♦️राजकारणात गमावलं पण डाळिंबीतून कमावलं | डाळींबीतून 18 लाखाचं उत्पन्न घेणाऱ्या पैलवानाची यशोगाथा..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 23

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 5 месяцев назад +5

    दत्ता लोखंडे साहेब आणि काळे साहेब आपले काम खुप कौतुकास्पद आहे. शेतकर्यांच्या परीस्थितीत मोठ्या प्रमाणात चांगले बदल आपण घडवून आणू शकता. डाळींब शेतकरी पुन्हा झेप घेईल अशी आशा आपण निर्माण केली आहे खुप धन्यवाद.

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 5 месяцев назад +3

    दत्ता लोखंडे साहेब यांचे खूप आभार मानले पाहिजे

  • @sanjayb4782
    @sanjayb4782 5 месяцев назад

    लोखंडे साहेब ...नियोजन खुपच सुंदर केलेले आहे....अभिनंदन

  • @RamchandraLokhande-c4q
    @RamchandraLokhande-c4q 5 месяцев назад +7

    लोखंडे साहेब बाग एकच नंबर आणल्या बदल खूप खूप शुभेच्छा

  • @atulrakshe2822
    @atulrakshe2822 5 месяцев назад +1

    एक नंबर मार्गदर्शन 🎉

  • @umeshrajput6306
    @umeshrajput6306 5 месяцев назад +10

    अविनाश dada कुठे गायब आहात

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 5 месяцев назад +1

    Very good kale dada

  • @rajhonmane1226
    @rajhonmane1226 5 месяцев назад

    🌹🌹🌹🌹 khup khup abinadan kaka

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Месяц назад

    Good

  • @dattapore6865
    @dattapore6865 5 месяцев назад

    मेहनत कामी आली

  • @nitingophane9851
    @nitingophane9851 5 месяцев назад

    छान आभिनंदन काळे पाहुणे....काळ्या आईने भरभरून ओटी भरली....

  • @dipsuryawanshi6375
    @dipsuryawanshi6375 5 месяцев назад +1

    छान मुलाखत घेतोस मुकेशदादा .पण अविनाश कुठ आहे .मी त्यांचा फॅन आहे.आता तुझा प ण होईलच .त्याची आठवण येते

  • @pandurangmane4436
    @pandurangmane4436 4 месяца назад

    😊😊

  • @dinkaravhad
    @dinkaravhad 5 месяцев назад

    👍👍

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 5 месяцев назад +16

    तू जरा हळू बोलत जा नाहीतर व्यापारी उरलेला माल नेणार नाही😊

  • @PralhadMane-n7u
    @PralhadMane-n7u 5 месяцев назад

    Kupach chhanbag

  • @VijayPawar-vy8ng
    @VijayPawar-vy8ng 5 месяцев назад +5

    लोखंडे साहेब चा नंबर द्या

  • @ravsaheblengare8598
    @ravsaheblengare8598 5 месяцев назад

    👌👌👍👍

  • @allcartoon4314
    @allcartoon4314 5 месяцев назад

    👍

  • @ajitbhong3417
    @ajitbhong3417 5 месяцев назад +3

    अविनाश सर दिसत नाही त

  • @kashilingmetkari9612
    @kashilingmetkari9612 5 месяцев назад +1

    लोखंडे साहेबांचा नंबर पाठवा

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 5 месяцев назад

    1 nambar Mal ahe