आज दिनांक २४/१/२०२२ रोजी युट्यूबवर तुमची जाहिरात प्रसिद्ध केलेली बघीतली लगेच पॅटिस घेण्यासाठी गेलो तर संध्याकाळी ६:४५ पॅटिस संपले होते सगळा मुड खराब झाला हि पद्धत बरी नाही राव थोडी शिल्लक ठेवायला हवी होती मी नारायण पेठेत राहतो😭😭😭😭
Khup mast 👌 informative video aahe , new food joint shoot kelat, 🙏Dhanyawad , request aahe ki description madhe with landmark address denyat yava , jene karun mazya sarkhya new Pune kar la pan kale , thanks & a👍
मस्तच. पुणेकरांना एक नवीन आणि मराठमोळे ठिकाण उपलब्ध झाले आहे. पुणेकर ही अशी कॉन्सेप्ट आहे की जिथे क्वालिटीला प्रथम प्राधान्य दिले जाते. उगाचच कुणीही आम्ही पुणेकर अशी पाटी लावून ट्रेडिंग नाहीच करू शकत. जेव्हा एखादी गोष्ट पुणेकरांना मनापासुन आवडते तेव्हा ती गोष्ट निश्चित उत्तम असते. ज्याप्रकारे इथे खवैय्या ग्राहकांचा प्रतिसाद दिसला त्यानुसार इथे भेट देणे अगत्याचे आहेच. धन्यवाद.
हल्ली कोणीही पॅटिस मध्ये भाजी व्यवस्थित घालत नाहीत,त्या भाजीत आले ,लसूण नीट घालत नाहीत ,नुसती फुगवलेली खारी आणि 18 आणि 20 रुपये लुटतात. मग खारीच घेऊन खावी!!😊😊😊
व्हीडिओ मध्ये एका ग्राहकाने हिंदुस्तान बेकरीचा ज्या तऱ्हेने संदर्भ केला तो खटकलं.आपण तो edit करून खरेतर काढून टाकायला हवा होता.आपल्यासारख्या चॅनेलने तो दाखवणे ethically चुक आहे असे माझे मत आहे.
अहो, हे खूप भारी असते. आणि त्यांच्याकडच्या इतर वस्तू सुध्दां भारीच असतात. आणि आपले स्वागत पण प्रसन्न पणें होते.
मराठी माणूस येवढ्या यशस्वी रित्या आपला व्यवसाय चालवतो हे बघू न खरंच मनापासून आनंद झाला.
After watching the video, today visited the Bake Store... and Taste is too good..... Must Visit and taste the Khari Patties Again and Again,,,,,,,
पुणेकराना पेटीस खुप आवडते 👍मीपुणेकर😁
आज दिनांक २४/१/२०२२ रोजी युट्यूबवर तुमची जाहिरात प्रसिद्ध केलेली बघीतली लगेच पॅटिस घेण्यासाठी गेलो तर संध्याकाळी ६:४५ पॅटिस संपले होते सगळा मुड खराब झाला हि पद्धत बरी नाही राव थोडी शिल्लक ठेवायला हवी होती मी नारायण पेठेत राहतो😭😭😭😭
कृपया दुकान/ स्टॉल चा पत्ता, जवळची खूण सांगितल्यास त्या ठिकाणी जाऊन येणे सोपे होईल.
धन्यवाद.
Lajjat hotel javal, sadashiv peth
खुप छान quality आणि varieties ..All the best and keep it up..👍👍
Khup mast 👌 informative video aahe , new food joint shoot kelat, 🙏Dhanyawad , request aahe ki description madhe with landmark address denyat yava , jene karun mazya sarkhya new Pune kar la pan kale , thanks & a👍
मस्तच. पुणेकरांना एक नवीन आणि मराठमोळे ठिकाण उपलब्ध झाले आहे. पुणेकर ही अशी कॉन्सेप्ट आहे की जिथे क्वालिटीला प्रथम प्राधान्य दिले जाते. उगाचच कुणीही आम्ही पुणेकर अशी पाटी लावून ट्रेडिंग नाहीच करू शकत. जेव्हा एखादी गोष्ट पुणेकरांना मनापासुन आवडते तेव्हा ती गोष्ट निश्चित उत्तम असते. ज्याप्रकारे इथे खवैय्या ग्राहकांचा प्रतिसाद दिसला त्यानुसार इथे भेट देणे अगत्याचे आहेच. धन्यवाद.
अजुन शाखा आहेत का ?कारण की पुण्यात एवढया सकाळी येणे शक्य नाही पिंपरी - चिंचवड मध्यें मिळेल का?
हल्ली कोणीही पॅटिस मध्ये भाजी व्यवस्थित घालत नाहीत,त्या भाजीत आले ,लसूण नीट घालत नाहीत ,नुसती फुगवलेली खारी आणि 18 आणि 20 रुपये लुटतात. मग खारीच घेऊन खावी!!😊😊😊
सदाशिव पेठ मधील नागरिकांनी चांगल्या चवीची पावती दिली... तिथेच विषय संपला... आता फक्त उत्पादन वाढवा...🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खूप छान ankering करताय..... त्यामुळे खूप छान वाटत य
Hii Komal.. Kashi ahes tu
Santosh bakery patties jagat bhari
या रविवारी 9.15 गेलं तर खूपच गर्दी होती , पण पॅटीस संपले होते , प्रोडक्शन वाढवायला हवे !
एक सुचवू का?
जगात भारी,
पॅटीस खारी!
असं लिहिलंत तर समास जुळेल! काय वाटतं? 😀 यशस्वी व्हा!! शुभेच्छा! 👍🏼👍🏼👍🏼
Love your videos..will definitely try this soon
Wa mastach,,, nakki jaun gheu
Video chan aahe- Proper address dya video madhe
Description madhye aahe.
Congrates for your new business. Nakki bhet deu....amhi Punekar Narayan peth. Chhakka Brahman..
Smart idea. It's obviously superior when you think about it.
Best New Poona bakery che aste....jyat halli filling naste...pan kharetar tech best aste.
Ho Sandhya...Hiii Kashi ahes tu
Nice !! Pan Original la so called...ka bar ?!!
Hii Avanti... Kashi ahes
Best khari patice in pune - thakur bakery, maharshi nagar
Exact Location please
Adress Sanga Na? Apuri Maheti Ahe
Audio madhe quality ana thodi
Mast..ekda try karuch...
Saglach jagat bhari aste ka postman
Postman खूप छान video बनवता राव तुम्ही .
मस्त एकदम छान 👌 👌 👌 😍
Where is your correct address and location
Famous santosh patties,pune
Zomato वर आहे का?
Hii Swati... Kashi ahes tu
Diamond bakery try kra ❤
शहरात इतरत्र मिळते का?
Ithale Cup Cakes & Naankatayi sudhha khup chan Aste. Kharr tar saglach Tasty ast ithe. ❤️😋😋
Nakki Bhet dya .
Aani Owner je aahet te Swataha aani tyanchi Wife customer na agadi hasat aani khup changal Treat kartat.
❤️☺️
Aani Navin Navin Food items de try karat astat je ki aaj paryant successful rahilet. Nakki visit dya. ☺️
2 रुपये जास्त घ्या , पण ' गोल ' पॅटीस सोबत थोडे मेयोनिज आणी टोमॅटो सॉस देत जा ......
Brilliant shape
Address pl.
Want more videos from you
Love to watch Pune from UK 🙂
Fakt Santosh bakery
Wood fired
Jav lagtay🔥
Always share address, location and contact number in all videos for customers ease
🔴मी पुणेकर कोथरूड पुणे ३८🔴
पुण्यात दत्तवाडी इथे जावडेकर बेकरी आहे त्यांचे पॅटीस झकास असतात.
पत्ता
Pune city bhar branch open kara
Pattice fakt Santosh bakery
पोस्टमन you tube चॅनेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करता येईल ,कॉल वैगरे
Please mail us on Contact@thepostman.co.in
Nilanga rice cha hotel nahi ka punyat?
कर्वेनगरला आणि येवलेवाडी ला... आहे.
Ha पॅटीस एकदाच खाण्यासाठी ठीक आहे. परत जाण्यासारखे नाही
ग्रीन बेकरी शनिपार चा पॕटिस खुप छान असतो.
Stuffing kahi astha
😍😍😍😍
Muslim chi bekarit jayala pexa apla hindu la suport kara
घनश्याम पाटील ह्यांचे सध्या काय सुरू आहे ते कळवा बर्याच दिवसांनी आलात नाही वीडियों वर.
मालक खूप अहंकारी आहे coustmer चा मान तर सोडा आपुलकीने बोलतही नाही आणि एवढे पण काही खास नाही
अरेरे..धंदा करताना अहंकार बाळगू नये..कमीत कमी पुण्यात तरी.
कुढशिक भेटत ओ पाहुणे हे पैस्टिस
पत्ता द्या
Pattice मध्ये बटाटा मोठे पीस असतात, सुधारणा करा.
6:19
मुंबईत शाखा उघडा
पुनेकर नाही रे ॥ पुणेकर ॥ आहे ते
पेठी लोकांचे रविवारी पॅटिस खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही 😁
त्यासाठी तुम्ही इसबगोल खाता वाटतं.
Tyana aslech maidyache prakar awadtat bhaji bhakri nako watate mhnun pethan madhe diabities che patients jast ahet
@@Mambo05-f5k जिभेचे चोचले भाजी भाकरीनी शांत होत नाही . त्यासाठी पँटीसच पाहिजे पुणेरी .
@@magiceye7536 mag ghya madumeh
Tu kaah डॉग च हाड खातो वाटत
बेकरीत शांती समुदाय लोकांना नोकरी देऊ नका
थुक तात ते
व्हीडिओ मध्ये एका ग्राहकाने हिंदुस्तान बेकरीचा ज्या तऱ्हेने संदर्भ केला तो खटकलं.आपण तो edit करून खरेतर काढून टाकायला हवा होता.आपल्यासारख्या चॅनेलने तो दाखवणे ethically चुक आहे असे माझे मत आहे.
"so called " punekar mhanje kay ?? kahihi narration apla thokun dyacha ! mhanje he "so called" punekar thoktayet dislikes ! hay kay an nay kay ......
I have unsubscribed this channel.