√ जिरॅनीयम करार शेती | आर्थिक संपन्नतेचा महामार्ग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • श्री वैभव विक्रम काळे (सर)
    B.sc (Agri)
    मु पो.देहरे ता.राहुरी
    जि.अहमदनगर
    मोबाइल नंबर
    9860802064
    जिरेनीयम लागवड
    वनस्पती शास्त्रीय नाव
    पेलागोनियम,ग्रेवियोलेंस,रोज जिरेनियम
    सुधारित जाती
    रोज चायनीज जिरेनियम केळकर वरायटी,
    रोज जिरेनियम,सिम पवन बोरबन,बायो जी171
    परिचय व हवामान
    जिरेनियम ही झुडूपवर्गीय बहुवार्षिक वनस्पती असून विविध हवामानात वाढणारी पाण्याचा ताण सहन करणारी वनस्पती असून जास्त आद्रता पाऊस व धुके या पिकाला मानवत नाही .उष्णकटिबंधाच्या सरहद्दीवर,उष्णकटिबंधात पोयटा वाळूमिश्रित उत्तम निचरा होणारी, 5.5ते 8 PH असणार्या जमिनीत चांगले येते .तापमान 25 ते 40 डिग्री सेल्सिअस तसेच आद्रता 60 टक्के पेक्षा कमी असावी एक एकरामध्ये एका वर्षाला 40 ते 80 टन बायोमास मिळते उत्पादनापासून 40 ते 80 किलो तेल मिळते एका वर्षाला साधारण तीन ते चार वेळा कापणी होते.
    लागवड
    लागवडीसाठी हंगाम म्हणजे हिवाळा चांगला. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत लागवड करावी.अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात जुन महिन्यांपासून लागवड कराता येते.12 ते 15 सेमी रोगमुक्त काटछाट कलमे (शाकिय कटींग ) पासून रोपे बनवून लागवड कराता येते.एक एकरा मध्ये 8 ते 10 हजार रोपांची लागवड करावी.सरी ओरंबा पध्दतीने रोपे लावावीत.दोन सर्यामधील अंतर 4 फुट दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असावेत.लागवड करताना मलचिंग पेपर असावा. या पिकाला जास्त पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाचा वापर करावा.
    उत्पादन
    1 एकरामध्ये 1 वर्षाला साधारण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते.
    उपयोग
    सौंदर्य प्रसाधने, साबण,अत्तर, सुगंध उद्योग.
    जिरेनियम तेल निर्मिती युनिट
    जिरेनियम तेल निर्मिती युनिट दोन प्रकारचे असते एक लोखंडी दुसरे स्टेनलेस स्टील चे या युनिट साठी साधारण खर्च चार ते पाच लाख रुपये येतो.
    जिरॅनीयम करार शेती
    जिरेनियम करार शेती ही तीन वर्षाकरता केली जाते यामध्ये शेतकऱ्याला जिरेनियम ची रोपे, खते ,औषधे ,मार्गदर्शन केले जाते. जिरेनियम च्या प्रत्येक रोपाची विक्री पाच ते सहा रुपये प्रमाणे केली जाते. लागवडीनंतर पहिली कापणी चार महिन्यांनी येते . पुढील कापण्या प्रत्येक तीन ते साडेतीन महिन्यांनी येतात .जिरेनियम ची संपूर्ण वाढ झाल्यानंतर तो पाला चार ते सहा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे श्री वैभव काळे सर विकत घेतात. जिरेनियम पाल्याचा बाजार भाव प्रति टन पाल्यापासून मिळणाऱ्या ऑइल रिकव्हरी वर अवलंबून आहे. एक टन पाल्यापासून एक किलो जिरेनियम तेल मिळाले तर सहा हजार रुपये प्रति.टन याप्रमाणे पैसे मिळतात. शेतकऱ्याला जिरेनियम चा पाला विकायचा नसेल तर प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे वैभव काळे सरांच्या जिरेनियम तेल निर्मिती युनिट मधून त्याचे तेल काढून दिले जाते. जिरेनियम तेलाचा मार्केट मधील बाजार भाव प्रति किलो 12500 रुपये याप्रमाणे आहे.
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

Комментарии • 192

  • @nitinbhujbal9015
    @nitinbhujbal9015 Год назад +1

    साहेब, मी नितिन भुजबळ आपल्याकडून प्रेरणा घेऊन सर्वात करतो. आपला पूर्ण पत्ता कोणता, आपल्याकडउन रोपे कधी मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @SunilKamble-w5i
    @SunilKamble-w5i 4 месяца назад

    Ropanchi Kimmat Kiti Aahe

  • @rohitavchite8054
    @rohitavchite8054 3 года назад +3

    अप्रतीम खुप छान माहीती

  • @babasahebchavan6204
    @babasahebchavan6204 2 года назад +1

    Very good information

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 года назад +3

    खुप चांगली आणि नवीन पिकाची माहिती. 💐

  • @ramdaskshirsagar1856
    @ramdaskshirsagar1856 2 года назад +1

    Nice question

  • @savitagawade4219
    @savitagawade4219 3 года назад +1

    Khup chan navin pikaci mahiti milali

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      धन्यवाद 💐

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      सविता जी तूम्हि जिरेनिम लागवड केली आहे का

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Год назад +1

    Use solar powered boiler

  • @nitingodse2153
    @nitingodse2153 2 года назад

    Good

  • @mahendrasolake9882
    @mahendrasolake9882 3 года назад +5

    खूप दिवसांनी विडिओ आला
    चांगले वाटले😇😇

  • @kisankibetikomalmahajan
    @kisankibetikomalmahajan 3 года назад +1

    sundar mahiti

  • @ameydhat5415
    @ameydhat5415 Год назад +1

    मला रोप कूठे मीळेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      श्री मच्छिंद्र चौधरी सर
      93224 05581

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 2 года назад

    साधारण

  • @pravinmhaske1001
    @pravinmhaske1001 3 года назад +3

    Nice information 🎉🎉

  • @ramdaskshirsagar1856
    @ramdaskshirsagar1856 2 года назад +2

    Nice sir

  • @nisargdattmaharaj6125
    @nisargdattmaharaj6125 11 месяцев назад

    सर रिअलिटी खूप वेगळी आहे. माझा मित्र मातीत गेला

  • @vinodchougule8521
    @vinodchougule8521 2 года назад +1

    Sir kokanamdhe hi sheti karta yeil ka....ratnagiri

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा

  • @varunlatpate105
    @varunlatpate105 2 года назад +4

    ता गंगाखेड जि परभणी ला करायची आहे

  • @dadawandhare1422
    @dadawandhare1422 2 года назад +5

    विदर्भामध्ये तापमान खुप असते
    जिरेनियम वाचेल कां?
    डिस्टीलेरान प्लाँट आसपास नसेल तर काय करायचं
    कुठे तेल काढायचं

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 2 года назад +2

    तेल कुठे आणि कोणत्या कंनीकडे विकतात 🤔

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 3 года назад +2

    👍👍👍👍👍

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 3 года назад +3

    धन्यवाद काळे सर जी, उपयुक्त व परिपूर्ण माहिती

  • @ashvinikhode8223
    @ashvinikhode8223 Год назад

    Sir aplyala baherch market kiwa jagyawrun tel nenar ashe vyapari pahijen ,,market kut bhetl

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 2 года назад +2

    छान माहिती दिलीत,
    प्रत्यक्ष एवढे उत्पन्न असेल तर करायला हरकत नाही,

  • @wahidkazi9861
    @wahidkazi9861 2 года назад +1

    Sir mala pan contradicts bes var sheti deyachi ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @dr.arunnaik9482
    @dr.arunnaik9482 2 года назад +1

    जिरेनियम तेलाची विक्री कोठे केली जाते कॉन्ट्रॅक्ट केले जाते का? किती वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले जाते?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @shubhammahakalkar4125
    @shubhammahakalkar4125 2 года назад +3

    Overall good information by admin and kale sir🙏 thanks from vidarbha...

  • @nanasatpute2095
    @nanasatpute2095 3 года назад +3

    Good sir I am interested. 🔥

  • @pranavchavan9953
    @pranavchavan9953 2 года назад +1

    एकदा लागवड केल्या नंतर रोप किती वर्ष चालतात

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 2 года назад +3

    जंगली पशु व पाळीव प्राणी ह्या पासुन नुकसान होते काय?
    रोप कोणत्या जातीची जिरानियम ची जास्त तेल येण्यासाठी निवडावी?
    नमस्कार

    • @vikasmalkar6675
      @vikasmalkar6675 2 года назад

      कोणताही प्राणी याला खात नाही

  • @shivajisutar895
    @shivajisutar895 Год назад +1

    जिरेनियम तेल कशासाठी वापरतात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      सौंदर्यप्रसाधने ,अत्तर ,बॉडी स्प्रे ,

  • @9thstddurvanikam168
    @9thstddurvanikam168 2 года назад +2

    माझी पुणे जिल्ह्यात बारामती इथे 30 गुंठें शेती आहे जर मला जिरेनियम ची लागवड करायची असेल तर किती खर्च येईल ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @vikasmalkar6675
      @vikasmalkar6675 2 года назад

      एका एकर साठी अंदाजे खर्च 40 ते 60 हजार येऊ शकतो (पहिल्या कापणी पर्यंत)

  • @maheshdeodhar8909
    @maheshdeodhar8909 2 года назад +1

    Path panyavar yete ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      पाट पाण्यावर अपेक्षित उत्पादन मिळणार नाही

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 3 года назад +2

    Sir Karnataka,Wadi yethe contract padhatine devu shakta ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडीओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @dipakjaiswal8222
    @dipakjaiswal8222 3 года назад +1

    Nice,please pani kiti and kase dyave he sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏

  • @ganeshshinde7445
    @ganeshshinde7445 2 года назад +1

    Sir bhav fix asel ka mal pohach karawa lagel ka net astat

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @ganeshshinde7445
      @ganeshshinde7445 2 года назад

      Thanks sir

  • @dattatrayahire5161
    @dattatrayahire5161 2 года назад +1

    काळे सर नमस्कार ,मला जिरेनियम शेती करायची आहे, आपण माझ्या सोबत कांट्रक पद्धतीने शेती करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती , माझी शेती, वसमार तालुका साक्री जिल्हा धुळे येथे आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @shantipriyagawali384
    @shantipriyagawali384 2 года назад +2

    बीड जिल्हयातील ग्रामीण भागात हा करार होवु शकतो का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल क्रमांक दिलेला आहे

    • @rohitjadhavrj2791
      @rohitjadhavrj2791 2 года назад

      तुम्ही घेतली का माहिती

  • @shalinibhoite7379
    @shalinibhoite7379 2 года назад +1

    सातारा जिल्या मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणी लागवड करत असल्यास माहिती द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

    • @HemantGanggarde
      @HemantGanggarde Год назад

      करार पद्धतीने जमीन पाहिजे कमीत कमी 20 एकर जास्त 40 एकर

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 2 года назад +2

    काळे सर छान माहिती दिली. जय महाराष्ट्र

  • @raampatel1604
    @raampatel1604 3 года назад +1

    Khoop khoop dhanywad sir khoop chhan advice dili sir tumhi maan prasann jalay sir

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 2 года назад +2

    Very good information telling n calculation

  • @omkarwaware6168
    @omkarwaware6168 3 года назад +1

    खुप खुप महत्त्वाचे माहिती दिली सर........

  • @rajeshkharat4050
    @rajeshkharat4050 2 года назад +1

    Saap lay mota astyaat hayyt tyamule lebar yet nhai kat karayala

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अजून पर्यंत आम्हाला तरी जिरेनियम मध्ये साप आढळून आले नाहीत

  • @Siddhu.munde7
    @Siddhu.munde7 2 года назад +1

    या शेती साठी जास्त पाण्याची गरज आहे का..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      कमी पाण्यात उत्पादन घेता येते

  • @sachinarote7321
    @sachinarote7321 2 года назад +1

    Contract farming madhe parvadat nahi

  • @wahidkazi9861
    @wahidkazi9861 2 года назад +1

    Sir 1 ekar la kiti kharch yeil

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 3 года назад +3

    नमस्कार,
    पाळीव व जंगली प्राणी ह्या पासुन त्रास होतो काय?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      कोणत्याही जंगली प्राण्यांपासून या पिकास धोका नाही

  • @tukarampanchal9108
    @tukarampanchal9108 3 года назад +3

    Sir Beed madhe sheti karta yeil ka?

  • @sandeeptashildar757
    @sandeeptashildar757 3 года назад +2

    सर कर्नाटक मध्ये बेळगाव इथे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत का...आमची २ एकर शेती आहे

  • @prabhakarsherki6304
    @prabhakarsherki6304 2 года назад +1

    चंद्रपुर जिल्ह्यात जिरेनियम ची शेती नाही. मला जिरेनियम ची शेती करायची आहे. माझ्या कडे चार एकर शेती आहेत.योग्य मार्गदर्शन करावे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @riyasharma-pw3wu
      @riyasharma-pw3wu 2 года назад

      Mala pan Chandrapur jilya madhe hi sheti karaychi ahe. 10acr jamini war

  • @badshah5966
    @badshah5966 2 года назад +1

    सर जामखेड तालुका त शेती

  • @suryabhanpawale7973
    @suryabhanpawale7973 2 года назад +1

    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यांत जिरे नियम लागवड केली जाते का? तालुक्यांत युनिट कोठे आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @uttamsubhedar8740
    @uttamsubhedar8740 2 года назад +1

    हुमनी लागते का जेरीनियम ला

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 2 года назад +1

    Jy sri ram

  • @ganeshbharat584
    @ganeshbharat584 3 года назад +3

    आमचे मित्र प्रगतशील शेतकरी श्री. वैभव काळे पाटील यांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली...👌👌💐

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      धन्यवाद सर 💐

    • @anilmomale5351
      @anilmomale5351 3 года назад

      Nice information kale sir ,I want to consult you for more information pl tell when you are free.

    • @11_shivajigherade84
      @11_shivajigherade84 3 года назад

      Kadak nath poltrye sarkhe zale nahi mhanje bare, kontryk karun kampnie hat var kyelyvar kay karache

  • @vishnunaik755
    @vishnunaik755 2 года назад

    Kadhi lavach and kuthay ahe he rop

  • @chndraprabhamete5000
    @chndraprabhamete5000 2 года назад +2

    माझी जामखेडजवल शेती आहे मीही करू शकतो का

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 3 года назад +3

    Super vdo
    Nice concept

  • @ajpadaval
    @ajpadaval 3 года назад +1

    Kolhapur जिल्ह्यामध्ये करायचे असल्यास माहिती मिळावि

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @harichandragopale6794
    @harichandragopale6794 3 года назад +1

    सर नेवासा मध्ये करायचे आहे, 1 रोप किती मिळेल.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडीओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 года назад +1

    मुरबाड भागात कॉन्ट्रॅक्ट farming आहे काय?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @batesingpawara8606
    @batesingpawara8606 2 года назад +1

    काळे सर मला आपली मदत मिळाली तर मी गिरेनियम लागवळ करणार आहे,नंदुरबार जिल्ह्यात ता,तळोदा येथे (तापी काठा वरील काळी कसदार जमीन आहे )प्लीज सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये काळे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @sawmimeditationmusic461
    @sawmimeditationmusic461 2 года назад +1

    1cating kiti ton mal milato

  • @drbhaltadak7641
    @drbhaltadak7641 Год назад

    लागवड कोणत्या काळात करावी

  • @karanpatildigital1435
    @karanpatildigital1435 2 года назад +1

    मला कॉन्टॅक्ट शेती करायची आहे आम्ही इंदापूर तालुक्यातील आहे इतर कॉन्ट्रॅक्ट शेती करायची मध्ये काय करावे लागेल कॉन्ट्रॅक्ट बेस वर ची शेती करायची आहे तर ते आमचा मान तुमच्या फ्रेंड वरती कसा पोचला जाईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @smitasathe4570
    @smitasathe4570 2 года назад

    Nagpur Bhagat hoil ka he pik

  • @DeshmukhMV
    @DeshmukhMV 2 года назад +1

    Sir Buldana district madhye contract hou shakel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @aanandigavthikattaa5007
    @aanandigavthikattaa5007 3 года назад +1

    Geranium sheti khup profitable aahe

  • @ratnakarghodke7304
    @ratnakarghodke7304 2 года назад +3

    बीड मध्ये buy back agreement madhe करायची आहे, काय प्रोसेस आहे??

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @rrpatil5352
      @rrpatil5352 2 года назад

      नेकनूर मध्ये आहे

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 года назад +3

    Nice concept 👌👍

  • @deepakchawla9554
    @deepakchawla9554 3 года назад +1

    Oil sir lenge kya kokan me ye farming ho sakti he kya Dapoli me pls reply

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ के डिस्क्रिप्शन में मोबाईल नंबर है फोन कीजिए

    • @akshayrajgure
      @akshayrajgure 3 года назад

      Dapoli main nahi hoga. Dapoli main patchauli hoga

  • @engineer9314
    @engineer9314 2 года назад +2

    खरच खूप छान👌👌👌👌

  • @dhirajpatil1086
    @dhirajpatil1086 Год назад

    Khupach changla..

  • @mh21jokergaming39
    @mh21jokergaming39 2 года назад +1

    मग मोसंबी लागवड जास्त महाग नाहीये

  • @shubhamchavhan45
    @shubhamchavhan45 3 года назад +8

    सर मी अकोला जिल्हा वरून शुभम मला जेरेनिम शेती करायची आहे पण याच इनकम खर येवढा आहे का

  • @vaibhavkale9823
    @vaibhavkale9823 3 года назад +8

    कोणत्याही घटकाचे दोन पैलू असतात जिरीनियम शेतीचे तोटे किंवा धोके सांगा

  • @shubhamchavhan45
    @shubhamchavhan45 3 года назад +10

    अकोला जिल्हा मध्ये हे कुठेच नाही आम्हाला 2 एकर लावायची आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो का आम्ही

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये सरांचा मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @viveknakat1863
      @viveknakat1863 2 года назад

      Shubham akola kutha

    • @Badboymady2512
      @Badboymady2512 2 года назад +1

      Ahe na dada .. sambhapur rod la 10 kilo miter antravr ek jilha parish officer chi sheti ahe

    • @dnyansagarbhokare6848
      @dnyansagarbhokare6848 2 года назад

      तुमचा नंबर द्या

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 года назад

      @@Badboymady2512 अकोला मध्ये कुठे आहे

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 3 года назад +2

    Mast sir

  • @गोपालगंगावणे
    @गोपालगंगावणे 3 года назад +3

    सर मला जिरेनियम शेती करायची आहे तुमच्याकडे करार पद्धतीने होऊ शकते

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @abhinaventerprises7299
    @abhinaventerprises7299 3 года назад +1

    Sir jirenium sheti chya training centre chi mahiti ani contact no denyachi tasfi karavi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 3 года назад

      Nhi krt

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 3 года назад +1

    Nice Sir 👌👌👍

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 2 года назад +1

    Amchiya kade15 yekar sheti ahe agree ment karu shakata ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @rameshlahane3035
    @rameshlahane3035 3 года назад +3

    अर्थ साह्या मिळते का

  • @gdmoreydsmorey1240
    @gdmoreydsmorey1240 3 года назад +1

    Sar mi akola zilla murtizapur taluka madhe rahato mala contract farming Karachi aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडीओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @vaibhavkale9823
    @vaibhavkale9823 3 года назад +2

    हा माणूस काय बोलतोय 400 ते 500 टन reqirment आहे आणि एकरी 40 टन होते स्वतचं 10 एकर शेती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад +3

      एक टन जिरॅनियम पाल्यापासून एक किलो तेल मिळते. आजची जिरेनियम तेलाची मागणी चारशे ते पाचशे टन प्रति वर्ष आहे..

    • @kalpanamehetre6211
      @kalpanamehetre6211 2 года назад

      @@balirajaspecial खूपच छान माहिती मिळाली

  • @harigore9985
    @harigore9985 3 года назад +1

    सर याचं पेमेंट कसे करणार

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @valmikpawar7401
    @valmikpawar7401 3 года назад +1

    100,000 rope comision base var kiti rs per rope milel 9623507575

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ मध्ये सरांचा मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 2 года назад +1

    Nice sir