नरेंद्र मोदीजी एकमेव असे नेता आहे जे महाराष्ट्र्रातील नसून त्यांना आपल्या संतां विषयी माहित आहे. नहितर आपले नेते महाराष्ट्र्रातील असून त्यांना वारकरी संप्रदाय सुध्दा माहित नाही जय श्री राम 🚩
देशाला अशा पंतप्रधानाची नित्तांत गरज आहे. नाही तर आपल्या देशात अनेक महाराष्ट्र नेते आहेत त्यांना वारकरी म्हणजे काय हे देखील माहित नाही. शोकांतिका वाटते. आणि वारी म्हणजे काय हेही माहित नाही. किती अभ्यास आहे. या माऊलीकडे खरच अभिमान वाटत आहे. 🚩🚩🚩🚩🚩जय हरी 🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला येणारा GST देताना केंद्राने हात आखडता घेऊन खूप उशिरा निधी दिला दिला तो पण ५० टक्क्या हून कमी.. बिगर भाजपा राज्यांना सावत्र पणाची वागणूक केंद्र कडून मिळत आहे ते समजून घ्या आधी..
मनमोहन सिंग आणि विदेशी महिला पंतप्रधान आणि देशाचे भावी पंतप्रधान पवार देहु आळंदी पंढरपूर गजानन महाराज मठ साईबाबा मंदिर कसबा गणपतीला कितीवेळा आले हे चॅनेलवाला चमच्याने जनतेसमोर सादर क्रारावे
आम्हाला अभिमान आहे की आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्रात येवढे मोठे संत तुकाराम होऊन गेले
नरेंद्र मोदीजी एकमेव असे नेता आहे जे महाराष्ट्र्रातील नसून त्यांना आपल्या संतां विषयी माहित आहे. नहितर आपले नेते महाराष्ट्र्रातील असून त्यांना वारकरी संप्रदाय सुध्दा माहित नाही
जय श्री राम 🚩
Tula mahit ahe ka
Who killed Shree Sant Tukaram Maharaj ? Ram Krishna Hari
अरे ते पाठांतर करून आले आहे...
राम कृष्ण हरी पंतप्रधान साहेब
अगदी बरोबर
अविस्मरणीय क्षण...🔥 पक्षीय मतभेद विसरता कार्यक्षम नेते मा. अजित दादा सुद्धा उपस्थित....
सार्थ अभिमान आहे आम्हाला पंतप्रधान मोदी तुमचा आणि शत शत नमस्कार माऊली 🙏🙏
आतापर्यंत एकही पंतप्रधान निधी देऊ शकला नाही देहूला ,मोदी है तो मुमकीन है
जय जय राम कृष्ण हरी।। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....
ङि राम कृष्ण हरी त्रिवार आपले चरणि वंदन
Tula pan abhinandan laudaji
श्री संत तुकाराम महाराष्ट्रात एक महान भगवत भक्त होते
त्यांचे दर्शन घेण्यासाठी स्वःता देशाचे पंतप्रधान
श्री नरेंद्रभाई मोदिजी आले
जय राम कृष्ण हरी
धन्य झालो आम्ही आम्हाला तुमच्या सारखा पंत प्रधान लाभले
सगळीकडे महागाई वाढून ठेवली आहे
@@mohangabhale5555 बरोबर आहे सर्व भारतापेश्या महाराष्ट्राात पेट्रोल महाग आहे
महाराष्ट्र मुळे देशात करोना वाढतो, यांनी महाराष्ट्र मध्ये यायला नको होते.
@@mohangabhale5555 alach ka ethe pan radaila 🤣🤣🤣🤣
@@nileshgawande7408 jara cm la pan vichara
देशाला अशा पंतप्रधानाची नित्तांत गरज आहे. नाही तर आपल्या देशात अनेक महाराष्ट्र नेते आहेत त्यांना वारकरी म्हणजे काय हे देखील माहित नाही. शोकांतिका वाटते. आणि वारी म्हणजे काय हेही माहित नाही. किती अभ्यास आहे. या माऊलीकडे खरच अभिमान वाटत आहे. 🚩🚩🚩🚩🚩जय हरी 🙏🙏🙏
आजून महागाई झाली की मग समजेल
महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला येणारा GST देताना केंद्राने हात आखडता घेऊन खूप उशिरा निधी दिला दिला तो पण ५० टक्क्या हून कमी..
बिगर भाजपा राज्यांना सावत्र पणाची वागणूक केंद्र कडून मिळत आहे ते समजून घ्या आधी..
@@mohangabhale5555jevha kahi hindu kary kele ki tumachya potat dukhate
अजुन एकदा आले तर लोक संत तुकाराम महाराजांना पण विसरतील.😂😂😂
@@babasahebgund413 मोदीं मुळेच आज देशात संत तुकाराम महाराज कळत आहेत
रामकृष्णहरि माऊली खुप छान 🚩
रामकृष्ण हरी 🙏
पंतप्रधान श्रीसंत मोदींचे विचार
मन प्रसन्न व शुद्ध करतात 🙏
🙏 जय धीराम 🙏
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी 🙏🙏 नमो नमो 🙏❤️👍
जय जय राम कृष्ण हरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहू नगरीत खूप खूप अभिनंदन 🙏🙏
आज धन्य झालो आम्ही नरेंद्र मोदी जी आम्हाला पंतप्रधान म्हणुन लाभले
सर्वसमावेशक परिपूर्ण आणि महाराष्ट्रातील संतपरंपरेच महत्व सांगणार ओघवतं वक्तृत्व , आणि त्याला सध्य भारताशी निगडित ठेऊन केलेलं सुंदर विमोचन ..
हर हर महादेव......🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🔱🔱🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👍👍👍👍
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी .....आपकी सदा सर्वदा जय हो.......🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👍👍👍👍
जय हरी श्री हरी हरी विठ्ठला
नमो नमो ..🙏🙏🙏
सुत्रसंचलन उत्तम केले आहे 👌🏻
Malani tech mhanayach hot kara apan hiryachi parkh keli
एकमेव असे पंत प्रधान देहूला आले
@@mohangabhale5555 Tujhi aila zavle na BJP wale tevha pan Rajkaran chalu hota 🤣🤣🤣
@@mohangabhale5555 tu paida zala tevapn kahitari rajkaran zal asel 😅😅🖕
@@Pankaj_349 देवाचे भक्त आहेत म्हणे... अरे नराधमा , काय तुझी भाषा , .. हिंदू आहेस जणू की..
@@mohangabhale5555 चांगला दिवस आणि उपक्रम आहे, तुमचं राजकारण तिकडे चुलीत घाला
Our PM is simply great🙏
जय जय रामकृष्ण हरी...🙏🙏🙏
हर हर महादेव....🙏🙏🙏
🌄...🪴🌋🌋🌋💥💥💥🎆🎇🎆💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️👍
जय हरी विठ्ठल
स्वागत...पंतप्रधानांचे🙏
अभिनंदन देहूकरांचे
⚜🌹🌷🌺🌹🌷⚜
पहिले पंतप्रधान पोहचले. gre8👍
तुकयाच्या दारी| आला गा पुण्यवंत
संताघरी तो भक्त| सज्जन येई ||
असे पंतप्रधान देशाला लाभलाय हे देशाचे भाग्य आहे
જય Hari વિઠ્ઠલ.
જય શ્રી ક્રિષ્ના..
Bhartmatakijai ❤🙏🙏🇮🇳🕉🙏🌄❤🚩🦚🚩
Ram Krishna Hari Har har Mahadev 💐💐💐 salute to our pm modiji being the first pm to visit
Shat shat naman modiji tumhala
Jay shree ram 🚩💐
धन्यवाद नमो नमो 🙏🙏🙏
सभी हिंदुओं मे एकता हो जय जय राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी.........मोदीजी......🔱🔱🔱🔱🔱🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐👍👍👍👍
जय हरी विट्ठल रुक्मिणी..
खुप छान Anchoring खूपच गोड आवाज👌
Our great PM Modiji.
Great सूत्रसंचालन.!👌👌👍💐💐
धन्य हो मोदी जी आमच्या संत परंपरेचे दर्शन घेवुन आम्हास उपकृत केल्याबद्दल खुप खुप आभार.
Udahavaduuin कुठे मुजरा करण्यासाठी गेलेत समजत नाही .
namaaj padaydla gele aastil😂🤣
Bhai too 5 time cha namazi hai tyala time nahi Bhatath asel 🛐
@@SM.28 😂
JAI JAI RAM KRISHNA HARI 🚩
HAR HAR MAHADEV 🚩
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩
JAI HIND JAI BHARAT 🇮🇳
जय जय राम कृष्ण हारी
अगदी मनापासून अभिनंदन मोदी जींच आम्हाला आहे आपल्या ह्या दौर्याचा खुप च छान 🙏🙏🙏 धन्यवाद
खरच मोदी जी भक्तांचा उसाह आणि तुमच्या वरच प्रेम बघू तुमच्यात आम्हला विठ्ठलच दिसला गळा तुळशी हाररररर..........🙏🙏🙏👌👌
Great PM of india.we proud of U sir
Jay shivray har har mahadev 🚩🚩 Ram Krishan hari 👃🚩🚩🚩👃🚩🚩
❤️🔥🚩
Our great P.M.modiji.
.Ramkrishn Hari vittal keshava..
जय जय राम कृष्ण अभिनंदन
ऐसा पंतप्रधान होणे नाही
Namo Namo🙏🚩
Khup sunder masta👌👌 🙏🙏
Khup chan ..we proud of you Modiji🎉🙏🙏
जी व्यक्ती धर्मभक्त देशभक्त असते त्या व्यक्तीलाच राम मंदिर काशी विश्वनाथ कॉरिडॉर, गंगा सफाई इत्यादी गोष्टी सुचतात... जय हो मोदीजी... राम कृष्ण हरी
Jay jay Ramkrishna Hari🙏🙏🙏🙏🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩हर हर महादेव
पंतप्रधानांचे अभिनंदन
tumhala dirgh ayushya labho saheb hich vitthla charni prarthana 🙏🏻
🚩जय जय रामकृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी
Ram krishna hari🙏🚩
हर हर महादेव , जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरि श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय किजय पंत प्रधान मोदीजींचे आभिनंदन
Modi hain to mumkin hain great pm nerendra modi ji. jai hind jai bharat
શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ
जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय मोदी जी
हर हर मोदी
Jay ho modiji
हिंदू संस्कृतीचे प्रवर्तक माननीय प्रधानमंत्री मोदी जी.
साहेबांचा असा एखादा vdo असेल तर दाखवा नक्की.....😊
Ram Krishna Hari
नुसती पगडी देऊन काय फायदा.त्यांना संत तुकाराम महाराजांच्या विचाराची गरज आहे
Jai Jai Ram Krishna Hari....🙏
Manniy pantpradhan Modi ji, 🙏🙏
खुप आनंद झाला
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी .मोदीजी यांचे अभिनंदन .great modiji,,
जय हरी माऊली...
ज्यांनी जगतगुरू तुकारामांच्या गाथा बुडवून स्वतःला श्रेष्ठ केले त्यांचे हे अनुयायी आहेत
जय जय राम कृष्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन
राम कृष्ण हरी.
रामकृष्णहरी
रामकृष्णहरि पांडुरंग हरि
Jai jai ram krishna hari Modiji
Hara Hara Mahadev 🇮🇳👍
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
जय हो
Jay shri ram 🇮🇳🚩
My Prime Minister..... My pride..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नरेंद्र मोदीं यांचे खुप आभार ते आमच्या महाराष्ट्रत आले
Jai jai Modi har har modi...Tukaram Maharajki Jai
🙏🙏
मनमोहन सिंग आणि विदेशी महिला पंतप्रधान आणि देशाचे भावी पंतप्रधान पवार देहु आळंदी पंढरपूर गजानन महाराज मठ साईबाबा मंदिर कसबा गणपतीला कितीवेळा आले हे चॅनेलवाला चमच्याने जनतेसमोर सादर क्रारावे
सुबोध भावे सर यांचा आवाज दिसतोय
Ram Krushna Hari 🚩🚩🚩
🙏सुस्वागतम 🙏
Nice
Narendra Modi Only King 👑👑👑🚩🚩🚩🚩🚩
राम राम.
धन्य है मोदीजी
Modi.ji.jay.ho
Ram Ram Modi ji ❤️🔥
Our prime minister is best ❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏
Welcome prime minister sir