खुप सुंदर गायन केल माऊली दररोज सकाळी मी गाडी मध्ये दिवसाची चांगली सुरवात म्हणून ऐकत असतो आणि एकतांनी मन प्रसन्न होऊन जाते खुप चांगलं वाटते मनाला जेव्हा हे गायन ऐकतो 👌👌👌👌👌👌आणि जर मन लावून जर ऐकलं तर हुम्बरा ही फुटतो
वादन खुपच छान माऊली .तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो
खुपच छान माऊली दोन्हीही गवईला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना.
खुप सुंदर गायन केल माऊली दररोज सकाळी मी गाडी मध्ये दिवसाची चांगली सुरवात म्हणून ऐकत असतो आणि एकतांनी मन प्रसन्न होऊन जाते खुप चांगलं वाटते मनाला जेव्हा हे गायन ऐकतो 👌👌👌👌👌👌आणि जर मन लावून जर ऐकलं तर हुम्बरा ही फुटतो
जय हरी असे गायन करनारे दोन रत्न शोधुन मिळणार नाही तुम्हाला आणि तुमच्या गायनाला मानाचा मुजरा हरी ओम माऊली
जय श्रीराम
वा विदर्भ कोकीळा वा महाराज
दोघांचा पण खूप छान आवाज राम कृष्ण
महाराज खूप छान.नादच खुळा हो.....अप्रतिम आवाज ...
टाळ मृदुंग विणा पेटी तशेच सर्व अप्रतिम.. खुप छान रचना आहे..
अप्रतिम चाल व गायण... राम कृष्ण हरी माऊली.
वादन खुपच छान माऊली .तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद महाराज
व्हा माहाराज 1 कच नंबर गायन काय आवाज आहे
वादन खूपच छान माऊली
खुपच छान माऊली दोन्हीही गवईला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या कडून अशीच समाजाची वारंवार सेवा घडत राहो अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी प्रार्थना.
खूपच उंच राग मनला t माऊली महाराज तो पण स्टेप ने वरती न्हेला खूप बेस्ट वाटले🎉
खूपच छान माऊली
या अभंगातून अध्यात्मच ज्ञान आहे व 🙏👌 सरळ भावार्थ वेगळा आहे
वा अशी चाल आणखी ऐकली नव्हती👍👍
राम कृष्ण हरी माऊली, पैलवान. कमांडो ब्लॅक कॅट.
जय श्रीराम
चाल खूप छान माऊली
Tumcha chalila koti koti naman Jay Hari mauli👏👏👏👏
अतिशय मनापासून गायण केल आहे महाराज खुप सुंदर रांग गायला महाराज धन्यवाद
जय श्रीराम
राम कृष्ण हरी.........🙏🙏🙏🙏🚩🚩
खूपच गोड लांडे महाराज
वा बोरकर बुवा लांडे महाराज खुप सुंदर चाल अप्रतीम.
मी तर 10 वेळा आईकली चाल खूप आवाज भरी दोनी महाराजांचा
जय हो माऊली व स्वर याला म्हणतात आवाज 🙏 राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
रंगावर जाऊ नका आमच्या भारत दादाच्या ,
खूप छान आवाज आहे माऊली 🙏
मस्त!ज्ञानेश्वरबुवा,भरतबुवा, संदीप बुवा... खरचं मस्त..
खुप सुंदर आवज दोन्ही माऊलींचा 🙏🙏🙏🌹
हे दोन रत्नच आहेत, खुप छान चाल .🙏🙏
खुप सुंदर, वरदान आहे परमेश्वराने दिलेले.
जय श्रीराम
खूप छान माऊली मन प्रस्सन झाले
रामकृष्ण हरी
खुप सुंदर आवाज आहे मन शांत होते मधुर ध्वनी ऐकल्यावर
जय गजानन ज्ञानेश्वर महाराज आणि भरत महाराज सुपर आवाज
जय श्रीराम
राम कृष्ण हरी
जय श्रीराम
सॅल्युट कीर्तन कार बुवांना की असा अभंग निवडला की गायक च अडकला शेवटी उतारा च सहारा घ्यावा लागला
🚩🚩जय हरी माऊली🚩🚩
जबरदस्त!!! खुप छान सुदर गायन आणि पकवाज अतिशय सुरेख राम कृष्ण हरी!
धन्यवाद
खूपच सुंदर आहे चाल
खूप सुंदर गायला शिवरांजनी राग
जय श्रीराम
सुदर चाल माऊली
सरळ काळजात आगांला काटे आले माऊली जय हरी
खूप खूप धन्यवाद माऊली विजय साऊंड सर्व्हिस भोजनकवाडी
खुपच सुंदर चाल
राग कोणता आहे माऊली... सुंदर गायन...👌👌👌🚩
Shivaranjani
वा भरत महाराज काय गायन आहे
जय श्रीराम
खुपच सुंदर गायन
अप्रतिम
जबरदस्त माउली
मृदंग वादन एक नंबर
जय श्रीराम
सुंदर चाल लावली महाराज
विदर्भ चा अभिमान
काय आवाज आहे माऊली सुपर
Wa atishay Sundar apratim
ऐकद जबरदस्त आवाज महाराज
🙏🙏🙏🌹
माऊलि एकच नबर
नादच खुळा वा..
खुपच.शान.असेच.गात.रहा
जय श्रीराम
जय हरि माऊली लय भारी माऊली
खूपच छान महाराज
आत्ती सुंदर गायन आहे महाराज ❤❤❤❤👌👌👌
खूप सुंदर आवाज आहे पांडुरंगाच्या आशिर्वाद आहे
अती सुंदर महाराज
खूपच छान
आवाजाचा बादशहा सलाम महाराज
जय हरी माउली
Khup Chan maharaj kanth datun yetoy aavaj iktana khup sundar chal n aavaj aahe 🙏🙏
Baburao bhorekar and lande maharaj is s vary good kirtan chall
एकच नंबर
राम कृष्णा हरि
खुफ छान आवाज राम कुष्ण हारी मावली
खूप छान.चाल.मन.भरून.नीघाले
अप्रतिम भारत महाराज
जय श्रीराम
खूप छान.जोड.लागली.सूंदर.चाल
लांडे महाराज बोरकर महाराज अप्रतिम आलाप आहे आपला 👏👏👏🙏🙏🙏
काय आवाज आहे तुम्हा दोन्ही महाराजांचा खुप खुप छान आवाज ऐकाव तित्क कमीच.....
Jai hari mauli
Khup khup khupach apratim gayan nehami aikatach rahav as gayn ahe
charani mastak he majhya varkari santanchya
खूप छान.... चाल आहे
कलजला लागणारा आवाज माउली
भरत महाराज जय गुरुदेव
Vidharbahchi an ban shan donahi rattn
Lande maharaj bharat buvva khup chan
जय श्री राम
वेणि येथे ता.लोणार जिल्हा बुलढाणा जय शिवराय जय जिजाऊ
जय श्रीराम
वेणी इथे नाही हे क्रीतन रा. मोखा ता. बाळापूर जी. अकोला इथे झाले आहे
Jay hari khupach bhari chal nad khula
खुप सुंदर
खुप सुंदर आवाज महाराज
खुप छान महाराज
Khup chhan maharaj 1 no.
जय हरी माऊली
क्या बात है 😊
खुपच सुंदर महाराज👌👌
भरत महाराज खूप सुंदर गायन गाता
Khub Chand
मस्त चाल
खुप सुंदर आवाज दोघांचा सुद्धा
जय श्रीराम
लय भारी आवाज राम कृणा हरी
Khup aanad vatla mharaj tumcha aavaj aikun
जब्ब...रदस्त......
अप्रतिम..... चाल....
खूप सुंदर 🌹🌹
!! Jay Hari mauli !!
खुपच,सुदर,माहाराज
खूपच सुंदर आवाज आहे
Chhan mauli
Khup chan Maharaj kata ala angavar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अति उत्तम महाराज
ati sundar sriman ji