शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट "महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत मोदींनी माझ्या सोबत चर्चा केली होती"
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #SharadPawaronBJP #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
महाराष्ट्रात राष्ट्रवादी- भाजपने एकत्र येण्याविषयी आपली आणि पंतप्रधान मोदींची चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय. पंतप्रधानांची तशी इच्छा होती. पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना हे शक्य होणार नाही असं सांगितलं असं पवारांनी म्हटलंय. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितल्याचं पवार म्हणाले. निवडणुकीनंतर दीड महिना सरकार स्थापन झालं नव्हतं. सेना भाजपात अंतर खूप वाढलं होतं. त्यामुळे भाजपला राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेल असं पवारांचं म्हणणं आहे.
शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट "महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत मोदींनी माझ्या सोबत चर्चा केली होती" |
• शरद पवारांचा मोठा गौप्...
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
शरद पवार साहेबांची इच्छा होती भाजपसोबत जाण्याची मतदारांना पागल समजू नका तेही तुमचे राजकारण समजतात
hoy barobr ahhe......
म्हणूनच तोंड सडले
पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते त्यांना. म्हणून संजय राऊत ला अंगावर घेतले आणि आता काम झाल्यावर फुटबॉल 🏈 सारखी लाथ मारणार. पवार आहेत ते.
Hoy
मतदारांनो. हे सर्व जन राजकारणी लोक एक आहेत जनतेला उलु बनवतात.
पवारांनी मान्य केलं होत. 2014 ला बीजेपी ला बाहेरून पाठिंबा देऊ. जनतेला सर्व समजल आहे. तुमची नाटक.
विश्वास ठेऊ शकता का? माझ्या प्रिय अवलोकन करण्यार्या माझ्या सर्व मित्रांना.
@@chandrakantkokate5073 👌
शरद पवार जे बोलतात ते कधी करत नाही खोटं बोलणे हेच पवारच काम
म्हणून थोबाड सडले
गप झवन्या ...तुझी लायकी हाय का साहेबांना बोलायची ..झाट्या
लाळ चाट्या उपट्या,सायबाने तुला काढलं असंल घे तुझ्या आईवर चढून त्याला
पवार शिळ्या कढीला ऊत आणुन प्रकाश झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
अरे येड्या पवारांना प्रकाश झोतात राहण्यासाठी अशी गरज नाही - ५० वर्ष राजकारण केलय.
tru
50 वर्षात कधी 2 आकडी खासदार निवडून आले नाहीत 60 च्यावर कधी आमदार आले नाहीत
@@kavirajgaikwad2212 पूर्ण वाक्य लिहा - 'घाणेरडं राजकरण '
@@kavirajgaikwad2212 बारामतीच्या बाहेर निवडून दाखव
तुमच्या बोलण्यावर जनता विश्वास ठेवेल असे तुम्हाल वाटते कां ?
मग मोदींना विचारुन बघा खरं काय आहे ते,
Khot bolatat
हे असल खोट बोलतात म्हणुन तर ते भावी पंतप्रधान आहेत ते फक्त
barobr
😅😅😅
बरोबर भाऊ.
भाविच राहणार कायम 😄
Hahahaaa...
Very True....
Nashib 'Bhavi PM' mhanoon olakhale jataat so called 'Jaanata Raja'... Kharekhoore jhale aste tar Bharatache vaatole karoon thevale aste...
साहेब कधीच खर बोलत नाही।अर्ध सत्य बोलतात ।
Khot bolnaryache thond chagle rahat nahi yatun bodh ghyava
अहो ते कधीच खर बोलत नाहीत।
Right
@@seemafunde4497 👌
म्हणून तोंड सडले त्याचे
हे होणारच आहे...आणी शिवसेना 12 च्या भावात जाणार आहे
हाच गेला असेल आम्हाला बरोबर घ्या म्हणून 😂😂 न मागता पाठींबा देतो हा.
एकदम बरोबर बोललात तुम्ही.
खोटे. बोलणारा. एकमेव. भावी.पंतप्रधान
Pawar आणि विश्वास हा विनोद आहे
💯😅
True.... bitter truth.
Aagdi barobar
🤣🤣🤣🤣
म्हणजे फडणवीस खरे होते , अस समजत.शरद पवार भाजप सोबत जाणार होते पण फडणवीस मोठे होतील म्हणुन नकार दिला
मुख्य देवेंद्र फडणवीस हेच होतील असे मोदींनी ठणकावून सांगितले
Bhava tula kaly game kai ahe te
पंतप्रधान पद मागितले असेल इच्छा माझी पुरु करा
वय वर्षे ८० आणि अद्याप पतंग बदवतो आकाशात...😜
हा,मनूस, उलटा बोलतो 🙏🙏
पुर्ण देशात एकच खोटा माणुस तो म्हणजे हा
वाकडखान
Right 👍
To chat pvarach
Alibaba chalis chor mahabigadi
@Free fire तू लाळ चाट शऱ्याची त्याची सु सु पी
राष्ट्रवादी और बीजेपी ने मिलकर सेना को मैना बना दिया
Sena ka CM hai... maina BJP
@@Ostar. धोबी का कुर्ता
Ha ha ha
आयुष्यात कधी धाडी पडल्या नव्हत्या त्या पडल्या म्हणून काहीही बरळत आहे
भाजप सोबत आले असते तर एवढे पैसे बनले नसते म्हणून नाही गेले माहित आहे महाराष्ट्र ला
असं असत तर सत्ता स्थापन केली असती नुसत्या थापा मारून जनतेला पागल बनवू नका
मोदी इज द ग्रेट
पवारांनी फडणवीस मुख्यमंत्री नकोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्वरित सांगितले मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस हेच राहतील हे ठणकावून सांगितले असेल हा आमचा विश्वास आहे
तुम्हाला कास काळले
म्हणजे हा डांबरट माणूस असं सुचवतो आहे की पुढे सुद्धा राज्यपालांनी खेळ खल्लास केल्यावर ज्या विधानसभा निवडणुका लागतील त्याचे निकाल जर त्रिशंकू लागले तर तेंव्हा मोदींनी आमचा विचार करावा.
😆😆😆😆😆😆😆
Mahanalayak manus ahe ha
स्वतःच्याच पाठीवर हात थोपटून घे 😂😂😂
😅😅😅
ज्यावेळी माणसाचे डोळ्यात तारे दिसतात ठेव्हा असंच होत
क्या सिक्स मारा
‛काकांच्या थापा’ असा एक ग्रंथच होऊ शकेल.
अतिशय हास्यास्पद आहेत काकांचे चाळे!
हा माणूस धडधडीत खोटं बोलतो आणि तुम्ही चॅनलवाले दाखवत सूटतात. आज भाऊ तोरसेकर यांचा व्हिडीओ पहा शीर्षकच मस्त प्रतिष्ठावधानी नुसत याला प्रसिद्धी पाहिजे. म्हणून सोनिया याला चार हात दूर ठेवते 🤣🤣🤣🤣🤣
@UCccLSeoUUWuWmE9d2Kxa_wg यूट्यूब प्रतिपक्ष आणि धक्के बुक्के हे दोन आहेत. 🙏🙏
म्हणुन सोनिया चार हात दुर ठेवते 🤣🤣🤣🤣 यांचा नेमका अर्थ कसा घ्यावा
महाराष्ट्र चे जाऊ दे त पण पवार साहेब कधी पंत प्रधान पद चे स्वप्न कधी पूर्ण होणार
वाकड्या वरगेलयावर
Docter saheb pudchiya janmaat thith parayant melya nantar to rajkeeya khaees hoeel
वरती गेल्यावर बनणार पंतप्रधान पवार 😄
pawar saheba la 1 divasacha pm banun tyancha swapna purna kara. 😊😊
या जन्मी कठीण
आता कश्याला सांगता पण .....अजित पवार च्या जागी मला शपथ घ्यायला बोलावले होते पण मी गेलो नाही😂😂😂😂😂😂😂
खर बोलत असतील असे वाटत नाही. वाटत नाही कूठल. खोटेच बोलत असणार.
😃😃
@Free fire हो का बर बर !!!!!!!
पण सर्वात पुढं हेच आहेत. हे नक्की.
कुठ एखादा झरा नी कुठ महासागर खोटेपणाचा. तुलना होऊच शकत नाही.
😃😃😆
@Free fire ok.
माहीत आहे सगळ्यांना.
सुप्रिया ताई साठी तुम्ही कोणत तरी मोठं खात मागितला होता जे मोदींनी दिला नाही.तिथे फिस्कटल मग
जो फायदा सेने सोबत झाला असता
तोच फायदा bjp सोबत झाला नसता....
मुख्यमंत्री ताटा खालचा मांजर बनून राहिला नसता , जर BJP सोबत गेले असते तर
अहो काका किती दिवस महाराष्ट्र जनतेला वेडे बनवणार आहे तुम्ही, काय तरी पिल्लू सोडून दयायचे.
भावी पंतप्रधान। हा तर रोजच पंतप्रधान होतो
हा माणूस सरड्यासारखा रंग बदलत असतो,संपूर्ण आयुष्य अशी थेरं करण्यात गेलं, म्हणुनच त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतो.
अगदी 50/60 वर्षापासून खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे हा माणूस, महाराष्ट्राची जनता याला खुप चांगल ओळखुन आहे.
ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठित खंजीर खुपसून, कॉंग्रेस पक्षात उभी फूट पाडून पुलोद पक्षाचे सरकार स्थापन केले होते. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. त्यामुळे मोठ्या साहेबांच्यावर किती प्रमाणात विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. जय हिंद, जय भारत माता |🙏🙏
ही तर पवार साहेब यांची ईच्छा होती BJP सोबत जाणे
खोटं आहे हे ....शरद पवाराणी___नरेंद्र मोदींकडे ....एक दिवसा साठी पंत प्रधान ....होण्याची इच्छा वेक्त केली .....😛😂😝🤭
😂
हा शरद पवार खोटा बोलत आहे याचा जवड़ 14 से करोड़ आहे☺ 🔥हमारे मोदी है तो मुमकिन है 🔥🙏हर हर मोदी 🙏🚩जय महाराष्ट्र🚩
शरद पवार खरं बोलायला सुरुवात केली तर सुर्य ऊलट्या दीशेला उगवेल शरद पवार विश्वास घातकी माणूस आहे कुणाला काय बोलेल भरोसा नाही संजय राऊत याला कधी घोडा लावेल कळणार सुद्धा नाही
वाकड्या नीट बोल जरा. पहिल्या पासून खोटं बोलता. २५ वर्षे भावी पंतप्रधान..
पवार साहेब यांना त्या वेळेस पत्रकारांनी विचारले होते की मोदींची भेट का तेव्हा ते बोले होते की शेतकऱ्यांन संबंधित बोलण झालं. 🤔🤔🤔
आणि आता हे नवीन काय अचानक आठवलं का...?
तुम्ही अजून या माणसाला ओळखले नाही.
किती खर आहे हे त्यांनाच माहिती. विश्वास नाही साहेब.
पवार साहेबांकड़े लक्ष न देणेच योग्य.
असेच मध्येच पिल्लू सोडून ते शिवसेने ला त्यांची जागा (लायकी) दाखवून देतात.
पंतप्रधान च्या खुर्चीला श्राप लागेल आणि तिथे एक मोठी तडपती आत्मा चा वास असणार जर पवार पंतप्रधान झाले नाय तर
निवडणूका आजून पारही पडल्या नाहीत आणि पवार आणि राऊत यांच चालय काय सामान्य मतदार संभ्रमात आहे तुम्ही 2019ला भाजपला बाहेरून पाठिंबा दिला हे जगजाहीर आहे उद्याच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे आणि यांचे आरोप प्रत्यारोप चाललेत
आदरणीय साहेब कधीच पूर्ण सत्य सांगत नाही.
भारतीय जनता याला चांगलीच ओळखुन असल्याने,मेल्यानंतर याची ईच्छा पुर्ण झाले नाही म्हणून भूत होऊन संसदेभिवतीच घुटमळत राहणार.
लबाड आहे हा याच्यावर कोणीही विश्वास ठेवतनाही सतरण ज्या उचलणारे सोडून 😁😁🤣😜😂
पवार साहेबांचं, काय खरं आहे, "फक्त जूनं ते सोनं" म्हणून ओळखलं जावं, आमच्या "रणजित दादांनी" सोडलं त्यांना म्हणून आम्ही पण सोडलं
शरद पवार साहेब तुम्ही खुपच मोठी हिंमत केली.
😝😝😝😝😝हसायस्पद.. पाणचट गौप्यास्फोट नेहमीच करत असतात भावी पंतप्रधान 😝😝
एकीकडे मोदींची ऑफर.
दुसरीकडे महीना शंभर कोटी.
काय करु?????????
🤔🤔🤔🤔🤔🤔
🤣🤣🤣🤣🤣🤣
पवार साहेब नेहमीच असे सगळ्यांना सभ्रमाद टाकतात.
काही नाही गौप्यस्फोट वगैरे पवारांना अशी सतत दोन-चार महिन्यांनी विधाने करून चर्चेत राहण्याची सवय लागलेले आहे त्यामुळे अशा लहान सहान गोष्टीला एवढी प्रसिद्धी देऊ नये राज्यात अजून इतर विषय खूप महत्त्वाचे आहे त्याच्यावर काय बातमी देता आले तर बघा
उद्धव ठाकरे यांनी सावध रहवे, दबाव आणुन अडीच वर्षे सुप्रीया सुळे मुख्यमंत्री होणार आहे
अटल बिहार। बाजपेयी यांची कलिप दाखवा जनतेला खर रूप दिसेल सतय समोर दिसेल डाव पेच खेळि खेळनारे किंग पवार कोणी भेटले मग काय करनार केली टिका मोदी जीवर ।।काय राव तूमही पन जनता हसू लागली॥।
अब की बार मोदी सरकार🚩🚩
पण सत्ता घेऊन काय दिवे लावले🙏
हे पवार साहेब इतके दिवस झोपले होते का ?
आता काही नाही म्हणून ते असे बोलतात
सगळे बोलबचचन आहेत हे
राजकारणात घराणेशाही जनतेनेच संपवली पाहिजे .म्हणजे सगळेच नेते जमिनीवर राहतील .जय महाराष्ट्र
सरद पवार जी गलतीने व्होट दिले तुम्हाला एवढ असेल माहिती नव्हतं पण आता गलती नाही करणार असेच असेल तर आम्ही नोटा वर मारणार मत बीजेपी च्या पाया पडून आम्ही महात्मा गांधी च अपमान सहन करणार नाही.
एकदम गळ्यात आलेलं दिसतंय, आता एकदा शेवटचा दगड मारून पाहावा असं कदाचित जाणत्या राजांना वाटलं असावं 🤔
He Modi ni bolayala pahije hote Pawar Saheb...swata ch swatachi 😀😀😀😀😀
ज्यांच्या विषयी तुम्ही बोलता आहात त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का?
आणि त्या अनुषंगाने मराठी पत्रकारांन वरती सुध्दा प्रश्न उपस्थित होतो.
शरद पवार...... अविश्र्वासू माणूस......कधी खरं कधी बोलतील असं वाटतं नाही.
पवार साहेब किती खरं , किती खोट बोलता हे तुम्हालाच माहित..
बर झाल तस महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांची खूप गरज आहे 😝😝😝😝😝😝😝😝😝
गौप्यस्फोट मुळे पवारच तोंड फुटले 😂
😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂
खोटं बोलनारा स्वप्नातील दुनियेचा अर्धा पंतप्रधान..
लबाड कोल्हा😂
पवार हेच जास्त ऊत्सुक होते मोदीनी च भाव दिला नसेल. संजय राऊता च्या बडबडी ला काही अर्थ नाही.
Bjp peksha Labad Sharad pawar
शरद पवार नेता फर चालाक नेता हैं
पवार साहेबांना फक्त राज्य त सत्ता पाहिजे ते कोणत्याही पक्षा सोबत चालते
या राजकारणांचा लोकांना काय उपयोग उगाचच काही तरी किती पक्ष एकत्र येतात आणी परत वेगळे होतात त्यात काय मोठ
अरे बाबा तू तुझ्या राजकीय गुरूंना झाला नाही तर मोदींना काय होशील.
बरोबर अडवाणींच्या बाबतीत...
जनतेला मूर्ख समजू नका राव
जनतेचे दिवस येतील
बहुतेक पंतप्रधान बनण्याची विनंती केली असावी यांना ईच्छा अपूर्ण राहतेय पवारसाहेबांची
अहो हे माहित आहे लोकांना. त्यात नवीन काय.? त्याच मुद्द्यावर तुम्ही शिवसेनेला ब्लॅकमेल करत होता. आणि त्याचाच परिणाम आज सरकार पडलं.
साहेब बोलतात त्याच्या विरोध असते सर्व.. म्हणजे येते कोणी ऑफर ठेवली असेल ते जनतेला माहित
नासके कांदे फेकून देतात वपरत नाही
त्याची एकही गोष्ट खरी नाही
सरकार पडू नये म्हणून
शिवसेना आणि काँग्रेस ला
सावधान करण्याचा प्रयत्न
पवार साहेब भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत.
भाजपची विचारधारा हि गोरगरीबांना न्याय देणारी नाही. म्हणून नकार दिला. मोदीच्या दहा वर्षात फक्त उद्योगपतीनाच मदत झाली आहे.
महागाई, बेकारीने जनता हैराण झाली आहे.
ज्या अर्थी शरद पवार बोलताहेत त्या अर्थी खरं असावं 😄 हे राऊत बोलतात 😄
ट्रम्प पण म्हणाले होते , इकडे तिकडे जाउ नका , सरळ माझ्याकडे या 😊☺️😊☺️😊☺️😊☺️😊☺️😊☺️
Ha. Senela. Sampvnar
कलियुगातला सत्यवादी मनुष्य नारद मुनी
पवार वयामुळे येत्या 5 वर्षात तुंम्हाला स्वर्गाचे तिकिट मिळेल, मरण्याअगोदर तरी खरं बोला...
कोणाच्याच मरणाची भाषा नक्कीच नको.
@@meghabahirgaonkar9240 ज्यां पवारांनी आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मरण दिले, अनेक कुटुंब उध्वस्त केली ते पवार मेले तर काही हरकत नाही. तसंही त्यांच वय झालंय....
भावी पंतप्रधान पवार साहेब
इथं आमच्या गावातला सरपंच राजकारणातून निवृत्त झालेला आहे पण पवार साहेब पंतप्रधान झाल्याशिवाय निवृत्त होणार नाहीत असं दिसतंय
पण काय करावं आमचे दोन तीन पेक्षा जास्त खासदार निवडूनच येत नाहीत
आरेपवारांच्य बोलण्यात पावर फुल असते
Sanjya shard pawar
Only Sharad Pawar👑👑👑👑👑 Saheb
पवार आन मोदी यांचं बोलणं झाले आसन पण पवार ने पंतप्रधान पद मागितले आसन म्हणून जमले नसण😅😅😅
होऊ शकते चर्चा यात एव्हढे काय विषेश महा विकास आघाडीचे सरकार चर्चेतुनच तयार झालय धन्यवाद
पवार साहेबांची इच्छा होती भाजपसोबत सरकार बनले तर बरे होईल