विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तेव्हा बोले होते नागपूर हिवाळी अधिवेशन बोले होते वाल्मिक कराड नागपूर मध्ये होता आणि पुणे मध्ये सापडला म्हणजे नागपूर वरुन पुणे ला गेला
जर धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जवळच आहेत त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणता मग तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळचे आहेत आणि उदाहरणांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे तुम्ही कोणता गुन्हा केला तर काय उद्धव ठाकरे राजीनामा देतील का
इथे जर सामान्य नागरिक असता तर केव्हाच एनकाउंटर झालं असत......
जय महाराष्ट्र साहेब
खूप छान साहेब... एवढे दिवस झालेत कधी आरोपी पकडणार काय माहित
Sir Tumi right aahe 👍☝️
दादा ❤❤
खर बोलला दानवे साहेब तुम्ही
राज्यसरकार ने आता पर्यंत बरीच टाळाटाळ केली आहे....जनतेचा संयम तुटत चाललंय.
फडणवीसना सगळे माहीत असेल खरं तर असं वाटतं की न्याय मिळणार नाही हे पण तितकेच खर
दानवे साहेबांनी एकदम बरोबर सांगितले बीडधील पोलीस खाते आणि इतर प्रशासन पण वाल्मीक चे आदेशाने च सर्व चालत होते ...
देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असे वाटत नाही
खरं आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तेव्हा बोले होते नागपूर हिवाळी अधिवेशन बोले होते वाल्मिक कराड नागपूर मध्ये होता आणि पुणे मध्ये सापडला म्हणजे नागपूर वरुन पुणे ला गेला
साहेब बरच माहित आहे तुम्हांला
नार्को टेस्ट a to z करा. पाणी का पाणी दही की खिचडी.
सच्चा माणूस रावसाहेब दानवे साहेब, ग्रेट
Sir 💐 🙏
Jay Maharashtra Saheb
दाणे साहेब तुम्ही सरपंचांना न्याय द्या
अशा माणसाला मंत्री काय आमदार सुद्धा केलं नाही पाहिजे
पोलिस यंञणेच अपयश कि दबाव नक्की काय ?
जर धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जवळच आहेत त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणता मग तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळचे आहेत आणि उदाहरणांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे तुम्ही कोणता गुन्हा केला तर काय उद्धव ठाकरे राजीनामा देतील का
Right
पान हालत नाही, झाडांची सावली गायब कशी होणार
मित्रासाठी वाट्टेल ते करायला तयार असणाऱ्या मित्रालाच खरा मित्र म्हणतात.
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचेही चालेना.
😄
न्याय देन्यासाठी आंमदार वखासदार याना वपोलीसाना बाहेर ठेवुन दुसरा देशाची यंञना बोलवुन निकाल लावावे
Neta agar Gunda banega to janta ka kaya hoga????
न्यायव्यवस्थेच्या तीन तेरा वाजले आहेत देवेंद्र फडणवीस सरकारने गृहमंत्री असून काही उपयोग नाही
बरोबर बोललात
उद्या जर तुमच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगर मध्ये जर काही केल तर तूमचे पण हात राहिलं का त्याचात
बरोबर बोललात साहेब
ही सारी मिलीभगत आहे असे वाटायला लागले आहे.
Rs 20000.Carrod ki sampatti kaha se aaya??
देवेंद्र फडणवीस आहे या सर्व मागे
so, Are you saying HM is attemoting to protect the culprit or Police are very soft on this due to HM
Sarkaar aaropicha cha pahunchaar kartey... Jantechi disha bhul chalu aaje.
Gruh mantri?
अगोदर नागपूर ला मग पुण्यामध्ये फॉर्महाऊस ला होता तळेगाव दाभाडे ओळखून घ्या आता
Baaramati,, beed dogani raajinama dyava
Yogi modal Lavo sampatti japta kara
saheb aapan saty boltay pan jantecha dokyat kadi jail samjat nahi.godhi andh bhakt asyana posty
होता तर का नाही पकडल ़़़़ते गुणेगार नाहीत
😅😅😅😅
समाजसेवक आहेत ते , मीडिया वाले , मस्सा जोग चे गावकरी सगळे पागल आहे , फक्त वं. जारी समाज मधील काहीं लोक हुशार आहेत हो ना भाऊ
1234 ye sgle sab ye band kele yahe ya
धंनजय मुंढे हा OBC नेता जो मराठ्य लई जड़ जाणार आता , कारण पैसा, सत्ता , हिम्मत, धाडस कट्टर लोक् पाठी माघे.
असला गुन्हेगार,खंडणीखोर नेता तुलाच ठेव आम्हाला नको,त्यापेक्षा भुजबळ साहेब खूप चांगले आणि वैचारिक नेते आहेत,त्यांनी येवला किती सुधारले ते बघ.