ही मिसळ म्हणजे नुसतेच तिखटजाळ पाणी...एक घास खाऊन झाल्यावर नंतर काय खातोय हेच कळत नाही....आणि १०० रुपयांच्या लायकीची मिसळ अजिबात नाही...त्यांचा खरा फायदा मिसळ विकण्यापेक्षा पाणी विकण्यातच आहे....हेच खरं...!
फक्त पैशांच्या मागे लागू नये... गरीबांना परवडेल अशी सेवा द्या... पैसे कितीही कमावले तरी शेवटी कमी पडणार... काही चांगली माणसे आहेत अजून...50 रूपये सुद्धा परवडतील मिसळपाव ला
ह्याला 100-100 ने सोन्याच्या साखळी घालण्यापेक्षा एखाद्या गरीब मिसळ वाल्याकडे जावा कारण आपल्या थोड्या थोड्या जाण्याने त्याचा प्रपंच चालेल कारन शेवटी आहे त्यालाच मोठं करण्यापेक्षा एखाद्या मेहनत करणाऱ्या गरिबाला मदत केलेली नेहमीच सर्वोत्तम..
मिसळ याची ठरलेली रेसिपी नाही .. ती फक्त व्याख्या आहे .. विविध पदार्थांचे एकत्रीकरण करून तयार झालेला पदार्थ म्हणजे मिसळ .... त्यात मटकी असलीच पाहिजे असा काही नियम नाही ... तेव्हा जरा अभ्यास करून तरी कमेंट करा
@@saurabhparakhe9812 dada misal mhanaje vividh padarthache mishran nahi tar vividh kaddhyanche mishran aste. Pan matki jast famous asalyane tyacha vapar jast hoto. Pan aajkal koni kaddhanyane takatach nahi ani he Manya karayala have.
mitra pahila tr misal mhnje मटकी हे लॉजिक बंद कर...आमचा कोल्हापुरात पण जास्त मटकी n वापरता बेस्ट मिसळ मिळतात....उगाच ते नाशिक साईड ल मिसळ म्हंजे मटकी हे समीकरण करून टाकल आहे...
सर्वात आधी मिसळ म्हणजे उसळ ही मटकीची घरोघरी केली जायची (अजूनही बनवतात) त्यात शेव टाकून भाकरी सोबत किंवा नुसतीच खाल्ली जात असे नंतर तिला दुकानांमध्ये आणली आणि रस्सा वाढवला आणि फरसाण टाकलं पण शेवटी तिच्यात मटकी असायचीच त्याचा अर्थ मिसळी मध्ये मटकी हे कडधान्य असणे ही अत्यंत साधारण गोष्ट आहे, अलीकडे मटकीची मिसळ नाही पण फरसाणची मिसळ असं झालंय....
एकदा वाघोली येथील भैरवनाथ मिसळ खाऊन तर पहा. मी एक मोठा मिसळ शौकीन आहे. मी आजपर्यंत खूप ठिकाणी मिसळ खाल्ली आहे. नोकरी निमित्त बाहेर फिरणे त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी मिसळ खाल्ली आहे पण मला आत्ता पर्यंत मी वाघोली येथील शिंदे बंधू यांचे हॉटेल भैरवनाथ मिसळ सारखी चव मला आज पर्यंत नाही मिळाली...
पोस्टमन साहेब, पहिलाच असा व्हिडिओ आहे की ज्याला एकही पॉझिटिव्ह कॉमेंट नाही हे व्हिडिओ जाहिरातीसाठी टाकतात याची कल्पना आहे परंतु याचा परिणाम निश्चितच उलटा होईल! 🤔🤔🤔
खूपच तिखटजाळ!!! 😱😭 ₹१००/- हे राईसप्लेट च्या रेटपेक्षाही जास्त (अति) वाटतात.👎 २:२९ शेठच्या गळ्यातील सोनसाखळीच सांगत आहे- किती अतिरिक्त नफा मिळवत असावेत ते... !!! 🙄
@@atulanarse9412 भाऊ मिसळ ला मिसळ सोबत compare करा . पुण्यात आणि पुण्या जवळ एवढी महाग मिसळ आणि त्यात काहीच नाही फक्त " तरी" अस कोण करत नाही . अजून 20 rs देउन मिसळ थाळी येते .
I finally tried this today,I've eaten misal at most joints in pune this is not exactly misal..more like sample pav but damn it was good,it's very very spicy and still some tinge of sweet,although I can handle the spice it's definitely not for everyone. For the unfamiliar,during late 90's there was a popular misal stall near sadashiv peth it use to be so crowded and they served tasty misal...Newale's reminded me of misal of that era,originally misal use to be somewhat like this. I stay at katraj opposite end of pune but it was worth the trip.
For negative comments I want to say when you go to Domino's, McDonald's then you will pay at least more than 200........ Business is not simple their lot of hardwork......
प्रश्न डोमिनोज आणि मॅकडोनाल्ड चा नाहीये मित्रा, प्रश्न कमी किमतीत जास्तीत जास्त दर्जेदार मिसळ देण्याचा आहे. 50 रुपयात पुण्यात बऱ्याच ठिकाणी चांगली मिसळ मिळते.
@@pash27 Ok...But I want to say brand rates and local rates different...... Example burger in camp area better than burger King but rates depend on brand....
Business also have competition, ani negative comments na pan criticism mhanun ghyayala harkat nahi na? Misal mhatali ki tyat thode tari kaddhanya taka mhanav. Ani ho aamhi Domino's madhe jatach nahi
Vishrantwadi madhil Raju Sheth misal try karra ekda. 25 varsha junni ashi he misal ahe. Vishrantwadi, Dhanori, Tingrenagar, Yerwada, Lohegaon, Dighi hua bhagtil shtanik avarjun Raju Sheth Misal khatat. Please ekda try kara
MIsal mhanje Matki aalich pahije. Matki nahi taknar ani chivdach denar tar kay maja yenar?? Aoo Tikkat tar mirchi pan ahe, Tiktacha navavar misal deun rahile wah kya baat he
Newale Misal itke varsh itkya lokanchi avadichi misal ahe mhanunach magchya 60 varshanpasun fakt PCMC ani Punyat navhe tar Maharashtrat pan prasiddh ahe. Pahilyanda khallyavar saglyana ti tikhat lagtech Karan tyanachi banvaychi padhat tashi ahe. Newale Misal ka itke lokanchya avdichi ahe he janun ghyayche asel tar lokani tumhala dilele purv kalpana visrave lagtil ani English madhe mhantat tase 'clean slate' gheun jave lagel. Ani ekda khaun ashya prasiddh jaga baddal Matt tharavnaryana tar kayach mhanayeche. Newale Misal la adapt hvave lagte, tyehwa maja yete, mag tumhi kuthe gelat tari hi misal khayla parat yenar.
kadhi khalli nahiye... pan video baghun sangu shakto fakta tikhat paani aahe.... matki cha ek dana disla nahi.... pohe farsan ani tikhat paani distay fakta.....nahi jaanar kadhich..
Pune madhye Pav chi quality ka evadhi bekar ahe... Kiti mahag restaurant aso , Pav chi quality atishay bekar rahte , at least paise nusar quality madhye farak disyala hava.. Baki Puneri Misal majedar rahte , fakt Pav chi quality improve Kara pls...
ही मिसळ म्हणजे नुसतेच तिखटजाळ पाणी...एक घास खाऊन झाल्यावर नंतर काय खातोय हेच कळत नाही....आणि १०० रुपयांच्या लायकीची मिसळ अजिबात नाही...त्यांचा खरा फायदा मिसळ विकण्यापेक्षा पाणी विकण्यातच आहे....हेच खरं...!
Kharach
Oh thanks for real comment
फक्त पैशांच्या मागे लागू नये... गरीबांना परवडेल अशी सेवा द्या... पैसे कितीही कमावले तरी शेवटी कमी पडणार... काही चांगली माणसे आहेत अजून...50 रूपये सुद्धा परवडतील मिसळपाव ला
😂😂😂
30 रुपये खूप झाले असल्या तिखट जाळ मिसळ ला
नेवाळे मिसळ..बेस्ट मिसळ, पण 100रु लय घेतात.आणि पावाची क्वालिटी सुधारावी..👍
Look quality of burger king pav
एक नंबर छप्परी मिसळ, नुसती तिखटजाळ बाकी चव नाही, शभंर रुपये ची लायकी नाही... शिवाय पाणी विकत घ्यायला लावतात....
अत्यंत तिखट मिसळ आहे.. बाकी चव वगैरे काही नाही.
ह्याला 100-100 ने सोन्याच्या साखळी घालण्यापेक्षा एखाद्या गरीब मिसळ वाल्याकडे जावा कारण आपल्या थोड्या थोड्या जाण्याने त्याचा प्रपंच चालेल कारन शेवटी आहे त्यालाच मोठं करण्यापेक्षा एखाद्या मेहनत करणाऱ्या गरिबाला मदत केलेली नेहमीच सर्वोत्तम..
Right 👍
अंगावरचे दागिने बघून कोणाच्या फायद्यासाठी मिसळ खायची...हा प्रश्न पडतो.
quality 💯
100% paisa vasool
अय,मिसळ मधे मटकी कुठय?
याला लाल गरम पाणी मिक्स फरसाण पोहे म्हणा.
मिसळ व लाल पाणी यात फरक असतो रे पोस्टमन
मिसळ याची ठरलेली रेसिपी नाही .. ती फक्त व्याख्या आहे .. विविध पदार्थांचे एकत्रीकरण करून तयार झालेला पदार्थ म्हणजे मिसळ .... त्यात मटकी असलीच पाहिजे असा काही नियम नाही ... तेव्हा जरा अभ्यास करून तरी कमेंट करा
@@saurabhparakhe9812 dada misal mhanaje vividh padarthache mishran nahi tar vividh kaddhyanche mishran aste. Pan matki jast famous asalyane tyacha vapar jast hoto. Pan aajkal koni kaddhanyane takatach nahi ani he Manya karayala have.
नुसता तिखट जाळ असतो, चव म्हणावी अशी नाही...Over hyped ahe....
mitra pahila tr misal mhnje मटकी हे लॉजिक बंद कर...आमचा कोल्हापुरात पण जास्त मटकी n वापरता बेस्ट मिसळ मिळतात....उगाच ते नाशिक साईड ल मिसळ म्हंजे मटकी हे समीकरण करून टाकल आहे...
सर्वात आधी मिसळ म्हणजे उसळ ही मटकीची घरोघरी केली जायची (अजूनही बनवतात) त्यात शेव टाकून भाकरी सोबत किंवा नुसतीच खाल्ली जात असे नंतर तिला दुकानांमध्ये आणली आणि रस्सा वाढवला आणि फरसाण टाकलं पण शेवटी तिच्यात मटकी असायचीच त्याचा अर्थ मिसळी मध्ये मटकी हे कडधान्य असणे ही अत्यंत साधारण गोष्ट आहे, अलीकडे मटकीची मिसळ नाही पण फरसाणची मिसळ असं झालंय....
मिसळ अशीच भरावी....पूर्ण रससा ओतू नये..नाहीतर गिजगा होते..❤❤
एकदा वाघोली येथील भैरवनाथ मिसळ खाऊन तर पहा. मी एक मोठा मिसळ शौकीन आहे. मी आजपर्यंत खूप ठिकाणी मिसळ खाल्ली आहे. नोकरी निमित्त बाहेर फिरणे त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी मिसळ खाल्ली आहे पण मला आत्ता पर्यंत मी वाघोली येथील शिंदे बंधू यांचे हॉटेल भैरवनाथ मिसळ सारखी चव मला आज पर्यंत नाही मिळाली...
nibaaar gavaran quality misal.. 2 pavcha 1 pav astoy tyancha :D naad nahi
खूप भारी मिसळ... आणि त्याच area मधली मामीची ओमकार मिसळ पण छान आहे
'Amit Misal' Hirabaug Chowk Swargate Javal ahe,nakki try kara bhau,
Ani mi lavkarach Bhairavnath misal try karnar.
Mala Pan misal chi khup avad ahe.
पोस्टमन साहेब, पहिलाच असा व्हिडिओ आहे की ज्याला एकही पॉझिटिव्ह कॉमेंट नाही हे व्हिडिओ जाहिरातीसाठी टाकतात याची कल्पना आहे परंतु याचा परिणाम निश्चितच उलटा होईल! 🤔🤔🤔
खूपच तिखटजाळ!!! 😱😭
₹१००/- हे राईसप्लेट च्या रेटपेक्षाही जास्त (अति) वाटतात.👎
२:२९ शेठच्या गळ्यातील सोनसाखळीच सांगत आहे- किती अतिरिक्त नफा मिळवत असावेत ते... !!! 🙄
paisa vassol
५० Rs तरी निघत असतील त्यांचे प्रतेक प्लेट मागे कारण रस्सा म्हणजे नुसता पाणी फरसाण पण शेव आणि गाठीच फक्त.
@@sanketrautajss123 quality bhau domino kfc madhe detach na
@@atulanarse9412 भाऊ मिसळ ला मिसळ सोबत compare करा . पुण्यात आणि पुण्या जवळ एवढी महाग मिसळ आणि त्यात काहीच नाही फक्त " तरी" अस कोण करत नाही . अजून 20 rs देउन मिसळ थाळी येते .
@@sanketrautajss123 😄👍
काही वर्षांपूर्वी चव छान होती , आता तिखटाचं पाणी आहे फक्त..
Pcmc mdhlli one of the best misal .. Link road chi de dhakka pn 1 no. ahe
सर्व पुणे मधील मिसळ खाऊन पाहिल्या पण वैद्य उपाहार सारखी चव कुठेच नाही...❤
मिसळपाव हा स्वस्तात मस्त पैसे कमवायचा धंदा झाला आहे....जिकडे तिकडे फक्त मिसळपाव हाॅटेल हेच सांगत आहेत...
काही विशेष नाही आणि 100 रुपये ह्या मिसळ साठी खूप जास्त आहे आणि मिसळ खायची असेल तर चाकण मधे येऊन खावा
चाकण मध्ये कुठे नेमकी
नेवाळे तुम्ही सरळ सरळ पाण्याचा स्टॉल लावा 😡
I finally tried this today,I've eaten misal at most joints in pune this is not exactly misal..more like sample pav but damn it was good,it's very very spicy and still some tinge of sweet,although I can handle the spice it's definitely not for everyone.
For the unfamiliar,during late 90's there was a popular misal stall near sadashiv peth it use to be so crowded and they served tasty misal...Newale's reminded me of misal of that era,originally misal use to be somewhat like this.
I stay at katraj opposite end of pune but it was worth the trip.
You mean Ramnath misal of Sadashiv peeth ??
pohyanmadhe LAL PANI takun koni misal bolat yala?
For negative comments I want to say when you go to Domino's, McDonald's then you will pay at least more than 200........ Business is not simple their lot of hardwork......
प्रश्न डोमिनोज आणि मॅकडोनाल्ड चा नाहीये मित्रा, प्रश्न कमी किमतीत जास्तीत जास्त दर्जेदार मिसळ देण्याचा आहे. 50 रुपयात पुण्यात बऱ्याच ठिकाणी चांगली मिसळ मिळते.
@@pash27 Ok...But I want to say brand rates and local rates different...... Example burger in camp area better than burger King but rates depend on brand....
Business also have competition, ani negative comments na pan criticism mhanun ghyayala harkat nahi na? Misal mhatali ki tyat thode tari kaddhanya taka mhanav. Ani ho aamhi Domino's madhe jatach nahi
Vishrantwadi madhil Raju Sheth misal try karra ekda. 25 varsha junni ashi he misal ahe. Vishrantwadi, Dhanori, Tingrenagar, Yerwada, Lohegaon, Dighi hua bhagtil shtanik avarjun Raju Sheth Misal khatat. Please ekda try kara
1 no.raju sheth
Are Moshi la ja dosti misal 1 nambar
पोस्टमन सारख्या नावाजलेल्या यु ट्यूब चॅनेलने नेवाळे मिसळ बद्दल व्हिडीओ केला त्याबद्दल आभार.समज असल्यापासून खातोय आवडती मिसळ,बजरंग भाऊच्या जुन्या घरात लाकडी ओंडक्यावर बसून एकेकाळी मिसळ खाल्ली आहे.👍👍
MIsal mhanje Matki aalich pahije. Matki nahi taknar ani chivdach denar tar kay maja yenar?? Aoo Tikkat tar mirchi pan ahe, Tiktacha navavar misal deun rahile wah kya baat he
Newale Misal itke varsh itkya lokanchi avadichi misal ahe mhanunach magchya 60 varshanpasun fakt PCMC ani Punyat navhe tar Maharashtrat pan prasiddh ahe. Pahilyanda khallyavar saglyana ti tikhat lagtech Karan tyanachi banvaychi padhat tashi ahe. Newale Misal ka itke lokanchya avdichi ahe he janun ghyayche asel tar lokani tumhala dilele purv kalpana visrave lagtil ani English madhe mhantat tase 'clean slate' gheun jave lagel. Ani ekda khaun ashya prasiddh jaga baddal Matt tharavnaryana tar kayach mhanayeche. Newale Misal la adapt hvave lagte, tyehwa maja yete, mag tumhi kuthe gelat tari hi misal khayla parat yenar.
1 no bhangaar misal kahi pan naka dalhvat jaau shii
Thad classs......
Third class
Zingat misal mukai chouk ❤
Mahit nahi पण खूप तिखट होती पण चव इतकी नाही खास वाटली
100 रुपये लईच होतायत, पाणी विकण्या साठी व्यवसाय करत आहात असं वाटतय, सुधरा . देव बघतोय सगळं
100₹ for such bakwas item.home delivery of only misal without pav for 100₹ 😭 this is not for common people 👎
ह्या पेक्ष्या लोखंडे ची मिसळ भारी अाहे
Chikhali and sane Chowk madhe
पाणी विकणार हॉटेल
नेवाळे कृपया स्वच्छतेकडे लक्ष द्या
एक नंबर छप्परी मिसळ, नुसती तिखटजाळ बाकी चव नाही, शभंर रुपये ची लायकी नाही.
भैरवनाथ मिसळ वाघोली जगात भारी !
Background music badla,,,, ekdum aghori ahae,,,baki Vedio thik ahae
😂😂 अघोरी
पाण्याचे पैसे
पब्लिक ने जे कमेंट केलेत ते हाँटेल मालकांनी पहावे आणी काय बदल करता येईल का यचा विचार करावा
क्वालिटी सुधरावी
kadhi khalli nahiye... pan video baghun sangu shakto fakta tikhat paani aahe.... matki cha ek dana disla nahi.... pohe farsan ani tikhat paani distay fakta.....nahi jaanar kadhich..
Olya plate madhe pohe hatani taknya la quality mhanat nahi :(
आमची मिसळ खाऊन तर बघा एकदा....
Worst newale misal..pls try jayashree misal in pcmc it's better!
Akurdi chi ka?
Nusta tikhat jal chawach kalat nahi
Bhayanak tikhat tyamule tikhatache pani pyay che asel tar jarur bhet dyavi chav samajnarch nahi
20rs lai zale
Misal means
Sangli kolhapur
मिसळचा इतका भयाण अनुभव मी ह्या आधी कधी ही घेतला नव्हता. फरसाण रेट 50. Rs it's too much.
Galyat kutrayach patta ghatlay janu kay lay dok lavlay
Khup costly ahe and matki disat nai
😍❤
Pune madhye Pav chi quality ka evadhi bekar ahe... Kiti mahag restaurant aso , Pav chi quality atishay bekar rahte , at least paise nusar quality madhye farak disyala hava.. Baki Puneri Misal majedar rahte , fakt Pav chi quality improve Kara pls...
1& only ,,,,Phadatare misal kolhapur
Lay Bakwas ahey ti...Bogus ch ekdum.
@@mkd2sh494 तुम्हाला काय आवडत मग ?????
@@magiceye7536 Tambada Pandhra
@@mkd2sh494 सहमत .. ओव्हर रेटेट बकवास मिसळ आहे फडतरे .. खासबागची मिसळ आणि उद्योगभवनची मिसळ जास्त अप्रतिम आहे
@@saurabhparakhe9812 viju chi misal bri mhanaychi tya fadtare peksha.
Bhayanak tikhat, fakt tikhtache pani pyayche asel tar nakki bhet dyavi
खूप छान मिसळ आहे...
तरी मिसळ...
1नंबर झकास..
मूर्ख पुणेरी माणसं... माजोर्डे पुणेकर....किती मूर्ख बनवता...
जगात कुठे मिसळ खातात हे पहिले सांगा.....
100 hi tar loot ahe customer chi,
Price high.
Overrated
Nust Tikhat paani ahe te !!
Kay khot bolto bhumkar chaukhat hoti ti tr band padli
चिवडा मिसळ 😅 मिसळीत मटकी नाही लाल पाणी आणि 2 पाव चे 100 रूपये
He bagha misal hi fakta Nashik madhye milte baki sarvikade colour cha Pani aste....
kolhapur chi kha an mg bola.
🌹🥰🥰🥰🥰❣🇮🇳
just the low quality chilli powder taste ... i don't recommend to anyone just wastage of money
It worst Experience.... 😡 waste of Money 💲
बकवास
बकवास मिसळ नुसती मार्केटींग आहे नुसती मिरची लागते चव ना चोथा
Over rated, tasteless
तिखट बघून घाबरलात कि काय ???? तुम्ही खाल्लीच नाही वाटत .
Bakwas misal
Overrated misal ahe hi, nusti tikhat, chaav kahi nahi
worst misal i ever ate
Bhangaar Misal,
Misal nahi farsaan ani tikhat paani mhana.