Ambadas Danve, Sandipan Bhumare, Sanjay Shirsath :दानवे, शिरसाठ, भुमरे एकत्र आल्यावर काय प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2022
  • #ambadasdanve #sandipanbhumare #sanjayshirsath
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit : #Political| Snehal Gaikar /Producer | Aishwarya /Editor | #TV9D

Комментарии • 365

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 Год назад +56

    लवकरच एकत्र या...आई जगदंबेला प्रार्थना

  • @vitthalladke8386
    @vitthalladke8386 Год назад +231

    जय महाराष्ट्र अंबादास दानवे

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Год назад +162

    रिपोर्टर फुल मज्जा घेतोय 😂😂😂

  • @rancho6369
    @rancho6369 Год назад +154

    भुमरे ने इतकी गरळ ओकली आहे दोन दिवसापूर्वी त्यामुळे ते पडायला हवेतच !!

  • @pramodjadhav2457
    @pramodjadhav2457 Год назад +146

    जय महाराष्ट्र...अंबादास दानवे साहेब....उद्धव बाळासाहेब ठाकरे....

  • @laveshghole2192
    @laveshghole2192 Год назад +73

    गद्दारांची तोंड कसे पडले आहेत

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Год назад +172

    आज मंत्री महोदय शुद्धीवर दिसताय. आई जगदंबा सर्वांना सद्बुद्धी देवो.... जय भवानी.... जय शिवाजी....जय महाराष्ट्र

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Год назад +88

    जय महाराष्ट्र अंबादास दादा दानवे

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 Год назад +47

    जय महाराष्ट्र दादा 🔥🏹🏹🔥

  • @vishalrothe7010
    @vishalrothe7010 Год назад +133

    दरारा फक्त दानवे साहेबांचा दिसून येतोय

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Год назад +40

    जय महाराष्ट्र जय शिवसेना ग्रेट लीडर अंबादास दानवे

  • @Earnindia77
    @Earnindia77 Год назад +43

    रिपोर्टर ला 1000 तोफांची सलामी 🤣🤣.. फुल गेम घेतला भाऊने 🔥🔥🔥

  • @dipakc4617
    @dipakc4617 Год назад +36

    उउउउउउधव ठाकरे ऑनलाईन ईईईईईईईकार्यक्रमात होते 🚩🚩🚩🚩

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 Год назад +6

    खूप छान वाटले शिवसेना चे दोन्ही गट एकत्र यावे.ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 Год назад +32

    राजकारणी लोक एक नं बिनलाजे असतात 💯💯

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 Год назад +228

    गद्दाराचे तोड कसे पडलेत पाहा

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Год назад +15

    दत्ताभाऊ तुम्ही लय मोठी मुलाखत घेतली अभिनंदन

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад

      त्रीगुणी संगम बघुन आनंद झाला

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 Год назад +65

    Jay Maharashtra only Shivsena

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 Год назад +48

    तो भुंमरे पहा दानवे यांच्या नजरेस नजर देउ शकत नाही

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 Год назад +125

    संजय शिरसाठ ला ❤️ डया वर बसवल 🤣🤣🤣

    • @its_me7267
      @its_me7267 Год назад +2

      😂🙌🏻

    • @vaibhavchaware4007
      @vaibhavchaware4007 Год назад +2

      🤣🤣🤣

    • @nitinasapure
      @nitinasapure Год назад +2

      Aadhi ya taklya la

    • @tushargaikwad1180
      @tushargaikwad1180 Год назад

      तु बसला होता कारे मुखा तुझा वर सायबर गुन्हा दाखल करतो

    • @amitrathod7657
      @amitrathod7657 Год назад

      😂😂😂😂 O Bhai

  • @latagaikwad2971
    @latagaikwad2971 Год назад +85

    सर्व मिळुन संभाजीनगरचा विकास करा अभिनंदन ,

    • @laxmanekkarpatil3354
      @laxmanekkarpatil3354 Год назад +2

      काही करत नसतात गद्दार

    • @sumitpatil9287
      @sumitpatil9287 Год назад +1

      आणि वाट लावा महाराष्ट्र ची

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 Год назад +16

    बरोबर आहे

  • @dipakghuge4554
    @dipakghuge4554 Год назад +12

    नीट ऐका कार्यकर्त्यांनो.... त्यांचे वयक्तिक भांडण नाही म्हणतात... तुम्ही चालले उपटे धंदे करायला 🙏

  • @Ashutosh_K
    @Ashutosh_K Год назад +60

    सर्वात मोठी बातमी…”हे होते शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार

    • @dipakchakor9845
      @dipakchakor9845 Год назад +1

      हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा,,

  • @vishnudorugade3603
    @vishnudorugade3603 Год назад +36

    नाव विकासाचं चाल मात्र गद्दारांची वंदे मातरम

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Год назад +71

    ज्यांचे डोळेच उघडे नसतात त्याना कोण धमकी देणार, सहानूभूती मिळवण्यासाठी काही अफवा उठवायच्या बाकी काही नाही..

  • @hemantkarpe8574
    @hemantkarpe8574 Год назад +8

    दानवे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 Год назад +25

    कसं असतं आमदार खासदारांना त्यांच्या नेत्यांना दाखवायचे असते कि आम्हाला खुश ठेवा नाहीतर आम्ही केव्हाही पलटी खाऊ शकतो एकमेकांवर चिखलफेक पन त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी असते आता उद्धव साहेब आणि शिंदे एकत्र आले तर पूर्वीसारख्या गप्पा मारतील का?तर नाही एकमेकांकडे बघणार पण नाहीत आता शिंदेंला चटक लागली तो, नंतर त्याचा पोरगा आता ही दुश्मनी चालतच राहील

  • @adesh651
    @adesh651 Год назад +51

    आरे भावानो भांडू नका रे दोघांनी पना उद्धव ठाकरे आणि शिंदे यांनी एक एक पाऊल मागे यावे आणि शिवसेना-मनसे युती होऊन बाळासाहेब ठाकरे यांचा मनातला.महाराष्ट्र घडवावा. तुम्ही एकत्र आला ना तर दिल्ली चा तख्त मराठय़ांच्या हाताखाली राहील पुढील 25 वर्ष. 🚩😪

    • @Pm-yn3qq
      @Pm-yn3qq Год назад +2

      Right bro 💯
      Jay shivray Jay shambhuraje 🚩
      Uddhav Balasaheb Thakre Saheb 🚩
      Only Shivsena 🚩🏹🙏🔥❤️
      Jay Maharashtra 🚩🏹
      Minde yenar nay gaddar aahe

    • @adesh651
      @adesh651 Год назад +1

      @@Pm-yn3qq येतील भावा पण दोघांनी शांततेत मार्ग काढला तर.

    • @shamsundarsawant6116
      @shamsundarsawant6116 Год назад

      बरोबर आहे

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Год назад

      बरोबर भाऊ.....

  • @sachinbagate1701
    @sachinbagate1701 Год назад +10

    त्या news वल्ल्याला पण 🙏🙏🙏 सलाम

  • @addiction8406
    @addiction8406 Год назад +8

    अश्विनी वैष्णवी साहेब 🤣🤣🤣🤣

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j Год назад +15

    गद्दारांकडे उत्तरच नाही 😂😂

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Год назад +52

    जनतेला फ़सवू नका ??/ गद्धारांना माफ़ी नाही ???? हे लक्षात ठेवा

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t Год назад +8

    सर्वसामान्य यांचा आदर्श घेतला पाहिजे यांच्यासमोर आपण पण असेच भांडणाचे नाटक केले पाहिजे आणि समोरासमोर आल्यावर एकत्र चहा प्यायला पाहिजे

  • @sitaram7615
    @sitaram7615 Год назад +37

    जनतेने हे सगळे उघड्या डोळ्यांनी पहावे,

  • @sagarp4513
    @sagarp4513 Год назад +10

    हे बघितल्या नंतर मला तो गाडी फोडनारा शिवसैनिक आठवला ज्याला जेल झाली 😂😝😝

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад

      बळीपडनारे हे विचार का करत नाहीत

  • @aninde5071
    @aninde5071 Год назад +4

    अरे शिरसाट,दानवे, भुमरे तुमची वयक्तिक भांडण नाहि पण लोकामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये भांडण लाऊन इकडे मस्त हस्ता आनंद घेत आहात तुम्ही.

  • @krishnasomavanshi6048
    @krishnasomavanshi6048 Год назад +5

    जय महाराष्ट्र दानवे साहेब.....

  • @Jagarnews
    @Jagarnews Год назад +6

    एकटा अंबादास ह्या सगळ्यांना पुरून उरेल

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 Год назад +7

    दानवे साहेब 🚩🙌

  • @mangeshingle3944
    @mangeshingle3944 Год назад +13

    जनतेला मुर्ख समजतात. तलवारी कार्यकत्याला घ्यायला लावतात स्वतः एकमेकांना फोन करतात.

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Год назад +4

    पत्रकाराने बाकी आज आनंद घेतला तिघांची एकत्र मुलाखत घेऊन

  • @balirathod83
    @balirathod83 Год назад +10

    Wa wa wa aanmbadas danve saheb

  • @yogeshpatil4882
    @yogeshpatil4882 Год назад +9

    संजय शिरसाट यांचा चांगलाच गेम झाला🤣🤣

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 Год назад +12

    Danave Saheb great speech

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 Год назад +13

    Ambadas danve saheb jai maharashtra

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 Год назад +8

    Jay maharashtra ambadas danve

  • @kirannirpal286
    @kirannirpal286 Год назад +27

    शिरसाठ एक नंबर बोलले मिडिया ला

  • @shamsundarsawant6116
    @shamsundarsawant6116 Год назад +9

    दानवे ना पळून नेऊ नका म्हणजे झाले

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Год назад +7

    खूप छान रिपोर्टींग 😂😂😂

  • @ashokghuge1803
    @ashokghuge1803 Год назад +3

    Great danve saheb🏹🏹💥💥🚩🚩

  • @AmirKhan-ym9xj
    @AmirKhan-ym9xj Год назад +2

    दानवे साहेब घाटनांदुर"अंबाजोगाई" केज पाटोदा जामखेड़ श्रीगोदा रेलवे बजट रखखडलेली आहे निवेदन रखखडलेली आहे काम रखखडलेली आहे काम करा निवेदन

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Год назад +4

    अंबादास दानवे आपण गुपचूप त्या दिवशी भुमरे साहेबांचे घरी अंधारात चाचपडत गेला होता कारण समजले नाही

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Год назад +8

    Salute to this reporter

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 Год назад +15

    आम्ही आमच्या तर आम्ही वाटून खातो त्या त काय नवल 😭😎😭😎😀🙏🙏🙏

  • @Xn1240
    @Xn1240 Год назад +4

    संजय शिरसाट यांना मुठभर शेट्ट

  • @gangadharfule5439
    @gangadharfule5439 Год назад +4

    या रीपोटर भाऊ ला भारत रत्न पुरस्कार देउन सन्मानित करण्यात यावे😂😂😂😂😂😎😎

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Год назад +1

    जय महाराष्ट्र दानवे साहेब🎉🎉🎉🎉

  • @gajanankuklare2860
    @gajanankuklare2860 Год назад +5

    जय महाराष्ट्र दानवे साहेब फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ShubhamPatil-sr3zu
    @ShubhamPatil-sr3zu Год назад +2

    Aasa interview pahije roj..face to face

  • @dhammapalmisal7045
    @dhammapalmisal7045 Год назад +1

    यातून कार्यकर्त्यांनी काही तरी बोध घ्यावा

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Год назад +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥🚩

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Год назад +4

    शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार खासदार यांना यांना अशी विनंती आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका करू नये कारण 2012 पासून उद्धव ठाकरे पक्षाची जबाबदारी पार पाडत आहेत तुम्हाला सगळ्यांना तिकीट दिले निवडून आणला आणि त्यांच्या वर टीका करणे बरोबर नाही तुम्ही गट केला शिंदेंना घेऊन मुख्यमंत्री पद मिळवला मंत्रिपद मिळाला विनाकारण का टीका करतात तुमचे पक्ष स्थापन करून तुमच्या पक्षाचे नाव दुसरे द्या आणि मग बोला ना जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे हिंदू म्हणजे काय केला कुठल्या कुठल्या बाहेरच्या राष्ट्रातून मुस्लिम घ्यायला लागली का 40 जणांना मिळून हिंदू ची व्याख्या सांगा बाळासाहेबांनी स्वतः सांगितले होते मुसलमानावर आमची वैर नाही देशावर प्रेम करणाऱ्या मुसलमानावर आम्ही काही बोलणार नाही देशाच्या विरोध बोलणाऱ्या मुसलमानाविरुद्ध आम्ही नेहमी बोलत राहणार असे सांगितले होते तेच उद्धव ठाकरे करत आहेत आणि करत राहतील ज्याच्या वडिलांनी आजोबांनी पक्ष स्थापन केला त्यांना तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख नाही हे काय पटण्यासारखं आहे का उदाहरणार्थ भाडेकरू घरात राहतो आणि म्हणतो थोडे दिवसांनी म्हणतो माझंच घर माझं घर 🚩🚩🚩🚩🚩

  • @DarkLordForU
    @DarkLordForU Год назад +4

    Kai kai kai 💖

  • @maliv.v.9154
    @maliv.v.9154 Год назад +2

    रिपोर्टर यांची मजा घेतोय 😂

  • @ganeshm5262
    @ganeshm5262 Год назад +2

    ह्याला म्हणतात पत्रकार....
    खर हे समोरा समोर बोलवुन अशे Question केले पाहिजे😂😂

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 Год назад +2

    या शिसाठच्या चेहऱ्यावर आजुन माज दिसतोय

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Год назад +20

    हे सर्व एकाच माळीतले मणी आहेत🤩

  • @pradipsurwase99
    @pradipsurwase99 Год назад +1

    फक्त शिवसेना 🏹🏹🚩🏹🚩🏹🏹

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 Год назад +17

    Gaddar na ijjat ahe ????

  • @mazimauli131
    @mazimauli131 Год назад +6

    लोकांच्या मनातुन गद्दारी हा शब्द जाणार नाही....भुमरे..ला आजुन विकास पाहीजेत...यडजव

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Год назад +1

    जय महाराष्ट्र अंबादास दानवे साहेब.

  • @charanpatil8736
    @charanpatil8736 Год назад +1

    बाहेरून किर्तन आतुन तमाशा

  • @pramodjadhav2457
    @pramodjadhav2457 Год назад +19

    किती खोटे बोलतात यार...... 50 खोकेवाले

  • @babudavane6655
    @babudavane6655 Год назад +1

    जय महाराष्ट्र अंबादास दानवे साहेब

  • @ramchandraherwade8047
    @ramchandraherwade8047 Год назад +1

    जय महाराष्ट्र ठाकरे सरकार

  • @musashaikh3242
    @musashaikh3242 Год назад +2

    Datta your very good interviewers

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +2

    नाकर्त्यांच संस्थान खालसा होण्याच महत्त्वपूर्ण काम झालंय .

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 Год назад +7

    shirshath नाराज हेत राव

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Год назад +4

    शिव सेनेचा वाघाने या दोन गद्दारा्ना धडा शिकवला

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari 11 месяцев назад

    Jay maharashtra

  • @therelaxingmusicpoint9120
    @therelaxingmusicpoint9120 Год назад +1

    Ok

  • @ashokgore4116
    @ashokgore4116 Год назад +2

    फक्त मेला ते कार्यक🤩🤩र्ता नेते मस्त हसून खेळून राहतात

  • @statusking7735
    @statusking7735 Год назад +1

    शिरसाठ 😂 मंत्री पदच नाही भेटले 😅😅😅😅

  • @anilmhatre8161
    @anilmhatre8161 Год назад

    अंबादास दानवे जय महाराष्ट्र

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 Год назад +1

    टीव्ही 9 वाले आजुन पण औरंगाबाद च का लिहितात संभाजीनगर का लिहीत नाहीत

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 Год назад +1

    Ky bat hai Danve Saheb shivseneche brand ahet Jay Maharashtra

  • @sanjayjadhao9857
    @sanjayjadhao9857 Год назад +1

    1 no.

  • @ravindrapawar835
    @ravindrapawar835 Год назад +1

    न्यूज रिपोर्टर साहेब अहो छत्रपती संभाजी नगर म्हणा🚩

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 Год назад +1

    यांच्याकडून जनतेने शिकाव

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 Год назад +2

    विकास करण्यासाठी एकत्र आले त्याबद्दल अभिनंदन, पण कामं वेळेत, जनतेला रोजगार उपलब्ध करून दया

  • @sunielchaudhri6090
    @sunielchaudhri6090 Год назад +3

    थमकी तुमचे च ठरवून लोक देतात, फक्त नाटक करायचे

  • @amoltemkar9387
    @amoltemkar9387 Год назад +3

    छञपती संभाजी नगर

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 Год назад +8

    हे कधी एकत्र येतील ..आता सजग राहावा लागेल

  • @ShubhamPatil-sr3zu
    @ShubhamPatil-sr3zu Год назад +2

    Full on masti

  • @shankarmadikuntawar8834
    @shankarmadikuntawar8834 Год назад

    ते सगळं जाऊ द्या शिवसेना फक्त

  • @devanshmankape2165
    @devanshmankape2165 Год назад

    सिरसाट साहेब अगदी योग्य ऊत्तर दिलेत आपण पञकाराना

  • @pravinghalme2710
    @pravinghalme2710 Год назад +2

    जय महाराष्ट्र अंबादास दानवे जी

  • @maghade3109
    @maghade3109 Год назад +1

    यांनाच त्या सरकारमध्ये काही रोजगार भेटतो का ते यांनी बघावं

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Год назад

    नेते एक,कार्यकर्ते एकमेकांचे प्रचंड विरोधक.त्यांची फक्त नाटकं,कार्यकर्त्यांचे प्रचंड वैर .त्यांची कमाई,कार्यकर्त्यांची फक्त धुलाई.