समिरजितसिंह . . जी आमची आणि तुमची नाही ओळख ना पाळख खरोखर आपल्या सारखे दिग्गज पडले किंवा पाडले याच खुप दुःख होत आहे . . आपण CA आहात .लोक हिरे न निवडता कथिल निवडतात याच दुःख होत आहे . ही आलेली अपयश भविष्यात काहि दशक राजकारणात मंत्री म्हणुन दिसणार आहात. फक्त पक्ष बदलु नका येथेच तुम्हाला platform आहे . बचेंगे तो और भी लढेंगे
जो जीता वही सिकंदर❤ आणि व्हिडिओ करणारा म्हणतो की साहेब म्हणू नका त्याला तर साहेबांना साहेबच म्हणायचं रे. तुमच्या सगळ्या हिरमोड झाला असेल लोकसभा घेऊन रडत बसा
याला म्हणतात खर नेतृत्व सलाम 🎉समरजित राजेना 🎉नशीब या जनतेचे की असे नेतृत्व मिळायला🎉🎉🎉
राजे साहेब खरंच ग्रेट लिडर आहात तुम्ही 🚩🚩🚩🚩🚩
सर्वात टॉप आहेत समरजीत राजे ❤
Very nice speach sir 🙏
We must have leader like you🙏
समरजित घाटगे तुम्ही नक्की येत्या काळात मोठे नेते व्हाल.
नैतिक विजय तुमचा आहे
राजा हा राजाच असतो ❤👑
राजे मी सदैव तुमच्या सोबत....
Great leader....
Great Raje
Khara Raja ❤
मंडलिक साहेबांच्या लोकांनी तुम्हाला मतदान केल म्हणूण कमि लीड मिळालं नाहितर लाखा पर्यन्त गेलं असत लीड
खलनायक जिंकलेत आपण मात्र रडायच नाही लढायच आहे. पुन्हा महाराष्ट्राला भामटाच्आ तावडीतून सोडवायच आहे.
खरा नेता. 👌👌 पराभव आनंदाने पचवत चालणारा नेता. 🚩🚩🚩
फक्त राजे
Boss tumhi kami nahi padle
Mann naka dukhwu
Janata tumchya barobar ahe
Kam karat raha
Parmeshwar nakki
Changle karnar
Jay maharashtra
Kagal cha khara leader ❤
कायम एकनिष्ठ 🎉🎉🎉
राजे तुम्ही ग्रेट आहात
Only Raje ❤
Dont worry Dada..Next time Changalch asel ...Amhi Lok kami padlot
Great Leadership
समिरजितसिंह . . जी आमची आणि तुमची नाही ओळख ना पाळख खरोखर आपल्या सारखे दिग्गज पडले किंवा पाडले याच खुप दुःख होत आहे . . आपण CA आहात .लोक हिरे न निवडता कथिल निवडतात याच दुःख होत आहे . ही आलेली अपयश भविष्यात काहि दशक राजकारणात मंत्री म्हणुन दिसणार आहात. फक्त पक्ष बदलु नका येथेच तुम्हाला platform आहे . बचेंगे तो और भी लढेंगे
साहेब, आमच्याभागात, तुमचे कार्यकर्ते प्रचारला सुद्धा आले नाहीत मग सांगा लोकांची मते आपल्याला कशी पडतील
असो..
भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Samarjit saheb nivdun yayla pahije hote.
राजे अपक्ष हुभे रहायला हवं होत 😔
❤evm hack
Shikshan Ghe
याला म्हणायचं नेता गोरगरिबांच्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देणारा राजे तुम लढो❤🎉
जो जीता वही सिकंदर❤ आणि व्हिडिओ करणारा म्हणतो की साहेब म्हणू नका त्याला तर साहेबांना साहेबच म्हणायचं रे. तुमच्या सगळ्या हिरमोड झाला असेल लोकसभा घेऊन रडत बसा
Saheb Devendraji barobar apan rahave
Kasa rahnar,Mushriff chi NCP yutti madhe ahe BJP barobar
ओन्ली राजे
तुम्ही कामगार कामगार म्हणताय पण ते कामगार कारखान्याचे आहेत ओ तुमचे घर गडी नाहीत हे आधी लक्षात घ्या
Ghatge saheb grate
good
राजे मशाल... अस्ती तर... विजय आपलाच असता
तालुक्यात मशाल कोण ओळखत इथ फक्त गट चालतात पक्ष नाही
मशाल विझली 😂😂
Great leadr
❤
सरकार निर्णय चुक ला
पुढचा पक्ष आणि चिन्ह आत्ताच ठरवा
शरद पवारांच्या नादी लागला तो संपला ..... त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला 😂😂😂😂😂😂
🎉🎉🎉
साहेब मशनी पॉलिटी आहे
Raja to rajach
राजे साहेब , भाजप सोडून चूक झाली
पवारांचा नाद जिंदगी बर्बाद.... हिंदुत्व सोडून जायला नको होता तुम्ही साहेब ...
मुश्रीफ कडे आहे काय हिंदुत्व 😂
पैशाचा खेळ आहे साहेब
🎉🎉🎉🎉
हलक्या कानामुळे झालं हे 💯
Raje EVM machine ghotala jhala ahe..........purn maharastra made
माणसान कामे केल्यात त्या... नशीब मंडलिक साहेबांच्या लोकांनी सहकार्य केलं नाहीतर लीड लाखावर गेलं असत
Hum sab hindu ek hai toh safe hai jo aj Maharashtra mai sabitk hogaya hai
कोणत्या पक्षातून उभं राहणार हे सांगा
CA च काम चालू करा....
बघा निवडून दिले असते तर तर नोकऱ्या देणार .
स्वप्न बघायचीत नुसती
Kagal cha nuksan zala.. ghatge sarkha leader padla
कागल ची हार समरजित
जर तर
Bad luck
Bjp t rahila asta tar khajdar jhala asta 😢
😂😂 Kay pan...
@Logical_Indian. अरे हो भाऊ याला लोकसभेला उभ रहा म्हणत होते , सहज आला असता , अपक्ष उभा राहिला असता तरी आला असता
तू कायम पडणार
आता आकडे मोड करत असच बोंबलत बस शी ए साहेब😂😂😂
बाई ऽऽऽऽऽऽ 😂😂😂😂😂😂
तुमच्या त्रासाला कंटाळून कामगार सेवानिवृत्त झाल्यावर साहेबांच्याकडे जातोय
भाजप कडून चांगला पुढे गेला असता... बसा आता पिपाणी फुकत
साहेब निर्णय चुकला
क्रॉग्रेस आणि शरदसाहेबांनच्या संपर्कात गेल्यामुळे हरला .
दादा तुम्ही शिव सेना उद्धव ठाकरे या पक्ष्यात या कारण सतेज पाटील आणि तुमच्च्या सपोर्टने १०/० करू ❤
😂😂😂 घरात जाऊन झोपा
Evm झिंदाबाद
😂😂😂😂
❤
❤