योगेश भाऊंच्या आईला 😭😔भाऊंची खुप आठवण येतीय माळवादात नाय जाऊ वाटत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 42

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 18 дней назад +25

    दादा आईला असे बघून खूपच वाईट वाटले किती छान दिसायच्या आई कुंकू तर केवढे मोठे असायचे आणि आता असे बघू वाटत नाही

  • @minalsawant5175
    @minalsawant5175 18 дней назад +3

    आईना बघुन बरं वाटलं थोडंफार सावरलयात ...योगेश भाऊ पण आता सावरलेत... गाण्याला बाहेर पडल्यामुळे मन मोकळं होतं... मनोज दादा यश दर्शन खूप गोड मुलं आहेत... छान संस्कार केलेयत तुम्ही...मला तुमची फॅमिली खूप आवडते...

  • @harnavfamilyvlogs
    @harnavfamilyvlogs 17 дней назад +1

    छान gift दिला योगेश भाऊंनी. छोटीच गाणं पण खूप सुंदर होत. ❤❤❤❤

  • @prahantravels385
    @prahantravels385 18 дней назад +1

    योगेश भाऊच्या आईना पाहून खूपच वाईट वाटले . त्यांनी लालभडक कुंकू लावलेल किती छान दिसायच भाऊंची खूपच आठवण येत आहे. लक्ष्मी नारायणाचा जोडा छान दिसत होता. खूप वाटत आहे आईकडे पाहून . मनोज असेच लक्ष ठेवत जा

  • @mayakalloorkar9606
    @mayakalloorkar9606 17 дней назад

    मनोज बेटा आई भाऊ ची जोडी छान होती आता आईला वाईट वाटणारच पण देवापुढे काहीच चालत नाही आणि तुझी मुले लव कुश आहे छान शिकव मोठे अधिकारी बनव आणि संस्कार छान दे ही ईश्वरचरणी प्रार्थना 👌👍🙏❤️💗

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 18 дней назад +6

    नमस्कार दादा खूप छान यश आणि दर्शन खूप हुशार आहेत आमचे भाचे छान वाटले दोघांना बघून छोटा जरा जास्तच नटखट आहे

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ मनोज भाऊ तुमचा शेळ्या बकऱ्यांचा परिवार बघून मला खूप आनंद झाला

  • @ashokgurav2559
    @ashokgurav2559 18 дней назад +5

    दोन्ही मुले खूप छान आहे दादा मला खूप आवडते चुका ची भाजी बीच नाही आमच्या कडे मी सांगली त राहते पण मी बीडची आहे ❤❤❤

  • @Rohinilokhande-p3h
    @Rohinilokhande-p3h 18 дней назад +1

    आई 🙏 माय माऊली ला बघु डोळे भरून आले 😢 धन्यवाद 🙏 मनोज भाऊ आई ला दाखवलं.. योगेश भाऊ नमस्कार 🙏

  • @poojarenuse5456
    @poojarenuse5456 18 дней назад

    दादा योगेश दादांच्या पण लग्नाचं बघा कुठे तरी गरीबाची का होईना पण बघा प्लिज तुमची एवढी ओळख आहे खुप वाईट वाटतं योगेश दादांचं त्यांना आधार नाही कोणाचा 😔

  • @nirmala1735
    @nirmala1735 17 дней назад

    Dada tumchi donhi mule khup chan aahet. Yogesh bhau chya aaikade pahun khup chan vatle pan kunku nahi mhanun vaait pan vatle aai ekti aahe dada sarvanni tichi kalji ghya. Aaila ase ekte sodu naka. Aaila pahun tar majhya dolyat pani aale 😢

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 18 дней назад +3

    योगेश भाऊच्या आईचा चेहरा बघून खूप वाईट वाटते बाबा नेहमी व्हिडिओ मध्ये बोलायचे

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ.. छान मनोज दादा, योगेश दादा अस घेऊन जात जावा, आई ला पाहिल पहिल्यांदा अस विडीओ त वाईट वाटलं दादा खूप, आणि घरी बसु वाटेना म्हणतात, खरंच जोडी सोबत असाव वाटतं बघा, रुसवा, फुगवा, नवरा बायको च रोजच्या प्रपंचात थोडी कुरबुर असते पण बाई ला आपला असल्या शिवाय काही चांगल वाटतं नसतं, खंर आहे,मग ते कीती वय आहे माँटर करत नाही कायम सोबत असावी वाटतं

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 18 дней назад +5

    दर्शन हा मुलगा खूपच गोड आहे

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 18 дней назад +2

    अगदी बरोबर टिकली लावली मग भाचा कोणाचा आहे दादा खूप खूप हुशार आहेत

  • @sujatashinde7183
    @sujatashinde7183 18 дней назад +3

    आईचा चेहरा असा बिना कुंकवाचा चेहरा बघू वाटत नाही वाईट वाटतय

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 18 дней назад

    आज्जिला असं बघु वाटंत नाहि,कुंकु किती मोठं असायचं,काळजी घ्या

  • @ashwiniveer8315
    @ashwiniveer8315 18 дней назад

    🙏🙏

  • @nirmala1735
    @nirmala1735 17 дней назад

    Dada tumhi kes mokle sodun chan nahi vatat kes bandhun theva raag manu naka baki video chan hota

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 18 дней назад

    Kup chan athye Yash Ani Darshan.

  • @shitalpalaskar7918
    @shitalpalaskar7918 18 дней назад +2

    दर्शन खुप active aahe

  • @MeenaPawar-tj4qm
    @MeenaPawar-tj4qm 18 дней назад +1

    दादा आईची गत ऐकट्या पाखरासारखी झाली आहे नबोलता चेहर्‍यावर वुदासी.दिसते.आपन.बोलुन.दाखवतो पन या सीनियर लोकामधला गंभीरपना.सगळ काहीसागतो तुम्ची आईपनबघुन खुपछानवाटत.आहे दादा आसच.माहीती दाखवतजावा

  • @AappaPawarVlogs
    @AappaPawarVlogs 18 дней назад

    छान 🎉🎉🎉

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 18 дней назад

    Mast ❤

  • @akshadasawant1239
    @akshadasawant1239 18 дней назад +1

    सुळका काय असते

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 18 дней назад

    खूप छान ❤❤❤❤

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 18 дней назад +2

    दर्शन 😂😂❤❤

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 18 дней назад +1

    खूप छान दादा

  • @shaileshsail9203
    @shaileshsail9203 18 дней назад +1

    Ram ram दादा

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 18 дней назад

    नाही भाऊ आपण काढून नसत द्यायचं

  • @AkshadaMore-dehasmukh
    @AkshadaMore-dehasmukh 18 дней назад

    Aj mi🙏फास्ट टाईम pahile aai la as 😢

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 18 дней назад

    कुकु काय आहे ते विच्यारू नका ,,😭😭😭😭😭😭

  • @umeshpawar466
    @umeshpawar466 18 дней назад

  • @vinodsonne5236
    @vinodsonne5236 18 дней назад

    Dada tyana video bnvayche sanga na

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 18 дней назад

    मनोज् दादा तुमचे गाव कुठले? 😢

  • @namdeokamble1846
    @namdeokamble1846 18 дней назад

    Kesar ka pul ke dukkar

  • @savitakakade9591
    @savitakakade9591 18 дней назад

    Dada tu kut rahto