बांगलादेशला डाळिंब पाठवून दोन एकरात कमावले ३० लाख रुपये | Dalimb Sheti Yashogatha | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 сен 2023
  • बांगलादेशला डाळिंब पाठवून दोन एकरात कमावले ३० लाख रुपये | Dalimb Sheti Yashogatha | Shivar News 24
    भावीनिमगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील माधव काळे यांनी बांगलादेशला डाळिंब पाठविले. त्यांना जागेवर १०१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. दोन एकरात त्यांनी ३० लाख कमावले. दोन एकरासाठी श्री. काळे यांना पाच लाख रुपर्ये खर्च आला. म्हणजे, २५ लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे. काळे कुटुंबातील आई-वडील, दोन भाऊ, सुना या कामांत झोकून देतात. त्यामुळे डाळिंब शेती फायद्यात असल्याचे मत श्री. काळे यांनी व्यक्त केले आहे.
    #dalimbmahiti
    #pomegranatefarming
    #dalimbmarket
    #dalimbsheti
    #डाळिंबशेती
    #dalimbshetiyashogatha
    #shivarnews24

Комментарии • 12

  • @tushargarud3829
    @tushargarud3829 7 месяцев назад +4

    साहेब.... प्रॉपर ग्राउंड रिपोर्ट घेत जा जे ने करुण शेतकऱ्यान्ना फायदा होईल.... बहार कोणत्या महिन्यात धरला? बेसल डोज़ कोणता भरला डालिम्बा चे वान कोनत आहे....रेस्टिंग प्रेड मधे काय काम केली.... हे जानून घेणे महत्वाच आहे.... ना कि 30 लाख झाले हे महत्वाच आहे 👍🏻

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 11 месяцев назад

    Very nice

  • @csbiradar1126
    @csbiradar1126 11 месяцев назад

    Nice

  • @pradipsawant4223
    @pradipsawant4223 8 месяцев назад +1

    रोपे टिशू ची आहेत किंवा गुटी ची

  • @komalshende4724
    @komalshende4724 9 месяцев назад

    Contact details dya yanche

  • @mayurirkhede8190
    @mayurirkhede8190 4 месяца назад

    यांचा नंबर पाठवा