खजूर लागवड महाराष्ट्रात रेकॉर्ड उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • खजूर फळबाग गोड खजूराची गोड काहाणी... गुजरात चे पिक महाराष्ट्र त रेकॉर्ड उत्पादन करत आहे. श्री जगदीश शेडगे 9403129521 , 8381069770 तनवाडी ता घनसावंगी जी जालना
    युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
    एकरी लाखाची शेती यामध्ये दमदार अशी पीक फवारणी खूप कमी मशागत खूप कमी असे असलेले खजूर लागवड एक चांगली पीक.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #खजूर
    #खजुरफळबागलागवड

Комментарии • 43

  • @techadarsh117
    @techadarsh117 3 месяца назад +17

    भाऊ जर सर्व शेतकऱ्यांनी खजूर झाडं लावली तर 10रुपये किलो होतील.ज्यांनी लावले आहे त्यांना कमवू द्या पैसे अजून थोडे दिवस.यात फक्त नर्सरी मालक मालामाल होतील.

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 3 месяца назад

      भाऊ तुम्ही पण खजूर शेती केलीय काय

    • @amolk3007
      @amolk3007 2 месяца назад

      ​@@rahulsabale1512 😂😂😂

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Месяц назад

      अगदी बरोबर बोललात सर.

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Месяц назад

      हो ना मग काय करायचं.

  • @Blackbadger554
    @Blackbadger554 Месяц назад

    البرحي العراقي انتشر في كل العالم افضل انواع التمور في العالم

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад +1

    शेडगे सरांचा मो. नंबर पाठवा.

    • @vitthaleknathsable515
      @vitthaleknathsable515 2 месяца назад

      शेंडगे सरांचा मो.नं.पाठवा

  • @dattatrayjagtap-uf7fk
    @dattatrayjagtap-uf7fk Месяц назад +1

    साहेब पाणी नियोजन बाबत प्रत्येक झाडाला किती पाणी लागू शकतो याबाबतची सविस्तर माहिती बाबत सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिली तर बरं होईल

  • @AnilChauhan-gt2dj
    @AnilChauhan-gt2dj 3 месяца назад +6

    भाऊ तुम्ही तुमचं पत्ता सांगितलं नाही

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 3 месяца назад +2

    Sir तुम्ही व्हिडिओ खूप उशीरा टाकतात 15 मे चा व्हिडिओ आताशिक टाकलाय

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 3 месяца назад +2

    या पिकाची लागवड कशी करावी आणि आणि लागवड ते विक्री किंवा उत्पादन या मधील अंतर किती
    याची लागवडकशी करावी किंवा यांचा फोन नं
    मिळेल का

  • @bhaskarshinde728
    @bhaskarshinde728 22 дня назад

    आपला फोन नं द्याल का रोपे कुठे काय भाव मिळतील त्याचा पत्ता फोन नं. देता का सर

  • @vishalmohite6200
    @vishalmohite6200 3 месяца назад +2

    झाडं कुठून आणली कितीला आणली होती ते सांगावे

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 2 месяца назад +1

    खजुराचे गड कापल्यानंतर परत किती दिवसांनी येतात

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Месяц назад +1

    खुप . छान माहीती / सांगितली धन्यवाद

  • @harunpatel6834
    @harunpatel6834 3 месяца назад +2

    तुमचा पत्ता व फोन नंबर मिळेल का❤

  • @Thekingoffitnessmodeling20
    @Thekingoffitnessmodeling20 Месяц назад +1

    No1🙏🚩

  • @sanjaypawar206
    @sanjaypawar206 3 месяца назад +2

    Red color kajur cha rate 100 hota kirkol market

  • @jagdishshedge-lt9wn
    @jagdishshedge-lt9wn 3 месяца назад +4

    जगदीश दामोदर शेडगे🎉🎉

  • @bhaskarshinde728
    @bhaskarshinde728 22 дня назад

    तुमचा नंबर द्या सर

  • @ratnakarshahare3401
    @ratnakarshahare3401 2 месяца назад +1

    Phone no dya

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 Месяц назад

    यांचं ऐकायचे पण मार्केटमध्ये स्वतः जाऊन माहिती घ्यावी ज्यांनी ही शेती केलेलीं आहे तयंची भेट घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा.हल्ली शेतकऱ्यांना फसवण्याचा काम जोरात चालू आहे.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Месяц назад

    सर्वा लोग खजूर लावा -- आनी भाव पाडा - कोणालच पैसा नको मिळू दे --खुप छान

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 Месяц назад

    Magacha varshi 4-5 tan maal nighala 8,00,000 jale.
    Ya varshi 8-10 tan nighel ase saheb sangat ahet. tyache 32,00,000 honar ase tyanche mhanane ahe kase
    honar. 😂

  • @pramodshinde9189
    @pramodshinde9189 3 месяца назад +2

    No 1

  • @ganeshbobde3849
    @ganeshbobde3849 3 месяца назад +2

    कुंटे आहे हा भाग ते सांगा भाऊ

    • @ganeshbobde3849
      @ganeshbobde3849 3 месяца назад

      मला लागवड करायची आहै

  • @Suraj-ms5nn
    @Suraj-ms5nn 3 месяца назад +1

    Nice 😂❤🎉😢😮

  • @shantarambhawari7923
    @shantarambhawari7923 Месяц назад

    भाऊ माझ्या कडे भात शेती आहे त्या जमिनीत येऊ शकले का

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 3 месяца назад

    Thandi Kami padli ki khup tota hoto, red wevil cha khup khtarnak rog ahe

  • @diychannel6041
    @diychannel6041 2 месяца назад

    Anter pic tuti gehu sakto kay?

  • @ratnakarshahare3401
    @ratnakarshahare3401 2 месяца назад

    Bhau Tumi Tumcha address and phone no dya

  • @ManishaSaragr
    @ManishaSaragr Месяц назад

    फोन पाठवा। दादा

  • @ratnakarshahare3401
    @ratnakarshahare3401 2 месяца назад

    Mobile no pathawa

  • @sunilkados9001
    @sunilkados9001 3 месяца назад

    आम्ही पण खाल्ली खजूर

  • @drtchandrakantsatyavan9456
    @drtchandrakantsatyavan9456 3 месяца назад

    wonderful

  • @navneetpukale2344
    @navneetpukale2344 3 месяца назад

    Plz contact no sir