महोदय पाटील, वळसे पाटील यांच एवढं आज तुम्ही कौतुक करताहेत तर मग तुम्ही वळसे पाटील यांना का सोडलं होतं बरं...? मग आम्ही असं समजायचं का " राजकारणी व्यक्ती ही आप आपल्या राजकीय सोयीनुसार खोटं बोलत असते...??
दुसरा निकम नावाचा उमेदवार जर उभा नसता केला तर देवदत्त निकमच निवडून आले असते तेच मतदान देवदत्त निकमला पडले असते तर देवदत्त निकम विन आहेत असं समजायला काही हरकत नाही
दादा मी तुमचाच कार्यकरता आहे ,पण तुम्ही खासदार असताना,कल्पनाताईनी जी टक्कर दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने निकमने टक्कर दिली,नव्हे जनसामान्यांनी तुम्हा सर्वाना सळोकीपळो करुन सोडले हे बाकी खरे😂😂
तुम्ही काहीही म्हणो पण आत्मचिंतन करा आणि जनतेच्या मनात फक्तं निकम साहेब आमदार आहे आणि तुम्ही म्हणता खालच्या बाजूला टीका केली पण ती टिका पण खरी होती हे पण विसरू नका
दादा मतदार संघात येवढा शेतक-यांचा विकास झाला आहे कि, प्रत्येक गावात पाच दहा मुलांची लग्न झाली नाही.हे माहीत आहे का ? एक कॉलेज एक कारखाना येवढाच तुमच्या वळसे पाटलांचा विकास का ?
दादा तुम्हाला लाखो लोकांचा आशीर्वाद नाही तळतळाट मिळाला आहे....
महोदय पाटील, वळसे पाटील यांच एवढं आज तुम्ही कौतुक करताहेत तर मग तुम्ही वळसे पाटील यांना का सोडलं होतं बरं...?
मग आम्ही असं समजायचं का " राजकारणी व्यक्ती ही आप आपल्या राजकीय सोयीनुसार खोटं बोलत असते...??
तुम्ही दोघांनी मिळून दुसरा कोणताही कार्यकर्ता मोठा होवू दिला नाही ही सत्य परिस्थिती आहे
सगळ्या तालुक्याला माहितीये कोण कस जिंक्कलेय.... जनेतचा मनात निकम साहेब च राहणार...तुम्ही कधी च लोकांचे मनातून उतरले ...तुमचे साहेब जिंकून पण हरले..
आंबेगाव कराणी देवदत्त निकम यांच्या सारखा तरुण कार्यकर्त्यां ला संधी दिलीच होती हे स्पष्ट दिसतोय निकाल. पण पिपाणी नी विजय दूर नेला मान्य करा
दादा यांच्यामुळेच तुम्हाला लोकांनी 2019आणि 2024 ला नाकारले आहे
😮
दुसरा निकम नावाचा उमेदवार जर उभा नसता केला तर देवदत्त निकमच निवडून आले असते तेच मतदान देवदत्त निकमला पडले असते तर देवदत्त निकम विन आहेत असं समजायला काही हरकत नाही
दादा मी तुमचाच कार्यकरता आहे ,पण तुम्ही खासदार असताना,कल्पनाताईनी जी टक्कर दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने निकमने टक्कर दिली,नव्हे जनसामान्यांनी तुम्हा सर्वाना सळोकीपळो करुन सोडले हे बाकी खरे😂😂
दादा भविष्यात तुमची वाटचाल नक्कीच अवघड आहेत तुम्हाला मोठे शिवसेने केले होते हे विसरू नका
अहो दादा पवार साहेबानी तुम्हाला खुप मोठ केलय मराठा लॉबी म्हणून विसरलात वाटत
तुम्ही काहीही म्हणो पण आत्मचिंतन करा आणि जनतेच्या मनात फक्तं निकम साहेब आमदार आहे आणि तुम्ही म्हणता खालच्या बाजूला टीका केली पण ती टिका पण खरी होती हे पण विसरू नका
तुम्ही पण बोलले , देवदत्त ला पाडा पाडा मग तुम्हाला काय भेटलं ?
पैसा kiti वाटला ते pn सांगा
दादा तुम्ही चुकीच्या माणसाला साथ दिली .जनतेचा रोष ओढून घेवू नका स्वातावर
डमी उमेदवार नसतील तर वळसे पाटलाना विजयी करुन दाखवा
दादा तुम्ही ' नी वळसे पाटील यांनी एकमतांनी अरुण भाऊ यांना संपवीली का २
शरद पवार बोलले पाडा पाडा हे नैतिकतेला धरून नाही .तुम्ही निकम ला पाडा पाडा हे बोलले नैतिकतेला धरून आहे का .?
सत्तेची उब कोणाला आहे हे स्वतःच्या मनाला विचार.
म्हणूनच चांगले लोक राजकारणात येत नाही
Only Nikam Saheb❤
तुम्ही 15 वर्ष काय दिवे लावले ,पैसे घेऊन तुम्ही शांत बसले असे लोक बोलतात
Only Nikam saheb
जनता पुन्हा कधी तुमच्या दोघान मागे राहणार नाही
तुम्ही हरले अरे काय नाय फायदा झाला
डोक्यावर परिणाम झालाय यांच्या
पैसा कुठे कुठे आणि किती वाटलं हवेत होतीच जनतेने नाकारले लीड असते तर ठीक पण 1100 लीड आणि 80000 चे लीड यात फहरक nahika
आहो.दादा.तुमच्या. विरोधात. आज.परयंत.वळसे.पाटील. आहेत.हे.धेनात.ठेवा.
😊
Patil🚩🚩 ✌✌
साहेब तुमच्या चॅनलचे प्रथमतः आभार,कारण तुम्ही कमेंट चालू ठेवता.काही चॅनल सारखे बंद नाही ठेवत.
only only Valse patil🎉🎉
तुमच्या अशा बोलण्यानेच शिवसैनिकांनी तुम्हांला पाडलं
Sarv lokani pahile Dhaka bukki
Keli Nikamala Tumhi atta khote bolata saheb
दादा मतदार संघात येवढा शेतक-यांचा विकास झाला आहे कि, प्रत्येक गावात पाच दहा मुलांची लग्न झाली नाही.हे माहीत आहे का ? एक कॉलेज एक कारखाना येवढाच तुमच्या वळसे पाटलांचा विकास का ?
दादा बाजार समिती च्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही ' अरुण भाऊ यांनी निकम यांना साथ दिली खरे आहे का ?
म्हणून 759 मतांनी विजयी विसरा शिवसैनिक तुमच्या मागे नाही
Only nikam saheb
अभिनेता , लबाड गोड बोलणारा,खासदार पेक्षा खरा माणूस दादा ❤
पैसा वापरला ते सांगा
आमदार निकम साहेब च
खोटं बोला पण रेटून बोला
शिवसेना मोठी का राष्ट्रवादी मोठी दादा
खर आहे दादा
तुम्ही त्यांना पडलं पण आता त्या काम करत राहतील च पण तुम्ही बुसा नातवंड सांभाळत
दादा तुमच्या बायकोला आमदारकीला वेळी मतदान झाले हे आत्मपरिक्षण करा दादा ना या पुढील निवडणूकीत जनता दाखवून देईल
दादा काय खालच्या पातळीवर टिका केली ते समजेल का ?
मग तुम्हीं का लढले साहेबाच्या विरोधात
घरी बसा
दादा खर बोला
दादा छान विश्लेषण केले
घरी बसले ना घरीच बसा
अतिशयोक्ती 😮
पवार साहेब च्या पेक्षा तुम्ही सरस ठरले पुढील खासदार तुम्हीच दादा
Only radicha dav
दादा राजकारण फार वेगळ्या दिशेने चालले आहे ,आपले आता काम बघा
तू मला वळसे पाटलांनी पाडले आहे
विमानतळ कोणी घालवलं
Only nikam Saheb no valse
Gap bsa ooo tunmhi
तुम्ही तुमची वसुली केली
वंचित चे खासदार आहे हे
Dada tumhala valse patil shaeha padle
🎉🎉🎉
Patil he barobr nhi. Khotardepana
Tumhi ky bolale hote mg jra vichar kra
Aho nikamche pan piasa pohchla ki
😅
Tu shant bus tu pan tasach
दादा तुम्ही सच्चा माणूस आहे
Walse.cha.pa.dada
तुम्हाला निवडुन येता आल का
Only nikam saheb
Only Nikam Saheb