अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय .... .... फडणवीस साहेबांच्या कृपेने आमदारकी मिळालीय ती टिकवा .
Bhujbal, jaankar, shetti yaani ek nava paksh kadhava obc, sc, st ch netrutva karave ani ya samajana sobat gheun rajya karave obc, sc, st he 70-80% asun pn mnuwadi kinva saranjamwadi lokanchya daavnila kayam bandhlele aahet ya lokani ekatra yeun satta hatat ghene avghad nahi he bhujbalani nivadnukipurvich ghyayla paahije hota
मुंडे साहेबां नंतर ओबीसी चां बुलंद आवाज आहे भुजबळ आणि bjp laa यांचा नक्की फायदा होईल आणि झाला आहे विधानसभेत . आणि मुळात BJP la सुध्दा त्यांची गरज आणि फायदा नेहमी होईल
Kite paise ajun kamavnar Kay lokanche changle vacbale kele tectare dakvavkite companya open kelya kitecpak gor garib che pot pani barle Yana jarasuda laj saram nai fakta,mala ch dya mait pot mote kara
मुख्यमंत्री व ग्रुहमंत्रीपद सोडले तर उर्वरीत कोणत्याही राज्यमंत्री पदाला आजकाल फारसे महत्व उरलेल नाही...राज्याचे सर्व निर्णय hi command कडुनच होतात....व ते मुख्यमंत्रयांमार्फत आमलात आणले जातात....राज्या चे म्हनाल तर सामान्य जनतेला मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री व आपला आमदार एवढेच माहीत असते..सर्व केंद्रीय मंत्री मात्र सर्वसामान्यांना चांगलेच ज्ञात असतात...
अजीत पवार व भुजबळ दोघांचही केंद्र सरकार मध्ये असण्याचं हे वय आहे..व तसे त्यांचे कर्तुत्वही आहे...पण तसे झाले नाही व आता होनारही नाही असे आता म्हणायला हरकत नाही...
छगन भुजबळ साहेबांनी जायला पाहिजे, नाहितर नुसता आरडा ओरडा केला आणि तिथंच राहिले तर किंमत कमी होईल, आणि जायचं नसेल तर जास्त मीडिया वर जास्त वाजवा वाजवी करू नये
४० वर्ष १९८५ पासुन सत्ता उपभोगतो आहे १३ ओबीसी मंत्रीमंडळात आहे ह्याला लाज वाटत नाही का नविन लोकांना संधी दयची सोडून मंत्री पद मागतोय संपता परिषद वरती घेऊन जाणार का मंत्री पद आमदार केलय तर मतदार संघात रहा की जेलाराम च हागिज झालाय काही फरक नाही पडत राजीनामा दिला तरी
अरे मित्रा बकवास नको करू.७७ वय दोनदा महापौर १९९२ ते २०१४ मंत्री होते.तेलगी प्रकरणात अडकले ते सोडून. किती हांव भाकरी फिरवली बाकीच्यांची काम काय तर सतरंज्या उचलायला रहायचं का पक्षात.?जरा दिपक केसरकर प्रविण दरेकर प्रसाद लाड कसे निमूटपणे काम करत आहेत.मविआ काळात सुद्धा मंत्री होते जयाभाऊ गोरे ४थ्या टर्म मध्ये आमदार आहेत ते माळी समाजाचे आहेत.क्षमस्व ते पक्ष सोडून गेले तर काही फरक पडणार नाही.
मा छगनरावजी भुजबळ ओ। बि सि। किंगमेकर सर्व ओ। बि सि जनतेने आता एकत्र या आणि भुजबळ साहेबांना साथ दया
यौग्य निर्णय आहे भुजबळ साहेब भारतीय जनता पक्षा मध्ये गेल्यावर ओ बी सी समाज त्यांचं स्वागत करेल जय ओबीसी
बी जे पी ने खोलून मारली तरी त्यांचीच चालायची का 😂 वारे ओबीसी नेता😂
😅😅😅@@भगवा
भाजपा घेणार नाही
तुझी मारली आता तुझी सुजाई लागली काय😂😂😂
Vachal veer nako BJP madhe
भुजबळ प्रकाश आंबेडकर महादेव जानकर गोपीचंद पडळकर राजू शेट्टी सगळे एक पक्ष काढा.
🍌🍌🍌 amhala prakash ambedkar chi garaj nahi
Hut re😂😂
प्रकाश आंबेडकर फक्त जातीवाद करतो आणि त्याला मुस्लिम लोक लागतात त्यामुळे त्याला कोणी जवळ पण करणार नाही 😂
😂😂
Kada na...
भुजबळ, पडळकर साहेब मुळे आम्ही महायुतीला मतदान केले आहे.
अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय .... .... फडणवीस साहेबांच्या कृपेने आमदारकी मिळालीय ती टिकवा .
Chagya 😂
@@jenishshah3882 shaha modi cha krupevar Fadanvis ahe..tyach kay...
Puppet of modi shaha..
padalkar 1st time MLA aahe tyamule tyana mantripad nahi bhetle 🙂🥲
भुजबळ साहेब हे पूर्ण भारताचे ओबीसी किंग आहेत हे लक्षात ठेवा
शरद पवारांनी अजित पवारांना सांगितले आहे भुजबळ आणि वळसे पाटील ह्यांना मंत्रिपद देऊ नका सध्या तरी असे वाटते .
भुजबळ साहेब समस्त OBC आपल्या सोबत आहेत आपण निर्णय घ्यावा
already OBC la 13 mantripad dile aahet aani ata naveen chehare pn pahije na
respect to bhujbal saheb 🙂
@@tusharlandge1785आपल्याला गरज होती तेव्हा 13 जन घरी होते
ओन्ली भुजबळ पुढे होते
So भुजबळ पाहिजेत
साहेब तुम्ही भाजप मध्ये जावा कारण सर्वात मोठा पक्ष म्हणजे bjp आणी सर्व obc समाजाचा bjp हाच पक्ष आहे
😂😂 घंटा
Tevhach bjpni jast maratha candidat le ubhe kelte...waa DNA obc Ani candidate maratha
Bhujbal, jaankar, shetti yaani ek nava paksh kadhava obc, sc, st ch netrutva karave ani ya samajana sobat gheun rajya karave obc, sc, st he 70-80% asun pn mnuwadi kinva saranjamwadi lokanchya daavnila kayam bandhlele aahet ya lokani ekatra yeun satta hatat ghene avghad nahi he bhujbalani nivadnukipurvich ghyayla paahije hota
🍌🍌
@@pranavjundare7127 No Maratha No OBC Only Sanatani Hindu
Bhujbal 🔥OBC
फक्त भुजबळ साहेब ❤❤❤
Only Bhujbal Saheb
गेलेच पाहिजे मग अजित पवार ला किमत कळेल
Saheb ❤
मुंडे साहेबां नंतर ओबीसी चां बुलंद आवाज आहे भुजबळ आणि bjp laa यांचा नक्की फायदा होईल आणि झाला आहे विधानसभेत . आणि मुळात BJP la सुध्दा त्यांची गरज आणि फायदा नेहमी होईल
खरच जायला पाहिजेत भुजबळ साहेबानी भाजप मध्ये.
अजित पवार स्वार्थी राजकारणी आहे, त्याने त्यांच्या काकांना सुध्दा बाजूला केले
OBC नेत्यांनी BJP मध्येच जायला पाहिजे. कारण obc समाजच BJP ची वोट बँक आहे.
Only bjp ==obc chi party
ओबीसिचे ह्रदय सम्राट भुजबळ साहेब ❤❤❤
नाही सोडनार! मोहाळाला माशी आणि सत्तेला पुढारी मरे पर्यंत नाही सोडू शकत
हीच योग्य वेळ. भुजबळांनी आमदारकी मंत्रिपद वैगरे न बघता अखंड हिंदुस्थान मध्ये ओबीसीचां प्रचंड मोठा पक्ष उभा करावा.
वस्ताद नी डाव टाकलंय .. #चिन्मय भाऊ 😂😂
Vastad la gham bjp me fodlay ani ghantyacha vastad😂😂
@@HelloUserss वस्ताद वस्ताद करत होते.. डाव राखून ठेवलंय वस्ताद ने.. 😂
@@HelloUserssajit pawar la hi bjp sh.pawar ne join karayla sangitli.
राजकीय सोडून सामाजिक बातम्या पण वर जोर ठेवा बोल भिडू
महादेव जानकर भुजबळ साहेबाला म्हणाले होते आपला वेगळा पक्ष स्थापन करा भुजबळ साहेबांनी करायला पाहिजे होता मग यांना याची लायकी कळाली असती
Bhujbal Saheb❤
भुजबळ राष्ट्र्पती होतील 100%
चोर राष्ट्रपति?
नायजेरिया चे😂
भुजबळ साहेब राष्ट्रपती होतीलच भाऊ
बेसन खाऊ ला राष्ट्रपती कोण करेल😅😅 @@dipakgaikwad7673
Rashtrapati nhi ..pn Governer hotil ekhadya state che....mirchya lagu ye tumhala fakt jhalyavr😂
ओबीसी नेत्यांसाठी भाजप सारखा दुसरा कोणताही पक्ष नाही.या पक्षात एक संधी गेली तर दुसरी संधी उपलब्ध होते.
त्यांनीच मारली याची
77 वर्षे झालीत आता रिटायरमेंट घ्यावी. अपेक्षा पेक्षा भरपूर मिळाले आहे. आता दुसर्यांना पण संधी द्यावी.
तेच आधी शरद पवार ला सांग नंतर साहेबांना बोल ८४-८५ वर्षाचा तरुण बैल झालाय😂😂
मोदी 75 वर्षाचा तरुण आहे वाटतं अन् शरद 85 वर्षांचा
@@rohitm99 te tula samajl pahije na
Aho baki cyana pan kurchi have aaye yancya nava var ch kurchi tevli aaye ka fakta tyama pot Ani baki cyana hatamade vati dya
Kite paise ajun kamavnar Kay lokanche changle vacbale kele tectare dakvavkite companya open kelya kitecpak gor garib che pot pani barle Yana jarasuda laj saram nai fakta,mala ch dya mait pot mote kara
जय जय राम कृष्ण हरि 🙏
ज्याच्यात नाही बळ तो भुजबळ...🤣🤣
Bhujbal mhnjech "Dharti ka boz"
@@ap9764 tuza maicha pucha bullycha tula zaval khasa khasa ghodat tuza maicha pucha 😅😂
Tuza gadit nhi bal mhnun fakt I'd varun bolto chakaa😅😂
तू ह्या घरी पाठवू का 😂😂
@@Shindeeeeeee तुझ्याच घरी लक्ष ठेव आमचे मराठे लय आगाऊ आहेत, दिवसाच उसात नेतात...🤣🤣
भुजबळ साहेब भाजप मध्ये जावे
पवार फॅमीलि कायम तुमचे खच्चीकरन करत आहे
तुम्ही देश पातळी चे नेते आहात
Bhagavat Gita vachaycha vayat paksha kasle badaltayt 😂😂
हेच तु ८३-८४ वर्षाचा तरुण बैल आहे त्याला सांग
Bjp ने भुजबळ ला पक्षात घेऊ नये
तिकडेच खूप झाले , याला घेऊन काय करतील😂
तिथे जाऊन पण् मंत्री पद नाही भेटणार हे आता स्पष्ट दिसत आहे...... फक्त बागुलबुवा चाललाय.....
भाजपमध्ये जाऊन काय केळ भेटणार का???
तिथं आधीच मंत्रिपद भेटलं नाहीं म्हणून रडत बसलेत... तु जाऊन काय करणार 😄😄🙏🏻
भुजबळ यांना Bjp मध्ये सेंट्रल मध्ये काम करता येईल
साहेबांनी बीजपीत जावे
नवीन ला संधी मिळाली पाहिजे
बुज- बल 😌
भिडू भुजबळ साहेब एक मोठ पर्व आहे...🚩👑
हे दादा वैगेरे बच्चे आहेत आजुन
भुजबळ आणि अजितदादा चे कधीही जमले नाही ते आता कसे जमणार
Bhujbal Saheb BJP Mand Shamil hua
मुख्यमंत्री व ग्रुहमंत्रीपद सोडले तर उर्वरीत कोणत्याही राज्यमंत्री पदाला आजकाल फारसे महत्व उरलेल नाही...राज्याचे सर्व निर्णय hi command कडुनच होतात....व ते मुख्यमंत्रयांमार्फत आमलात आणले जातात....राज्या चे म्हनाल तर सामान्य जनतेला मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री व आपला आमदार एवढेच माहीत असते..सर्व केंद्रीय मंत्री मात्र सर्वसामान्यांना चांगलेच ज्ञात असतात...
भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी सोडुन बीजेपी मध्ये जावं 👌👍
Bhujbal Sahebanni Navin party kadhawi. Jai OBC
अरे त्या प्रफुल पटेल च काही कर्तृत्व आहे का
त्यामुळेच BJP ने १ कॅबिनेट पद राखीव ठेवण्यात आलेला आहे 💯 जाणार
साहेबांनी पुन्हा मुळ हिंदुत्ववादी बाना दाखवत भाजपा जवळ करावी सगळा ओबीसी साहेबांच्या पाठीशी कायम आहे
छगन कमळ बघ😂😂
चॅनल च भुजबळ ची हवा भरतात
Photo changla sodhlare?
भुजबळ तुम्ही राजानामा द्या आणी पन्हा ईलेक्शन रढा ...
भाजप मध्ये न जातो तर आत जातो हे कुठ सांगतो
भुजबळ 25 तारखेला मंत्री होतील 😂
अजीत पवार व भुजबळ दोघांचही केंद्र सरकार मध्ये असण्याचं हे वय आहे..व तसे त्यांचे कर्तुत्वही आहे...पण तसे झाले नाही व आता होनारही नाही असे आता म्हणायला हरकत नाही...
जरांगे पाटीलानी मागे सांगीतलेच होते छगया जाईल तेथे ... आता मंत्री नाही त्याला मंत्री पदावर राहुन जातीयवाद केला आहे
साहेब फुले म्हणजे फूल नाही.
काही हरकत नाही बरोबर आहे
बोल भिडू वाले नुसता हवेत गोळीबार प्रकरणी😂
भुजबला chi पुढची भूमिका. कोटगिरी मध्ये 😂😂😂
छगन भुजबळ साहेबांनी जायला पाहिजे, नाहितर नुसता आरडा ओरडा केला आणि तिथंच राहिले तर किंमत कमी होईल, आणि जायचं नसेल तर जास्त मीडिया वर जास्त वाजवा वाजवी करू नये
बीजेपी मधे ७५+ वाल्याना केळ देतात...LK advani astil kinva jetli बघा मग काय करताय...
पक्ष बदलत बसायला भुजबळ मध्ये आता काय राहिलय ? तोंड चिपांझी माकडासारख झालंय.आता शांत बस म्हणावं
जहाँ नही चैना वहा नही राहेना... अजितदादाने केली तुझी दैना..😂😂😂😂
कोकणातील आचरा गावपळण वर व्हिडिओ बनवा..
तू मला काय काम राहिलं नाही आता फक्त राजकारण लोकांचे विश्लेषण देण्यासाठी तुम्ही बिझी आहात खूप...
मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन यांच्या छातीला कळ आली आहे म्हातारा झालाय
काही असो पण बोल भिंडू दिवस चांगले आले सध्या राजकारणाच्या या खेळामुळे 😂😂😂
जा बाबा कुठ जायचं तिथं. तू म्हणजे जाऊ तिथं खाऊ आहेस😂😂😂
Pehli fursaat me nikaal😂😂😂😂
Chhagan la kon pakshat ghenar nhi....mhanun tyani hi pruthvi sodunndeh tyach karava
BJP 🎉🎉🎉
Welcome 🎉🎉
अजित पवारांना त्यांचा काका शरद पवार नको होते म्हणून त्यांनी त्यांची साथ सोडली, छगन भुजबळ काय चीज आहे अजित पवार पुढे
Yache best example is Rane saheb
भाजप मध्ये गेले तर भाजप तुम्हाला भाजीपाला .विकायला लावणार हे मात्र 100%😅😅😅😅😅😅😅
भुजबळ यांनी b j p madhe jave
Chagnya 😂😅
यांच्यात काय दम आहे 😂😂😂
आता ED लागतीय माघे 😂😂😂
जाताना नवाब मलिक यांना घेऊन जा
बीजेपी मध्ये न जाता स्वतंत्र पक्ष काढा....... गरिबांचा तांदूळ चोरू नका 😂😂😂
ना शक्ल ना आक्कल असा व्यक्ति
जय महाराष्ट्र
सरळ सरळ भाजप मधे जाव
❤
४० वर्ष १९८५ पासुन सत्ता उपभोगतो आहे
१३ ओबीसी मंत्रीमंडळात आहे
ह्याला लाज वाटत नाही का नविन लोकांना संधी दयची सोडून मंत्री पद मागतोय
संपता परिषद
वरती घेऊन जाणार का मंत्री पद
आमदार केलय तर मतदार संघात रहा की
जेलाराम च हागिज झालाय
काही फरक नाही पडत राजीनामा दिला तरी
*_छगन यांना कोणीही आपल्या पक्षात घेऊ नये_*
तू का डांग जाळून घेतो भाऊ .😂😂
सगळे पक्ष उडून घे तुझ्यावर मग😂
बर मग एखाद्या स्टॅम्प पेपर वर लिहून दे. उद्या राष्ट्रपतींना द्यावे लागेल तुझे निवेदन. 😂
जळक्यांचे आशीर्वाद
#जातीयवादी
भुजबल साहेब मुले जातीवादी आजीत मुत्रा चे आमदार निवडुण आले
मग भुजबळ ने स्वतः चा पक्ष काढावा कशाला दुसऱ्याच्या हाता खाली काम करतो
100 % BJP......jay obc
BJP मोठे पद देईल,मुख्यमंत्री
परभणी घटनेवर सविस्तर चर्चा करा जरा....
भुजबळ केंद्रात bjp साठी जाणार
Bjp is right
एक मंत्रिपद तुमच्यासाठी राखून ठेवलाय फडवणीस साहेबांनी most welcome
महाराष्ट्र सारखे नीच राजकारण कोणत्या राज्यात आहेत का.. महाराष्ट्र तला तत्वनिष्ठ पक्ष सांगा कुत्र्यावाणे भुकण्यात काय अर्थ
zali tadfad suru yachi
त्यासाठी च चालले आहेत सगळे नाटक
साहेब 75 , पार झाले आता जरा तरुण वर्गाला संधी दिली तर बर होईल,,
bhujbal bjp madhe gela tar maratha kon bjp la vot denar nahi
75 age limit in BJP
बीजेपी की साख खराब होगी अगर भुजबळ आते है