Sandipanrao Bhumre VS Ambdas Danve News | दानवे, भुमरे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची | SAAM TV
HTML-код
- Опубликовано: 6 авг 2023
- #ambdasdanve #sandipanbhumre ##AbdulSattar
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
Ambadas Danve, Sandipan Bhumre News | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा
Location : Chhatrapati Sambhajinagar
Video Produced By : Soni Magar Sonipmagar
Video Edited By : PRAKASH DHUPE
Reporter : Saam Team Input
Keywords : Chhatrapati Sambhajinagar, Ambadas Danve,Sandipan Bhumre, Abdul Sattar
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
तीन पालकमंत्र्यांना एक ठाकरॆचा निष्ठावंत नडला
अंबादास दानवे इज रॉक स्टार
Ambadas Danve 💪
अंबादास दानवे साहेब👍👍👍👌👌👌 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩 🇮🇳⏲️
अंबादास दानवे जिंदाबाद
निष्ठावंतांचा रुबाब ❣️अन दरारा 🔥वेगळा चं
#अंबादास जी #दानवे 🔥
बुमरे ला बुमरँग 😂
पैशा हा जनतेचा आहे र्सवना निधी मिळालाच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय हिंद
भावी मंत्री ..
दानवे जी ... 🔥✌
अजून थोडे दिवस मस्तवालपणे वागा नंतर घरीच बसायचं आहे....
दानवे साहेब जय महाराष्ट्र 👍
Fakt danve saheb ❤❤
वाघाची डरकाळी ऐकून गद्दार घाबरले दानवे साहेब ग्रेट जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
अंबादासजी दानवे साहेब जय महाराष्ट्र, ढाण्या वाघ
Apna Time Ayega Danve Ji 🔥
अंबादास दानवे साहेब यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
दानवे साहेब जय महाराष्ट्र
दानवे साहेब एक नंबर 👌
नका त्रास देऊ त्यांना राष्ट्वादी ने त्यांची मंत्रीपदे घेतली😂😂😂
काय लेका संदीपान लयच माजलाच
एवढा माज बरा नव्हे
दोनी गद्दार जाम घाबरलेले दिसतायेत😂
याउलट दानवे साहेब बिनधास्त अन ठाम आहेत भूमिकेवर ❤
भुमरे कश्याला खोट बोलता तुम्ही मुद्दाम निधी देत नाही पैसा काय तुमच्या एकट्याचा आहे का पैसा सर्व जनतेचा आहे.
Bhumbrela hanla pahije hota dada
मारायचे बाकी होते फक्त
Gaddar toli la maz aala aahe 2024 la matit janar aahe
एक नंबर दानवे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा भुमरे गोल टोपी यांना दाखवा रामराम
भूमारे,सत्तार यापुढून कायम माजी आमदार
Jay maharashtra Danve saheb
भ्रष्ट सत्तार ला बोलण्याचा काही एक अधिकार नाही हे.
Danve saheb bhari
हचा बापाचा घरचका
आर हाणा बघता य काय
गद्द्रारांना हाणा
अाबांदास दादा जिंदाबाद
लाथा घालून पाठवा
मारा मारी करा म्हणजे जनतेला जरा बरं वाटेल
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब
Only Danve saheb
दानवे साहेब जय महाराष्ट्र ❤
1 shivshenaik sarwanna bhare padla wawa
Sattar ani Bhumre doghana kadhala pahije mantri padavarun
Great dada
दानवे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद
दानवे साहेब वाग आहे सेवसेणेचा
Danve saheb jinndabad 🚩🚩
Danve saheb zodpun kadha hya gaddaranna
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे
दानवे साहेब बरोबर
सत्तार चा पोरीच चौकशी करा
Bhumare, satar Bava Divas javal aalet tumche bar Ka?
Great danve
🚩🚩 दानवे साहेब 🚩🚩
दादा
खूप छान दानवे साहेब 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
Danve saheb great 👌
भुमरे साहेब उदयसिंग राजपुत आज अंगावर आले तुम्ही जास्त बोलले तर उद्या शिंगावर घेतील
निधी सर्वाना द्या पैसे तुमचे नाही आमचे आहे..
भुमरे इतकी मस्ती नको ...तुम्ही सेवक आहात ...तुमची जहागिरी नाही हि पालकमंत्री पद
Nalike
Congratulations Danavesaheb
पक्षपाती राजकारण जास्त दिवस चालत नाही या लोकांना ओळखलं जनतेने दानवे साहेब
माझ्या अंगावर कोणी अल नाही काही नाही सगळ सामोरे 😅
तुमचा गट आहे ठाकरे यांची शिवसेना आहे
Gadaar
Jay Maharastra
बस झाले आता मी बोर झाले आहे का नाही आता फक्त खासदार आदरणीय शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आदरणीय कार्याध्यक्ष माननीय उद्धव साहेब यांचे खासदार निवडून येणार तुम्ही भांडत बसा आमच्या शिवसैनिक चे खासदार निवडून येणार
दानवे साहेब एकटे नडताहेत..
कितीही करा किती भांडार फक्त आणि फक्त आदरणीय शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचाच खासदार निवडून येणार
कन्नड ची आणि संभाजीनगर जिल्ह्याची शोकांतिका गुंड आणि अडाणी राजकारणी आणि नेते..
Danve saheb aage badho
तो भामरे, इडली डोसा खाली बसून खात होतो - संजय राऊत बोलले होते बरोबर
मस्त दानवे साहेब
Sarkar jaane per gussa aata😂😂😂😂
Gaddarana maj Aalay.2024 la maj utarnar janta.
संदीप भुमरे ला आणि अब्दुल सतार यांना तुडवायला पहिजे होते ओन्ली ठाकरे बाणा
No. Danavr sp., bhumare n sattar u r wrong, janata khuli nahi.
कसला हा गावठी पालकमंत्री
भुमारे साहेब पालकमंत्री आहेत. ते खूप योग्य माहिती देत होते पण पत्रकारांचे प्रश्न पालकमंत्री महोदयांना साजेसे नव्हते. तसेच विरोधी पक्षनेते पण अभ्यासपूर्ण माहिती देत आहेत. पण पत्रकारांना फक्त वाद का झाला यातच जास्त रस आहे हे यातून दिसून आलं....!
लोकांनी सर्व प्रकार पाहिला
जर
या 8 3:50
Bhumre saheb kiti dila mg te sanga na
वाघाच्या अंगावर धावून कोणी येत नाही
किती हा अडणीपणाचा कळस...😂
बुमरे हांडगे आहेत 😂😂😂
Bhambavla bhambre
मारलं भुमरे
Fakat dada
Danve saheb 1nb
सलाम दानवे साहेब गद्दारांना लाचखोरांना असाच धडा शिकवणार
Dada 1nb
Aisi sarkar hai ye kabhi idhar kabhi udhar achha hai apna MIM
फक्त ठाकरे साहेबांचा वाघ तो वाघच आ सतो
Akela thakre ka amdar bhari pari para shinde k 4 minde se😂😂😂
एकच वाघ फक्त दानवे साहेब
याला दोन टोलचे हवे होते राव,,
Evadhe maju naka
Pudhe Kay ?
May bap jantecha Pisa he bin kamache satadhari rubab kartat janechyach pisyavar hyana hyachi okat janta davnar
40 विकाऊ
Nistavant danve shaib jaj Maharashtra
Lokancha nidhi ahe bhumre ani sattar..tumcha nahi
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा
Are he amdar ahet
ओन्ली ठाकरे ❤❤❤