🔴नाविन्यपूर्ण काकड आरती भजन🔴सर्व वारकरी चाली वेळ काढून ऐका सौ.आशाताई अक्षय हनमघर(मुळशीकर)9767898572
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2025
- #KOSHTIMAHARAJ #पंढरपूर #आळंदी #mauli #भजन #काकडआरतीदर्शन #काकडा #आशाताई #अक्षय #मुळशी
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
खुपचं छान चालीमध्ये काकडा गायलात
खुपचं छान माऊली
Vhĝ. Raut namaste
उचचार फारच स्पष्ट आहेत आवडला काकडा माऊली
राम कृष्ण हरी अतिशय छान आवाज आहे
फारच छान स्वर आहे व फारच छान स्वर आहे असा छंद सर्व मुलींना हवा राम कृष्ण हरी ताई
👌👌khup chan god avaj❤❤
ताल सुरांचा जाणकार नाही पण आत्मिक समाधान लाभले.माऊलीने गायले आहे मनापासून.🙏🏻🙏🏻🚩
जय हरि राम कृष्ण हरी 🌹💐💐👏👏👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर चाली मध्ये काकड आरती धन्यवाद
राम कृष्ण हरि ताई ..
अप्रतिम .. 🙏🙏
कितीछान,आवज
👌🙏
मस्त काकडा अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली
भजन ऐकताना किर्तन ऐकताना खरंच मन एकाग्रता होते एवढी संप्रदायामध्ये ताकत आहे हनम घर ताईंचा आवाज अतिशय गोड आहे राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
खुपच सुंदर गोड गायन आहे.ताई
Jai,Hari,mauli🎉 रमेशलेंडे 🎉❤
खूप सुंदर काकडा,, खूप सुंदर वारकरी चाली मध्ये गायन, खूप सुंदर ,, प्रसन्न वाटले
😂
अप्रतिम काकडा भजन
छान
एकदम स्पष्ट उच्चार
जाईल हा नरदेह
अतिसुंदर...
🙏🏻 जयहरी 🙏🏻माऊली 🙏🏻
Khupach chaan tai
मी कांही ताल आणि सुराचा जानकार नाही पण तुमचा काकडा आणि त्यातील स्पट शब्द उच्चार ऐकून मानसिक समाधान मिळाले ताई.. राम कृष्ण हरी माऊली..
अगदी बरोबर
जय राम कृष्ण हरि छान गोड गायला काकडा भजन सौ आशाताई महाराज आभिनंदन
कोष्टीमहाराज चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
खरच ताई खूप सुंदर जुन्या वारकरी चली आहेत. काळाची गरज आहे. 🙏..
एम कला,डी
एक नबर दिदू
राम कृष्ण हरी अप्रतिम आवाज सुंदर चाल
🙏🙏खूप सुंदर 🙏🙏रामकृष्ण हरी
Tyler LVN
Ek no
खुप सुंदर गाता तुम्ही आशाताई ❤
Jai jai sri Ramakrishna hari❤❤❤
खुप छान काकडा आहे आवाज छान आहे ताई धन्यवाद खुप शुभेच्छा
खुप सुंदर काकडा भजन आभीनंदन महाराज 🎉🎉
राम कृष्ण हरी ताई छान शुभ सकाळ
Koshati baba khup chan lokanche tumhi takle ahe
khup chan aasha tai
Super अप्रतिम
सौ आशाताई हनमघर काकडा खुप छान गायीला आहे मनापासून अभिनंदन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Divsatun yek veles tri yeaikat asto me he bhajan.
Thanks Tai 🔥
खुपचं छान चाली आहेत
ऐकायला नवीन मिळाले
आम्ही दररोज ऐकतोय आवाज खूप गोड आहे ताई..
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊@@rajabhaushinde7960
खुप छान ताई ऐकून छान वाटलं👌👌
Hi
Khup sunder kakada madhur awaj jai ho
अप्रतिम ताई🙏
*🔴नाविन्यपूर्ण काकड आरती भजन🔴सर्व वारकरी चाली वेळ काढून जरूर ऐका सौ.आशाताई अक्षय हनमघर(मुळशीकर) हा व्हीडिओ सर्वांना शेअर करा,लाईक करा,कमेंट करा.....*
ल2
Khup chan tai
खुप.सुंदर.माऊली.जय.हा
खुप सुंदर, माऊली,🙏🚩🚩
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी खूप छान गायन वादन
मस्त काकडा आरती🚩👌🙏
महिला पुरुष्यांच्या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून पुढे आहेत. आशयताई. अतिशय सुंदर. आपणास शतशः प्रणाम. 💐💐🙏🙏👌👌
खुप छान माऊली🙏🙏🙏
खूपच सुमधूर आवाजात लयताल सुंदर पारंपारिक चालीत सादरीकरण
Ram Krishna Hari vithal Mouli ❤
राम कृष्ण हरी ताई
खरच आशाताई काय तो आवाज काय ती चाल माऊली रोज सकाळी ऐकसच रहावे माऊली जय जय रामकृष्ण हरी 👌👌⛳⛳🌹🙏🙏🌹
Lay Bhari Ram kirsn hari Mauli
खुपच छान गायन माऊली
👏🙏अप्रतिम गायलं आहे
कुंभारी काकडे लय भारी
अप्रतीम ताई 🙏
खुप छान जय हरी
. वारकरी भुषण ताई
वारकरी सेवा ताईची सुंदर सेवा छान करता ताई
खुपचं छान आवाज ताई... खरच काकडा ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
apratim tai .....khup god avaj aahe aapla
Varkari kirtan taiche sunder Seva karta tumhi abhnagala dharun chan
खुपच
छानछान
Jay hari mauli
लय भारी ताई 😍
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
आशा माऊली मराठी मध्ये एक अशी म्हण आहे पिकवता मळा आणि गाता गळा ही भगवन्ताची कृपा असते फक्त आपण त्या साठी अपार कष्ट केले पाहिजे व ते आपण करता आहात खूप आवडले असंच गाणं फुलत जावं ही माऊली चरणी प्रार्थना
खूपभागयवानआहेमूलगी
वा.वा.खुप.छान.आहे. गायन.धयनवाद
*\0*
0
@@आशोकठोंबरे-र2फ े24
अप्रतिम आवाज
खूप छान 👌💐🛐
खूप खूप गोड
मस्त ताईसाहेब
अतिशय गोड धन्यवाद
🙏Khup sundar🙏ram Krushn hari 👑
Ek number
👌
जय जय विठोबा रखुमाई
दीदी सुंदर !
सुरेल गायन
आशाताई फार सुंदर 🙏🙏🙏
Very nice kakada bhajan Tai
अप्रतिम
खुप गोड आणि अप्रतिम
ram krushn hari
खुप गोड गायण ताई
ताई खूपच गोड आवाज आहे
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली ताईंचा आवाज खूपच छान आहे.आम्ही काकड आरती डाऊनलोड करुन रोज सकाळी काकड आरतीचा आनंद घेतो.श्री.ह.भ.प. अक्षय हनमघर प्रसिध्द मृदंग मणी यांच्या ताई सौभाग्यवती आहेत. दोघांनाही धन्यवाद ..
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jayramkrashnahari
राम कृष्ण हरी
खुपचं.सुदर.आवाज
सुंदर झालय काकडा भजन ध्वनिमुद्रण पण स्पष्ट झालय
खूप छान ताई, राम कृष्ण हरी
खुप छान ताई अप्रतिम गायण
खुप सुंदर गायन 🙏
अप्रतिम 👌👌👌👌👌
अप्रतिम संपूर्ण काकड आरती . गुरू माऊली. आशाताई
Jaihari mauli
जय जय रामकृष्ण हरि! आवाज गोड आहे.
अअअअअ
राम कृष्ण हरी माऊली, आशा ताई अभिनंदन सुरेख गायले आहे
@@govindwagh9987 7
खूप खूप चांगला आवाज आणि उचार मन भावं निक करणारे आपले काकडा आरती.धन्यवाद
🙏🙏🙏
अतिशय गोड आवाज आणिक सर्वांचीच साथ हलत राहावे . नतमस्तक व्हावे.मनाला मोहक घरोघरी ऐकत राहावे रत व्हावे आपली शातिं
यामध्ये आपले आडनाव व नावाने बोधक लिहीले आहे
Khub Sundar hi Ramkrishna Re
Chaan
Sunder kakda koshati baba tumhi takla ahe kirtan pan sunder kartat Tai khup Chan avaj ahe tumcha