वाह रे शेतकरी..! लोकांनी वेड्यात काढले अन् तरुणानं माळरानात 18 लाख उत्पन्न घेतले | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गोपाळपूर (ता. जि. औरंगाबाद) येथील तरुण शेतकरी छगन जनार्दन वडेकर यांनी कोरडवाहू जमिनीत द्राक्ष बाग फुलविली आहे. तीन एकरात ते द्राक्षाचे उत्पन्न घेत आहेत. यंदा तीन एकरात 18 लाख उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा छगन वडेकर यांना आहे. द्राक्ष बाग नियोजन, द्राक्ष बाग छाटणी, द्राक्ष बाजारभाव, द्राक्षाची एकरी खर्च, द्राक्ष मार्केट, द्राक्ष उत्पादन, द्राक्ष पीक नफा यासंदर्भात श्री. वडेकर यांच्याशी शिवार टीमने चर्चा केली.
    द्राक्ष लागवड संपूर्ण माहिती व मार्गदर्शन,
    Grapes Farming information,
    द्राक्ष लागवड नवीन शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व मार्गदर्शन,
    Grapes Farming Documentary,
    द्राक्ष लागवड माहिती व मार्गदर्शन,
    Grape Cultivation In Maharashtra,
    #GrapeCropProfit
    #द्राक्षबाग
    #छगनवडेकर
    #shivarnews24
    #द्राक्षबागायतदार

Комментарии • 21

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 Год назад +1

    अरे भाऊ मुलाखत कशाची घेतोय , एकरी उत्पादन किती ? खर्च किती ? मशागत कशी केली ? खते काय व किती दिली ?
    लागवड कधीची क्षेत्रफळ किती हे सोडून लोकांनी त्यांना वेड्यात काढले ! तुम्ही प्रेक्षकांना वेड्यात काढले .

  • @ganeshbhavangirgosavi2999
    @ganeshbhavangirgosavi2999 Год назад

    खुप छान मित्र परीवार आहे दादा

  • @ganeshborhade9393
    @ganeshborhade9393 2 года назад +1

    खूप छान सुंदर सकारात्मक

  • @sandeepragade9476
    @sandeepragade9476 2 года назад +1

    Great Farmer 👌👍

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 года назад

    अप्रतिम.

  • @vitthalkadhvane3201
    @vitthalkadhvane3201 2 года назад

    खूप छान

  • @mahadevsheleke7414
    @mahadevsheleke7414 2 года назад

    छान साहेब

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 2 года назад

    Khup sunder shetkari dada

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 2 года назад +1

    21 rupay kil0 holsel vyapryala det ahe,

  • @sandeepragade9476
    @sandeepragade9476 2 года назад

    Ek number wadekar sir

  • @mustafasayyad5765
    @mustafasayyad5765 2 года назад

    Khup chan bhai...

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 2 года назад

    शेतकरी मुरबाड जमीनीत द्राक्ष उत्पादन घेऊ शकतो का?

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 2 года назад

    किती एकर क्षेत्रांमधील उत्पन्न आहे 18 लाख

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 года назад

    शेती ला सोनेरी दिवस

  • @akashwaghchaure11
    @akashwaghchaure11 2 года назад

    Bapre drakshach draksh 🥱🥱🥱 . 🍇🍇🍇🍇🍇👍👍👍👍

  • @abhishekbharate551
    @abhishekbharate551 2 года назад

    Draksh pika baddal marathvadyat konate havaman labhdayak ahe ya baddal video banava

  • @cjpathak4191
    @cjpathak4191 2 года назад +2

    छान मुलाक़ात कृपया मोबाइल नम्बर देने

  • @murliepawar3983
    @murliepawar3983 2 года назад +1

    Contact number pan send karat chala mulakat gheta taynche sir. Adik fiyda hoien