मराठी माणसाची यशोगाथा पहाण्यात वेगळंच समाधान मिळतं. छान खूप बरं वाटलं पाहून अभिमान वाटतो हिंदुस्तान बेकरी चे मालक श्री.मेहेंदळे यांचा. खूप छान आणि चविष्ट पदार्थ बनवता तुम्ही विशेष करून पॅटिस आणि खोबरं केक मला खूप आवडतं. मस्त👌
तुमच्या गुणवत्ता नियंत्रणासोबतच सचोटी आणि पारदर्शकतेला सलाम मेहेंदळे साहेब.... जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून मी किमान ब्रेड तरी हिंदुस्थान बेकरीचाच आणावा असा आग्रह धरतो... आज बेकरी व्यवसायातही कमालीचे आधुनिकीकरण झाले आहे. परंतू माझ्या आठवणीप्रमाणे 15-20 वर्षांपूर्वीही आपण प्रतिकूल वातावरणात ज्या रितीने हा व्यवसाय रूजवलात त्याची करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे.
वाह छान। ज्यांना हा बेकरी व्यवसाय आपल्या विभागात सुरू करायचा असेल त्यांना मेहंदळे सरांनी प्रशिक्षण, मार्गदर्शन केल्यास, नविन बेकरी उद्योगला चालना मिळेल।
मेहंदळे साहेब तुम्हाला प्रथम सलाम. अनेक लोकांना तुम्ही काम दिलत. तुमचा कारखाना खूप छान आणि स्वच्छ आहे. प्रॉडक्ट पण छान आहेत. जमेल तर मुंबईकराणाना पण असे चविष्ट पदार्थ द्या please
I grew up eating these in my school tiffin box on days when my mother needed a break from cooking. The taste is unforgettable and the memories associated with these got me crying as I watched this video. We don't realize how much something is close to your heart till you are far away from it. Mr. Mehendaley's simplicity and the candidness of this entire shoot is so heartwarming. This is how Punekar's are.❤ God bless all these people. Thank you so much Mrunalini, for your effort.
मजा आली बघायला. जे इतके वर्षं खात आहोत ते बघायला मिळालं. धन्यवाद. तुमची उत्तरोत्तर प्रगती वाढत जावो. एकच सांगावसं वाटतं, सध्या सगळीकडे स्वयंपाकात वापरण्याचे जिन्नस हे टाकले जातात. कृपया सर्वांनी जिन्नस घातले तर बरं होईल. कारण जे टाकलेलं आहे ते आपण वापरत नाही आणि वापरायचं असतं ते टाकत नाही 🙏
Wow..... मस्त वाटलं व्हिडिओ बघून.... लहानपणापासून यांचे पॅटिस आणि नानकटाई खाल्ले आहेत खूप मस्त लक्ष्मी रोड वर आमच्या वाड्याशेजारी यांची बेकरी होती.... खूप मस्त पॅटिस असतात .....आजही खूप आवडतात
संतोष बेकरीचे पॅटिस गरम असतानाचा चांगले लागतात ... पण हिंदुस्तान बेकरीचे मात्र गार असले तरी चांगले लागतात चवीला .. माझे वैयक्तिक मत पण अनुभवावर अआधारीत आहे !!
Mehendale Sir,so simple n down to earth.Explained so beautifully,impressive plant,credit also goes to Mrunalini Bendre for selecting Hindustaan Bakery as a subject for the video
Great, a real good answer to the multinational who are just assembling products made by different companies here you find the hard work,dedication and effort by this genuine hero of the Indian food industry.👍
धन्यवाद संजय काका, तुम्ही आपल्या रिसेपी व बनवण्याची प्रकिया दाखवली. बेकरी खुप स्वच्छ आहे, शंभर वेळा खावुन सुध्दा पोट भरणार नाही, लवकरच परत आस्वाद घ्यावा लागेल. मृणाली खुप खुप आभार.
अतिशय छान व्हिडिओ. .... तसेही आमच्या घरी पॅटिस आणि ब्रेड म्हणजे "हिंदुस्थान" चे च ......आता हा व्हिडीओ बघून हा विश्वास एकदम पक्का झाला. धन्यवाद मेहेंदळे सर !!!
Very nice video. The owner was generous enough to show the entire process . The wheat biscuits here are really good. Shrewsbury biscuits here are also made using wheat & not maida unlike other bakeries. The pattice here is good however I prefer the pattice at Santosh bakery as they are baked in a traditional wood fired oven & not in an electric oven.All products at Hindustan Bakery are fresh & good value for money.
Superb. I had a bakery near my home, my hometown goa. I can feel the smell of bread. Patties. Cake. I miss those days eating hot fresh made patties nd bread. Thank you for showing nd remember my childhood days of going to bakery get this stuff.
सुंदर..मेहेंदळे साहेब..तुम्ही एवढ्या बारीक सारीक तपशील सांगितला.आम्ही नक्की घरी पण करून पाहू..पुण्याला आलो की नक्की चव घेऊ..मॅडम चे पण आभार..परिपूर्ण मुलाखत तुम्ही नेहमीच घेता असे मला वाटते. मराठी माणूस असल्याने एवढा तपशील साहेबांनी सांगितला.नाहीतर दुसरे कोण आत कारखान्यात जायला पण देणार नाहीत..भाजी पाककृती आवडली स्मिता ताई ची..एक सूचना साहेबांना..की भांडी शक्यतो स्टील अथवा लोखंडी घेतली तर बरे होईल. हल्ली हिंदलियम ऑर जर्मन ची भांड्यांचे दुष्परिणाम खूप ऐकत आहोत आपण..बाकी तुमचा खप लाखावर जाओ, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..आणि वडिलांना साहेबांच्या कडक सल्यूट.
So, crispy yummy prepared in automated hyginic plant we can say thanx for sharing the owner of Bakery is very kind to give all the process in very detailed
मला व्हिडिओ खूप आवडला. पूर्वी मी पुण्यात राहत होतो तेव्हा सरस्वती मंदिर शाळे समोरच्या बेकरीतून पॅटीस आणत होतो.खुप सुंदर व टेस्टी असतात. फक्त एक सुचवतो राग मानू नका (1) आपल्या किचनचा look चांगला वाटला नाही.(2) किचन मधे जाताना काही गोष्टी जपने आवश्यक आहे जसे, पायतले बूट बदलने, केसामधे कैप घालने वगैरे.
Very interesting video. I know... I am happy to travel to India just to eat this pastry . I still remember Sunday mornings in those days . Heading to Hindustan bakery at 8 am was a ritual . Tondala pani sutle 😋
@@anandkulkarni124 त्याच्या आकारानुसार त्याला वाटी किंवा कप केक म्हंटले जाते .. कप केक हा जरासा उंच आणी खाली निमुळता होत जाणारा असतो .. वाटी केक बसका आणी गोलाकार असतो वाटीसारखा !!
Khup Chan Marathi mansane ashich Pragati karat rahavi....ani tya mahila na Kay Sundar Kam karat ahet mast....me pan ek bakery chef ahe....mala pan khup abhiman ahe... About my passion ❤️
It was so interesting to see how the patties were made. God bless owner and workers of Hindustan Bakery with good health and long life. And Mam Bendre and team also.😊
आमचे फेवरेट पॅटिस 🤤😛 उद्याच आणणार आहे, मेहंदळे साहेबांना एक सजेशन द्या, वारजेमध्ये एकदम 6 किंवा 8 चे पॅकेट दुकानात विकायला ठेवले असतात मग 2 किंवा 4 घेतले की दुकानदार हाताने काढून वेगळे देतात, कोरोनाच्या काळात हे नको वाटते, त्यापेक्षा 2 2 चे पॅकेट्स असतील तर सोपे जाईल आणि हँडलिंग कमी होईल
मराठी माणसाची यशोगाथा पहाण्यात वेगळंच समाधान मिळतं. छान खूप बरं वाटलं पाहून अभिमान वाटतो हिंदुस्तान बेकरी चे मालक श्री.मेहेंदळे यांचा. खूप छान आणि चविष्ट पदार्थ बनवता तुम्ही विशेष करून पॅटिस आणि खोबरं केक मला खूप आवडतं. मस्त👌
तुमच्या गुणवत्ता नियंत्रणासोबतच सचोटी आणि पारदर्शकतेला सलाम मेहेंदळे साहेब.... जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून मी किमान ब्रेड तरी हिंदुस्थान बेकरीचाच आणावा असा आग्रह धरतो... आज बेकरी व्यवसायातही कमालीचे आधुनिकीकरण झाले आहे. परंतू माझ्या आठवणीप्रमाणे 15-20 वर्षांपूर्वीही आपण प्रतिकूल वातावरणात ज्या रितीने हा व्यवसाय रूजवलात त्याची करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे.
वाह छान। ज्यांना हा बेकरी व्यवसाय आपल्या विभागात सुरू करायचा असेल त्यांना मेहंदळे सरांनी प्रशिक्षण, मार्गदर्शन केल्यास, नविन बेकरी उद्योगला चालना मिळेल।
मेहंदळे साहेब तुम्हाला प्रथम सलाम. अनेक लोकांना तुम्ही काम दिलत. तुमचा कारखाना खूप छान आणि स्वच्छ आहे. प्रॉडक्ट पण छान आहेत. जमेल तर मुंबईकराणाना पण असे चविष्ट पदार्थ द्या please
Manatla bolalat neha madam.
हिंदुस्थान बेकरी बद्दलची सविस्तर माहिती पहायला व ऐकायला मिळाली आणि तेहि प्रत्यक्ष मेहंदळे साहेबांकडून छान. धन्यवाद मृणालिनीजी.
Thank you rakesh ji.
I grew up eating these in my school tiffin box on days when my mother needed a break from cooking. The taste is unforgettable and the memories associated with these got me crying as I watched this video. We don't realize how much something is close to your heart till you are far away from it. Mr. Mehendaley's simplicity and the candidness of this entire shoot is so heartwarming. This is how Punekar's are.❤ God bless all these people.
Thank you so much Mrunalini, for your effort.
I feel same like you.very touchy narration.thank u G D.
हा विडिओ अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण वाटला. पदार्थ खाण्याची उत्सुकता वाढली. धन्यवाद !
Santoshji thank u.atishay mast pattice astat.
मजा आली बघायला. जे इतके वर्षं खात आहोत ते बघायला मिळालं. धन्यवाद. तुमची उत्तरोत्तर प्रगती वाढत जावो. एकच सांगावसं वाटतं, सध्या सगळीकडे स्वयंपाकात वापरण्याचे जिन्नस हे टाकले जातात. कृपया सर्वांनी जिन्नस घातले तर बरं होईल. कारण जे टाकलेलं आहे ते आपण वापरत नाही आणि वापरायचं असतं ते टाकत नाही 🙏
Wow..... मस्त वाटलं व्हिडिओ बघून.... लहानपणापासून यांचे पॅटिस आणि नानकटाई खाल्ले आहेत खूप मस्त लक्ष्मी रोड वर आमच्या वाड्याशेजारी यांची बेकरी होती.... खूप मस्त पॅटिस असतात .....आजही खूप आवडतात
खूपच छान माहिती दिली मेहेंदळे सरांनी लहानपणी रविवार सकाळचा बेत असायचा हिंदुस्तान बेकरी चे पॅटीस.😊👍
मेहंदळे सरांनी खूपच छान माहिती दिली आहे. त्यासाठी मृणालिनी चे धन्यवाद
हिंदूस्थान बेकरी ची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!!!
खूपच छान चव आहे मी मिळेल तेव्हा खातो,आज प्रोसेस पण बघायला मिळाली.👍👌
Thank u arunji.
खूप छान... मेहेंदळे साहेबांच्या बेकरीला पुण्याला आल्यावर नक्की भट देवू.. Thanks मृणालिनी 👌👌🙏
Thank u avdhoot ji.tumhala aavdtil tyanche bakery product.
Nice video and kakanni khup chan sangitla.. Dhanyawad🙏
वा मस्त 👍 व्हिडिओ खुप आवडला. मेहेंदळे यांनी सर्व माहिती व्यवस्थित दिली अगदी काहीही न लपवता. बरेच जण ट्रेड सिक्रेट सांगत नाहीत सहजा.
अशी सरळ माणसे सापडत नाहीत सहसा.नवल आहे की यांनी सर्व रेसिपी सांगितली
न सांगितलेलं कधीही चांगलं धंद्याच्या दृष्टीने.
Marathi manus ahe
माझ्या मते संतोष बेकरीचे पॅटिस चवीला जास्त चांगले आहेत पण साईझ खूपच लहान आहे. हिंदुस्थान बेकरीचे पॅटिस चव, आकार आणि किम्मत याचा सुरेख संगम आहे.
संतोष बेकरीचे पॅटिस गरम असतानाचा चांगले लागतात ... पण हिंदुस्तान बेकरीचे मात्र गार असले तरी चांगले लागतात चवीला .. माझे वैयक्तिक मत पण अनुभवावर अआधारीत आहे !!
Right
Z0"727⅞#71%🔰🔰🔰🔰🔰🔰🔰⅞💄#------------💄7
Mehendale Sir,so simple n down to earth.Explained so beautifully,impressive plant,credit also goes to Mrunalini Bendre for selecting Hindustaan Bakery as a subject for the video
Thank you so much nanditaji.
*नंदिताजी nice comment..!!*
Great, a real good answer to the multinational who are just assembling products made by different companies here you find the hard work,dedication and effort by this genuine hero of the Indian food industry.👍
Very nice and resective words for mehendale sir.liked it.
वा वा, मेहेंदळे साहेब, बेकरीचे सफर मस्तच होती, अशीच भरभराट होवो, हार्दिक शुभेच्छा 💐
खुप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद मेहेंदले सर.
👍👍
Nice video. Thanks and best wishes to Hindustan bakery.
धन्यवाद संजय काका, तुम्ही आपल्या रिसेपी व बनवण्याची प्रकिया दाखवली. बेकरी खुप स्वच्छ आहे, शंभर वेळा खावुन सुध्दा पोट भरणार नाही, लवकरच परत आस्वाद घ्यावा लागेल.
मृणाली खुप खुप आभार.
Pranay ji thank you.yanche pattice khatana hech vichar yetat manat.
खुपच छान trip झाली असे वाटते.
धन्यवाद
Thank u ashokji .
धन्यवाद मृणालिनी. ही प्रक्रिया प्रथमच पहिली. 👍🙏
Thank you deepa madam
Khup Chan Hindustan Bakery Dhanywad...!!!🌸
अतिशय छान व्हिडिओ. .... तसेही आमच्या घरी पॅटिस आणि ब्रेड म्हणजे "हिंदुस्थान" चे च ......आता हा व्हिडीओ बघून हा विश्वास एकदम पक्का झाला. धन्यवाद मेहेंदळे सर !!!
वा,मस्त कमेंट आहे तुमची
Very nice video. The owner was generous enough to show the entire process . The wheat biscuits here are really good. Shrewsbury biscuits here are also made using wheat & not maida unlike other bakeries. The pattice here is good however I prefer the pattice at Santosh bakery as they are baked in a traditional wood fired oven & not in an electric oven.All products at Hindustan Bakery are fresh & good value for money.
S bhan,sir very nice u wrote.mehendale saheb is very kind.
मेहेंदळे साहेब,
फारच छान!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
This ia really a good one and yes, a genuine customer of Hindusthan bakery Balewadi.Love it.
Try laxmi road or shaniwar peth branch some time.name is same,formula same,owner is different .
Thanks a lot !!! Sunday mornings special - convey many thanks to Mr Mehendale for kindly giving us the tour 😊
Thanks for sharing. Nice helpful information sharing. Keep nice video Uploading.
Thank you, I will
Welcome. Stay connected. Thanks
Excellent.
Very successfulbusiness
Man and very good workers to serve pune.
Superb. I had a bakery near my home, my hometown goa. I can feel the smell of bread. Patties. Cake. I miss those days eating hot fresh made patties nd bread. Thank you for showing nd remember my childhood days of going to bakery get this stuff.
Thank you so much 🙂
Very interesting video. Hindustan bakery pattice are very delicious. Thanks for the video.
खूपच छान माहिती,प्रक्रिया मेहंदळे साहेबांनी समजाऊन सांगितली,धन्यवाद मृणालिनी
Thank you amey ji
सुंदर..मेहेंदळे साहेब..तुम्ही एवढ्या बारीक सारीक तपशील सांगितला.आम्ही नक्की घरी पण करून पाहू..पुण्याला आलो की नक्की चव घेऊ..मॅडम चे पण आभार..परिपूर्ण मुलाखत तुम्ही नेहमीच घेता असे मला वाटते. मराठी माणूस असल्याने एवढा तपशील साहेबांनी सांगितला.नाहीतर दुसरे कोण आत कारखान्यात जायला पण देणार नाहीत..भाजी पाककृती आवडली स्मिता ताई ची..एक सूचना साहेबांना..की भांडी शक्यतो स्टील अथवा लोखंडी घेतली तर बरे होईल. हल्ली हिंदलियम ऑर जर्मन ची भांड्यांचे दुष्परिणाम खूप ऐकत आहोत आपण..बाकी तुमचा खप लाखावर जाओ, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..आणि वडिलांना साहेबांच्या कडक सल्यूट.
अप्रतिम लिहिलेत .आवडलं.थँक्यू .
हो स्टील किंवा लोखंड योग्यच
Never knew the owners were Marathi having stayed in Pune for years. Great information. Cant miss upcoming videos. Just saw the Mona foods video.
Thank you sandeepji.
मृणाल, मस्तच. हिंदुस्तान पॅटिस, नानकटाई, ब्रेड लई भारी. तुम्ही त्याहून भारी.
Sir,thank you.
@@mrunalinibendre7030 iiioo9
Godblessall if you.
Excellent technology
to prepare products.
Enjoyed lot.
Ekdam bhari..
I will visit pune for dis pattice 👍
Thank u for this video.. mazya gharajaval ahe he .. one of our favorite
ताई छान व्हिडीओ केलाय, मेहंदळे सरांचेही आभार
Thank u chandrashekharji,chhan watla wachun
Too good......khoop mehnati che kaam aahe
I have recently shifted to Pune, would love to try the bakery products after seeing this vlog 👍
Sagarji,really superb.three bakery are very good.santosh bakery,manohar bakery and hindustan bakery.classy products
@@mrunalinibendre7030 Thank you for your suggestion, I will definitely try out their products. 👍👍
Awesome thanks for very nice demonstrate
Waw... khupch mast experience aahe....jabrdast 👌👌👍
हिंदुस्थान बेकरीची नानकटाई सगळ्यात जबरदस्त चवीची आहे😘
Khupch chhan recipe. Mast.👌 nice video mam. Superb good job.
So, crispy yummy prepared in automated hyginic plant we can say thanx for sharing the owner of Bakery is very kind to give all the process in very detailed
Yes vanjaraji.he is very kind and hearty man.I am greatful to him.and upcoming genration also.
aatta paryanta fakta khalla ata process baghun khuup intresting vatla .... Mehendale saheb amazing hard wokr and consistency
Wah grt Madam
I am a fan of u and Pattice of Hidustan Bakery
Thank u so much Srinivas ji.
Wow,nice to c bakery from inside.eating hindustan pattice on sunday morning is a ritual 🥰
Yes.ritual .perfect word .lovely memory .
jayashree Bhogale.. Khupcha Chan. Thanks.
Thank you jayshree madam.
तुम्हाला आटा मळून दाखवणारे आमचे मामा आहेत so proud
खूप निष्णात आहेत ते.
Thanks मॅडम👏फार वर्षांपासून आहेत ते हिंदुस्थान बेकरी मध्ये
*हो खूप सफाईदार पणे केल त्यांनी..!!*
tya machine la kai manatat ?
mast video....I love Hindustan products...specially nankatai ani kanik biscuits r amazing...
अप्रतिम मेंहेंदळे काका तुमच्या बेकरीचे पदार्थ खुपच छान
मला व्हिडिओ खूप आवडला. पूर्वी मी पुण्यात राहत होतो तेव्हा सरस्वती मंदिर शाळे समोरच्या बेकरीतून पॅटीस आणत होतो.खुप सुंदर व टेस्टी असतात. फक्त एक सुचवतो राग मानू नका (1) आपल्या किचनचा look चांगला वाटला नाही.(2) किचन मधे जाताना काही गोष्टी जपने आवश्यक आहे जसे, पायतले बूट बदलने, केसामधे कैप घालने वगैरे.
Gud observation
हातामध्ये gloves घालणे आवश्यक आहे
*रस्त्यावर, गाडी वरचे पदार्थ खातोच की त्या पेक्षा खूपच बरं आहे हे..!!*
@@amittambe3486 अगदी बरोबर आहे तुमचे
@@laradas6043 *Thanks..*
Very interesting video. I know... I am happy to travel to India just to eat this pastry . I still remember Sunday mornings in those days . Heading to Hindustan bakery at 8 am was a ritual . Tondala pani sutle 😋
Very clean and hygienic manufacturing process. No wonder why they are so popular also yummy
Sarcasm!
Great video mam...one biz but supporting so many families.........🚩🚩🚩🚩🚩🚩
मृणालिनी पेटिस ची रेसेपी दखवल्ली मस्त आम्ही सुद्धा ट्राई करु सुंदर
Making us happy throughth8s video
Though we have not tasted any product
So far.But enjoying .
Hi Mrunalini very good info, pune people are lucky. Love from Navi Mumbai.
Thank u so much kamat saheb.
Khupach chan video. Thank you.
Khup Chan vdo banavla ahe madam ...Mehndale siranna hatts off...
Shrikant ji,thank you.tyani dila ha video karayla ha tyancha mothepana aahe.noble person.
खूप छान recipe aahe संजय काका..👍👍👍👍 खरचं खुप छान असतो पॅटीस..🙏
मॅडम पुण्यात इतके दिवस राहतो आहे, पण माहिती नव्हत, thank you so much हा व्हिडिओ बनवल्या बद्दल
Thank you for sharing. Came to know the process of baking. Very well explained.
*दिव्याजी nice comment..!!*
Thanks to my Marathi man's business empire seen in my eyes to great fhil
Woooo ekdam bhari Bakri and Recipe Khup chan aahe
Bakri nahi Bakery ahe.
Khup Chan patties astat Hindustan bakery madhil me Me Shejari rahto Bakery. Roj Sakali Maza nsata Patties asto . Khup Chan aani swadisth astat Patties. Aani aapn khup Chan mahiti dili aahe patties kase banavtat . Thank you Mam.👍
Thank you so much dhutraj ji.
बेकरी पुण्यात एकाच ठिकाणी आहे का? तुमच्या जवळ असलेल्या बेकरीचे लोकेशन काय आहे? कृपया सांगू शकाल काय?
@@mrunalinibendre7030 Your Welcome 🙏 mam.
Ultimate coverage!... Keep exploring !!!...
khari patice is my favourite 👌😘👌👌😘😘😘
मस्त,मॅडम तुमच्यामुळे आमच्या शब्द संग्रहात भर पडते। "वाटी केक". मी 4 वेळेला प्ले बॅक करून तो शब्द ऐकला.
मजेदार वाटलं वाचून .थँक्यू .
@@mrunalinibendre7030 Mla pan cup cake mahit hota.Vaati cake mast vattay 😊.
हाहाहा.हे कपकेक चं मस्त जुळवलत.
@@anandkulkarni124 त्याच्या आकारानुसार त्याला वाटी किंवा कप केक म्हंटले जाते .. कप केक हा जरासा उंच आणी खाली निमुळता होत जाणारा असतो .. वाटी केक बसका आणी गोलाकार असतो वाटीसारखा !!
@@saurabhparakhe9812 ok
Wow very nice.. Mouth watering pattice
Very true pooja madam.
Thank you very much madam for wonderful video.
Superb, large machines,makes the process easy-to-use, hygienic
Hi...Di...your new subscribers
Not possible for go every place....but your great at least I try this recipes at home...thank u🙏
Rekhaji agdi barobar,mala hech watata.thank u so much.
आमची सर्व फॅमिली हिंदुस्तान प्रॉडक्टची fan आहोत
छान माहिती
स्वच्छता पण
खुपच छान माहिती दिली साहेबांनी
Thank you Mr. Mehendale for the legendary Pattice and thanks to Mrunalini.
Thank you vidyadhar ji.
Khup Chan Marathi mansane ashich Pragati karat rahavi....ani tya mahila na Kay Sundar Kam karat ahet mast....me pan ek bakery chef ahe....mala pan khup abhiman ahe... About my passion ❤️
Thank you so much.tya tai n che kam tumhi जाणलेत .
Hi can you please name the other machine one is dough other ..?
Very nice video.... That owner is very loyal.... Keep posting such type of videos👍
मी खारी कशी बनवितात हे कळण्यासाठी खुप सर्च केलं पण कळलेच नाही.
तुमच्या व्हिडिओ पाहिल्यावर कळले.
धन्यवाद तुम्ही खूप डिटेल मध्ये दाखविले.
Thank you so much.
It was so interesting to see how the patties were made. God bless owner and workers of Hindustan Bakery with good health and long life. And Mam Bendre and team also.😊
Thank you so much.
Mast
Thank u so much.
Nice presentation...!
भोळा मराठी माणूस!! सिक्रेट सांगून टाकले.
Wow too good . So clean n hygienic , Appetizing indeed:-)))
Best wishes to the Owner & his hardworking team _(!!)_
*Sujathaji nice comment..!!*
.
Mrunal you were my classmate in Symbiosis ! I am your fan and proud of you ! we saw your plays also !
So nice of you.thank you sanjay.
Wov nice d interesting interview !! Lage raho Mrunalini Ji
Thank u so much ashokji.encouraging words.
@@mrunalinibendre7030
Welcome ji
Asech chhan chhan video banvat raha
Nakki tatkare saheb.tumchi dad mahtwachi aahe.
Khup mehnat ghetli ahe video banavnya sati.....👍👍👍
Khara aahe.thank you.
Good, thanks for the explanation
Saglyat best tumchi reaction...all in all great video
Really ? Thank you so much
आमचे फेवरेट पॅटिस 🤤😛 उद्याच आणणार आहे,
मेहंदळे साहेबांना एक सजेशन द्या, वारजेमध्ये एकदम 6 किंवा 8 चे पॅकेट दुकानात विकायला ठेवले असतात मग 2 किंवा 4 घेतले की दुकानदार हाताने काढून वेगळे देतात, कोरोनाच्या काळात हे नको वाटते, त्यापेक्षा 2 2 चे पॅकेट्स असतील तर सोपे जाईल आणि हँडलिंग कमी होईल
Just is
Khup Chan video aahe
Nice Tysm Sir For Information
मी अनेक वर्षे हिंदु सथानची बिसकीट खारी shrubbery biscuits खातेय अप्रतिम चव
Rashmi madam,agdi barobar feedback dilat.Thank u so much 😊👍🙏
खूपच छान व्हिडिओ, मेहेंदळे साहेब.