जिरेनियम पिकाचा तेल उद्योग | दिवसाला 4000 रुपये निव्वळ नफा | Geranium Oil Industry | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • जिरेनियम पिकाचा तेल उद्योग | दिवसाला 4000 रुपये निव्वळ नफा | Geranium Oil Industry | Shivar News 24
    शिल्लेगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अरविंद नरोडे हे जिरेनियमची शेती करतात. त्यांनी शेतातच जिरेनियमपासून तेल निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. जिरेनियम तेल उद्योगातून श्री. नरोडे हे एका दिवसाला सर्व खर्च वजा जाता चार हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहेत.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #GeraniumTelUdyog
    #geraniumfarminginmaharashtra
    #shivarnews24
    #gireniumshetimahiti
    #jirenuamshetimahiti
    #Geraniumoilproject
    #जिरेनियमलागवड
    #जिरेनियमशेती

Комментарии • 35

  • @ANESH4UT
    @ANESH4UT 9 месяцев назад

    Hi

  • @JAGDISHPANDA-j8g
    @JAGDISHPANDA-j8g 11 месяцев назад

    Useful information

  • @gaykegeraniumfarmingnurser438
    @gaykegeraniumfarmingnurser438 2 года назад +2

    Very nice information

  • @sanjybhadev9594
    @sanjybhadev9594 2 года назад +6

    जिरेनियम चे रेट कमी झालेले आहे आणि उत्पन्न येवढा निघत नाही शेतकरी शेतकऱ्याला मारतो सगळे एका माळेचे लेकरा असून सारे खोटे बोलतात

  • @deepakkshirsagar7265
    @deepakkshirsagar7265 2 года назад +6

    जिरेनियम ऑईल प्लांट सुरु करण्यासाठी साहित्य कोठे मिळेल

  • @kunalteli1541
    @kunalteli1541 2 года назад

    Sir nice information. Sir lemongrass cha video upload kra

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 10 месяцев назад

    केळकर वाले खूप फसवणूक करतात ऐन वेळी दर पाडून घेतात असे ऐकले आहे.. खरे आहे का??

  • @jyotidayama9482
    @jyotidayama9482 Год назад +1

    Address pl

  • @yogeshbhavar7415
    @yogeshbhavar7415 2 года назад +1

    काय भाव आहे

  • @stock_marketrecon1948
    @stock_marketrecon1948 11 месяцев назад

    khup losss zala aaamcha

  • @tusharvarhadi1674
    @tusharvarhadi1674 2 года назад +2

    आम्हाला तेल घेणारे व्यापारी आहेत त्यांचे संपर्क नंबर मिळू शकतो का.

  • @mahadevpatil8811
    @mahadevpatil8811 2 года назад +4

    ग्रुप ने शेती केली तर सर्वांचा फायदा होईल

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 2 года назад

    कोरडवाहू शेतीत पण जिरेनियम उत्पन्न देते का माहिती सांगा 🙏 व लागवड खर्च सांगा

    • @jitendrapatole8141
      @jitendrapatole8141 2 года назад +1

      चांगला निचरा जमिन, ठिबक, जमिन पि एच ७ते८.५, १रोप १०रू, ऐकरि रोप १०,००० लागताच ,ऐकरात ५टन ऊतपनन, १टन भाव ६५००रस, ३महिन्याला कापणि, वर्षात ४ कापणया

    • @mayursatkar3282
      @mayursatkar3282 2 года назад

      12 ही महिने पाणी पाहिजे

    • @Indiangamingsa12
      @Indiangamingsa12 2 года назад

      1 टन म्हणजे एक लिटर तेल मार्केटमध्ये भाव एक लिटर तेलाचे ( 12500)

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 2 года назад

    आँईल चा रेट किती आहे

  • @shyamkarne7380
    @shyamkarne7380 Год назад

    भाव कमी झाला आहे उतपन्न निघत नाही

  • @murliepawar3983
    @murliepawar3983 2 года назад

    Sir contact nomber send kara taynche. Plz. Mla pan ha project karayche ahe

  • @shubhamwable308
    @shubhamwable308 2 года назад

    पाला मोजनर कैसे?

  • @shaileshbhosale36
    @shaileshbhosale36 2 года назад

    500किलो शिजवायला 3तास लागतात

    • @rohitgiradkar1695
      @rohitgiradkar1695 Год назад

      विदर्भात हे पीक येऊ शकते काय.

  • @Buddy11712
    @Buddy11712 Год назад +1

    Aapla contact number sanga... Plot var visit dyachi aahe

  • @murliepawar3983
    @murliepawar3983 2 года назад

    Plz sir reply day

  • @rajendrapatil4031
    @rajendrapatil4031 2 года назад

    फोन नंबर मिळेल का

  • @shshorts924
    @shshorts924 2 года назад

    Contact no dya

  • @prakashnagdeve5084
    @prakashnagdeve5084 2 года назад

    Mala jirenium lagvad kara yachi ahe?

  • @shivamshinde1339
    @shivamshinde1339 2 года назад

    Rop khuthe bhetel