वा मनप्रसन्न झाल गजर आणि भजन ऐकून नवीन चाल अतिशय सुंदर, महाराजन चा आवाज सुमधुर, पखावज कलाकाराला तर तोड़ नाही, आणि मागील टाळ वाजवनारे सुद्धा सुरात होते, वा मंडळी खर तर आपल्या हिंदू धर्मा च्या प्रत्येक आध्यत्मिक भजनात एक जादू आहे. मन मोहनारी .... सुंदरच रामकृष्ण हरि माऊली ... विठ्ठल विठ्ठल🙏🙏😘😇
प्रत्येकाने आपल्या घरी रोज संध्याकाळी दिवाबत्ती लागल्यावर कमीतकमी हरिपाठ म्हणावा किंवा ऐकावा जेणेकरून आपल्या लहान मुलांवर सांप्रदायिक संस्कार होतील आणि हा हरिनामाचा गजर निरंतर चालू राहील आणि राहो हीच अपेक्षा जय हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
Kitna Sundar Bhajan hai. Wah mere Maharashtra ki yah kirtan parampara. Saare awagun se duur kewal amrit anand Varsha. Love ❤you Marathi Maharashtra. .... Bahut sara prem Varanasi se..
खुपच सुंदर मनमोहक अप्रतीम भक्तीरसाची अलौकिक चाल व भावविभोर वारकरी हिच श्रध्दा ईश्वरचरणी मन तल्लीनतेने समरस होते.त्यहिपलिकडे नविन लहान मूलांना या सर्व भक्ती रसाची आवड निर्मान करने फ़ारच उल्लेखनीय शतशः धन्यवाद
हे ज्याला कळाले त्यालाच कळाले एड्या लोकांचे काम नाही महाराज हे ह्याला पण त्या पांडुरंग परमात्याचा आशीर्वाद लागतो !! चाले हे शरीर कोणाचिये सत्ते?? 🚩🚩जय हरि माऊली🚩🚩
खूपच सुंदर 🥰🥰🥰🥳🥳🥳🥳🥳राम कृष्ण हरी,, आवाज खूप सुंदर आहे,, मन प्रसन्न झाले एकूण, मी रोज दिवसातून एकदा तरी हे भजन एकटे,, खूपच छान,, अप्रतिम🥰🥰🥰🥳💯💯💯💯💯💯🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
वारकरी सांप्रदाय, भजन, कीर्तन सुर्य चंद्र आहेत तोपर्यंत नाही, भजन,कीर्तन चालू आहे तोपर्यंत सुर्य चंद्र रहातील , महाराज आवाज ऐकुन प्रसन्न झाले मन, मृदंगाचार्य खुपच छान वाजवता तुम्ही.🙏🙏
हे भजन मी रोज व्यायाम करताना ऐकतो .माझ्या मनात भक्ती मय वातावरण निर्माण होऊन प्रसन्न वाटते .धन्यवाद महाराज.🙏
जय श्रीराम
Jai Hanuman
जय श्रीराम
@@purushottammaharajbawaskar372जय राम कृष्ण हरी
मन तृप्त झाले चाल ऐकून ... माझी आवडती चाल आहे ❤.... जोग राग ❤
वा मनप्रसन्न झाल गजर आणि भजन ऐकून नवीन चाल अतिशय सुंदर, महाराजन चा आवाज सुमधुर, पखावज कलाकाराला तर तोड़ नाही, आणि मागील टाळ वाजवनारे सुद्धा सुरात होते, वा मंडळी खर तर आपल्या हिंदू धर्मा च्या प्रत्येक आध्यत्मिक भजनात एक जादू आहे. मन मोहनारी .... सुंदरच रामकृष्ण हरि माऊली ... विठ्ठल विठ्ठल🙏🙏😘😇
मृदुंग पण खूपच छान वाजवला आहे हो 😮😮😮❤❤❤
जय श्री राम
प्रत्येकाने आपल्या घरी रोज संध्याकाळी दिवाबत्ती लागल्यावर कमीतकमी हरिपाठ म्हणावा किंवा ऐकावा जेणेकरून आपल्या लहान मुलांवर सांप्रदायिक संस्कार होतील आणि हा हरिनामाचा गजर निरंतर चालू राहील आणि राहो हीच अपेक्षा
जय हरी
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Hi
L
खरच धन्य हे वारकरी संप्रदाय
जड वस्तूमध्ये चेतना आणण्याची ताकत हे
प्रत्येक गावा गावात असेच भजनी मंडळ जेंव्हा तयार होईल ना तेंव्हा होईल खरी आध्यात्मिक आणि परमार्थिक क्रांति !!
🚩🚩🚩🚩जय हरि विठ्ठल माऊली🚩🚩🚩🚩
❤छान सुंदर खूपच ❤
मृदंग खुपचं छान वाजवता आणि गायन तर खुपचं छान माऊली जय हरी जय जिजाऊ जय शिवराय
Kharach khup Chan
राम कृष्ण हरी माऊली . "पैलवान, कमांडो ब्लॅक कॅट" . अतिशय सुंदर मिलाफ वा जी,सत्य ही परमेश्वर.
जय श्रीराम
Kitna Sundar Bhajan hai. Wah mere Maharashtra ki yah kirtan parampara. Saare awagun se duur kewal amrit anand Varsha. Love ❤you Marathi Maharashtra.
.... Bahut sara prem Varanasi se..
जय श्रीराम
Thanks varanasi kar
खुपच सुंदर मनमोहक अप्रतीम भक्तीरसाची अलौकिक चाल व भावविभोर वारकरी हिच श्रध्दा ईश्वरचरणी मन तल्लीनतेने समरस होते.त्यहिपलिकडे नविन लहान मूलांना या सर्व भक्ती रसाची आवड निर्मान करने फ़ारच उल्लेखनीय शतशः धन्यवाद
अप्रतिम गायन, अप्रतिम पखवाज वादन, अप्रतिम टाळ
खूप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी
जय श्रीराम
खुप सुंदर वारकरी चाल ,तसेच पखवाज एकदम जबरदस्त.
अतिशय सुंदर चाल राम कृष्ण हरी🙏👌🌹
महाराज झोप ate आवाज तुमचा छान आहे kiratan चाल पण खूप छान पकडता ❤
🙏🏻 खूप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी 🙏🏻
पब्लिक बी खूप आहे आवाज तर एक नंबर
रामकृष्ण हरी नावातच सर्व काही आहे फक्त समजल पाहिजे
हे ज्याला कळाले त्यालाच कळाले एड्या लोकांचे काम नाही महाराज हे ह्याला पण त्या पांडुरंग परमात्याचा आशीर्वाद लागतो !!
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते??
🚩🚩जय हरि माऊली🚩🚩
देह भान ज्याने विसरते ते हेच अध्यात्म
महाराज ॥ राम क्रुष्ण हरि ॥ खुप सुंदर चाल
आणी अप्रतीम म्रुदुगमणी कला
Vithala Vithala Vithala Vithala Vithala Vithala namacha gajar
अप्रतिम आवाज, मृदंग वादन टाळ वादन .राम कृष्ण हरी
जय श्रीराम
राहुल महाराज छान साथ😊
धन्य धन्य वारकरी सांप्रदाय
धन्य धन्य ज्ञानोबा माऊली
गायनाचार्य धन्य.वादक धन्य
विठ्ठल नाम धारक धन्य
एक नंबर चाल आहे माऊली राम कृष्ण हरी
साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले ।।राम कृष्ण हरी।।
Hi chal खूपच छान आहे पण ही चाल ऐकून मला त्या वेडीची आठवण येते राव कसकाय होत असेल आस तिचा चेहरा डोळ्या समोर येतो राव आस कसकाय होत असेल
खूपच सुंदर 🥰🥰🥰🥳🥳🥳🥳🥳राम कृष्ण हरी,, आवाज खूप सुंदर आहे,, मन प्रसन्न झाले एकूण, मी रोज दिवसातून एकदा तरी हे भजन एकटे,, खूपच छान,, अप्रतिम🥰🥰🥰🥳💯💯💯💯💯💯🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
आता अशा कीर्तन चालीतून परिवर्तन घडवावे लागणार आहे उद्याच्या जगाला कळले पाहिजे की यातच सगळे विश्व सामावले आहे ,,जय हरी
आती सुंदर
राम कृष्ण हरी
पुयु
|
Apalyat Vishv Samavale Ahe Ani Vishvat Apan Samavale Ahot. Jay Hari.
Correct
महाराजांचा आवाज आणि मृदुंग वाजवणारे खूपच अप्रतिम ....👌👌
Super Aawaj
मीच होतो मृदुंग साथीला...🙏
राम.कृष्ण. हरी
फिल्म म्युझिक ला पण लाजवतील असा आवाज आपल्या संप्रदायात आहे जय हरी
आवाज, चाल, सुर 👌
पकवाज वादकानेपण खुप छान साथ दिली.
वारकरी सांप्रदाय, भजन, कीर्तन सुर्य चंद्र आहेत तोपर्यंत नाही, भजन,कीर्तन चालू आहे तोपर्यंत सुर्य चंद्र रहातील , महाराज आवाज ऐकुन प्रसन्न झाले मन, मृदंगाचार्य खुपच छान वाजवता तुम्ही.🙏🙏
जय श्रीराम
खूप सुरेख आवाज..जय हरी 🙏💐🚩
रामकृष्णहरि माऊली खूप छान
क्या बात है बूआ अती ऊत्तम स्वर बांधनी पूर्ण राग स्वर तू स्वर एकदम खूश पखवाझ वावा अण टाळ अप्रितम
साक्षात परमेश्वर अवतरले असतील या प्रसंगी..
मस्त आपल्या लोकांना वारकरी मंडळी शिवाय पर्याय नाही जय हो रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
Gf an departmentalisation's
Gf an departmentalisation's
No
इतरांनी शिकावं चाली कशा म्हणाव्यात वा सुंदर चाल महाराज
जय हरी महाराज खूप छान चाल आजून टका
Jay jay ram krushna hari ❤
ज्ञानोबा तुकोबां च्या वारकऱ्यांनो एक व्हा आणि चला
भारताला पुन्हा विश्वगुरु बनवुया.
आपल मराठी सुवर्ण युग परत आणुया.
खुप छान भजन माऊली आवाज देवाची देनगी म्हणायची माऊली 🚩🚩🙏
अतिशय सुंदर आवाज खुप सुंदर 👍👍👍👍👍
जय श्री राम
सुंदर चाल आहे महाराज
अप्रतिम आवाज .. त्याच बरोबर अप्रतिम मृदंग वादन...
अतिशय सुरेख. राम कृष्ण हरी
मंत्रमुग्ध करणारी चाल......जय हरी
Sagar Dhavale Patil
Unforgettable .
Good sounding and other team is also excellent like mridangwala.
Thanks Maharaj.
Very very very Excellent sounding.
Super keep it up.
JAI HARI MAULI.
खूप छान ...जय हरी वित्ठल
अप्रतिम आवाज अप्रतिम पखवाज वादन👌👌🙏🙏🚩🚩
😢
राम कृष्ण हरी महाराज
जय जगदंब बाळा तुझे कल्याण होवो 🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯
Changle vatt jevha mann shant karun. Abhang aikto
Khup chaan....🙏
Varkari sampraday is very powerfull..
प्रत्येक गावागावातून खरचं गजर दुमदुमला पाहिजे .!
सदैव असेच गोड स्वर कंठस्त राहो ......
ऎकतच रहाव वाटत 🙏🙏🙏 खुप छान चाल आहे 👌👌👌👌
पखवाज अप्रतिम आणि गायन सुंदररररर
खूपच छान अभंग वाणी सादर केला महाराज जय हरी🙏💐
त्रिवार मानाचा मुजरा माउली.........जय शिवराय,
वा महाराज काळजात हात घातला
वा अतिसुंदर!!
राग जोग..
खुप छान आवाज आहे
महाराज आपला
जय श्रीराम
Mst
@@purushottammaharajbawaskar372 खूपच छान काळजाला भिडणारा आवाज 💞💞🙏
Jay Jay Ram Krishna Hari 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Khup chan aavaj ahe mharaj tumcha
माऊली तुमच्या संप्रदायाचे मनापासून अभिनंदन
लय भारी खरचं खुप सुंदर आहे आवाज आपला महाराज
जय श्रीराम
Ram Krishna Hari mauli super
खूपच छान
🙏 🙏 🙏
राम कृष्ण हरी
Amazing ....I listen this everyday ...amazing mrudang playing and singing.... awesome...Jay Jay ram Krishna Hari...
आवाज खूप सुंदर व पकवाज वादक अप्रतिम 🙏🏻🙏🏻
जय श्रीराम
Bhari avaj maharaj
Man bharalyavani vatatay
एकच नंबर माऊली राम कृष्ण हरी 🚩
जय श्रीराम
सर्व वारकरी मंडळींना सप्रेम जय हरी माऊली
माऊली जय हरी
वारकरी सांप्रदाय जगातला सर्वात श्रेष्ट सांप्रदाय 🚩🚩🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी 🙏
वा काय आवाज आहे खूपच छान...राम कृष्ण हरी....
जय श्रीराम
छान छान छान आहे
मृदंग वादक अगदी पोषक वाजवतात साष्टांग दंडवत या मृदंग वादक काला 🙏🙏🚩🚩 असं वाजवणं कोणालाही जमत नाही
अप्रतिम आहे गायक आणि मृदंगाचार्य.
मृदुंग बोल एकदम भारी आहे 🌹🙏जय हरी माऊली
very nice Abhang sweet
,माऊली आवाज खुप छान (गोड) आहे
जबरदस्त मृदुंग वादन.. अप्रतिम वादन चाल..
Maherchi dadi
Y
I
Mrudang is awesome..👍
साउंड सिस्टीम खूप छान ऑपरेटिंग केली आहे... माऊली
जय श्रीराम
अप्रतिम महाराज
तोड नाही या चालीला
राम कृष्ण हरी .....
खूप सुंदर विक्रम महाराज जय हरी माऊली
Atishay sunder Abhang ahe ....🙏🙏🚩🚩 Jay Jay ram Krushna Hari🙏🙏🚩🚩👌👌
आता प्रत्येक गावात असा आसा आवाज घुमला पाहिजे तुमच्य गृप मदे अड करा
Zyt
साऊंड सिस्टीम एकदम भारी
चाल पण लय भारी
जय हरि खुप सुन्दर आवाज व चाल आहे
Chan Chan Khup Chan
हे
नबंर वन महाराज
! रामकृष्णहरि माऊली ! 👌
जय हरी
खूप सुंदर चाल पखवाज वादन अप्रतिम 👌
🙏jai Hari🙏
भक्तीचा जागर
प्रसन्न 🙏🏻
जय हरी माऊली ⛳⛳💐🙏🏻
जय श्री राम
Tarun mandali Ahe kirtnala he baghun changl vatl
राम कृष्ण हरी माऊली खुप छान तुमच्या संप्रदायाचे मनापासून अभिनंदन
💝 jai hari,👍