Laxman Hake Hunger Strike | टोपे फक्त ३ किमी अंतरावर, तरीही उपोषणाकडे फिरकले नाही, ओबीसी संतापले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #OBCReservation #MarathaAndolan #ManojJarangePatil #LaxmanHake #ChhaganBhujbal #PankajaMunde #MaharashtraTimes
    स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी अजून एकदाही उपोषणाला भेट दिलेली नाही. लक्ष्मण हाके यांचं उपोषण टोपेंच्या घनसांगवी मतदारसंघात सुरूय. टोपेंच्या या भूमिकेमुळे स्थानिक ओबीसींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मराठा आंदोलनात राजेश टोपे यांचा सुरुवातीला पुढाकार दिसून आला होता. मात्र ओबीसी आंदोलनाकडे न फिरकल्यामुळे टापेंवर टीका केली जातेय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 826

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade8004 2 месяца назад +103

    जय ओबीसी घनसावंगी 288

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 2 месяца назад +2

      तुझा सख्खा भाऊ सोबत आहे का बघ आधी 😂

  • @karadvijay2687
    @karadvijay2687 2 месяца назад +111

    राजेश टोपे यांना आम्ही चांगले समजत होतो पण हे तर एकतर्फी राजकारणी निघाले..

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 2 месяца назад +125

    मी ओबीसी आहे याचा कारेकरंम 111जय ओबीसी

  • @shekharsonawane5030
    @shekharsonawane5030 2 месяца назад +62

    एकच पर्व OBC सर्व❤

  • @Dayanand207
    @Dayanand207 2 месяца назад +50

    पुढील आमदार ओबीसी चा होनार ,जय ओबीसी जागो ओबीसी

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 месяца назад +8

      झोपा आता,लोकसभेला बघितले😂😂

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      ​@@rameshkale9787 tumcha baap aalya kendrat modi manje landyacha baap aalya

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 месяца назад

      Hikmat dada

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 2 месяца назад

      अहो आधी हाके आणि शेंडगे ला खासदार करायचं होत ओबीसी ने..😂😂😂
      ५००० chya वर मते पडत नाहीत काय ओबीसी ओबीसी करता...तेव्हा पण ओबीसी ने च मते दिली असतील

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 2 месяца назад +1

      😂😂😂 लोकसभेला जिरली 😂😂

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 2 месяца назад +9

    बटुळे मामा आपण विधानसभेला नक्कीच उभे राहा 100% ओबीसी समाज तुमचा विचार करेल

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 2 месяца назад +217

    OBC चा म्होरक्या - हाके साहेब.
    सदैव आपल्या सोबत.

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 месяца назад +11

      Morkya 250 Matacha !!

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 месяца назад +7

      ​@@dattatrayyadav3961zatya jarangya tr sasryakde bhik magun khato tu kai sangto kelya

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 2 месяца назад +9

      ५००० मत असणारे हाके 😂

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 2 месяца назад +1

      हक्याला हिकडे सोलापुरात कोण विचारात नाही म्हणून तिकडे गेलाय भुर्टा 5000 ती पण बटन n समजलेल्या लोकांची आहेत😂

    • @sarjeraoghutukade8586
      @sarjeraoghutukade8586 2 месяца назад +2

      ​@@Vinayakghandge04 विधानसभा कित्ती 140 amdhar padnaar

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 2 месяца назад +145

    राजेश टोपे ला सपाटून पराभव करून घ्या

  • @narayanmisal2265
    @narayanmisal2265 2 месяца назад +20

    जरांगे पाटील यांना ओबीसी ला संपवून महाराष्ट्र मध्ये एक हाती मराठा समाजाचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.

  • @satishshinde3457
    @satishshinde3457 2 месяца назад +119

    2024 ला पुर्ण ओबीसी आमदार करा लोकसंख्या दाखवून द्या एकच पव॔ ओबीसी सव॔ हाके साहेब समर्थ क

  • @laxmanbhise9796
    @laxmanbhise9796 2 месяца назад +238

    राजेश टोपे 100% माजी आमदार

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      प्रॉपर आमदार राजेश टोपे आजुन आले नाहीत भेटायला रोहित पवार पण आले नाहीत हेच ते दोन आहेत त्या रात्री आग लावणारे
      गरीब मराठ्यांना भडकवणारे
      OBC मित्रांनो लक्षात आसु द्या आपले शत्रू गरीब मराठा समाज नाही
      १९०० च्या काळातले मुख्यमंत्री आहेत समजून घ्या

    • @user-fj2gd9im8f
      @user-fj2gd9im8f 2 месяца назад +8

      😂 chgya 100 take Mazi amdar

    • @DineshRaut-rf4mf
      @DineshRaut-rf4mf 2 месяца назад

      राजेश टोप्याला आम्ही घरी बसवणारच

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 2 месяца назад +7

      ओ.बी.सी.चे फक्त मत पाहिजे यांना.

    • @user-fz9ce4xu9d
      @user-fz9ce4xu9d 2 месяца назад +3

      भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा पंकजा मुंडे यांना उपुख्यमंत्रीपद देऊ भुजबळ साहेब ग्रहमंत्री पद देऊ जय ओबीसी

  • @Hindusamrat8385
    @Hindusamrat8385 2 месяца назад +103

    राजेश टोपे जातिवाद करतोय फक्त मराठा समाजाला बघतोय जरा अंगाला पाठिंबा देतोय खर्च करतोय आता निवडून येणार नाही

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 2 месяца назад

      बटुळे काका तुम्ही उतारवयात पण खूप खोटे बोलतात, दस्तुरखुद्द राजेश टोपे च्या पाथरवाला गावात महविकास आघाडीला फक्त 179 मतांची आघाडी आहे, त्या गावात प्रत्येक घरात एकाला तरी नोकरी टोपे पिता पुत्रांनी दिली आहे एवढे करून सुद्धा सर्व OBC समाजाने धनगर समाजाचा आहे म्हणून बाहेरच्या महादेव जानकर ला मतदान केले आहे, अन् 80 टक्के मराठा, मुस्लिम समाजाने महविकास आघाडीला मतदान केले आहे, ही वस्तुस्थिती आहे

    • @Dny809
      @Dny809 2 месяца назад +1

      मराठा मराठयांना च Support करणारं.....
      नका करू मतदान..
      तुमच्या मतदानासाठी Aamachy समजाच्चा नुकसान करून चालणार नाही...
      मागच्या 25 वर्षांपासून हीच चूक झाली होती
      मराठा नेत्यांची....
      खूप लाड केले तुमचे त्यांनी....
      Only Manoj Dada jarange पाटील

  • @aaradhyaanilchavhan571
    @aaradhyaanilchavhan571 2 месяца назад +48

    मतदान करू नका टोपे ला ,जागा दाखवून देवू.

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 2 месяца назад +29

    ओबीसी एकता झिंदाबाद
    एकच पर्व ओबीसी सर्व
    एक ओबीसी कोटी ओबीसी
    जय ओबीसी 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaprasadwadge1672
    @dattaprasadwadge1672 2 месяца назад +125

    टोपे पडणार 💪

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 2 месяца назад

      बटुळे काका तुम्ही उतारवयात पण खूप खोटे बोलतात, दस्तुरखुद्द राजेश टोपे च्या पाथरवाला गावात महविकास आघाडीला फक्त 179 मतांची आघाडी आहे, त्या गावात प्रत्येक घरात एकाला तरी नोकरी टोपे पिता पुत्रांनी दिली आहे एवढे करून सुद्धा सर्व OBC समाजाने धनगर समाजाचा आहे म्हणून बाहेरच्या महादेव जानकर ला मतदान केले आहे, अन् 80 टक्के मराठा, मुस्लिम समाजाने महविकास आघाडीला मतदान केले आहे, ही वस्तुस्थिती आहे

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 2 месяца назад +209

    जातीयवादी आमदार राजेश टोपे याला यंदा माजी आमदार करा

    • @user-xe6de5my6v
      @user-xe6de5my6v 2 месяца назад

      आरक्षण खातोस तू जातीवादी नाही का

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 2 месяца назад

      बटुळे काका तुम्ही उतारवयात पण खूप खोटे बोलतात, दस्तुरखुद्द राजेश टोपे च्या पाथरवाला गावात महविकास आघाडीला फक्त 179 मतांची आघाडी आहे, त्या गावात प्रत्येक घरात एकाला तरी नोकरी टोपे पिता पुत्रांनी दिली आहे एवढे करून सुद्धा सर्व OBC समाजाने धनगर समाजाचा आहे म्हणून बाहेरच्या महादेव जानकर ला मतदान केले आहे, अन् 80 टक्के मराठा, मुस्लिम समाजाने महविकास आघाडीला मतदान केले आहे, ही वस्तुस्थिती आहे

    • @abhijeetkhawale6162
      @abhijeetkhawale6162 2 месяца назад

      तुमचे मुंढे भुजबळ आणि जाणकार आणि हाके गेले होते का मराठा आंदोलनात

  • @Hindusamrat8385
    @Hindusamrat8385 2 месяца назад +215

    राजेश टोपे आता निवडून येणार नाही मतदारसंघातून

  • @AbhishekKedar-cl5mr
    @AbhishekKedar-cl5mr 2 месяца назад +98

    राजेश टोपे 1000 टकेपडनार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +10

    एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो

  • @rp_148
    @rp_148 2 месяца назад +81

    टोपे ला यावेळी टोपी लावून घरी बसवा.... भावांनो ...!!

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 месяца назад +54

    टोपे साहेबाना आम्ही चांगले मानत होतो पण यानीच चित्रपटातील कथेत जसा निर्मित आसते तसाच प्रकारे टोपे यांनीच जरागे निर्मित फॅक्ट तयार केलेल आहे ईश्वर त्याना माफ नाही करणार

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 месяца назад +43

    जे पक्ष जे नेते या आंदोलनाला आले ते OBC साठी मावळे जे नाही आले ते कावळे विधान सभेला अपले मत OBC SC St मुस्लीम बहुजन उमेदवारालाच जय OBC

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 2 месяца назад +6

      ग्रामपंचायत लढव मग तुला समजेल आपण काय बोलतोय,

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 месяца назад +5

      Sc st आणि मुस्लिम तुमच्या सोबत नाहीत

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 2 месяца назад +56

    टॉप माजी आमदार नक्कीच

    • @user-xe6de5my6v
      @user-xe6de5my6v 2 месяца назад

      अबे ओबीसी गेट आऊट मराठवाडा

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 месяца назад +3

      Ghanta halav!!

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      ​@@dattatrayyadav3961tu halv tya tope chaa

  • @kumarsachin1550
    @kumarsachin1550 2 месяца назад +37

    टोपेला टोपी आता निवडणुकीत

  • @karadvijay2687
    @karadvijay2687 2 месяца назад +25

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @YBX_007
    @YBX_007 2 месяца назад +38

    मला ह्या बाबांच एक मात्र पटत...जरंग्या म्हणतात थेट 'तात्या विंचूला'😂😂😂

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 2 месяца назад +6

      दिसुदे फक्त बीड मध्ये त्याला मग समजेल त्याला

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 2 месяца назад

      शट दिसुदे तुझा गाडीत दम आसतर कर काय करतो ते घरात घुसुन ठोकतील हुकुमशाही आहे बाळा दिसूदे शट करतो का हो चोगया

    • @ALG80855
      @ALG80855 2 месяца назад +1

      ​@@Rdhealth234 chan kiti jatiwad aahet he kalale

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 месяца назад

      तुला बिड ये म्हणतो तेजी कोण नाहीत का बीड मध्ये हाके लाख मराठा समाजगावात येऊ देणार नाही म्हणाला हाके ढोल 🥁 वाजवत गेले गप्प बसले जशास तसं चचचचचचचणचचणणचचचचचच

  • @AmolPawar-sz5cg
    @AmolPawar-sz5cg 2 месяца назад +4

    टोपे ला मतदान करू नका ओबीसी करा लाईक

  • @salekarvlog
    @salekarvlog 2 месяца назад +42

    टोपे साहेब १०० टक्के निवडून येतील...... सर्व मराठा समाज ताकदीने उभा राहील 👍🏻👍🏻

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 2 месяца назад +16

    बटुळे काका अभ्यासपूर्ण विवेचन...❤

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      बतुलया 😂😂😂
      बतुळ्याची कोण नाचत होती😮

  • @shankarjahagirdar688
    @shankarjahagirdar688 2 месяца назад +2

    रोहित पवार ला पण पाडा .OBC ची एकजूट दाखवावेत. महाराष्ट्रातील OBC एकजूट रहाणारच. धन्यवाद

  • @premkankal9008
    @premkankal9008 2 месяца назад +20

    काही दिवसांपूर्वी एक पिक्चर आलता त्यात टोपे नावाचा आमदार असतो त्याला नारायण वाघ उताना पडतो तसाच हा पण टोप्या उताना पाडायचा

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 2 месяца назад +24

    रोहित पवार पण पाडा

  • @pitambarrokade8480
    @pitambarrokade8480 2 месяца назад +2

    राजेश टोपेला त्याची जागा दाखवा. जय ओबीसी.

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 2 месяца назад +4

    ओबीसी एकजुटीचा विजय असो...

  • @shanbade3402
    @shanbade3402 2 месяца назад +6

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @ramprabhuhegadkar3340
    @ramprabhuhegadkar3340 2 месяца назад +2

    राजेश टोपेला विधानसभेला दाखवून देवू 000मताने पाडायला पाहिजे जय मल्हार पिवळं वादळं जय ओ बी सी समाज एकत्र येऊन काम करून दाखवून देवू

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 месяца назад +4

    राजेश टोपे चा जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @shankarjahagirdar688
    @shankarjahagirdar688 2 месяца назад +4

    O B C लोकांनी राजेश टोपेला धडा शिकवा नाही तर OBC त एकजूट नाही असंच समज होईल ? लक्ष्यात ठेवा .

  • @rushikesh9272
    @rushikesh9272 2 месяца назад +24

    Rajesh tope bhavpurn shradhanjali

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 2 месяца назад +3

    टोपेने त्याच्या जागेवर कोणत्याही उमेदवाराला उभं केलं तरी पुन्हा निवडून देणार नाही असा इशारा देण्यात यावा

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 месяца назад +5

    आगामी विधानसभेला दाखवून दिली पाहिजे ए राजेश टोपे यांनी प्रचंड मतांनी पराभव केला पाहिजे

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 2 месяца назад +22

    इथून पुढे कोणत्याही मराठा समाज मधील नेत्याला किंवा सरपंच ,साधा सदस्य ग्राम पंचायत ला उभा राहिला तरी ही त्याला कोणत्याही अनुसूचित जाती जमाती, ओबीसी यांनी एक ही मतदान करायचं नाही......

    • @hsb2351
      @hsb2351 2 месяца назад +4

      Nko kru tu tr nivadun ya

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 2 месяца назад

      😂

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 месяца назад +1

      या लोकांना आरक्षण कमी राजकारण महत्वाचे आहे 😂

    • @gopi2918
      @gopi2918 2 месяца назад

      😂

    • @gopi2918
      @gopi2918 2 месяца назад

      विधानसभे नन्तर तर आणखी पिसाळतील हे माधव jativadi

  • @GaneshRakte-sp4nl
    @GaneshRakte-sp4nl 2 месяца назад +2

    टोपे साहेब विधानसभा लवकरच आहे एक ओबीसी

  • @rampatil2755
    @rampatil2755 2 месяца назад +15

    OBC

  • @purbhajitawde5521
    @purbhajitawde5521 2 месяца назад +19

    एक मराठा लाख मराठा, जरंगे पाटील झिंदाबाद,,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 месяца назад +5

    पाडा बरं होईल ते तरी कुठे उघड पणे आरक्षणाला पाठिंबा देतात प्रस्थापित पाडलेच पाहिजे होऊ द्या एखादा गरजवंत आमदार तेवहढयाने त्याची तरी दरिद्री पार होईल पेन्शन पण चालु राहील. आता जे आहेत ते सगळे २८८पाडा

  • @LoveShowsNostalgic
    @LoveShowsNostalgic 2 месяца назад +12

    राजेश टोपे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 месяца назад +2

    टोपे साहेबाना मराठे राजकारणातून टोपी पडण्याची भीती वाटतेम्हणून 😂😂😂

  • @shanbade3402
    @shanbade3402 2 месяца назад +3

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉❤🎉❤

  • @TakpirTakpir
    @TakpirTakpir 2 месяца назад +36

    दलीत मुस्लिम समाज ओबीसी समाज एकत्र यावेत मग पहा कसे पळतात..सारख्या जागा वाटप करण्यात यावे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 месяца назад +3

      Muslim fakt congress sobat rahnar baki tyana kahi ghena dena nhi

    • @gopi2918
      @gopi2918 2 месяца назад

      Gand fatli ki dalit muslim lagta ka,, padlyavar lokana dharm shikvta

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 месяца назад +1

      दलित समाज पण काँग्रेस सोबत आहे

    • @gopi2918
      @gopi2918 2 месяца назад +1

      आम्ही दलित बीजेपी सोबत कधीच नव्हतो

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 2 месяца назад +2

      दलीत लोकांना सामाजिक भान आहे कोण काय करते दिसते त्यांना

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 2 месяца назад +3

    विधानसभेला राजेश टोपेअन् रोहित पवार पाडले पाहिजे.

  • @gopalchaugule9696
    @gopalchaugule9696 2 месяца назад +1

    राजेश टोपे ला विधानसभेला जागा दाखवा

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 2 месяца назад +4

    आता जनता सुद्धा टोपेला टोपी घातल्याशिवाय राहणार नाहीत

  • @user-bj5js9xp6z
    @user-bj5js9xp6z 2 месяца назад

    टोपे सहेबामुळेच हजारो ओबीसी चे घरे चालतात ते साहेबांच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही.

  • @niteenchitanvis2453
    @niteenchitanvis2453 2 месяца назад +1

    राजेश टोपे, यांच्या वर विश्वास ठेऊ नये.

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 2 месяца назад +10

    यावेळी राजेश टोपे पडला पाहिजे.

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 2 месяца назад +4

    तुम्ही आमचा कार्यक्रम केला ना आता सगळ्यांचा हिशोब होणार एकच पर्व ओबीसी सर्व

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 2 месяца назад +15

    चंद्रकांत खैरे ,पंकजा मुंडे , महादेव जानकर, obc नेत्यांना सांगून कोणी पडलं 😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 месяца назад +3

      आता आपण पण सांगून पडायचे

    • @nitinchabukswar8452
      @nitinchabukswar8452 2 месяца назад +4

      चंद्रकांत खैरे OBC नाहीत ते ओपन लिंगायत आहेत .
      तरीही हाके सरांची तब्बेत विचारण्यासाठी आले होते.

    • @PallaviWanmare
      @PallaviWanmare 2 месяца назад

      Jarange patil❤❤

  • @shamkale9209
    @shamkale9209 2 месяца назад +3

    पाडा आम्ही तुमच्या सोबत 🚩 एक शिवसैनिक 🚩

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩 नाद नाय🔥🔥🔥

  • @balutribhavan4080
    @balutribhavan4080 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤जय ओबीसी ! एक हो !

  • @venkateshtaurvt6427
    @venkateshtaurvt6427 2 месяца назад +3

    सर्व मराठा समाज टोपेला निवडणूक आणणार आत्ताच लोकसभा झाली 32000+ लीड होती घनसावंगी मधून🙏🙏 टोपेंमुळे

  • @bhausahebyelwe072
    @bhausahebyelwe072 2 месяца назад +1

    जय ओबीसी

  • @hiradarade4082
    @hiradarade4082 2 месяца назад +1

    Jago OBC jago

  • @arjunrodepatil
    @arjunrodepatil 2 месяца назад +36

    चिक्की का आलीं नव्हती पाटलांच्या उपोषण स्थळी

  • @groagency5382
    @groagency5382 2 месяца назад +6

    राजेश टोपे साहेब या वर्षी आतापर्यंत चे सर्व रेकॉर्ड तोडून प्रचंड मतांनी विजयी होतील..

  • @SureshSalmote
    @SureshSalmote 2 месяца назад +2

    😂😂😂😂😂😂...... शासनाचा जाहीर निषेध...महाराष्ट्रातील शासनाने .,.......
    वंचित ओबीसींच्या बांधवांची S T / SC आरक्षण देऊन‌ ....आरक्षणात समावेश करावा...
    वंचित ओबीसींच्या कल्याणासाठी योग्य राहील.....
    जर प्रगत मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन
    ओबीसी आरक्षण दिले जाते
    तर ओबीसींच्या बांधवाना
    ST/ SC आरक्षण दिले पाहिजे कारण.....
    वंचित ओबीसींच्या बांधवांची हेळसांड निर्माण होणार नाही .... मराठा कुणबी आरक्षण मराठा समाज ओबीसींच्या आरक्षणाचा सर्व शासकीय लाभार्थी होऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणार.....मुळ ओबीसी समाज बांधवांना ओबीसींच्या आरक्षणात काही उपयोग होणार नाही म्हणून.... शासनाने वंचित ओबीसींच्या बांधवांची हेळसांड निर्माण होणार नाही यासाठी.... वंचित ओबीसींच्या बांधवांना S T / S C आरक्षण शासनाने दिले पाहिजे तरच वंचित ओबीसींच्या बांधवांची हेळसांड निर्माण होणार नाही -ओबीसी समर्थक

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +1

    राजेश टोपे शंभर टक्के माजी आमदार

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад

      You know fadanvis ? 😂😂😂 , your hate on us , we know ? 😂😂😂 .

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 2 месяца назад +38

    फक्त टोपे साहेब बाकी खेळ माकडांचा

    • @rajbhaulondhe6304
      @rajbhaulondhe6304 2 месяца назад

      तुझ्या आईला झ** तुझ्या ओबीसी कार्यक्रमात कशाला पेमेंट करतोर

    • @siddheshwarneharkar8272
      @siddheshwarneharkar8272 2 месяца назад +17

      खेळ माकडा चा नाही वाकडया चा आहे

    • @Omkar67890
      @Omkar67890 2 месяца назад +3

      👍

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 месяца назад

      Lund tope
      प्रॉपर आमदार राजेश टोपे आजुन आले नाहीत भेटायला रोहित पवार पण आले नाहीत हेच ते दोन आहेत त्या रात्री आग लावणारे
      गरीब मराठ्यांना भडकवणारे
      OBC मित्रांनो लक्षात आसु द्या आपले शत्रू गरीब मराठा समाज नाही
      १९०० च्या काळातले मुख्यमंत्री आहेत समजून घ्या
      आधी घर फोड़ी आता समाज फोड़ी
      जय हिन्दू OBC

    • @AkshayWaware-tn5ce
      @AkshayWaware-tn5ce 2 месяца назад +1

      जरांगे माकड आहे काय 😂😂🥕

  • @amhidevenviren
    @amhidevenviren 2 месяца назад +1

    एक अकेला बटूले बाबा सब पर भारी हे😂😂

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 2 месяца назад

    मुस्लिम दलित मराठा टोपे साहेब सोबत

  • @SubhashBangar-mo2lg
    @SubhashBangar-mo2lg 2 месяца назад +1

    जय ओबीसी जय भगवान

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +3

    मुस्लिम आणि बहुजन समाज यांनी मराठा समाजाला ओळखले पाहिजे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад

      Same like you people's ? At election obc after election only your people's ? 😂😂😂😂

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 2 месяца назад +1

    कार्येक्रम करून दाखायचं ओबीसी म्हणतात आम्हला ❤❤❤

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +4

    पंकजी पडली ढुंगणावर 😂😂🤣

  • @prashantjagtap7413
    @prashantjagtap7413 2 месяца назад

    टोपे साहेब निवडून येणार म्हणजे येणार

  • @GgHh-bb2pq
    @GgHh-bb2pq 2 месяца назад +1

    Pustakalay Abhishek OBC form🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 2 месяца назад

    एकमेकांची जिरवायच्या नादात,पुढारी गब्बर होणार

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 2 месяца назад

    टोपे ला विधानसभेला दिखवू ❤❤

  • @rajughule6436
    @rajughule6436 2 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 2 месяца назад +1

    जय ओबीसी ❤

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 месяца назад +1

    Real hero all obc baba

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 2 месяца назад +1

    Jay OBC ❤💛💐

  • @indiantalent3375
    @indiantalent3375 2 месяца назад +20

    तुम्ही पहिले पासूनच मतदान करत नाही टोपे ला.... आता फक्त बोलून दाखवत आहात एवढच तुमचा भरोसावर राजकारण नाही त्यांचं😂😂

    • @parmeshwarchaudhari4321
      @parmeshwarchaudhari4321 2 месяца назад +2

      त्रिकाल सत्य आहे हे कधीच शरद पवार साहेबाच्या पक्षाला मतदान करत नहीं आणि यांची गरज पण नहीं

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 2 месяца назад

      शरत पवार मनजे ते वाकड का

    • @Patil-q5u
      @Patil-q5u 2 месяца назад

      Tuzya baapachya matana nivdun nahi ala to tuzya biological father ahe Tope DNA check kar tuzya

    • @ashokwagh3693
      @ashokwagh3693 2 месяца назад

      मित्रा किंवा तुम्ही जे कोणी असाल‌ ते, तुम्हाला एक मात्र सांगतो की,जे विधानसभा 2019 मतमोजणीवेळी शेवटचे दोन जिल्हा परिषद सर्कल बाकी असतांनाच राजेश भैय्या टोपे साहेब यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत भाऊ उढाण यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरुवात केली होती.आणि शेवटच्या त्या दोन्ही सर्कलमध्ये माझे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी आम्ही मतदानाच्या अगोदर पासून ते मतमोजणी, निकाल लागेपर्यंत संपर्कात होतो आणि त्यांनी सर्वांनी टोपे साहेब यांना शक्य होईल तेवढी मदत केली होती.आणि. ह्या दोन्ही सर्कलमध्ये टोपे साहेब यांना लीड मिळाली व त्यांना विजयी घोषित करण्यात आले..

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 месяца назад

    लक्ष्मण हाके यांचा इतिहास शोधा आणि मनोज जरांगे यांचा इतिहास शोधा कोण जातीवादी आहे हे समजेल

  • @khoresaagar3920
    @khoresaagar3920 2 месяца назад +16

    अरे पण सगळ्यात जास्त ओबीसी मध्ये कोणी असेल तर तो कुणबी मराठा आहे त्यांना विचारले का😂😂 बघा कळेल कोण किती आहे

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 месяца назад +4

      त्यानाच बाहेर काढल जाईल जर sarve झाला तर.. जातीय जण गणना ही पुढची मागणी असेल..

    • @kiranzine9835
      @kiranzine9835 2 месяца назад +1

      हे मात्र नक्की आहे

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 месяца назад +2

      त्यांचं पण वाटोळं केलं रे तुम्ही

  • @bhairumali6013
    @bhairumali6013 2 месяца назад +1

    जय OBC

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 месяца назад

    बिच्चारे टोपे साहेब....
    मराठा ओबीसी बाजूला ठेवा...
    फक्त कोरोना काळातील त्यांच काम आठवा....क्षमस्व

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 2 месяца назад +1

    Jai OBC.

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 2 месяца назад

    Obc तुम्ही सुद्धा पाडा ..जय ज्योती जय क्रांती 🐚🚩

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 2 месяца назад +1

    पाडून दाखवा एकदा जय ओबीसी

  • @umeshlahane2202
    @umeshlahane2202 2 месяца назад

    OBC नी पण मराठा आमदारची गावबंदी करावी

  • @pandharinathdhangare7204
    @pandharinathdhangare7204 2 месяца назад

    राजेश टोपे ला पाडा त्याच्या पाच पिढ्या निवडून येणार नाही असे पाडा

  • @atulhandal9691
    @atulhandal9691 2 месяца назад +1

    जय obc

  • @pandharinathdhangare7204
    @pandharinathdhangare7204 2 месяца назад

    शरद पवार उमेदवार विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रात पाडा

  • @Omkar67890
    @Omkar67890 2 месяца назад +9

    यांचा ऊस टोपे साहेबांनी नेला आहे हे त्यांना शिकवत आहेत 👍

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 2 месяца назад

    सर्वच जण आहे

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 2 месяца назад +10

    हे आंदोलन राजेश टोपेनीच पेटवलेय... याचे पुरावे मी १० ठीकाणी पेरऊन ठेवलेय...!

  • @ujwalshendkar9332
    @ujwalshendkar9332 2 месяца назад

    मराठा+ मुस्लिम+ जयभीम विषय संपला

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 2 месяца назад

    राजेश टोपे 100 टक्के निवुडयेणार