Dalimb,3500 झाडांमध्ये 1 कोटी,छाटणी मध्ये बदल,मर,तेल्या गायब,कमी खर्चात परफेक्ट नियोजन,visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2023
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #यशोगाथा #आधुनिक_शेती #सोलापूर #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #डाळिंब_बाजार_भाव
    #डाळिंब_शेती लाखमोलाची #डाळिंब_शेती_यशोगाथा #dalimb_sheti #अनार_शेती
    #माळरानावर बहरले डाळींब #pomogrante #सेंद्रिय_शेती#आधुनिक_शेती लाखमोलाची
    #फायद्याची_डाळिंब शेती
    #डाळिंब_लागवड संपूर्ण माहिती
    #डाळिंब _लागवड_यशोगाथा#शेती_यशोगाथा
    #डाळिंब_शेती_माहिती#dalimb_sheti_mahiti #डाळिंब_पीक_व्यवस्थापन
    #डाळिंब_लागवड#सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सांगोल्यातील डाळिंब शेती
    #आटपाडी_डाळिंब शेती
    #जांभुड_डाळिंब_शेती लाखमोलाची
    #Pomegranate_sheti_yadhogatha
    #Export_Pomegranate_yashogatha
    #डाळींब_शेती_कीड_व्यवस्थापन
    #अनार_दाना_माहिती
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD
    bho

Комментарии • 41

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 10 месяцев назад

    खुप छान धन्यवाद सर

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z 10 месяцев назад

    एक नंबर👍

  • @dhanajibhong8552
    @dhanajibhong8552 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @HarunInamdar-nm3xq
    @HarunInamdar-nm3xq 4 месяца назад

    खूपच छान माहिती दिली

  • @vikasgund7442
    @vikasgund7442 8 дней назад

    Mast

  • @marutighadage4780
    @marutighadage4780 9 месяцев назад +5

    पाटील साहेब डाळींब रोपे मिळतील का

  • @gangadhargoldplaylistphasa752
    @gangadhargoldplaylistphasa752 4 месяца назад +1

    Very nice information

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 10 месяцев назад

    👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 10 месяцев назад +2

    Good information

  • @user-mw2tb4lm8u
    @user-mw2tb4lm8u 17 дней назад +1

    देवा नमस्कार आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @krishnatanpure7194
    @krishnatanpure7194 8 месяцев назад

    मा. आण्णा साहेब पाटील यांनी खूप छान मार्गदर्शन केले .त्यांच्या बोलण्यातून खूप खूप प्रेरणा मिळते. धन्यवाद आण्णा पाटील, धन्यवाद Vision Varta

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 7 дней назад

    Chtnit kay bdl kela pn kay ksa te sanga

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 10 месяцев назад +1

    Very nice patil 😂😂

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 10 месяцев назад +2

    1 नंबर माहिती दिली दादा अवस्य तुम्हाला भेटेन मी पण नवीन 2 एकर डाळिंब लावलेला आहे छान माहिती अनुभव भरपूर आहे दादा तुम्हाला

    • @allphoto4248
      @allphoto4248 8 месяцев назад +2

      रोपे कोठून आणली व कितीला?
      मोबाईल नंबर भेटेल का?

  • @vijayshinde5837
    @vijayshinde5837 7 месяцев назад +1

    The great patil saheb

  • @PradipAwchar-q5h
    @PradipAwchar-q5h 15 дней назад

    तेलाया बागेवर आलाहे का कराव

  • @dadashrigaikwadjaishanidev9332
    @dadashrigaikwadjaishanidev9332 10 месяцев назад +1

    आज यांची भेट घेऊन आलोय

  • @tulshiramjadhav1129
    @tulshiramjadhav1129 10 месяцев назад +2

    बाकी ठीक आहे पण जे उत्पन्न तुम्ही सागितलं जे थोडे जास्त आहे दर वर्षी असे उत्पन मिलेल अस नाहि

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 10 месяцев назад

    पाटील साहेब जबरदस्त नियोजन

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 10 месяцев назад +1

    कितवा बहार आहे

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 10 месяцев назад +3

    दादा तुम्ही म्हांडल्या सारखं निव्योजन योग्य असेल तर काही अडचण येणार नाही

  • @manojbabar1747
    @manojbabar1747 10 месяцев назад +1

    Size sathi best upay kay ahe

  • @user-yw3lr1jd6t
    @user-yw3lr1jd6t 7 месяцев назад

    सर भगवा रोपे भेटतील का

  • @somachopade9549
    @somachopade9549 9 месяцев назад +2

    तुमची फी किती

  • @jagannathhivarkar
    @jagannathhivarkar 10 месяцев назад +2

    दोन दिवसात तुमचाकड येणार आहे भेट होईल का तुमचे मार्गदर्शन होईल का उत्तर पाठवा

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 10 месяцев назад +8

    3500 झाडांना 450000लाख खर्च पटत नाही

    • @babasahebtambe4435
      @babasahebtambe4435 9 месяцев назад +2

      म्हणजे एका झाडाला 1300रू.खर्च. आता भाव आहे म्हणून काय वाटत नाही. भाव पडले तर लाखाचे बारा हजार होणार😊

    • @shreedada9562
      @shreedada9562 8 месяцев назад

      @@babasahebtambe4435 आरं दादा चार लाख पन्नास हजार आहे...

    • @sanjayshinde2118
      @sanjayshinde2118 7 месяцев назад

      130 रू

    • @user-cq1zr4zo4h
      @user-cq1zr4zo4h 7 месяцев назад

      Dada apan 4500000 gruhit dharale ka

  • @apparasal6565
    @apparasal6565 2 месяца назад

    रोपे आहेत का

  • @samadhankolekar1002
    @samadhankolekar1002 10 месяцев назад

    नागणे सर मर वर विचारत जावा राव जरा

  • @dilipwagh7266
    @dilipwagh7266 10 месяцев назад +1

    बागेवर नेट लावलेल दिसत हे नेट व त्याची मजूरीच लाख दोन लाख रू खर्च असेल 😂

    • @haifaagropune
      @haifaagropune 10 месяцев назад

      😊😊😊😊

    • @DTamerika
      @DTamerika 9 месяцев назад +1

      ​@@haifaagropune3 वर्ष चालत भाऊ ते नेट

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 10 месяцев назад +15

    कोल्हापूर मध्ये आपण गोरे सरांचा ट्रेनिंग मध्ये तीन दिवस मुक्काम होतो तुम्ही पण होता पाटील साहेब