 месяцев назад +24

    यातून समजलं असेल हाके सर कोण आहे

  • @दादासाहेबअंतरकर्

    हाके साहेब जिंदाबाद

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 5 месяцев назад +18

    हाके च घर बघा...मराठ्यांनी
    आई वडील पाहा किती साधे भोळे आहेत...आम्ही वर्ष न वर्ष जतिपातिच्या चक्रात अडकलो आहे..

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 5 месяцев назад +13

    एकच पर्व ओबीसी पर्व

  • @gorakhkhedkar6968
    @gorakhkhedkar6968 5 месяцев назад +20

    सलाम हाके साहेब

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 4 месяца назад +2

    जय ओबीसी खरच प्रामाणिक माणूस आहेत

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 5 месяцев назад +41

    ओबीसी शंभर टक्के एकवटणार‌
    यात शंका नाही.
    जय ओबीसी..

  • @sureshdhole9737
    @sureshdhole9737 4 месяца назад +1

    हाके सहेब फुल सपोर्ट obc जिंदा बाद

  • @shantaramdmali3111
    @shantaramdmali3111 5 месяцев назад +13

    जय ओबीसी

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 5 месяцев назад +6

    जरांगेंचे कुटुंब आणि हाकेंचे कुटुंब दोघांचे ऐका...फरक कळेल.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 4 месяца назад +1

      काय आहे फरक कुटुबांतदोघाच्यां तुच सागं न 😅

  • @RamakantLakade
    @RamakantLakade 5 месяцев назад +1

    Great

  • @abasomane2000
    @abasomane2000 5 месяцев назад +2

    Great Hake Sir ❤

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 5 месяцев назад +7

    Ekach parv obc sarv jai obc only laxman hake saheb

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 5 месяцев назад +8

    Hake sir great

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 5 месяцев назад +7

    Hake sir great ❤😢

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 5 месяцев назад +31

    हकेचा परिवाराची भास्या किती गोड आहे

  • @unseenindiawithdinkar8276
    @unseenindiawithdinkar8276 5 месяцев назад +6

    एक फक्त एका जातीसाठी सरकार ला धमकी देतोय आणि एक 350 जातीसाठी लढतोय त्यांच्या हक्कासाठी

  • @yashnews2023
    @yashnews2023 5 месяцев назад +7

    लक्ष्मण हाके सरांचे घर बघा रंगे पाटलांचं घर बघा मग बघा आरक्षण कोणाला द्यायचं

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 5 месяцев назад +28

    सरकाराने काय झोपले की काय जळ जाईल एकनाथ शिंदे साहेब

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 5 месяцев назад +32

    आईच काळीज आहे । ते तुटणार च ।सरकारने । सहानुभूतिपूर्वक विचार करावा ।

  • @dattaabuj1853
    @dattaabuj1853 5 месяцев назад +34

    बाराच्या अवलादीनी इथ हाके सरांच्या विरोधात कमेंट करु नये

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 4 месяца назад +1

      जरांगे पाटलांच उपोषण चालू असतांनां त्याच्या विरोधात कमेंट करतात त्या बारा दुणे चोवीसच्या अवालदी आहेत का

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 4 месяца назад

      हे खरे सुसंस्कृत लोक आहे हेंचाकड दादागिरीचा भाषा नाही तसा तो येडझाव्या जारंग्या तेचा तोंडातून कायम हेंचा खुटा ठोकतो khuta uptato तुला बघतो yacha porich shudha bhsahn bagha अरे रवीची भाषा jarangecha सर्व कुटुंब त्याचा सारखेच आहे सरकारला दम देतात तसं हे कुटुंब स्वतः फास लावून घायला तयार आहे

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 5 месяцев назад +3

    सर्व ओबीसी समाज हाके साहेबांसोबत आहे

  • @samadhangore3606
    @samadhangore3606 5 месяцев назад +4

    हाके सर जाहीर पाठींबा आहे