वारकरी चालीतील काकडा भजन, विष्णू महाराज कुदळे | Varkari Kakda Bhajan Vishnu Maharaj Kudale, Palshi.
HTML-код
- Опубликовано: 29 окт 2024
- 🚩🚩रामकृष्णहरि🚩🚩
★★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿 पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
काकडा भजन सादरकर्ते
★गायक★ :-श्री.विष्णु महाराज कुदळे पळशी (वारकऱ्यांची)
मो.9623808050
★सहगायक★ :-श्री.दत्ता महाराज बोराडे(सिल्लोड),
:-श्री.अभिषेक महाराज बडक(संस्थेचा विद्यार्थी),
★पखवाज★ :-श्री.नारायण महाराज हाडोळे(सिल्लोड)
◆रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी(वारकऱ्यांची)◆
★Editing&Video Upload★
:-राजू शिंदे पळशी(वारकऱ्यांची)
Mo.7447531819
Raju Shinde
◆My Instagram ID◆
www.instagram....
◆My Facebook ID◆
www.facebook.c...
#Kakda_bhajan
#काकडा_भजन
#विष्णु_महाराज_कुदळे
#kakdaatati
#काकडा_भजन #काकडा_आरती
#वारकरी_काकडा_भजन
#रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची_RamKrushnaHari
#रामकृष्णहरि_वारकरी_शिक्षण_संस्था
#kakdabhajan
#kakdaarati
#काकडाभजनआरती
#काकडाभजन_lyrics
#kakdabhajanpdf
#काकडाभजनMP3download
#पांडुरंगाचाकाकडा
#संपूर्णकाकडा
#संपूर्णकाकडाभजनlyrics
#kakdabhajanaarati
#kakdabhajan
#सुंदरकाकडाभजन
#वारकरीकाकडाभजन
#काकडाआरतीभजन.
#काकडाभजन
#काकडा_आरती.
#iTunes
#Gaana
#ShemarooBhakti
#kakdabhajan
#jiosaavn
#पांडुरंगाचाकाकडा
#वारकरीभजन
#kakdaarati
#काकडाभजन_lyrics
#kakdabhajanpdf
#काकडाआरतीभजन
#Anuradhapauswalbhaktisong
#kakdabhajanaarati
#संपूर्णकाकडाभजनlyrics
#सुंदरकाकडाभजन
#वारकरीकाकडाभजन
#काकडाभजनMP3download
#kakadabhajan
#काकडाआरती
#विष्णु_महाराज_कुदळे
#vishnu_maharaj_kudake
#vishnukudale
#विष्णु_कुदळे - Видеоклипы
आपल्या विनंती नुसार पूर्ण विडिओ काकडा भजन रेकॉर्डीग करण्याचा प्रयत्न केला . या चॅनल वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे धन्यवाद...!
धन्यवाद माउली काय सांगू संताचे उपकार मज निरंतर जागवीतीश्री विठ्ठल
धन्यवाद
गचह@@ragunatparekar6327 ड^यचयदयदचत
धन्यवाद माऊली, फारच सुंदर
@@ragunatparekar6327 1q11q1111aa11111q11aqq11qqq11q1q1111a1q111qaaqq111qqq111111qq1111111111111q1111111aa11q111q1qqqq1qa11qq1aa1111111111111qq11q1q11qq1111q111a1q111q111111😘😘1😘😘1😘@😘😘😘😘😘1@😘😘😘😘😘😘😘😘😘@😘😘😘😘11
🙏🙏🚩🚩🌹🌻💐🌷💯 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🚩🚩🙏🙏🌹💐🌷🌻🌹🚩🚩🙏🙏
आवाज ऐकून समाधान होते खुपच गोड आवाज
खूप छान महाराज काकडा चाल... अप्रतिम 👌👍🙏
खूप छान काकडा आहे सर्वांना धन्यवाद
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा .🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हरि ॐ विठ्ठला धन्यवाद माऊली फार फार सुंदर मन प्रसन्न झाले धन्यवाद
राम कृष्ण हारी महाराज काकडारती अप्रतिम अप्रतिम आती सुंदर आहे
राम कृष्ण हरी, छान
अप्रतिम आवाज माऊली ...
जय हरि माऊली......
जय हरि
जय हरी माऊली 🙏🌹🙏🌹🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏खूप छान काकडा वाटला गायन पण एक नंबर वाटले धन्यवाद 🌹🙏🌹माउली 🌹🙏🌹🙏रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
माळी आहात का आपण?
@@RamkrushnhariPalshiVarkaryachi जय हरी माऊली 🙏🌹मी जनार्दन माळी जातीने नाही मी भिल्ल आदिवासी आहे
मला माळी नाव दिसलं म्हणुन विचारलं 🙏
ह.भ.प. विष्णू महाराज अप्रतिम
स्वर खूप छान
चालींची व अभंग सांगड सुसंगत
नव्या जुन्या चाली यांची सरमिसळ सुयोग्य
मनापासून मनभर शुभेच्छा
एक वारकरी
तुळशीराम लबडे
अहमदनगर
खूपच छान काकडा झाला माऊली अवाजाला तोडनाहो गोड गोड अवाज आहे
राम कृष्ण हरी हभप कुदळे महाराज
काकडा ऐकून मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी खुप छान आवाज जय हारी
अप्रतिम गायन व वादन , खूप खूप धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली!!!!!!
Mo😂🎉
राम कृष्ण हरी
Khupach sundar
रामकृष्ण हरी सुंदर 👌👌👌
खूप छान चाली, अप्रतिम आवाज , सुमधूर संगीत ,खूप आवडले मनापासून धन्यवाद ।
।।रामकृष्ण हरी।।
खूप छान चाली आहेत आम्ही दररोजसकाळी सर्वजण ऐकतो
राम कृष्ण हरी छान काकडा भजन
महाराज खूपच छान मनःपूर्वक अभिनंदन
जय हरी
जय हरि जय जय राम कृष्ण हरी 💐💐👏👏👌👌👌🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏आवाज खूप मस्त आहे
खुप सुंदर छान महाराज
राम कृष्ण हरि
रामकृष्ण हरी महाराज शुभ प्रभात आपलं पळशी संस्था बरी आहे ना खुप छान आपला काकडा. खरच पहीला चहाचा डोस म्हणजे आपला काकडा भजन.
महाराज खूप छान काकडा आहे सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद वारकरी वैष्णवांना धन्यवाद
रामकृष्ण हरी महाराज
नविन वर्ष आपणांस व आपल्या गायनकलेस तसेच पळशी वारकरी संप्रदाय या सर्वांना सुखाची भरभराटीचे आनंदाचे व आरोग्य वर्धक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
✋🎉
्न येत@@MahadevGiri-ub8zf
Ram Krishna Hari ..mauli.....
फार दीवसाने आपल्या भेटीला आले रामकृष्ण हरी महाराज.
Hsllhjvvhl
Ufdr5tfh4 to me that I am
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर आवाज आहे महाराज तुम्हचा
जय हरी महाराज काकडा ऐकून मन समाधान झालं शुभ सकाळ
ह.भ.प.श्री.कुदळे महाराज,जय श्रीहरी.गोड आवाजातील आपला सुस्वर काकडा श्रवणीय झाला आहे.सहज स्वरात सर्वांना सहज गाता येतो.सुंदर चालींची रचनाही मनाला आनंदीत करते.मन गायनात समरस होते.गडबड गोंधळ नाही.मन प्रसन्न करणारा काकडा झाला आहे.साथीदारही अनुरुप छान साथ करीत आहेत.एकंदरीत खुपच छान काकडा.राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी महाराज शुभ सकाळ
काकडा भजन ऐकताना मनाला फार आनंद होतो आणि सर्व दुःख विसरले जाते
रामकृष्णहरी माऊली। साध्या सरळ सोप्या चालीत काकडा काय छान, ऐकतांना व म्हणतांना अस ताजतवान वातावरण तयार होते खूप खूप शुभेच्छा महाराज 46:01 46:05 46:08
शुभ सकाळ गुरुजी काकडा भजन ऐकल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटते
❤️❤️
पखवाज वादकांचे देखिल आभार
🎹🎵🎶🎻
जय जय रामकृष्णहरि 🙏
आनि सुंदर राम कृष्णा हरे काकड आरती
अप्रतिम खुपच छान जय हरी महाराज
X Vt ka GA
खुप छान आहे काकडारती धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर काकडा भजन गाेड आवाज 💐💐🌹🌹🙏🙏👆👏🌹💐🌷🌷🙏
Mast avaj.aikun samadhan vatle.sravan mahinyachya shubhechya .ram krishna hari.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😀😀😀😀🌹
👌👌
रामकृष्ण हरी माऊली खुप सुदर वा
काकडा ऐकून फार आनंद झाला बारक्या मुलांचा आवाज सुंदर आवाज आला आणि मला आनंद
Ram krushna hari maharaj ,khup sundar aahe ha kakda , aamchya divsaachi suruvat roj ya kakdyanech hote......
अप्रतिम महाराज
धन्यवाद...!
🌹🌹🙏🙏🌹🌹
सुंदर वाटले काकडा ऐकुन खुप प्रसन वाटले माऊली
जय जय राम कु षण हरी तुम्ही सर्व गीचे सुरु वर आहात धन्य झाले माजे जीवन काकड आरतीऐकुन तुमच्या चरनी शतकोटी नमन
🙏🙏🙏🙏
@@RamkrushnhariPalshiVarkaryachi ,
पिल्ले चांगले म्हणतात.... जय हरी महाराज.
🌹
एक नंबर
खुपच छान काकडा माऊली🙏🌹
धन्यवाद..!
राम कृष्ण हरी महाराज
अंती सुंदर आहे
एक तराव
एक नंबर महाराज
धन्यवाद...!
🎉 खूप खूप सुंदर आवाजाला तोडच नाही 🎉 राम कृष्ण हरी 🙏 माऊली धन्यवाद 🙏
धन्यवाद महाराज खुप छान आहे काकडा
खुपच सुंदर आवाज आहे महाराज भगवंताची देणं आहे तुम्हाला 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि khup chan
माऊली माऊली
काकडा भजनात वेगवेगळया सुरेख चाली गायल्यामुळे मनरमून जाते
असे गायन करण्याकरिता हार्दीक शुभेच्छा.
लय भारी मावली 👌👌,,🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद...!
राम कृष्ण हरी, माऊली 👏🚩👌
Atisundar Bhau
धन्यवाद..!
हरि हरि माऊली
Khupch chan dada
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
Kupach apratim kakda aahe 👍
🙏 राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्णहरि
राम कृष्ण हरि, माउली
🎉😂
महाराज तुमचा अवाज मधुर व ग्रुपचाही अवाज खुप छान , विशेषकरुन लहान मुलाचा अवाज कौतुकास्पद 👌👌👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद..!
जय जय रामकृष्ण हरी
खूप छान💐💐🙏🙏
खुप छान आवाज आहे महाराज तुमचा . रामकृष्ण हरि
खुप छान आहे काकडा आरती 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल खूप छान
रामकृष्ण पळशीकर खुप छान 🎉🎉
जय हरी महाराज खरोखर लयभारी काकडा भजन आहे तुमचे मन एकदम असं प्रसन्न होवुन जाते मी दररोज सकाळी ऐकत असतो.
असेच भजनाचे पण ह्विडिओ अपलोड करत जा महाराज .....जय हरी
आहेत भजन या चॅनल वर
माऊली.... जयहरी..... फार गोड चाळीतील काकडा...... त्यामुळे एकदा लावला की एक तास पुणॆ व्यायाम करणे सोपे जाते त्यामुळे दोन्ही कामेही होतात..... धन्यवाद....... 👉👌👍☝🤝🙏👈🌹💐
🙏🙏🙏
जय हारी महाराज काकडा गोड. आवाजात आहे आपला खुप आवडला
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे आवाज
Shree swami samarth 🚩 Om Sai Ram 🚩 Har Har Mahadev 🚩 jay RamKrishana Hari 🚩 Jay Hanuman 🚩
राम कृष्ण हरी
खूप सुंदर
रामकृष्ण हरी पळशी वारकरी संप्रदाय आपण सर्वांना नमस्कार.खुपछानकाकडा भजन आहे.फार आनंद वाटतो.लहान मुलांचं खर्च गोड आवाज आहे.आणि पाठांतर पण
खुप खुप छान आहे
Sundar.kakdabhajan
Tumcha awaj khup chan ahe maharaj ram krush hari dhanywad
खूपचसूंदर अप्रत्तिम
नाद करायचा नाय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏💐
जय हरी माऊली 🙏🙏
जय हरी विट्ठल महाराज 👏👏👏
गुरुजी खूपच गोड
लॉकडाऊ च्याकाळात सुद्धा आनंद प्राप्त करून देणारा सोहळा
🙏🙏🙏
😂🎉
जय हरी महाराज खूपच छान आहे काकडा भजन
ह ब प अरविंद महाराज
रामकृष्ण हरी महाराज शुभ प्रभात खुप छान काकडा भजन ऐकताना मनाला फार आनंद होतो जय हरी महाराज.
फारच गोड
खूप छान आवाज आहे धन्यवाद 🎵🎵💔💟
खूप सुंदर आहे आवाज तुमचा
Jay hari 🙏🙏🙏
खूप छान काकडा राम कृष्ण हरी
खूपच छान काकडा आहे ,ऐकून मन अगदी शांत झाले 👍👍