Prasad Lad on Ambadas Danve : अंबादास दानवेंची आईवरुन शिवी, मला रात्रभर झोप लागली नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #prasadlad #ambadasdanve
    Prasad Lad on Ambadas Danve : अंबादास दानवेंची आईवरुन शिवी, मला रात्रभर झोप लागली नाही
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Комментарии • 401

  • @yuvrajpatil3543
    @yuvrajpatil3543 3 месяца назад +164

    अंतरवली सैराट मध्ये लोकांच्या आई बहिणीवर लाठीचार्ज केला तेव्हा निवांत झोप घेतली

    • @सरीतामाने
      @सरीतामाने 3 месяца назад

      त्याने खुन केला नाहीअंतरवालीत आईबहिनची रक्त सांडली तेव्हा प्रशााला झोप लागली भाजप वाल्या तेल लावून फोडल पाहिजे माज उतरेल

    • @abhipaji8573
      @abhipaji8573 3 месяца назад +3

      Patil ✖️ Zatil ✅

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 3 месяца назад +140

    बायको वरून शिवी द्यायला पाहिजे होती मग झोप आली असती याला निवांत 😂😂😂😂😂

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 3 месяца назад

      Tu saala ahes vata prasad cha😂

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 3 месяца назад

      गिरा हुवा शिष तुला देऊ का तुझ्या बायकोवरून शिवी 😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

      तुला बायकोवरून शिवी दिली तर कसं वाटेल? हेच का तुमचे संस्कार?

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 3 месяца назад +68

    नुसती झोप लागून उपयोग नाही तू मेलास तरी राज्यावर काय फरक पडत नाही

  • @Samarthdhumal-uj3vp
    @Samarthdhumal-uj3vp 3 месяца назад +70

    अरे याला एक शिवी दिली याला रात भर झोप nahi आली आणि माझ्या अंतरवाली सराठी मद्ये माझ्या आई बहिणीची डोकी फोडली तेव्हा हा रातभर निवांत good nait लावून झोपला अत्ता तरी जागा हो मराठया🚩🚩

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 3 месяца назад

      अंतरवाली सराटी मध्ये मराठ्यांनीच मराठ्यांची डोके फोडली आहे आया बहिणींची डोके फोडले आहे

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 месяца назад +35

    क्रिस्टल कंपनीत कमी भ्रष्टाचार कर म्हणजे झोप लागेल 😂😂😂

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 3 месяца назад +40

    अरे लाड तू खूप माजलाय

  • @manojkadam2122
    @manojkadam2122 3 месяца назад +105

    आईच्या बरोबरच तु गेला असतास तर बर झाल असत😂😂😂😂😂😂😂

    • @PrakashKhapre
      @PrakashKhapre 3 месяца назад +5

      Ho

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 3 месяца назад +3

      😊

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 месяца назад

      तुला बुल्ली भेटली असती का लाड साहेबाची

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 месяца назад

      तुझ्या माय बरोबर तु जा ल*****

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад +1

      गप रे यातून तुमचे संस्कार दिसतात.

  • @narayan143
    @narayan143 3 месяца назад +69

    BJP सोबत आल्यापासून किती प्रॉपर्टी कामवाली आकडेवरी जाहीर कर मग आम्ही तुझ्या सोबत येऊ

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +63

    Only दानवे साहेब ❤❤

    • @rajeshaware3497
      @rajeshaware3497 3 месяца назад +1

      घे घालून

    • @bapumore5533
      @bapumore5533 3 месяца назад +3

      @@rajeshaware3497 एका बापाची ऑलाद नाही दिसत तुझी त्यामूळे असे बोलतो

    • @rajeshaware3497
      @rajeshaware3497 3 месяца назад

      @@bapumore5533 घालून घे चाःगल

    • @ravindraborase3656
      @ravindraborase3656 3 месяца назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣😂​@@rajeshaware3497

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

      ​@@bapumore5533शिवी देणाऱ्याची पाठराखण करतात यातूनच आपले संस्कार कळतात.

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 3 месяца назад +57

    अरे देवा आई बहिणींची एवढी काळजी … मणिपूर ला इथे आपल्या राज्यात लाथीचार्ग करताना तुला छान झोप लागली….

  • @madhukarredkar5052
    @madhukarredkar5052 3 месяца назад +24

    शेराला सव्वा शेर मिळतोच

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 3 месяца назад +22

    त्यासाठी भाषा मवाळ असली पाहिजे म्हणजे असा प्रसंग विधान भवनात येत नाही आपण दुसऱ्यासी जसे वागतो तसेच समोरचयाची पण भाषा असते

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 3 месяца назад +23

    शिवसैनिक पेटल्यावर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण 😊

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

      शिवसैनिक कि सोनिया सैनिक?

  • @narayan143
    @narayan143 3 месяца назад +52

    बॉस च्या बगल्यावर जाऊन झोपच ना मग तिथं फूल सुरक्षित वाटल असत

  • @sandipmhaske236
    @sandipmhaske236 3 месяца назад +22

    बरं झालं लय माजला होता.

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 3 месяца назад +23

    दिवसभर झोपा नाही तरी तुम्ही काय कामाचे

  • @shrikantbanne1804
    @shrikantbanne1804 3 месяца назад +17

    महाराष्ट्र ची संस्कृति कोण खराब केली हे सर्वाना माहीत आहे.
    जिकडे सत्ता तिकडे लाड...
    संस्कृति बद्दल लाड ने बोलू नये.
    तुमच्या वरचा राग नसेल कदाचित तर तुमच्या कोणा मित्रा बद्दल असेल.
    पण जे झालं ते अयोग्य च.

  • @sagarbinnar7333
    @sagarbinnar7333 3 месяца назад +21

    आता चोमडे पणा कमी करेल अशी अपेक्षा

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 месяца назад +17

    आज बायको वरुन शिवी द्या म्हणजे झोप लागेल क्रिस्टल कंपनच्या भ्रष्टाचारामुळे झोप लागली नसेल 😂😂😂

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 месяца назад +7

    प्रसाद लाड साहेब आणि प्रवीण दरेकर साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमचे पात्रता आहे तेवढेच मीडियासमोर बोलत जा तुमची लायकी नाही सर्वसामान्य जनतेतून निवडून यायची तुम्हाला शिवी दिली त्याचा आम्ही समर्थन करत नाही पण तुम्ही बोलतात जास्त म्हणून तुमचं वजन कमी बोलता जास्त अहो तुम्हाला विचारतो कोण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसल्या लाही महत्त्व देत नाही जो सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी लढेल मरेल त्याच्यासाठी हा समाज आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हुशार झाला आहे

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 3 месяца назад +1

    अंबादास दानवे साहेब❤❤❤

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 3 месяца назад +11

    म्हणून हिरोगिरी करणं बंद कर .. नाहीतर तर् लोकं आईबहिणीवरून शिव्या देतात

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 3 месяца назад +1

    Khup changle kel danve saheba ni

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 3 месяца назад +6

    हात न अडखळता सेनेने "रामबाण "सोडला...!. 😂😂😂😂😂
    "धन्यवाद"दानवेसाहेब, 🙏🙏🚩🚩

  • @DharmaBhagyawant
    @DharmaBhagyawant 3 месяца назад +1

    आईची माफी मागितलीच पाहिजे असा महाराष्ट्राचा लोकांचं मत

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 3 месяца назад +5

    दानवे साहेब तुम्ही बरोबर केले हे

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 месяца назад +12

    अरे आमच्या आई बहिणी वर लाठी चार्ज झाला अंतरवालीत का मंत्री सांत्र्यांनी राजीनामा दिला नाही

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

      काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर गोळया झाडल्या ते चालत का?

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 3 месяца назад +9

    नशीब प्रसाद नाही भेटला😂😂😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

      तेवढा गांडीत दम नाही आंबादास दानवेच्या.

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 месяца назад +12

    राहुल गांधी ना इटली तू पाठवणारा कोण

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 3 месяца назад +7

    शिवसैनिक रौद्ररूप म्हणतात त्याला लाड साहेब 😂😂

  • @uttamdhone6479
    @uttamdhone6479 3 месяца назад +9

    लाड साहेब झोपेच्या गोळ्या घ्या म्हणजे निवांत झोप लागेल. नाहीतर तुमचा विधान भवनात काय उपयोग आहे.

  • @shivrajcollection
    @shivrajcollection 3 месяца назад +2

    खर तर प्रसाद ला प्रसादच पाहिजे होता

  • @bajarangmahadik7611
    @bajarangmahadik7611 3 месяца назад +3

    थोडासा लाड झाला ,शिव्याबरोबर प्रसाद हवा होता.

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 3 месяца назад +8

    ज्यावेळी जनतेने तुम्हाला निवडून दिले तरी पण तुम्ही त्यांच्या विचार केला नाही आता स्वतः वर वेळ आली तेव्हा बाळासाहेबांची आठवण आली ज्यावेळी तुझ्या पक्षाने दुसऱ्याच पक्ष फोडला त्यावेळी तुला मातोश्रीची आठवण येते

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 месяца назад +2

    लोकांना शिव्या देताना तुला मजा वाटते

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 3 месяца назад +7

    आपल्या भाषेत नेहमी आरेरावी आसते संयम ठेवा

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 3 месяца назад +2

    आता कळला असेल असली कोण नकली कोण 🤭😂😂

  • @sagarw4197
    @sagarw4197 3 месяца назад +2

    दानवेचा साहेबांनी माध्यमासमोर सत्कार करावा. अगदी योग्य केले

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 месяца назад +4

    कोण खातं निलंबनला, प्रथम शिवसैनिक दानवे साहेब

  • @tambebhalchandra
    @tambebhalchandra 3 месяца назад +2

    आम्हाला आवडल तू शिव्या खाल्या ते तुला प्रसाद भेटायला पाहिजे होता

  • @MarutiPichad-ip3sy
    @MarutiPichad-ip3sy 3 месяца назад +4

    Danve Zindabad

  • @satishnalawade-h6u
    @satishnalawade-h6u 3 месяца назад +1

    दानवे साहेब खरा शिवसैनिक आहे

  • @dhanajipatil9924
    @dhanajipatil9924 3 месяца назад +4

    मणिपूर मधील माता भगिनींची अब्रू लुटली जाणाऱ्या पक्षासोबत तू गेलास त्यांना काय वाटलं असेल

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. 3 месяца назад +1

    तू किती ... बार..❤... ड्या आहेस माहिती आहे जनतेला

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 3 месяца назад +5

    तू कसं बोलला राहूल गांधी ला इटलीला पाठवा हे बरोबर आहे का ते का जाणार इटलीला

  • @vikas4401
    @vikas4401 3 месяца назад +3

    मग रात्र भर काय गवत उपटले ??

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 3 месяца назад +1

    प्रसाद लाड आम्ही तुमच्या सोबत आहोत.‌

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 3 месяца назад +1

    खरच कि काय.....😂
    तुम्ही कामगारांना आई बहिणी वरून शिव्या देता त्याच काय .....?

  • @dilipkumarkshirsagar2435
    @dilipkumarkshirsagar2435 3 месяца назад +2

    हुजरेगिरी थांबवा

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 3 месяца назад +4

    अजून दे हया लाड ला शिव्या 😂😂

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 3 месяца назад +5

    शिव्या देण्याकरिता वेड lagalelenahi. कृतीला प्रतिकृती होत असते .हे नैसर्गिक आहे.

  • @udaygawade658
    @udaygawade658 3 месяца назад +3

    प्रसाद लाड साहेबांनी आपल्या पूर्ण आयुष्यात अशी शिवी एकली नाही. कधी कोणाला दिली नाही. त्यामुळे त्यांना बीच्याऱ्याना खूप वाईट वाटल

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 3 месяца назад +4

    उध्दव साहेब ठाकरे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 3 месяца назад +2

    आता छान झोप लागेल

  • @kailaswaman1068
    @kailaswaman1068 3 месяца назад +1

    हाच म्हणाला होता ना पोरींना लग्नासाठी पकडून आणून लग्न लावा तेव्हा याने किती पोरींची माफी मागितली तेव्हा दानवेनी का माफी मागावी

  • @prathmeshpatil2011
    @prathmeshpatil2011 3 месяца назад +1

    एवढा वाईट वाटतोय तर बोट कशाला दाखवायचा मग गप खाली बसाचा सांत

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 3 месяца назад +1

    तुम्ही कितीही नाटक करा जनता तुम्हाला विधानसभेत दाखवून देईल

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад +3

    चभरेपणा केले की असंच होतं

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 3 месяца назад +2

    तुला दिल्या म्हणून चांगलं वाटलं 😂😂😂

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 3 месяца назад +1

    प्रसाद लाल आपण शिवसेना भवनावर बोलता ते योग्य आहे का तुमाला बलले ते दु ख झाले शिवसेना भवन आमच मंदीर आहे प्रसाद लाल लक्षात ठेवा

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад +1

    लाड यांचा चेहरा सांगतोय ना किती कांगावा करू शकतो !

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 3 месяца назад

    Jay Maharashtra

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 3 месяца назад +5

    नको झोपु वीचार तु कर काय ऊपटायचे ते ऊपट मनीपुर ची कायझाल कसली शीक्ष

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 месяца назад +3

    आक्रमक असावे पण षंढ नसावे, दानवे साहेब आक्रमक होते कारण शिवसैनिकां चा पिंड च आहे

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 3 месяца назад +2

    1 शिवी एवढी झोमली

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 месяца назад +2

    नशीब जवळ नव्हता नाहीतर ऍडमिट असता

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 3 месяца назад +2

    कानाखाली द्यायला पाहिजे होती

  • @vilaskasar3901
    @vilaskasar3901 3 месяца назад +4

    मोदींच्या अहंकारा विषयी बोलले.....

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 3 месяца назад +4

    आधी नीट बोलायचं मग

  • @rajeshshetkar7060
    @rajeshshetkar7060 3 месяца назад +1

    अरे तुमचा नेता निलेश राणे भर सभेत भास्कर जाधव यांना कोणत्या भाषेत बोलला होता ते तू ऐकलं नाही का ? ऐकलं असतास आणि तू सांगतोस तसा सदाचारणी असतास तर तू जीव दिला असता...

  • @rushikeshpatil7583
    @rushikeshpatil7583 3 месяца назад +2

    Devendra kade ja ki ithe kay bolato.

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 3 месяца назад

    कमळीबाई टीम अश्याच शब्दात वर्णन करणे अनिवार्य आहे.

  • @DipakKarle-y7u
    @DipakKarle-y7u 3 месяца назад +2

    Lokana trass deta tevha lokana kiti trass hot asel

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 3 месяца назад +3

    आय बहिनिंची डोकी फोटली तुम्हि तेंव्हा कुठ जातो तुमचा अभिमान येका शब्दानी निषेध केला नाहिस, राजिनामा मागितलास नाहि ग्रहमंत्याचा

  • @कायरावतुम्ही
    @कायरावतुम्ही 3 месяца назад +2

    भगवान विष्णूचे अकरावे अवतार (नरेंद्र मोदी) आले नाही मदतीला 😂

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 3 месяца назад +1

    ज्या पद्धतीने भाजप वाले वागतात त्यान्च्या सगळ्यांच्या आयांना झोप येत नसेल 🎉

  • @ratangore2255
    @ratangore2255 3 месяца назад +1

    अंगणवाडी सेविका पण माताच आहे त्यांचा जरा विचार करा

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 3 месяца назад +2

    Bjp ने अनेक आंदोलनात आपलं सरकार काय करत ते आठवा

  • @NatureSachin
    @NatureSachin 3 месяца назад +2

    आगाऊ पणा कशाला करायचा मग

  • @ashokdoiphode8849
    @ashokdoiphode8849 3 месяца назад

    खुप इज्जतदार आहे .हा निष्ठावान भाजपकडून अभिनंदन

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад +1

    अतरवालीत बर वाटलं का

  • @ramdaspawar5956
    @ramdaspawar5956 3 месяца назад

    शिवसैनिक आहेत दानवे गर्व आहे शिवसैनिकांना

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 3 месяца назад +2

    Tumcha bolvita Dhani kon aahe ho

  • @kailaspalase5725
    @kailaspalase5725 3 месяца назад

    एबीपी माझा ने कमेंट चा विचार करावा

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 3 месяца назад +3

    Tu lay mazla hota na

  • @ratangore2255
    @ratangore2255 3 месяца назад +1

    आरे काहितरी लाज वाटू द्या अंगणवाडी सेविका बदल

  • @ShankarHandge
    @ShankarHandge 3 месяца назад

    Only danve saheb ❤❤

  • @SureshChawan-i9p
    @SureshChawan-i9p 3 месяца назад +1

    Tu kay leke cha hai mahit hai mumbai la😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😮😮😮😮😮😮

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 3 месяца назад

    सहानूभूती मिळवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न - आपण ही थोड संयमान बोलायला पाहिजे

  • @amoljadhav5325
    @amoljadhav5325 3 месяца назад

    ज्यावेळेस तुमचे राष्ट्रपती होते मागच्या काळात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल बोलले त्यावेळेस तुम्ही असा आवाज उठवला नाही फक्त भाजपची भूमिका मांडत बसता तुम्ही आणि प्रसाद लाड प्रवीण दरेकर सदाभाऊ खोत

  • @EjajSekha
    @EjajSekha 3 месяца назад

    आतरवलि लाठी चार केला आई भईनि ना गोळै घातलै तवा कुठे होता साहेब

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 3 месяца назад

    तमाम महाराष्ट्राच्या अस्मितेला वेळोवेळी
    डिवचनाऱ्या पक्ष कडून वैयक्तिक हल्ला झाल्यावर येणारी प्रतिक्रिया,
    ह्यांचे तेव्हाचे झोपेचे सोंग आठवण करून देते
    😂😂😂😂😂😂😂😂😂🚩

  • @SunilBadgujar-t9j
    @SunilBadgujar-t9j 3 месяца назад +1

    Spectrum security la contract tarbujya deto carodo kamavale tu atta. Jevha rane, koshari , apashabdh vaparat tevha kuthe hotas

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 3 месяца назад

    तुझा नमबंर आहे

  • @rajendrakadam2107
    @rajendrakadam2107 3 месяца назад +3

    गप 😂

  • @M.R.1988
    @M.R.1988 3 месяца назад +1

    अरे कमेन्ट मद्धे तुम्ही लिहताना भान ठेवा. महाराष्ट्रसारख्या सुंस्कृत राज्यात विधानसभेत लोक अश्या शिव्या देत असतील तर मग अश्या लोकांना जनतेने निवडून देणे पण चुकीचे असेल.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад

    तुम्ही बोलुन का

  • @akashb1008
    @akashb1008 3 месяца назад

    माफ करा danve साहेब पन यांनी पन साभाग्रह च मान ठेवायला पाहिजे होता... काय त्या शिवया देशाच्या मोठ्या सभाग्रहां त बाहेर द्यायला पाहिजे होत्या ....नुसत हात दाखवला तर एवढा राग बरा नव्हे

  • @SunilBadgujar-t9j
    @SunilBadgujar-t9j 3 месяца назад +1

    Pankaja munde chi atta athawan zali tumhala matan sathi adhi lad, darekar yancha mlc time sampala lagech umedwari mhanje he kay pankaja munde peksha mothe ahet kay

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 месяца назад

    अंबादास साहेबांच बरोबर आहे