दुर्दैवी घटना.. विवाहितेचा मृत्यू! नवर्‍याने भिंतीवर डोकं आपटून मारल्याचा आरोप.!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 95

  • @yogeshbhange8182
    @yogeshbhange8182 8 часов назад +23

    कारवाही झाली पाहिजे साहेब .गरिबाला न्याय द्या .कारण त्या मुलीचा बाप खूप गरीब आहे आणि गरिबाला न्याय आणि आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @AnkusFatangade
    @AnkusFatangade 9 часов назад +15

    त्यांच्या गावातल्या लोकांना कळलं पाहिजे क्या आज हे दुसऱ्याच्या लेकी बरोबर झाले तर उद्या त्यांच्याही लेकीन बरोबर असं होऊ शकतं त्यांनी असं दाबून नाही ठेवलं पाहिजे गप्प राहणं हे खूप मोठं पाप आहे त्या लोकांनी यांना साथ दिली पाहिजे

  • @Fire-uv9no
    @Fire-uv9no 16 часов назад +28

    तांबे गावातील ग्रामस्थ्यांना समजलं पाहिजे त्यांची मुलगी आहे त्याची बाजू ऐकली पाहिजे संदीप भाऊ ज्ञाय मिळवून द्या त्या ताईला

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 16 часов назад +1

      ऐकून घेतलं नाही त्या लोकांनी आमचं त्यांनी तिच्या नवऱ्याला गायब केल

  • @ganeshvarhadi836
    @ganeshvarhadi836 8 часов назад +10

    संदीप भाऊ न्याय मिळवून द्या जनता तुमच्या सोबत आहे

  • @NileshGunjal-v3s
    @NileshGunjal-v3s 18 часов назад +43

    सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र या आणि या ताईला न्याय देण्यासाठी तयार रहा

  • @NileshGunjal-v3s
    @NileshGunjal-v3s 18 часов назад +46

    संदीप भाऊ या ताईला न्याय मिळवून द्या

    • @arunlohar8402
      @arunlohar8402 9 часов назад +3

      आश माणसालाच जगने चा आधीकर नाही लोकांचा ताबेत दे

  • @Don-x9b
    @Don-x9b 17 часов назад +25

    सखोल चौकशी होऊन कडक शिक्षा झाली पाहिजे..

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 16 часов назад +1

      न्याय मिळालाच पाहिजे

  • @RaniFulsundar
    @RaniFulsundar 9 часов назад +9

    न्याय मिळाला पाहिजे भाऊ

  • @Nitinshinde-uk8yn
    @Nitinshinde-uk8yn 13 часов назад +10

    न्याय मिळाला पाहिजे ताईला

  • @ranjanabhangle2390
    @ranjanabhangle2390 9 часов назад +10

    आदिवासी मुली अजूनही अन्याय सहन करत आहे समाज जबाबदार आहे ऐक जुट राहत नहित म्हणून

  • @vilasborhade6948
    @vilasborhade6948 9 часов назад +9

    भाऊ गावातील सगळी लोक पिऊन होती गायब केलं त्याला त्यांनी,वाचला तो आज,पण आज ना उद्या भेटेल तो

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 9 часов назад +10

    आशा जानावरा चा लग्न कसा होतो हाच मोटा प्रश्न आहे 😢😢😢

  • @Cricket_Editz_18007
    @Cricket_Editz_18007 6 часов назад +6

    आरोपीला शिक्षा झाली च पाहिजे

  • @alipathan3257
    @alipathan3257 17 часов назад +16

    डोळे त पाणी च आलंय हे आकुन

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 5 часов назад +6

    अवघड हे खुप इथे लोकांना मुली मिळत नाहीत आणि ज्यांना मिळाल्या त्यांना किंमत नाही

    • @SarsawatiBhand
      @SarsawatiBhand 2 часа назад

      तुमच्या इकडचे लोक तसलेच आहे माझी बहीण पण तिकडेच आहे दिलेली उदापूर मध्ये खूप नालायक लोक आहेत खूप त्रास देतात तिला

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Час назад +1

    नातेवाईक गरीब दिसतात परंतु सर्वांनी एकदा पोलीस अधिकार्याना pm चां रिपोर्ट दाखऊन कडक कारवाई करा

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 9 часов назад +7

    भांडणं झाली तर हलक्या मध्ये घेऊ नये पुढे काय होईल कही सांगता येत नाही 😢

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 9 часов назад +9

    या गावकऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा,

  • @ganeshbarne5790
    @ganeshbarne5790 9 часов назад +7

    न्याय मिळालाच पाहिजे यांना

  • @HanmantBasvat
    @HanmantBasvat Час назад +2

    घ्या वहिनीला न्याय मिळाला पाहिजे व त्याच्या नवऱ्याला अटक झालीच पाहिजे

  • @shrikantgole7463
    @shrikantgole7463 16 часов назад +9

    पत्रकार बांधवांना विनंती हे शेवट पर्यंत न्या आणि योग्य तो न्याय व्हावा

  • @MangeshGholap-i9i
    @MangeshGholap-i9i 3 часа назад +3

    या ताईला न्याय मिळवून द्यावा

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 10 часов назад +6

    खूपच वाईट घटना

  • @dineshanilpardeshisnakemas5407
    @dineshanilpardeshisnakemas5407 7 часов назад +6

    आम्ही जुन्नर मध्ये राहतो आम्हाला माहीत नव्हतं हा विषय आम्ही 10 min मध्ये तांबे ला पोहचलो असतो आणि आमच्या बहिणी साठी आम्ही येऊन उभे राहीलो असतो बघूया किती मर्द आहे मधी यायला

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 2 часа назад +1

      तुम्ही नक्की सपोर्ट करा दादा

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 2 часа назад +1

      आपल्याला तिला न्याय मिळून द्यायचा आहे

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 6 часов назад +4

    नवऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे..... सुटता कामा नये

  • @jyotikohinkar7741
    @jyotikohinkar7741 6 часов назад +6

    उचलून टाकायचा ना सरणावर मुलीकडचे लोकं कमी पडले

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 3 часа назад

      त्यांनी भाड्याचे बैल बोलावले होते ना

  • @umeshshelke725
    @umeshshelke725 17 часов назад +12

    आदिवासी भागात या घटना घडतात.. आपल्या समाजाची ही परिस्थिती बघवत नाही 😮😢

    • @ravindraadhari
      @ravindraadhari 16 часов назад +1

      कुठल गाव आहे नितीन

    • @akonop
      @akonop 16 часов назад +1

      तांबे ​@@ravindraadhari

  • @ramchandrajopale222
    @ramchandrajopale222 10 часов назад +12

    पटत नव्हत मग घटस्फोट घ्यायला पाहीजे होत दोन्ही बाजु कडील सखोल चौकशी झाली पाहीजे

  • @wilddinesh3962
    @wilddinesh3962 13 часов назад +6

    अतिशय दुर्दैवी घटना आहे. आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे

  • @alipathan3257
    @alipathan3257 17 часов назад +14

    मावशी एक वेळा आस घडलं होतं तर दुसरे वेळेस पोरीला पाठवयचीच नवथी तर ही घटना घडलीच नंस्ती

    • @SagarJoshi-t9c
      @SagarJoshi-t9c 4 часа назад

      भाऊ पोर गेली रे आमची त्याच्या सोबत तिच्या मुला साठी

  • @GaneshKhilari-n1k
    @GaneshKhilari-n1k 17 часов назад +17

    त्याला लोकांच्या ताब्यात द्या

  • @vikaspawar1416
    @vikaspawar1416 16 часов назад +10

    विरार मध्ये कुठे राहत होते.

  • @sagarmore9274
    @sagarmore9274 18 часов назад +13

    Postmortem report paha .
    Postmortem kel ki nahi

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar 4 часа назад +2

    त्या दिगंबर ची पण मुलाखत घ्या.

  • @dipakkakade5698
    @dipakkakade5698 4 часа назад +2

    घटना खूप दुर्दैवी आहे

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 7 часов назад +4

    सदर प्रकरणाची मूळापर्यंत जावून चौकशी झाली पाहिजे.लग्न होतांना दोघांची वय २१व १८होते का.कमी असेल तर लग्न कोठे झाले,लग्न कोणाच्या उपस्थितीत झाले.पोलिस पाटील यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली का.ग्रामसेवक यांनी लग्नाची नोंद विवाह रजिस्टर ला कशी केली.तलाठी याने रेशनिंग कार्डला नोंद कशी केली .याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 3 часа назад

      वय दोघांचही पूर्ण होत लोकांनी वय लग्न याची चौकशी करण्या पेक्षा ती कशी गेली he विचारा त्या भाड्याला

  • @vandanamandve9468
    @vandanamandve9468 16 часов назад +11

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई

  • @Ranvatathevloger5663
    @Ranvatathevloger5663 7 часов назад +3

    २०२५ च्या पहिल्याच महिन्यात जुन्नर तालुक्यातील खूप घटना ऐकायला मिळत आहेत 😢

  • @vihaa2441
    @vihaa2441 7 часов назад +5

    Love marriage kru nka.jast harrisment live marriage mdhech hote mulichi😢

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 часа назад +1

    म्हणून मुली लग्न करायला म्हणतात हे बिना लग्नाचे ठेवा आई बापानी पोरं तसेच ठेवा

  • @mr.mrs.bhosle1703
    @mr.mrs.bhosle1703 17 часов назад +7

    Taila nyay milayala hav ...

  • @marathi_gamer_38
    @marathi_gamer_38 8 часов назад +9

    हा मुलगा आणि हि मुलगी एकच गावातील आहेत. आणि हे लग्न दोघांच्या सहमतीने झाले आहे.त्यामुळे गावाला बदनाम करू नये.गाव कशाला कुणाची बाजू धरेल.

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 3 часа назад +2

      सहमतीनी झालं असलं तरी रितसर लावून दिल होत लग्न

    • @prasad5745
      @prasad5745 2 часа назад +3

      आरोपीची बाजू घेणारे एक असो किंवा अख्खा गाव तेही आरोपीचं आहे

    • @ajitlaygude
      @ajitlaygude 34 минуты назад

      Ka marale tu sang

  • @ABHISHEKBankar-yv6no
    @ABHISHEKBankar-yv6no 6 часов назад +2

    Aai nslyamul natevaikakde jav lagl aai asti tr aaikd geli asti 😢tya taila nyay milun dhya dada😢😢

  • @RrohidasDabhade
    @RrohidasDabhade 9 часов назад +3

    Aashana changal chop dila pahije bhau pratekachya aaushat he asach asat

  • @laxmanmarade1554
    @laxmanmarade1554 17 часов назад +14

    संदिप भाऊ न्याय मिळाला पाहिजे

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 3 часа назад +1

    नुसते उपसू नका थोडे संस्कार पण देत जां.....

  • @SwatiK-eg6ww
    @SwatiK-eg6ww 6 часов назад +1

    Tya bicharine jivant pane khup trass kadhala aahe aani tichya gharatle manas pn sadhi bholi disat aahe tr tyana nyay milavoon dya

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Час назад

    Police la sabgun case reopen karala pahije ni tyala jail madhe ghtle pahije he is a murderer must enquire

  • @VPK1204.
    @VPK1204. 9 часов назад +3

    Junnar mhanje gunhegari

    • @santoshbharmal
      @santoshbharmal 2 часа назад

      एखाद्याने केलं म्हणून तुम्ही सगळ्यांना दोष देऊ शकत नाही

  • @SuvarnaChavan-bo8rs
    @SuvarnaChavan-bo8rs 4 часа назад +1

    Tya digambar la shiksha zalich pahizhee

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 часов назад +2

    ताई आता तुच सुड घे . तुझ्या आत्म्याला शांती लाभो.

  • @ashpakshaikh3193
    @ashpakshaikh3193 9 часов назад +4

    Tyna Nya Dya Garib lokana😢 Aani Gauwalya N war Ghuna Dhakal Kara

  • @prasad5745
    @prasad5745 2 часа назад

    गरिबाला न्याय मिळेल का

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 18 часов назад +18

    Tya harmkhoravar kadak karvai zhali pahije

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 16 часов назад +3

      सर्वांनी सपोर्ट केला तर होईल नाही तर अश्या किती तरी घटना घडतील

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech 10 часов назад

      त्याला पण तसंच मारा

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад +1

    ❤❤ Medical kelech naahi,Aani aata sagle boltay😢😢Aata kaay upyog?? Aata fakt aarop,thode pan kasht ghet nagit lok

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад +1

    ❤Tumhala Medical karayla kaay zaal??? Lagech antyavidhi ka kela???

    • @urmilamadage2623
      @urmilamadage2623 3 часа назад

      बॉडी आधी च 2 दिवसाची झाली होती आणि पोस्टमोटम केल आहे रिपोर्ट भेटल्या नंतर पुन्हा news करू

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад +1

    ❤Gavakadchi lok Bindok aani beakkal ahet,Medical ka nahi kele????

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад

    ❤ Are Nalaykanna aat ka boktay,Medical shivaay. Aata kaahibupyog naahi , yanna kashtach nako aahet, Medical ka naahi kele

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад

    ❤ Are Laaja aahet ka?? Thode tari akkal vaprat ja na,Post morto,Medical karayche na ,Aata boktay sagle

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад

    ❤ Antyavudhi ka kela ,medical shivaay??? Laaja naahi ka vatat,Aata tama tama boltay.....Medical shivay gavakdhichi lok Antyavidhi kartat.polisanna bolvun medical karayche na govt hospital la

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад

    ❤ Adani ,Nalayak,Murkh lok aahet,Gavakadhci Gavathi lok,Medical karayche na,

  • @sharad991
    @sharad991 4 часа назад

    Are Nalayakanno ,tumhala akkali aahet ka,Post mortom shivay ka antyavidhi kela?? ❤zopa kadhta ka tumhi???

    • @ideal1114
      @ideal1114 2 часа назад

      साहेब घटना तुमच्या हुशार लोक राहत असलेल्या शहरात घडली आहे. पोलिसांना कळवण्याची साधी तसदी सुद्धा घेतली का तुमच्या शहरातील हुशार लोकांनी?