आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील "एकच कातिल, गौतमी पाटील"
गौतमीच जन्मनांव वैष्णवी आहे. वडिलांचं आडनांव नेरपगारे आहे, वेळोदे ता चोपडा जि. जळगांव शाळेतलं नांव गौतमी पाटील आहे, मोठ्या मनाने वडिलांना माफ करावे हि अपेक्षा! शिंदखेड्याला मामाचं गांव आहे.
मानधन?की बिदागी? समाजाच्या हीतासाठी ,सत्कार्यासाठी महान पवित्र कार्यासाठी सन्मान पूर्वक दिलेल्या फुल नाही फूलाच्या पाकळीला म्हणजे अल्पशा रक्कमेला मानधन म्हणतात. आपण असे कोणते पवित्र, समाजहितासाठी ,सत्कार्य केले आहे हे सांगू शकता का (चाबुकस्वार/नेरपगार / ? ) मॅडम? तमाशा च्या कार्यक्रमाला दील्या जाणाऱ्या मोबदल्याला सुपारी म्हणण्याची प्रथा आहे.लावणी,जलसा,डान्स बार, मैफल, नाचगाणी सारख्या कार्यक्रमासाठी दील्या जाणाऱ्या मोबदल्याला बिदागी म्हटले जाते. मानधन म्हणजे अल्प रक्कम.लाखो रुपये ३ तासाला म्हणजे अल्प आहे का? शेतात कष्ट करणाऱ्यास दिवसाला दोन तीन शे मिळतात. पगार, हुंडा,लाच ,बिदगी,मानधन, सुपारी ,दक्षिणा,देणगी , हजेरी हे सर्व मोजण्याचे एकक रूपये आहे. पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा.
*आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील* *"एकच कातिल, गौतमी पाटील"* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
ताई पाटील हि पदवी आहे ही मिळवण्यासाठी आपल्या पुर्वजांनी खुप मेहनत घेतली आहे तेव्हा कोणी फालतू बकवास करत आहेत त्यांच्या कडे लक्ष न देता आपलं काम जोरात सुरू राहू दे आम्ही पाटील तुमच्या पाठीशी आहे
स्मिता पाटिल यांना नाव बदलायला लावले का अभिनेत्री असताना अथवा राज बब्बर यांचे सोबत लग्न केल्या नंतर... उदयमुख कलाकारास नाउमेद करू नये. बेस्ट ऑफ़ लक गौतमी पाटील बेटा.
स्टेज वर टाइम पास ज्यास्त होतो. तुम्ही स्टेज वरून पब्लिक सोबत खाना खुणा बोलणे करता हे योग्य वाटत नाही यामुळे timepass होतो तुम्ही 100%पैकी केवळ 25 ते 30%डान्स करता. हे जर टाळलं तर बर होईल.
मला हि हेच वाटायचं, मी तिला 4 महिन्यापासून फॉलो करत आहे , मग लक्ष्यात आलं कि स्वतःची ओळख बनवण्यासाठी struggle करत आहे, ती dance करतांनी public सोबत contact ठेवते, कुणी कॉम्लिमेंट दिली तर ती त्यांच्यासोबत संवाद साधते...त्यामुळे लोकांमध्ये तिची ओळख निर्माण झाली आहे....लोकांना ती पण आपल्यातिलच आहे असे वाटते.... आणि तिला अजिबात कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही ती स्वभावाने अतिशय साधी आहे....
इतर समाजातील कलाकार होते त्या समाजाने त्यांना सपोर्ट केला आहे. गौतमी पाटील हिला विरोध करणे योग्य नाही.ती विनम्रपणाने तिची बाजू मांडत आहे ही तिची जमेची बाजू आहे.तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
पाटील ही कुनाची मक्तेदारी नाही..हे नाव सर्व जाती धर्मा मध्ये आहे.गौतमी पाटील तुम्ही आगे बढो हम आपके साथ है.मला हे मॅजिक वाटते क्रिकेट मधला सनतजयसुर्या तसं डांन्स मध्ये गौतमी पाटील.
छत्रपती शिवाजी महाराज शुद्र होते.शहू महाराजांना शुद्रांचे राजे म्हणून संबोधले.संभाजी राजें ना तुळजापूर च्या भवानी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश नाकारला.संभाजी राजेंच्या पत्नी ला नाशिक च्या काळाराम मंदिरात अभिषेक करू दिला नाही.
प्रयत्नांती परमेश्वर खूप छान विचारधारा अशीच प्रगती असावी सुसंस्कृतपणा नृत्यांगना परंतु एका गोष्टीची खंत वाटते जन्मदात्या बापाला सुद्धा समजावे त्याचीसुद्धा सेवा करावी अजून मोठी प्रगती होईल सुख समाधान लाभते त्या बापाचा आशीर्वाद जरूर कामी येईल मातृ-पितृ देवो भव कष्टाला भक्तीची जोड द्यावी धन्यवाद ताई
गौतमी पाटील गरीबी सी झुंजत होती तेव्हा पाटील या आडनावाचं कोणाला काहीच वाटत नव्हते आता गौतमी पाटील महाराष्ट्र गाजवतेयं तेही स्व बळावर तर पाटील आडनावाचं वाईट कोणाला का वाटावे.
खरं तर नाच-गाणं ही कला उपेक्षित जातीतील समाजाने जपली. तथाकथित उच्च जातीनी याकडे तिरस्काराने पाहीले. पण अलिकडे याला प्रसिद्धी मिळालेली पाहून यामध्ये उच्च जातीनी आपली मक्तेदारी निर्माण केल्याचे अनेक आडनावावरून लक्षात येते.
@@NS-ey8xh तुला कोण पाटील माहीत आहे ,निळु फुले का सिनेमातला ,भाऊराव पाटील हे पण पाटील होते थोडा विचार करा हिच आडनाव पाटील मग सर्वच वाईट व तु तर नाव व आडनाव पण लावल नाहीस ,लाज वाटते का ,संविदानात तुम्हालाच आधिकार दिला वाटत व ईतरानी काही बोलल कि ऑट्रासिटी कायदा ,बाबासाहेब काय म्हणत असतील
घुंगरू चित्रपट येतोय पुढच्या महिन्यात गौतमी पाटील यांचा चित्रपटा विषयी काही चर्चा झाली नाही तिला चित्रपटात काम करताना काय काय अनुभव आले तिच्या अभिनय कसा केला प्रथमच ती कॅमेरा समोर आली अभिनय करताना काही अडचणी आल्या का कधी रिलीज होणार तिझा चित्रपट
आरे आशिष 🙏 कापसा च्या भावा बद्दल बोल🤔 सोयाबीन च्या भावा बद्दल बोल 🤔 चण्या च्या भावा बद्दल 🤔 खत बी बियाणं चे भाव वाढलेत त्या बद्दल चर्चा कर मग आशिष... शेतकऱ्यांच्या प्रश्न बद्दल असे प्रोग्राम कर आशिष पुन्हा पुन्हा... उगाच महाराष्ट्र ला भरकटु न गोंधळ त टाकू नकोस 🙏 नाहीतर तू पण चौथा सत्मभ म्हणून DHaslalay असं म्हणावं का आम्ही 🤔
खूप छान मुलाखत
👍🏻ग्रेट गौतमी 💐
Good artist goutamì
ग्राम पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती कंगाल करणारे कुणबी पाटील लोकांपेक्षा गौतमी स्वतः च्या कष्टाने पैसे कमावते ह्याचा मला अभिमान आहे
आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील
"एकच कातिल, गौतमी पाटील"
गौतमी तुला शुभेच्छा
आणखिन पुढे जा आणि पुढेच रहा
बोंबलणारे कडे लक्ष देऊ नकोस
बरोबर आहे गौतमी आपल्या बहुजनांच्या मुली पुढे आल्या की त्यांना पोटसुळ उठतो
लाव डु.. काय पन काय बोलतो.,.. चु आहे तू
Mhanje?
@@jayalotlekar7046 ha kahihi bolat aahe bgha... Kutala vishay kut
ब्राह्मण सोडून सर्व जाती बहुजनच आहेत
@@jayalotlekar7046 माझ्याकडे क्लास लावा मी शिकवतो तुम्हाला!!!
प॔.तेकाला.संविधान ..लोकाना.स्वत त्र...दीलेल.आहे.
गौतमीच जन्मनांव वैष्णवी आहे. वडिलांचं आडनांव नेरपगारे आहे, वेळोदे ता चोपडा जि. जळगांव शाळेतलं नांव गौतमी पाटील आहे, मोठ्या मनाने वडिलांना माफ करावे हि अपेक्षा! शिंदखेड्याला मामाचं गांव आहे.
गरिबाची पोरगी पुढे गेली आनंदाने सर्पोर्ट करा कुठं पर्यंत घराणेशाही वाल्यांच्या चटया उचलणार.
मानधन?की बिदागी? समाजाच्या हीतासाठी ,सत्कार्यासाठी महान पवित्र कार्यासाठी सन्मान पूर्वक दिलेल्या फुल नाही फूलाच्या पाकळीला म्हणजे अल्पशा रक्कमेला मानधन म्हणतात. आपण असे कोणते पवित्र, समाजहितासाठी ,सत्कार्य केले आहे हे सांगू शकता का (चाबुकस्वार/नेरपगार / ? ) मॅडम? तमाशा च्या कार्यक्रमाला दील्या जाणाऱ्या मोबदल्याला सुपारी म्हणण्याची प्रथा आहे.लावणी,जलसा,डान्स बार, मैफल, नाचगाणी सारख्या कार्यक्रमासाठी दील्या जाणाऱ्या मोबदल्याला बिदागी म्हटले जाते. मानधन म्हणजे अल्प रक्कम.लाखो रुपये ३ तासाला म्हणजे अल्प आहे का? शेतात कष्ट करणाऱ्यास दिवसाला दोन तीन शे मिळतात. पगार, हुंडा,लाच ,बिदगी,मानधन, सुपारी ,दक्षिणा,देणगी , हजेरी हे सर्व मोजण्याचे एकक रूपये आहे. पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा.
चर्चा करण्यासाठी इतर अनेक महत्वाचे विषय आहेत.
पाटील सर नेम हे सर्व जाती धर्माच्या लोकलमध्ये आहे एक मराठी मुलगी पुढे जाते तरी तर तिला पाठिंबा द्या
Good simple girl. Please. Rescept. Karo
*आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील*
*"एकच कातिल, गौतमी पाटील"*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
जाधव साहेब मला आसे वाटते की पुन्हा एकदा तेच मागे जे बोलायचे ते आता बोलतात गरिबीची पोर नाचली की नाची आणि स्वताची नाचली की नटी हा भेद का
सगळ्यांचं लक्ष एकाच जागी म्हणून प्रसिध्दी जागोजागी, जय महाराष्ट्र.
गौतमी च्या यशाचं नुसतं शिखर पाहू नका ... प्रवासातल्या तिच्या तळपायाच्या जखमा पण बघा ... - गौतमी तुझा एक फॅन .. वेडा फॅन
एक कला आहे नाच गाने त्यात काय वाईट वाटन्या सारखे. बर .
ताई पाटील हि पदवी आहे ही मिळवण्यासाठी आपल्या पुर्वजांनी खुप मेहनत घेतली आहे तेव्हा कोणी फालतू बकवास करत आहेत त्यांच्या कडे लक्ष न देता आपलं काम जोरात सुरू राहू दे आम्ही पाटील तुमच्या पाठीशी आहे
अप्रतिम विश्लेषण
गौतमी फार मोठी हो महाराष्ट्र भूमीचे नाव मोठे कर......पाय माञ जमिनीवर ठेव......
खुप छान मुलखात
❤❤❤❤ Gautami....ur superb...mi pan lady ahe..pan tari hi avdates...
Sabse katil goutami patil
खुप छान कला साजरी करण गुणा नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
स्मिता पाटिल यांना नाव बदलायला लावले का अभिनेत्री असताना अथवा राज बब्बर यांचे सोबत लग्न केल्या नंतर... उदयमुख कलाकारास नाउमेद करू नये. बेस्ट ऑफ़ लक गौतमी पाटील बेटा.
Chan zali mulakaat
Bhari gautami tai
Nice woman
स्टेज वर टाइम पास ज्यास्त होतो. तुम्ही स्टेज वरून पब्लिक सोबत खाना खुणा बोलणे करता हे योग्य वाटत नाही यामुळे timepass होतो तुम्ही 100%पैकी केवळ 25 ते 30%डान्स करता. हे जर टाळलं तर बर होईल.
मला हि हेच वाटायचं, मी तिला 4 महिन्यापासून फॉलो करत आहे , मग लक्ष्यात आलं कि स्वतःची ओळख बनवण्यासाठी struggle करत आहे, ती dance करतांनी public सोबत contact ठेवते, कुणी कॉम्लिमेंट दिली तर ती त्यांच्यासोबत संवाद साधते...त्यामुळे लोकांमध्ये तिची ओळख निर्माण झाली आहे....लोकांना ती पण आपल्यातिलच आहे असे वाटते.... आणि तिला अजिबात कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही ती स्वभावाने अतिशय साधी आहे....
Kupch chyan mulakat dili best of luk Govtmi patil
गरीबाच्या लेकीची दखल घेतलया बदल लोकमतचे आभारी आहोत
पाटील लोकांना मनाला पटत का
पाटील लोक, राजकारणी, मंत्री,हे लोक भ्ष्टाचार करतात तेव्हा नावाला कलक, पाटिल आडनाव बदनाम होत नाहीं का??
हो ना ,व आपल्या सारख्या लोकांना आडनाव लावायला लाज वाटती ,हे किंग कशाला आडनाव लाव
लावनिच्या नावावर नंगानाच करतेस तू
इतर समाजातील कलाकार होते त्या समाजाने त्यांना सपोर्ट केला आहे. गौतमी पाटील हिला विरोध करणे योग्य नाही.ती विनम्रपणाने तिची बाजू मांडत आहे ही तिची जमेची बाजू आहे.तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान 👌
लोकं कुणाला डोक्यावर घेतील काही सांगता येत नाही..नवयुवक ..कोणत्या दिशेनं जाईल..याच भान..कुणी ठेवावं..हा विचार असावा..
स्मिता पाटीलने मुस्लिम समाजातील राजबब्बर बरोबर लग्न केले तेव्हाचे पाटील झोपले होते का ॽ मग आत्ताच का पोट दुखतंय
Ghevyu det......to tuza professional right ahe...konalach sangyachi garaj..nhi....
विचित्र हावभाव करत नाच करणे याला स्ट्रगल म्हणायचं ?😂
पाटील गौतमी तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
हे लोकमत वाले जास्त च खूष आहे गौतमी वर
मस्त, अशिच रहा, लोक काय बोल तच रहातिल❤❤
ता़ई भाजपात प्रवेश करा सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील
😂😂
😂😂😂😂😂😂
BJP वॉशिंग मशिन आहे
खूप हुशार कलाकार आहे 🌹💐👏
Tumse karykram for Sundar Rajasthan mein wat ka hota.
पाटील मुलगी नृत्य करते म्हणजे काय करते तिच्याबद्दल विनाकारण अफवा पसरू नये
काय दिवस आले.. चाटु तुझ्यावर.. 😂
😂😂😂
आरे ज्या दिवशी ती बोलायला लागेल , ना त्या दिवशी तु बोलशील गौतमी त्या दिवशी लोक गप बसतील ,,,,,,,,
Gautamitai do not worry I salutet your struggles
चाबुकस्वार ची मुलगी ,
एखादी कलाकार आपल्या स्वतः च्या हिमतीवर आपली कला सादर करतो
हे का ही लोकांच्या पोटा त दुक्त
ज्या वेळेस गौतमी ने 500 रुपये दिवस अस काम केल त्या वेळेस हे लोक कुट गेले होते तेंव्हा पण ती पाटीलच होती
पाटील आहे पाटील राहणार मग पाटीलकी नीट समजून घे
Garibitun aale mhanun
Patrakar Saheb Surname chay navakhali RSS Kasla prachar karu pahat ahe shobha jara.
पाटील ही कुनाची मक्तेदारी नाही..हे नाव सर्व जाती धर्मा मध्ये आहे.गौतमी पाटील तुम्ही आगे बढो हम आपके साथ है.मला हे मॅजिक वाटते क्रिकेट मधला सनतजयसुर्या तसं डांन्स मध्ये गौतमी पाटील.
Pise kiti gheu dya hi tyanchi mehanat ahe
Pise ghetlech pahije nahi tar lokana kimat urat nahi
स्मिता पाटील या अभिनेत्री धुळ्याच्या होत्या.गौतमी पाटीलसुद्धा धुळ्याच्या आहेत हे ऐकून खूप आनंद वाटला
ताई मराठा असशील तर तुझ्या कलेचा अभिमान आहे कलेला जात पात धर्म नसतो तुला खुप खुप शुभेच्छा कला ही कलाच असते
यावरून हे सिद्ध होते की पाटील हे उच्चवर्णीय आहेत म्हणूनच त्यांच्या पूर्वजांनी आरक्षणाला नकार दिला होता पाटील वगळून फक्त कुणब्यांना चा आरक्षण द्याव
छत्रपती शिवाजी महाराज शुद्र होते.शहू महाराजांना शुद्रांचे राजे म्हणून संबोधले.संभाजी राजें ना तुळजापूर च्या भवानी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश नाकारला.संभाजी राजेंच्या पत्नी ला नाशिक च्या काळाराम मंदिरात अभिषेक करू दिला नाही.
Vaðyavàr ya ĥe kharè àĥkaePatiĺjì pùrvèecha eþìhas àĥò
प्रसिद्धी आली का लोक जळायला लागतात त्यामुळे असल्या लोकांकडे लक्ष न देता पुढे चालत राहिले
चफ
सगळं ठीक आहे, पण वडिलांना बघितल्यावर वाटत कोणी कुणाला सोडलं असेल, जरा त्यांच्याकडे लक्ष द्या .तरच तुमच्या मोठे होण्याला अर्थ आहे.
तिचे वडील दारू पिऊन रोज तिच्या आईला मारहाण करायचे, शिवीगाळ, भांडण करायचे, मग तिची आई कशी काय संसार करणार... वेगळं राहिलेलं बर....
प्रयत्नांती परमेश्वर खूप छान विचारधारा अशीच प्रगती असावी सुसंस्कृतपणा नृत्यांगना परंतु एका गोष्टीची खंत वाटते जन्मदात्या बापाला सुद्धा समजावे त्याचीसुद्धा सेवा करावी अजून मोठी प्रगती होईल सुख समाधान लाभते त्या बापाचा आशीर्वाद जरूर कामी येईल मातृ-पितृ देवो भव कष्टाला भक्तीची जोड द्यावी धन्यवाद ताई
गौतमी पाटील गरीबी सी झुंजत होती तेव्हा पाटील या आडनावाचं कोणाला काहीच वाटत नव्हते आता गौतमी पाटील महाराष्ट्र गाजवतेयं
तेही स्व बळावर तर पाटील आडनावाचं वाईट कोणाला का वाटावे.
माधुरी ऊर्मिला यांचा बाबतित कोणि एवढे विषय वाढविले nahi
गौतमी पाटील खरोखर हिंदू मराठा आहे का? ह्याचे उत्तर मिळेल का.
हिंदूच आहे कुणबी पाटील आहे ती
Kunbi pan hindu maratha aahet
फेमस तर राखी सावंत urfi जावेद पण आहेत 😂😂😂
सत्याला खुप अडचणी येतात.घाबरू नको स
कला पूजनीय असते पण कलाकाराची कला समाज विघातक नको, अश्लील हावभाव मराठी संस्कृती बिघडत नाही का?
आशिष सर एवढी माहिती घेत आहेत जणु याना कार्यक्रम आयोजित करायचा आहे
😂
पैसे किती घेते......गानी कोणती लावते......sequence कसा असतो गाण्याचा....कोणत्या guidlines आहेत का.....काय काय सोय करावी लागते......
स्मिता पाटील च्या वेळी आंदोलन करते झोपले होते का??? स्ट्रगल करनाऱ्या गरिब कलाकारा ना ट्रोल करणे बंद करा
जन्मले नसावेत
@@Tushar-q5e5g 😅😅😆
Politician पेक्षा interview छान झाला
एका पाटलाने गौतमीला व तिच्या आईला आधार दिला म्हणून पाटील आडनाव लावते, बापाचे आडनाव चाबुकस्वार असेच आहे..😊😊
खरे पाटील राहीले बाजूला. ..
पण जाची पाटीलकी गोली आणि फ़क्त पाट्या राहीलात ...
तोच लोक असो करू शकतात.....😆😆😆😆
समजू शकतो
खरं आहे गौतमी तुझं
गौतमी पाटील चं नेहमी कौतुक केले पाहिजे
Jhagda part lalchi murgi ka 1 tarikh karte Tamasha
खरं तर नाच-गाणं ही कला उपेक्षित जातीतील समाजाने जपली. तथाकथित उच्च जातीनी याकडे तिरस्काराने पाहीले. पण अलिकडे याला प्रसिद्धी मिळालेली पाहून यामध्ये उच्च जातीनी आपली मक्तेदारी निर्माण केल्याचे अनेक आडनावावरून लक्षात येते.
Ky bollass bhau... Waaa.. Salam tula🤣🤣🤣🤣
She is Patil तर Patil
96 कुळी मराठा गौतमी पाटील
पाटील गोत्मी चा फिगर मला आवडतो
पाटील समाजातल्या मुली असं काही करत नाही
Abhas kar
But gotmi is exptional
कापूस सोयाबीन भाव नाही
त्या बद्दल काही बोलले तर उपकार
होतील
आम्हाला तर आंनद आहे, लोकाचे काय दोन घेतील नाहीतर तीन घेतील तुम्हाला का तुमच्या घरातून द्यायेचे आहे आम्ही तर बोलतो दहा लाख घ्या , ,,,,,
कला आणि संस्कृती पाटलांनी च जपली वाढवली आहे आता काय करायचंय ते उद्योग कला सादरीकरण होणार
Changli mulgi ahe manane
पाटील नाव लावल्याने काय होणार आहे कर्तुत्व पाटला सारखं असावं.
कर्तृत्व म्हणजे परत पाटलांनी बाया नाच वायच का
@@NS-ey8xh तुला कोण पाटील माहीत आहे ,निळु फुले का सिनेमातला ,भाऊराव पाटील हे पण पाटील होते थोडा विचार करा हिच आडनाव पाटील मग सर्वच वाईट व तु तर नाव व आडनाव पण लावल नाहीस ,लाज वाटते का ,संविदानात तुम्हालाच आधिकार दिला वाटत व ईतरानी काही बोलल कि ऑट्रासिटी कायदा ,बाबासाहेब काय म्हणत असतील
Lokmat la itar Vishay nahiyet ka mahatvache....Lokmat chi news denyachi patali Khup ghasarliye
कलेला कला म्हणा जाधव
प्रथम पत्रकार लोकमत यांचे आभार, गौतमी पाटील तुम्हाला सगळा महाराष्ट्र डोक्यावर घेत आहे. तुमची गरूडझेप असीच चालू ठेवा. धन्यवाद.
👍👍
घुंगरू चित्रपट येतोय पुढच्या महिन्यात गौतमी पाटील यांचा चित्रपटा विषयी काही चर्चा झाली नाही तिला चित्रपटात काम करताना काय काय अनुभव आले तिच्या अभिनय कसा केला प्रथमच ती कॅमेरा समोर आली अभिनय करताना काही अडचणी आल्या का कधी रिलीज होणार तिझा चित्रपट
गौतमी पाटील माझीआवडतीनरतकीआहे
Chabukswar , Nerpagre yatil vadilanche Nemke konte Adnav Aahe :
नेरपगारे, कुळ आहे, पण त्यांचं आडनाव पाटील आहे...
विनाकारण आडनावावरून वाद घातला
इस का सुंदर चिकना बदन ही करियर और पैसा हैं जनाब 🤔🤣🤣🤣🤣🤣
आरे आशिष 🙏
कापसा च्या भावा बद्दल बोल🤔
सोयाबीन च्या भावा बद्दल बोल 🤔
चण्या च्या भावा बद्दल 🤔
खत बी बियाणं चे भाव वाढलेत त्या बद्दल चर्चा कर मग आशिष... शेतकऱ्यांच्या प्रश्न बद्दल असे प्रोग्राम कर आशिष पुन्हा पुन्हा... उगाच महाराष्ट्र ला भरकटु न गोंधळ त टाकू नकोस 🙏
नाहीतर तू पण चौथा सत्मभ म्हणून DHaslalay असं म्हणावं का आम्ही 🤔
यांना दुसर काम नाही
गौतीमी पाटील आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .